Return to Video

पर्यावरण वाचवा

  • 0:00 - 0:05
    गरजेच्या वेळेस, आपणास महान रचनात्मकता
    आवश्यक असते.
  • 0:05 - 0:13
    महान रचनात्मकता, आश्चर्यचकित,
    तर्क वितर्क लावून ताकदवान असते.
  • 0:13 - 0:17
    महान रचनात्मकता सहिष्णुता वाढवते
    आणि स्वतंत्रपणाचे समर्थन करते,
  • 0:17 - 0:20
    शिक्षेला एक प्रकाशदायी विचारसरणी आहे.
  • 0:20 - 0:21
    (हास्य)
  • 0:21 - 0:25
    महान रचनात्मकता
    गरजांवर प्रकाश पाडते.
  • 0:25 - 0:29
    किंवा दाखवून देते कि गरजेची गरज नाहीये.
  • 0:29 - 0:32
    महान रचनात्मकता नेत्यांना जिंकवू शकते,
  • 0:32 - 0:35
    तर दलांना हरवू पण शकते.
  • 0:35 - 0:39
    ह्या युद्धाला कुठल्या दुख:द घटना
    किंवा तमाशा पण बनवू शकते.
  • 0:39 - 0:43
    रचनात्मकता एक नवीन विचार देते.
    ज्यास आपण आपल्या टीशर्ट वर लावतो,
  • 0:43 - 0:45
    घोषवाक्य तोंडावर आणतो.
  • 0:45 - 0:48
    आपणास हा एक सरळ रस्ता दाखवतो
  • 0:48 - 0:50
    अवघड उंचीपर्यंत पोहोचण्यासाठी.
  • 0:50 - 0:55
    विज्ञान ज्ञापूर्ण आहे,
    पण महान रचनात्मकतेला जाणून घेण जरुरी नाही,
  • 0:55 - 0:58
    ते जादुई आहे.
    आणि आता आपल्याला अश्या जादुंची गरज आहे.
  • 0:58 - 1:00
    हि वेळ आहे गरजेची.
  • 1:00 - 1:02
    आपले हवामान खूप लवकर बदलत आहे.
  • 1:02 - 1:05
    आणि आता महान रचनाकारांची जरुरत आहे.
    जे करण्यासाठी कि तो दरवेळेस करतो.
  • 1:05 - 1:09
    ते आपणास प्रेरणा देतात नवीन विचारांना
    जी नाट्यमय वचनांना जन्म देतात.
  • 1:09 - 1:11
    आपणास वेगळ्या प्रकारे विचार करण्यास लावते.
  • 1:11 - 1:14
    रद्दी पासून नवीन निर्मीतीचा आनंद देते.
  • 1:14 - 1:17
    अशीच एक रचनात्मकता रद्दीपासून
    मी बनविली आहे
  • 1:17 - 1:20
    पर्यावरण रक्षण करण्यासाठी
    आणि इतरांना प्रेरणा देण्यासाठी
  • 1:20 - 1:24
    (व्हिडीओ) मनुष्य: तुला माहिती आहे,
    आज ड्राईव्ह करण्याएवजी मी चालत जाणार आहे.
  • 1:24 - 1:28
    अनौन्सर: आणि तिकडे चालला गेला,
    आणि चालता चालता त्याने काहीतरी बघितले
  • 1:28 - 1:32
    अद्भुत गोष्टी ज्या कि त्यांनी कधी
    -आणि केंव्हाच बघितल्या नाहीत.
  • 1:32 - 1:35
    एका हरणाचा खाजवणारा पाय
    हवेत उडणारी मोटार सायकल;
  • 1:35 - 1:40
    एक वडील आणि कन्येला एका अदृश्य भिंतीने
    सायकल पासून दूर केलेलं.
  • 1:40 - 1:45
    आणि त्यांनी चालणे बंद केले.
    त्याच्या समोर ती चालून आली
  • 1:45 - 1:48
    एका मुलाच्या रुपात
    त्याच्या बरोबर सोडून दिले होते
  • 1:48 - 1:49
    आणि त्याचे मन मोडले होते.
  • 1:49 - 1:51
