Return to Video

दुय्यम साखर आपले प्राण घेते| लॉरेंट अॅडमोविच्झ| TEDxYouth@BeaconStreet

  • 0:17 - 0:19
    आहारातील दुय्यम साखर
    प्राणघातक असते?
  • 0:20 - 0:22
    जरा थांबा.
  • 0:22 - 0:25
    दुय्यम धूम्रपानाने मृत्यू होतो
  • 0:26 - 0:28
    कर्करोग होतो.
  • 0:28 - 0:34
    १९८६ मध्ये यू ,एस जनरल सर्जन
    यांनी आम्हाला हे सांगितले.
  • 0:34 - 0:36
    आम्ही त्यावर काय केले?
  • 0:36 - 0:38
    आम्ही एक मोहीम हाती घेतली.
  • 0:38 - 0:42
    अश्या अन्नपदार्थांच्या पाकिटांवर आम्ही
    "प्राणघातक " लिहू लागलो.
  • 0:42 - 0:48
    मुलांना माहित व्हावे यासाठी आम्ही
    आणखी एक चळवळ हाती घेतली.
  • 0:48 - 0:51
    आणि एक असा दिवस येईल
    त्या दिवशी ते तुम्हाला सांगतील
  • 0:51 - 0:55
    "आई .जर तू धुम्रपान सोडले नाहीस तर
    देवाघरी जाशील लवकर"
  • 0:55 - 0:57
    हे जरा नाट्यमय आहे.
  • 0:57 - 1:00
    सार्वजनिक आरोग्यासाठी ही आणीबाणी आहे
  • 1:00 - 1:02
    आणि एके दिवशी,
  • 1:02 - 1:07
    अन्नपदार्थातील छुप्या साखरे बाबत
    असेच होईल. कसे ते ऐका.
  • 1:09 - 1:11
    तुम्हाला अन्नातील प्राथमिक साखर
    माहित आहे.
  • 1:11 - 1:16
    जी फळे व भाज्यात असते.
  • 1:16 - 1:18
    डाळ .काजू व दुधात ती लँकृटोज
  • 1:18 - 1:21
    स्वरुपात असते
    ही सर्वांसाठी उपयुक्त आहे.
  • 1:21 - 1:24
    त्याचा वापर कसा करावा
    हे शरीर चांगले जाणते.
  • 1:24 - 1:27
    त्याबरोबर प्रथिने तंतुमय पदार्थ
    व जीवनसत्वे मिळतात
  • 1:28 - 1:32
    मी ही दुय्यम किवा छुपी साखर
    ज्यास म्हणतो
  • 1:32 - 1:38
    ती प्रक्रिया केले ल्या अन्नात असते.
  • 1:39 - 1:41
    आणि हीच सर्वात वाईट असते
  • 1:41 - 1:43
    कारण ती छुपी असते.
  • 1:43 - 1:45
    जरा क्षणभर विचार करा.
  • 1:45 - 1:49
    तुम्हाला कळणार नाही अश्या रीतीने
    अश्या अन्नात दडलेली असते.
  • 1:49 - 1:51
    गोड व शीतपेयात ती असते,
  • 1:51 - 1:56
    चमचमीत पदार्थात ती दडलेली असते.
  • 1:56 - 1:58
    चमचमीत पदार्थात? होय
  • 1:58 - 2:00
    तुम्ही जे सूप घेता त्यातही ती असते
  • 2:00 - 2:03
    त्यात तीन चहाचे चमचे इतकी साखर असते.
  • 2:03 - 2:04
    कुरकुरीत पदार्थात,
  • 2:04 - 2:06
    ती असते सहा चहाचे चमचे.
  • 2:06 - 2:08
    तुम्ही म्हणाल
    "मी तर खूप कमी खातो"
  • 2:08 - 2:10
    केवळ पाच कुरकुरीत तुकडे
  • 2:10 - 2:12
    पाचच असे तुकडे खाणारे
    तुम्हाला माहित आहे?
  • 2:12 - 2:13
    (हशा)
  • 2:13 - 2:14
    पाचच चकत्या?
  • 2:14 - 2:16
    मी चुकत असेल?
  • 2:16 - 2:19
    ते पूर्ण पुडा फस्त करतात
    त्यात भरपूर साखर असते.
