Return to Video

करोडो लोक प्रयत्न करूनही वजन कमी का करू शकत नाही

  • 0:00 - 0:05
    जेव्हा १० कोटी लोक वजन
    कमी करण्याचा प्रयत्न करतात
  • 0:05 - 0:11
    पण तसे होते का ? याचीच चर्चा
    आज आपण करणात आहोत
  • 0:11 - 0:16
    एका जमा या अमेरिकन मेडिकल असोसिएशन
    प्रसिद्ध नियतकालिकात लेख आला.
  • 0:16 - 0:22
    मला त्यातील विचित्र निष्कर्षावर
    भाष्य करायचे आहे.
  • 0:22 - 0:26
    तर चला पाहू या काय आहेत निष्कर्ष
  • 0:27 - 0:32
    मी आहे एक डॉक्टर स्टेन एक्बार्ग माजी
    आलीम्पिक खेळाडूंचा डॉक्टर
  • 0:32 - 0:37
    तुम्हाला शरीराचे कार्य जाणून तज्ञ होण्यासाठी
  • 0:39 - 0:41
    या चॅनल चे वर्गणीदार व्हा त्यासाठी बेल बटण दाबा.
  • 0:41 - 0:48
    ४८०००लोकांवर केलेल्या प्रयोगातून अनेक
    ज्यावर वर्षे त्याचा आढावा घेतल्यानंतर
  • 0:48 - 0:53
    बरेच अनपेक्षित निष्कर्ष पुढे आले.
  • 0:53 - 0:58
    webmd व newsweek च्या निष्कर्षावर
    मत मांडले आहेत.
  • 0:58 - 1:02
    त्यांनी पहिली संख्या नोंदवली आहे,
  • 1:02 - 1:07
    ज्यांनी १९९९ मध्ये वजन
    कमी करण्याचा प्रयत्न केला.
  • 1:07 - 1:13
    त्यातील ३४ टक्क्यांनी
    तसा प्रयत्न पूर्वी केला होता.
  • 1:13 - 1:19
    २०१६ मध्ये अशांची संख्या ४२ टक्के आढळली.
  • 1:19 - 1:24
    .डॉ ल्यु की च्या अभ्यासात हि संख्या १०
    कोटीचे प्रतिनिधित्व करीत होती ते म्हणतात
  • 1:24 - 1:31
    " इतके प्रयत्न केल्यावर अनेकांचे
    वजन कमी होणे अपेक्षित होते
  • 1:31 - 1:38
    पण तसे झाले नाही"
  • 1:38 - 1:42
    वजन कमी करण्याचा प्रयत्न करूनही
    अनेकांना ते शक्य झाले नाही.
  • 1:42 - 1:46
    खरे तर ते व्हायला हवे होते.
  • 1:46 - 1:52
    १९९९ मध्ये से प्रयत्न केलेल्यांचा सरासरी
    BMI किती होताते पहा .
  • 1:52 - 2:01
    अमेरिकेत तो २८ ते २९.४ इतका असतो .
  • 2:01 - 2:07
    म्हणजे लाठ्ठ्तेच्या म्हणजे ३० अंक जवळपास
  • 2:07 - 2:14
    आज सर्साधारण अमेरिकन अधिक
    वजनाकडून लठ्ठते कडे झुकत आहे.
  • 2:14 - 2:20
    म्हणजे केवळ ०.६ अंकच बाकी
    आहे लठ्ठ होण्यासाठी.
  • 2:20 - 2:24
    या काळात सरासरी वजन १७ ६पासून
    १८४ पौंड पर्यंत ते पोहचले.
  • 2:24 - 2:28
    अनेकांनी आपले वजन कमी
    करण्याचा प्रयत्न करूनही
  • 2:28 - 2:33
    ते कमी न होता सरासरी ८ पौंड वाढले.
  • 2:33 - 2:41
    १९८० मध्ये १५ टक्के तर १९९०
    मध्ये २६ टक्के लोक लठ्ठ होते.
