Return to Video

पूर्वीच्या उपशीर्षकाला कसे जावे ?

  • 0:01 - 0:05
    [ पूर्वीच्या उपशीर्षकाला कसे जावे ]
  • 0:06 - 0:09
    काहीवेळा एकच उपाय असतो तो म्हणजे
  • 0:09 - 0:10
    मागे जाऊन परत सुरुवात करणे.
  • 0:11 - 0:13
    पूर्वीचे उपशीर्षके मिळविण्यासाठी
  • 0:13 - 0:15
    प्रथम भाषणाच्या पानावर जाऊन
  • 0:15 - 0:18
    डाव्या बाजूच्या यादीमधून
    टास्कची भाषा निवडा.
  • 0:21 - 0:23
    त्यानंतर, Revision हे बटण दाबा.
  • 0:25 - 0:27
    त्यामधून शेवटची उपशीर्षके निवडा
  • 0:27 - 0:30
    व आवश्यक असलेली पूर्वीची उपशीर्षके निवडा
  • 0:36 - 0:37
    आणि Compare Revisions हे बटण दाबा.
  • 0:39 - 0:42
    आता तुम्हाला एक मोठे लाल बटण दिसेल
  • 0:42 - 0:44
    भाषांतर किंवा प्रतीलेखनाच्या वर.
  • 0:45 - 0:49
    ते बटण दाबा व
    स्क्रिनवरील सूचनांचे पालन करा,
  • 0:52 - 0:58
    आणि तुमच्या टास्क मध्ये
    पूर्वीची उपशीर्षके येतील.
Title:
पूर्वीच्या उपशीर्षकाला कसे जावे ?
Description:

पूर्वीच्या उपशीर्षकांकडे जाण्यासाठी, व्हिडिओ मधल्या सूचनांचे पालन करा. ( फक्त Language Coordinators साठी )

अधिक LC guidelines साठी, या channel वरचे दुसरे LC tutorials पण बघा, तसेच OTPedia वरील LC Resources page पण बघा.
http://translations.ted.org/wiki/Category:LC_resources

हा video TED Open Translation Project मध्ये काम करण्यार्या कार्यकर्त्यांसाठी बनवलेला आहे. TED Open Translation Project मुळे TEDTalks, TED-Ed lessons आणि TEDxTalks हे इंग्रजी न बोलणाऱ्या लोकांपर्यंत पण उपशीर्षक, प्रतीलेखनातून पोहोचते, तसेच कुठल्याही talk चे भाषांतर जगभरातले कुठलेही कार्यकर्ते करू शकतात.
अधिक माहितीसाठी http://www.ted.com/participate/translate

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TED Translator Resources
Duration:
0:59

Marathi subtitles

Revisions