Marathi subtitles

← Sanam Teri Kasam Title Song | Official Video | Harshvardhan, Mawra | Himesh Reshammiya, Ankit Tiwari

सन्म तेरी कसम मधील गीत हर्षवर्धन, हिमेश रेशमिया .अंकित तिवारी

Get Embed Code
6 Languages

Showing Revision 1 created 02/11/2016 by Arvind Patil.

 1. अपरिमित प्रेम
 2. हृदयात भरून आहे तुझ्याबद्दल .
 3. माझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी तुला
  परमेश्वराकडे मागतो,.
 4. तू एखादी शापित वाटतेस
 5. शापित वाटतेस मला .
 6. जेव्हा दूर जातेस .
 7. तुझी शपथ
 8. तुझी शपथ
 9. तुझी शपथ
 10. माझ्या हृदयाला तुझीच आस लागून आहे .
 11. प्रतारणा नको करूस .
 12. मला तुझी ओढ लागली
  हा माझा दोष नाही.
 13. तुझ्याविना जगणे अशक्य
 14. प्रत्येक प्रठ्नेत मी तुलाच मागत असतो .
 15. मला शापित वाटते
 16. जेव्हा तू दूर जातेस .
 17. शपथ तुझी .
 18. खरेच तुझी शपथ
 19. तुझी शपथ