  • 2:41 - 2:48
    १९९३ मध्ये २१ % व आज आहे ४० टक्के
  • 2:48 - 2:58
    ओव्ह्र्वेरवेटांची संख्या १९८०त ४७ %. १९९०
    मध्ये ६५ % तर ९९ त ७२% होती.
  • 2:58 - 3:05
    २०१६ मध्ये अनेक वजन कमी
    करण्याच्या प्रयत्नात आहेत
  • 3:05 - 3:09
    तरीही त्यांचा BMI वाढतो
    लठ्ठ माणसांची संख्या वाढते आहे.
  • 3:09 - 3:15
    याने आरोग्याचे जे निकष सांगितले जातात
  • 3:15 - 3:20
    त्यांच्याबद्दल शंका निर्माण झाली आहे.
  • 3:20 - 3:26
    त्या निकषाप्रमाणे वागून योग्य होईल ?
    तो सल्ल्या योग्य आहे का ?
  • 3:26 - 3:31
    वरील संख्या राष्ट्रीय आरोग्य
    व पोषण संस्थेची आहे.
  • 3:31 - 3:38
    अनेक दशकाच्या अभ्यासा नंतर
    आज हि त्यांचे काम सुरु आहे.
  • 3:38 - 3:43
    त्यांनी वजन कमी करू पाहणाऱ्पायाना
    प्रश्न विचारून ती माहित जमा केली.
  • 3:43 - 3:49
    त्लोया कानी त्यांना सांगितले
    आम्ही कमी खातो
  • 3:49 - 3:55
    भरपूर व्यायाम करतो
    पण वजन काही कमी होत नाही.
  • 3:55 - 4:01
    अधिक पाणी पितो फळे व पाले भाज्या खातो.
  • 4:01 - 4:07
    साखर हि कमी केली गोड खात नाही.
    जंक फूड खात नाही.
  • 4:07 - 4:13
    त्यांना त्या अल्प यश मिळाले पुरेसे नाही.
  • 4:13 - 4:20
    वजन कमी करणाऱ्कयांची
    संख्या वाढत जात आहे.
  • 4:20 - 4:26
    हा प्प्परयत्रन काही प्रभावी दिसत नाही.
  • 4:26 - 4:32
    खूप खडतर प्रयास करूनही
  • 4:32 - 4:37
    फारसे यश मिळत नाही.
  • 4:37 - 4:42
    हे असे का होते याची कारण मीमांसा
  • 4:42 - 4:47
    या अभ्यासात केली आहे.
  • 4:47 - 4:51
    शिफारस केलेल्या मार्गाचा वापर करूनही
  • 4:51 - 4:56
    वजन लठ्ठपणा व BMI का वाढतो.
  • 4:56 - 5:02
    याबात डॉ लु कि म्हणतात
  • 5:02 - 5:08
    भले हि ते आहार कमी घेत असतील
  • 5:08 - 5:13
    पण त्यांचा आहार योग्य घटकांचा नसावा.
  • 5:13 - 5:17
    म्हणून त्यांना अपेक्षित निकाल मिळत नाहीत.
  • 5:17 - 5:21
    त्यांचे प्रयत्न योग्य
    आहाराच्या दिशेने नाहीत.
  • 5:21 - 5:26
    अनेकांनी योग्य अशी वजन कमी करण्याची
    पद्धत अंगिकारली नसेल .
  • 5:26 - 5:32
    त्यांनी किमान श्रम घेतले असतील
  • 5:32 - 5:36
    किवा ते म्हणत असतील
    आम्ही वजन कमी करीत आहोत
  • 5:36 - 5:41
    पण काही करीत नसतील
    मध्येच सोडून देत असावे.
  • 5:41 - 5:47
    त्यासाठी सुचना व नियम असतात
  • 5:47 - 5:52
    ते सर्व असून लोक त्या नीट पाळीत नसतील
  • 5:52 - 5:58
    काही लोक पुरेशीमेहनत घेत नसतील
  • 5:58 - 6:04
    आपल्या ध्येयास चिकटून राहणे
    त्यांना जमत नसेल
  • 6:04 - 6:10
    यशाचे अंतिम ध्येय गाठण्याचा
    त्याचा स्वभाव नसतो,
  • 6:10 - 6:17
    हे करण्यात ते अपयशी होतात असे का होते
  • 6:17 - 6:24
    आहारातील बदल हः यशस्वीतेचा मंत्र आहे
  • 6:24 - 6:29
    हा बदल टिकवून ठेवणे फार कठीण काम आहे.