    वास्तवतः ती मोठ्या वयाची होती
  • 1:51 - 1:52
    वयाने मोठी होती
  • 1:52 - 1:55
    पण ती आल्यावर तिच्या
    जुन्या आठवणी त्याला ताज्या झाल्या
  • 1:55 - 1:58
    "फॉर्ड" त्याने हळुवा बोलावले.
    जे कि तिचे नाव होते.
  • 1:59 - 2:01
    ती म्हणाली"आजू एक शब्द बोलू नको, गस्टी."
  • 2:01 - 2:02
    जे कि त्याचे नाव होते.
  • 2:02 - 2:07
    "मला एक कॅरावॅन जवळ तंबू माहिती आहे
    इथून ठीक ३०० गज अंतरावर आहे
  • 2:07 - 2:10
    चल तिकडे जाऊया आणि प्रेम करू. तंबूमध्ये."
  • 2:10 - 2:14
    फॉर्डनी कपडे काढले
    त्याने एक पाय पसरवला आणि मग दुसरा
  • 2:14 - 2:18
    गस्टीने तंबूत सहस्पुर्वक प्रवेश केला
    आणि त्याच्यासोबत प्रेम केले
  • 2:18 - 2:21
    फॉर्डने त्याचे चित्रीकरण केले
    एक शौकीन पॉर्नोग्राफर होती.
  • 2:21 - 2:23
    पृथ्वी त्या दोघांसाठी फिरू लागली
  • 2:23 - 2:26
    आणि ते कुशीने एकमेकांसोबत राहू लागले.
  • 2:26 - 2:31
    कारण त्यादिवशी त्यानी चालत जायचा
    निर्णय घेतला, त्यामुळे हे झाले.
  • 2:32 - 2:42
    (टाळ्या)
  • 2:42 - 2:45
    अँडी होब्सबाव्म: आपणास विज्ञान मिळाले आहे
    आणि आपली वादविवाद हि झाली.
  • 2:45 - 2:47
    नैतिकतेची विचारणा टेबलावर होते
  • 2:47 - 2:49
    महान रचनात्मकता सगळ्यासाठी गारेची आहे,
  • 2:49 - 2:51
    त्यास सरळ आणि जलद करू शकतो.
  • 2:51 - 2:55
    त्यास जोडण्यासाठी. लोकांमध्ये ते करण्याची
    उमंग बनविण्यासाठी.
  • 2:55 - 2:57
    हा एक आवाज आहे, एक विनंती आहे
  • 2:57 - 2:59
    टेड समुदायास.
  • 2:59 - 3:01
    पर्यावरण रक्षणासाठी
    रचनात्मक कार्य करण्यासाठी
  • 3:01 - 3:03
    आणि लवकरच हे करायचे आहे. धन्यवाद.
  • 3:03 - 3:04
    (टाळ्या)
Title:
पर्यावरण वाचवा
Speaker:
अँडी होब्स्वाम
Description:

अँडी होब्स्वाम पर्यावरण बचाव करण्यासाठी काही युक्त्या आणि त्याचे फायदे सांगतात.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
03:04
Abhinav Garule approved Marathi subtitles for Do the green thing
Arvind Patil accepted Marathi subtitles for Do the green thing
Abhinav Garule edited Marathi subtitles for Do the green thing
Abhinav Garule edited Marathi subtitles for Do the green thing
Abhinav Garule edited Marathi subtitles for Do the green thing
Abhinav Garule edited Marathi subtitles for Do the green thing
Abhinav Garule edited Marathi subtitles for Do the green thing
Abhinav Garule edited Marathi subtitles for Do the green thing
Show all

Marathi subtitles

Revisions