  • 2:19 - 2:20
    ही अअश्या सर्व पदार्थात असते,
  • 2:21 - 2:22
    सर्व ठिकाणी म्हणजे
  • 2:22 - 2:25
    पिझ्झा, पाव, बर्गर
  • 2:25 - 2:27
    आणि सलाडमध्ये ही
  • 2:27 - 2:30
    अमेरिकेतील आवडत्या सौस मध्येही
  • 2:30 - 2:33
    काळजीपूर्वक ही संख्या वाचा
  • 2:33 - 2:38
    पूर्ण बाटलीत चोवीस चमचे साखर असते
  • 2:38 - 2:40
    नेहमीच्या बाटलीत.
  • 2:40 - 2:43
    तुम्ही म्हणाल "मी तर फार थोडे खातो"
  • 2:43 - 2:45
    पण त्याने साखर वाढतच असते
  • 2:45 - 2:47
    पण हे काहीअगदीच वाईट नाही
  • 2:47 - 2:49
    २० वर्षाचा माझा क्षेत्रातीलअनुभव आहे,
  • 2:49 - 2:53
    या उद्योगाचे बरे वाईट परिणाम मी जाणतो.
  • 2:53 - 2:57
    काही आठवड्यापूर्वी
    मला अतिशय वाईट अनुभव आला,
  • 2:57 - 2:59
    तो तुम्हाला सांगतो,
  • 2:59 - 3:04
    लहान बाळाचे उदाहरण पाहू या.
  • 3:04 - 3:09
    बाळाला आईचे धूत हेच सर्वोत्तम अन्न आहे
  • 3:09 - 3:11
    त्यात साखर असते
  • 3:11 - 3:13
    ही प्राथमिक साखर होय
  • 3:13 - 3:16
    यातील सात टक्के लाक्तोज
    उपयोगी असते
  • 3:16 - 3:18
    इतर मात्र चान्ली नसते.
  • 3:18 - 3:21
    कमी उत्पन्न गटात
  • 3:21 - 3:25
    स्तनपान न करणाऱ्या मुलांना दिलेल्या
    धुतात ती पन्नास टक्के असते
  • 3:25 - 3:28
    याचा परिणाम काय होतो?
  • 3:28 - 3:31
    कमी लँकटोज आणि जास्त साखर
  • 3:31 - 3:36
    जास्त म्हणजे मला म्हणायचे आहे
    ६१ चाचे चमचे इतकी
  • 3:37 - 3:40
    हे धोकेदायक व विचित्रच आहे
  • 3:40 - 3:44
    हे एक प्रकारचे व्यसन ठरते.
  • 3:44 - 3:48
    आता तर तीन वर्षाच्या मुलाला
    थोडीशी दारू मिळते
  • 3:48 - 3:50
    किती ते मी तुम्हाला दाखवितो
  • 3:50 - 3:54
    एवढ्यात तीन चमचे साखर असते.
  • 3:54 - 3:59
    बाजारात फास्व्नुल होत असते
    आईला वाटते
  • 3:59 - 4:01
    माझा मुलगा जीराफासारखा उंच होत आहे
  • 4:01 - 4:03
    त्यांना माहित नसते तो गेंडा होत चालला आहे
  • 4:03 - 4:05
    (हशा)
  • 4:07 - 4:09
    आम्ही काय करतो त्यानंतर
  • 4:09 - 4:13
    मोठे होतो तरुण झाल्यावर
    आम्ही दैतिंग डाइटिंग करतो
  • 4:13 - 4:14
    क्षणभर विचार करा
  • 4:14 - 4:17
    तुम्ही विचार करता चरबी नसलेल्या अन्नाचा
  • 4:17 - 4:18
    त्यात नसते असा
  • 4:18 - 4:22
    हा उद्योग कसा चालतो पहा.
  • 4:22 - 4:24
    आपण जेव्हा अन्नातील स्निग्धौंश काढतो
    तो बेचव होतो
  • 4:24 - 4:25
    मग आम्ही काय करतो
  • 4:25 - 4:29
    त्यात चवीसाठी साखर टाकतो
  • 4:29 - 4:32
    जी त्यात अगोदरच असते
    आणि तुम्हाला ते माहित नसते.