  • 6:29 - 6:35
    त्यामुळे ते आपला मूळ आहार कायम ठेवतात
  • 6:35 - 6:41
    आहार कमी घेतात पण
    त्यामुळे पुन्हा भूक लागते .
  • 6:41 - 6:45
    या सर्व बाबी या अभ्यासात आल्या आहेत.
  • 6:45 - 6:51
    त्यामुळे निष्कर्ष काढण्यात आला
  • 6:51 - 6:56
    वजन कमी करण्याचे वेगळे काही तंत्र
    शोधले पाहिजे .त्यात कमी कॅलरी असेल.
  • 6:56 - 7:03
    व शारीरिक श्रम असतील ज्यामुळे प्रौढ ते
    अमलात आणू शकतील .
  • 7:03 - 7:08
    पण तरीही ते या चक्रातून जातात
  • 7:08 - 7:13
    कमी खातात आणखी अधिक व्यायाम करतात.
  • 7:13 - 7:20
    हे महत्वाचे नाही कि
    सुचना अयोग्य आहेत कि
  • 7:20 - 7:25
    व्यक्तीच्या चुका आहेत त्या पाळीत
    असतील वा नसतील.
  • 7:25 - 7:30
    या सर्चावाचा परिणाम एकच म्हणजे
    वजन कमी न होणे .
  • 7:30 - 7:36
    किवा दर वर्षी ते वाढत जाते
    मग दोष दिला जातो .
  • 7:36 - 7:43
    इच्छा शक्तीला प्रामुख्याने ती अपुरी पडते.
  • 7:43 - 7:48
    जेव्हा तुम्हाला भूक लागते.
    मग असे म्हणे का
  • 7:48 - 7:54
    १९८० ते १९९० काळात आपण
    काही पिढ्यांना जन्म दिला
  • 7:54 - 7:59
    प्रबळ इच्छा शक्ती नसलेल्या.
  • 7:59 - 8:06
    १९८0 पूर्वी मानवातील इच्छा शक्ती
    प्रबळ होती आता नाही
  • 8:06 - 8:10
    असे काही नाही इच्छाशक्तीत बदल झाला नाही
  • 8:10 - 8:17
    मग असे काय घडते कि ज्यामुळे
    लोक सतत अधिक खात असतील
  • 8:17 - 8:23
    ये जितके अन्न ज्वलन करतात त्याहून
    त्यामुळे वजनात वाढ होत जाते .
  • 8:23 - 8:27
    असे का घडते .आपल्या आहारातील घटक
    त्यास जबाबदार आहेत
  • 8:27 - 8:32
    कि हार्मोन्स व कोणते घटक जे भूक वाढवितात
  • 8:32 - 8:37
    केवळ लोकांना असा दोष देऊन चालणार नाही
    अनेक वर्षे ते प्रयत्न करीत आहेत
  • 8:37 - 8:42
    काही तरी बदलावे लागेल webmd मधील लेखात
  • 8:42 - 8:49
    असाच अभ्यास चर्चिला केला त्यांनी
    डॉक्टर काप्लनशी चर्चा केली.
  • 8:49 - 8:54
    त्याचे मत भिन्न होते.
  • 8:54 - 8:59
    त्यांनी म्हटले वजन कमी करण्यासाठी
    केल्या जाणारे उपाय बदलले पाहिजे
  • 8:59 - 9:05
    ते म्हणतात इतक्या मोठ्या प्रमाणात लोक वजन
    कमी करू पहातात पण ते होत नाही
  • 9:05 - 9:12
    हि बाब पुरेशी आहे असा निष्कर्ष काढण्यात
    कि लोकांनी अवलंबिलेले मार्ग चुकीचे आहेत.
  • 9:12 - 9:17
    त्यने वजन कमी होत नाही मला ते मान्य आहे.
  • 9:17 - 9:20
    एक दृष्टीकोण जो प्रसिद्ध झाला आहे
  • 9:20 - 9:26
    webmd व डॉक्टर ली तर्फे तो एका प्रश्नाला
    वाचा फोडतो.
  • 9:26 - 9:32
    ते म्हणतात "कमी खाणे व व्यायाम करणे
    हे दीर्घकाळ उपयुक्त नाही
  • 9:32 - 9:37
    कारण तुमचे शरीर किती चरबी चा साठा
    शरीरात ठेवायचा
  • 9:37 - 9:43
    व किती जाळायचं हे ठरवीत असते
    नियमन करीत असते.
  • 9:43 - 9:47
    जे तुमच्या नियंत्रणात नसते.
  • 9:47 - 9:54
    प्राणी भोवतालच्या परिसराशी
    समायोजन करीत असतो
  • 9:54 - 9:58
    जेव्हा शरीरात काही बदल घडतात,
  • 9:58 - 10:03
    मी या नियमन शब्दाशी सहमत नाही.
  • 10:03 - 10:09
    ते म्हणतात हे नियमन
    तुमच्या नियंत्रणा बाहेर आहे,
  • 10:09 - 10:15
    एका अर्थाने ते बरोबर आहेत
    जेव्हा ते म्हणतात
  • 10:15 - 10:20
    तुम्हाला भूक लागते तेव्हा हार्मोन्स
    खाण्यास सांगतात.जे नियंत्रणा बाहेर आहे
  • 10:20 - 10:25
    पण काही काळ तुमच्या नियंत्रणात असू शकतात
  • 10:25 - 10:29
    काही काळ तुम्ही भुकेले राहू शकता
  • 10:29 - 10:35
    यावर जर आपण आपल्या आहाराचे स्वरूप बदलले
  • 10:35 - 10:41
    तर वेगळे हार्मोन्स तुमच्या भुकेचे
    वेगळ्या पद्धतीने नियमन करतील
  • 10:41 - 10:47
    तुम्ही आहार बदल म्हणजे नियमन
    करणारे हार्मोन्स बदलतील
  • 10:47 - 10:54
    अशाने तुम्ही भुकेवर
    बराच काळ नियंत्रण मिळवाल
  • 10:54 - 10:59
    परिणामतः तुमच्या चरबीच्या ज्वलनाचा
    व साठविण्याचा नवा मार्ग मिळेल
  • 10:59 - 11:05
    यावर वैद्यक क्षेत्रातील एकाची प्रतिक्रिया
  • 11:05 - 11:10
    निराशाजनक म्हणावी लागेल
    या समस्येची उकल करण्यासाठी
  • 11:10 - 11:15
    डॉक्टर काप्लन म्हणतात ' खरा इलाज
  • 11:15 - 11:22
    लाठ्ठ्ते वर मत करण्याचा आहे औषधोपचार
    ज्याने शरीर समायोजन करेल
  • 11:22 - 11:28
    चरबीचे नियमन .जर हे मान्य केले
    कि हा मुद्दा इच्छा शक्तीचा नसून
  • 11:28 - 11:34
    जैविक व वैद्यकीय उपचाराचा आहे
    तर निराशाजनक आहे .
  • 11:34 - 11:40
    पण मला हे मान्य नाही
    आमचा शरीराचा समग्र अभ्यास आहे
  • 11:40 - 11:46
    समजून घ्या वैद्यकीय दृष्टीकोण अलोपाथिक
    दृष्टीकोण व समग्र होलिस्टिक दृष्टीकोण.
  • 11:46 - 11:54
    होलिस्टिक मध्ये आम्ही संपूर्ण
    शरीराचा विचार करून उपाय करतो.
  • 11:54 - 12:00
    शरीरातील लक्षणे पूर्ण दूर झाली पाहिजे
    केवळ त्यांना दाबून टाकून नव्हे .
  • 12:00 - 12:08
    शरीराला बाह्य रसायनाची या नियमनासाठी
    आवश्यकता नसते.