  • 4:32 - 4:35
    आणि त्याचे प्रमाण तिप्पट होते.
  • 4:35 - 4:37
    आणि तुम्ही ते ग्लुटेन विरहीत समजता
  • 4:37 - 4:38
    पण तसे नसते.
  • 4:38 - 4:42
    हा नुसता फंडा आहे
  • 4:42 - 4:48
    ग्लुटेन नसलेल्या अन्नात
    ३० ते ४० टक्के जास्त साखर असते.
  • 4:48 - 4:51
    तुम्ही म्हणाल माझ्या
    बाळास सेंद्रिय पदार्थ चांगले
  • 4:51 - 4:52
    तेही खरे नाही.
  • 4:52 - 4:56
    हा आहार सर्वात वाईट आहे.
  • 4:56 - 4:58
    कारण त्यात आहे ६१ चमचे साखर
  • 4:58 - 5:00
    म्हणजे अर्धा पौंड
  • 5:00 - 5:01
    मी त्याबद्दलच म्हणतो आहे.
  • 5:01 - 5:05
    त्या लहान आकाराच्या डब्यात
    भरपूर साखर आहे
  • 5:05 - 5:07
    मग आम्ही काय करतो?
  • 5:07 - 5:10
    आम्ही म्हणतो यात साखर नाही
    हे सर्वांसाठी आहे
  • 5:10 - 5:11
    पण नाही.
  • 5:11 - 5:14
    मी मुलांना असे सांगणार नाही
    त्यांना सांगेन "साखरेपासून दूर राहा."
  • 5:14 - 5:18
    मी परीसचा आहे
    मला गोड खावेसे वाटते
  • 5:18 - 5:21
    तेव्हा मी हे एक्लेर चोकलेट खातो
  • 5:21 - 5:23
    ती खाल्ल्याने मला साखर मिळते
  • 5:23 - 5:25
    कारण मी काळी कॉफी घेतलेली असते
  • 5:25 - 5:27
    तीही साखरच आहे
  • 5:27 - 5:30
    उजव्या बाजूस आहे त्यात भरपूर साखर आहे
  • 5:30 - 5:31
    दिसायला सारखेच आहे.
  • 5:31 - 5:35
    तुम्हीही म्हणाल "अरे या सारख्याच दिसतात
  • 5:35 - 5:37
    दोघात आहे २६० कॅलरी
  • 5:37 - 5:40
    एकात साखर आहे
  • 5:40 - 5:44
    दुसर्यात द्रवरुपात नऊ चमचे साखर आहे
  • 5:44 - 5:46
    तुमच्या यकृतात ते आपला हिसका दाखवितात
  • 5:46 - 5:49
    काय घडते सांगतो
  • 5:49 - 5:53
    हि ज्यादा साखर यकृतात
    ग्लायकोजीन स्वरुपात साठते
  • 5:53 - 5:56
    त्याचे नंतर चरबीत साठवणूक होते
  • 5:56 - 5:59
    इन्सुलिन ते स्नायू बांधणीच्या
    कामात वापरात नाही
  • 5:59 - 6:01
    ते सांगते या कामासाठी मी नात्र येईन
  • 6:01 - 6:03
    जर असे तुम्ही दिवसातून दोन तीन वेळा केले
  • 6:03 - 6:05
    ते ते तुमच्या पोटाचा घेर वाढविते.
  • 6:05 - 6:07
    त्यातून तुमची सुटका होत नाही
  • 6:07 - 6:13
    तुम्ही खात असलेली
    दडलेली दुय्यम साखर
  • 6:13 - 6:20
    याचा हृदयविकार मधुमेह व लठ्ठपणाशी
    सरळ सं बंध असतो
  • 6:20 - 6:23
    हे व्यसन कसे सोडविणार?
  • 6:23 - 6:25
    मी या व्यसना ब्द्द्ल बोलणार आहे
  • 6:25 - 6:27
    मी सांगतो.
  • 6:27 - 6:29
    जे चित्र पाहता ते
    एका मेंदूचे स्कॅन चित्र आहे.
  • 6:29 - 6:33
    एका निरोगी माणसाचे
  • 6:33 - 6:36
    यातील लाल भाग हे डोपोमीन दाखविते
  • 6:36 - 6:38
    हे एक प्रकारचे बक्षीसच आहे.