  • 12:08 - 12:13
    जर असे दृग मिळाले तरी
  • 12:13 - 12:21
    त्याने शरीरावर नियमन लादले जाईल
  • 12:21 - 12:28
    जणू काही तुम्ही तुमची इच्छा
    शरीरावर लादत आहात.
  • 12:28 - 12:33
    सर्व drug चे दुष्परिणाम असतात
  • 12:33 - 12:37
    काहीना हे मानवेल पण बहुतेकांसाठी
  • 12:37 - 12:43
    त्यांचे वर्तन बदलेल .
    नव्या समस्त निर्माण होतील
  • 12:43 - 12:48
    शरीर पूर्व स्थितीत येईल
    तसा ते पर्यंत करेल
  • 12:48 - 12:54
    पण हे मार्ग मात्र धोक्याचे आहेत साखर ,
    तळलेले पदार्थ ,पाव खाणे
  • 12:54 - 12:59
    वनस्पती तेल आणि श वेळा आहार घेणे दिवसभरात
  • 12:59 - 13:04
    आपण हे जाणून घेतले पाहिजे या समस्येपुर्वी
  • 13:04 - 13:10
    लोक कसे जीवन जगात होते ते काय करीत होते
  • 13:10 - 13:16
    लठ्ठपणाच्या या समस्ये च्या उकली साठी
  • 13:16 - 13:24
    आपण केवळ वजन कमी करण्यावर भर देतो.
  • 13:24 - 13:31
    अभ्यास गटातील ९९ टक्के लोकांनी सांगितले
  • 13:31 - 13:38
    आम्ही वजन कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे
    चांगल्या आरोग्यासाठी
  • 13:38 - 13:43
    मला शरीराचे संतुलन ठेवायचे आहे.
    त्याकरिता वजन कमी करायचे आहे,
  • 13:43 - 13:47
    मला माझे समय वजन प्राप्त करवयाचे आहे
  • 13:47 - 13:53
    पण हे अभावाने घडले असेल
    अगदी डॉक्टर .
  • 13:53 - 13:58
    आहार विशारद आणि नीती निर्धारक
    हे वजन कमी करण्याच्या मागे असतात.
  • 13:58 - 14:05
    ते वजनच मोठी समस्या मानतात.
    पण आपण जाणले पाहिजे.
  • 14:05 - 14:10
    लठ्ठ्ता हे शरीराचे बिघडलेले संतुलन आहे
    आणि ते दूर केले पाहिजे.
  • 14:10 - 14:15
    जर या चानेल वरील काही व्हिडियो
    आपण पहिले असतील
  • 14:15 - 14:21
    तर आपल्याला कळले असेल कि एक हार्मोन आहे
    हातोड्या प्रमाणे काम करणारा
  • 14:21 - 14:27
    जो अधिक शक्तिशाली आहे इतरांहून
    त्याचे नाव आहे इन्सुलिन
  • 14:27 - 14:35
    हा चरबी संचय करतो.
  • 14:35 - 14:40
    जेव्हा तुमच्या शरीरात याची पातळी वाढते
    तेव्हा तुम्ही इन्सुलिन प्रतिरोधक बनता .
  • 14:40 - 14:46
    परिणामतः अधिक खाणे संचयित होते
    आणि तुम्हाला सतत भूक लागते.
  • 14:46 - 14:53
    त्याचा परिणाम असा होत कि संचयित चरबी
    तुम्ही वापरू शकत नाही
  • 14:53 - 15:00
    अशी हि चरबी साठविण्याची प्रक्रिया आहे.
  • 15:00 - 15:07
    अनेक जण मी कर्बोदके खाऊन
    त्याचे नियमन करतात.
  • 15:07 - 15:12
    साखर व जेवणाच्या वेळा कमी करून
  • 15:12 - 15:17
    हे सर्व आमच्या अनेक व्हिडियोत
    सांगितले आहे.
  • 15:17 - 15:23
    हा उपाय म्हणजे कॅलरी केवळ कमी करणे नाही
    तसे केल्यास तुम्हाला भूक लागेल
  • 15:23 - 15:29
    तुम्ही या उपायाने शरीराला इन्सुलिन नियमन
    शिकवीत आहात त्यासाठी तयार करीत आहात.
  • 15:29 - 15:35
    तुम्ही शरीराला कमी कॅलरी खाण्याचा
    सराव करायला लावीत आहात.
  • 15:35 - 15:40
    हा शब्दच खेळ समजून घ्या
  • 15:40 - 15:46
    साधे सरळ गणित आहे १९८० पूर्वी
    आपले पूर्वज काय करीत होते.
  • 15:46 - 15:52
    या पूर्वीच्या हजारो वर्षाच्या काळात
  • 15:52 - 15:56
    आपण सडपातळ होतो आपली भूक नियंत्रित होती .
  • 15:56 - 16:02
    अचानक हे प्रश्न समोर ठाकले ते १९८० नंतर
    मानवात कसल्यातरी रसायनाची कमतरता आली
  • 16:02 - 16:08
    ज्याने तो हे शरीराचे नैसर्गिक
    नियमन करू शकत नाही.
  • 16:08 - 16:14
    असे काही तरी आहे जे आज आपल्याजवळ नाही
  • 16:14 - 16:20
    ज्याकारणाने आपण सडपातळ रहात होतो
  • 16:20 - 16:25
    १९८० पूर्वी इन्सुलिन हजारो
    वर्षापूर्वी कसे कार्य करे?
  • 16:25 - 16:30
    हे समजणे अगदी सोपे आहे.इन्सुलीन स्त्रवतो
    तो हलेल्या अन्नचा प्रतिसाद असतो
  • 16:30 - 16:36
    साखर वा कर्खाबोदके ल्खायाने तो अधिक
    स्रवतो त्याची पटली उच्च होते.
  • 16:36 - 16:41
    पण प्रोटीन खाल्यास कमी स्त्रवतो.
  • 16:41 - 16:47
    आणि जर चरबीयुक्त पदार्थ खाल्ले तर
    तो खूपच कमी स्त्रवतो.
  • 16:47 - 16:52
    अधिक इन्सुलिन म्हणजे
    अधिक इन्सुलिन प्रतीरोधाक्ता
  • 16:52 - 16:58
    हि इन्सुलिनची पटली कमी करायची असेल तर
  • 16:58 - 17:04
    आहारातील साखर व कर्बोदके कमी केली पाहिजे.
    जेव्हा तुम्ही श वेळा खाता
  • 17:04 - 17:09
    तेव्हा शरीर अधिक इंसुलीन निर्माण करते
    व अधिक चरबीचा संचय करते.
  • 17:09 - 17:14
    जेव्हा तुम्ही दोन वेळच जेवता तेव्हा
    तुमच्या जवळ भरपूर वेळ असतो
  • 17:14 - 17:18
    शरीराला अन्न संचय करू नको शिकविण्यासाठी
  • 17:18 - 17:25
    हे सोपे वाटते पण अमलात आणणे सोपे नाही.
  • 17:25 - 17:30
    बाजारातून असे अन्न शोधणे जरा कठीण काम आहे
  • 17:30 - 17:36
    ५० हजार वास्तूतील ५० वस्तू तुम्हाला
    आरोग्यदायी आढळतील.
  • 17:36 - 17:40
    बाकीच्या वस्तू हानिकारक आहेत.
    आपण एकमेकांचा अनुभव पाहतो.
  • 17:40 - 17:45
    एखादा काय करतो हे पाहतो.
  • 17:45 - 17:51
    तो सांगत असतो मी सकाळचा नसता घेत नाही
    पण दिवसातून तीन वेळा जेवतो.
  • 17:51 - 17:57
    मी फारसा बदल केला नाही मी पास्ता मास
    व पालेभाज्या खातो मी वजन कमी केले आहे
  • 17:57 - 18:03
    हे अभिनंदनीय आहे पण हे त्या व्यक्तीसाठी
    लागू पडते जीमध्ये इन्सुलिन प्रतिरोध नाही.