  • 6:38 - 6:42
    जे मिळते चोक्लेत चावल्यावर
  • 6:42 - 6:45
    माझ्याजवळ तीन चोक्लेत आहेत
  • 6:45 - 6:48
    असे जडते व्यसन कोकेनचे व्यसन
    असलेल्या मेंदूचे हे स्कॅन चित्र.
  • 6:48 - 6:52
    यात तुम्हाला खी फरक जाणवतो
  • 6:52 - 6:54
    यात लाल्भाग नाही म्हणजे डोपोमीन नाही
  • 6:54 - 6:56
    बक्षीस प्रणाली येथे बंद झालेली आहे.
  • 6:56 - 6:58
    ती मिळविण्यासाठी तुम्हाला आदिकाधिक
  • 6:58 - 7:02
    मिळवावी लागते
  • 7:02 - 7:04
    यालाच मी साखरेचे व्यसन म्हणतो
  • 7:04 - 7:07
    हि एक प्रकारची भूक आहे.
  • 7:07 - 7:09
    जी तुम्हाला २२३ चाम्च्यापर्यंत नेते .
  • 7:09 - 7:12
    लहान्मुलास दिवसभरात ३० चमचे पर्यंत नेते.
  • 7:12 - 7:14
    हे व्यसन सोडविणार कसे
  • 7:14 - 7:19
    लहान वयात मुले लठ्ठ होत आहेत
    हि समस्या कशी सोडविणार?
  • 7:19 - 7:21
    इशारा देऊन धोक्याचा
  • 7:21 - 7:22
    मी तेच सूचित करीत आहे.
  • 7:22 - 7:24
    हे आम्ही तंबाखू साठी केले.
  • 7:24 - 7:27
    आम्ही हे सर्व आपल्या अन्नासाठी का करू नये
  • 7:27 - 7:29
    खाद्य पदार्थाच्या पाकिटावर
    तश्य असूचना पाहिजे.
  • 7:29 - 7:33
    पण हि माहिती कोणीही गंभीरपणे वाचत नाही.
  • 7:33 - 7:36
    जी किती साखर आहे सांगते
  • 7:36 - 7:42
    पूर्ण खाद्य पदार्थ हा खचितच
    एकदम खाण्या जोगता नसतो
  • 7:42 - 7:45
    जर त्याय लपलेली साखर नसेल
  • 7:45 - 7:47
    तसेच प्राथमिक साखर नसेल
  • 7:47 - 7:50
    तर त्या लेब्लास त्यास हिरवा रंग द्यावा
  • 7:50 - 7:52
    मुलांना त्यामुळे फरक कळेल
  • 7:52 - 7:55
    जेव्हा बर्गर व तळलेले पदार्थ
    खाण्याची वेळ येईल
  • 7:55 - 7:57
    तेव्हा मुले आईवडिलांना योग्य निवड सांगतील
  • 7:57 - 8:00
    "पप्पा ,तुम्हाला खरेच ५७ चमचे
    साखर असलेला हा तळलेला
  • 8:00 - 8:03
    पदार्थ खरेच खायचा आहे ?
  • 8:03 - 8:06
    माल मात्र बिन साखरेचा हवा "
  • 8:06 - 8:11
    आपण मुलांबरोबर अशी चर्चा करून
  • 8:11 - 8:14
    आपणा सर्वानि ना या कामासाठी
    अग्रक्रम दिला पाहिजे
  • 8:14 - 8:16
    आभारी आहे.
  • 8:16 - 8:17
    (टाळ्या)
Title:
दुय्यम साखर आपले प्राण घेते| लॉरेंट अॅडमोविच्झ| TEDxYouth@BeaconStreet
Description:

हे व्याख्यान एका स्थानीय TEDx कार्यक्रमात सादर केले होते, हे TED संमेलनाच्या स्वतंत्र रुपात बनविले आहे.

दुय्यम साखर जी आपल्याला जाणवत नाही पण खाद्य पदार्थात लपलेली असते ती जीवास धिका निर्माण करते मुले सतत साखर खाण्याने त्याचेव्य व्यसनी होतात त्याचे हे विवेचन आहे.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDxTalks
Duration:
08:27

Marathi subtitles

Revisions