  • 18:03 - 18:07
    पण जर तुम्ही इन्सुलिन प्रतोरोधक असाल
    तर हे तुम्हा लागू पडणार नाही.
  • 18:07 - 18:12
    तुम्ही त्याच्या सारखे वागून उपयोगी नाही
  • 18:12 - 18:17
    तुम्हाला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल.
  • 18:17 - 18:23
    हा मार्ग ९० टक्के लोकांसाठी
    कार्य करणारा आहे .
  • 18:23 - 18:30
    किटोंआहार जो कमी कार्ब चा असतो वा निश्चित
    कालावधीचा उपवास व दोन्ही मिळून
  • 18:30 - 18:35
    काहीना केवळ दोन ऐवजी
    एक वेळच जेवावे लागेल.
  • 18:35 - 18:41
    काहीना एक दिवसाआड एक वेळा जेवावयास लागेल
  • 18:41 - 18:46
    जे योग्य असेल ते निवडा अमलात आणा
    त्याने तुमचा इन्सुइन प्रतिरोध जाईल
  • 18:46 - 18:51
    या प्रक्रियेत तुमचे शरीर संक्रमण
    अवस्थेतून जात असते,
  • 18:51 - 18:56
    शरीराचे असे नवे संतुलन बनते कि
    तुमची सहा वेळा जेवणाची इच्छा होणार नाही
  • 18:56 - 19:01
    आपल्या साठी काय योग्य आहे
    ती प्रक्रिया शोधून कार्यन्वित करा
  • 19:01 - 19:06
    इन्सुलिन प्रतीरोधकता कमी झाल्याने
    तुम्हाला वरवर भूक लागणार नाही.
  • 19:06 - 19:12
    हे करा भुकेवर नियंत्रण करा
    हीच योग्य पद्धत प्रश्न हा आहे कि
  • 19:12 - 19:17
    लोक अयस्वी होतात कारण ते इन्सुलिन
    प्रतिरोध घालवीत नाहीत तसे न करता
  • 19:17 - 19:21
    ते वजन कमी करू पहाता कलरी कमी करूनही
    अपयशी होता कारण भुकेवर नियंत्रण नसते.
  • 19:21 - 19:27
    जितका काळ तुम्ही भुकेले राहाल
    तितका काळ रहा
  • 19:27 - 19:32
    जामा ओपेन नेटवर्क मध्यर इतिहासातील
    सर्वात जास्त वजन कमी करण्याची नोंद झाली
  • 19:32 - 19:37
    हे त्यांनी अपयशाचा आढावा घेऊन केले
  • 19:37 - 19:43
    अपयशी लोकांनी पुन्हा पुन्हा तेच केले
  • 19:43 - 19:49
    ते दर वेळी अपयशी ठरले
    कारण मार्ग चुकीचे होते.
  • 19:49 - 19:55
    डॉक्टर काप्लन सुचवितात हे असे चुकीचे
    मार्ग सुचविले गेले
  • 19:55 - 19:59
    आपण सतत चुकीचे मार्गदर्शन मिळवीत होतो.
  • 19:59 - 20:07
    ते म्हणतात यासाठी ओषध शोधावयास हवे
    हे त्यांचे म्हणणे योग्य नाही,
  • 20:07 - 20:11
    कारण आपण पहात आहोत वरील पद्धत स्वीकारून
    हजारोनी आपले जीवन आरोग्यदायी केले आहे.
  • 20:11 - 20:15
    आपले अनुभव इतरांना सांगून त्यांच्या
    जीवनात सुधार आणीत आहेत.
  • 20:15 - 20:19
    नवे शिंकत आहेत जे त्यांना उपयुक्त असेल.
  • 20:19 - 20:23
    आशा करतो आपल्याला हा व्हिडियो आवडला असेल.
  • 20:23 - 20:28
    आपल्या प्रतिसादाबाबत हार्दिक आभार
    पुढील व्हिडियोत भेटू
Title:
करोडो लोक प्रयत्न करूनही वजन कमी का करू शकत नाही
Description:

more » « less
Video Language:
Marathi
Duration:
20:34

English subtitles

Revisions