Return to Video

Dance Party - Party On!

  • 0:04 - 0:05
    संहिताचा तास | डान्स पार्टीः पार्टी ऑन
  • 0:09 - 0:10
    अभिनंदन.
  • 0:10 - 0:13
    तुम्ही संगणक विज्ञानाच्या मूलभूत गोष्टी शिकलात.
  • 0:13 - 0:16
    आता तुम्ही या ब्लॉक्सचा वापर करून
  • 0:16 - 0:17
    एक डान्स पार्टी तयार करू शकता, ते सुद्धा तुमचे स्वतःचे डिझाइन वापरून.
  • 0:17 - 0:19
    जे तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवू शकता.
  • 0:21 - 0:22
    जर तुम्ही टूलबॉक्सकडे पाहिले तर,
  • 0:22 - 0:26
    तुम्हला काही नवीन ब्लॉक्स पहायला मिळतील, जे तुम्ही यापूर्वी पाहिले नव्हते.
  • 0:27 - 0:29
    उदाहरणार्थ, तुम्ही 'लेआउट' ब्लॉक चा वापर करू शकता,
  • 0:29 - 0:31
    नर्तकांना विविध प्रकारे पडद्यावर सजवण्यासाठी.
  • 0:32 - 0:36
    एकदा नीट पहा आणि हे ब्लॉक्स आणि त्यांची वैशिष्ट्ये वापरण्याचा प्रयत्न करा.
  • 0:42 - 0:46
    तुम्ही तुमच्या आवडत्या गाण्यावर काळजीपूर्वक नृत्यदिग्दर्शन करणार की नाही?
  • 0:51 - 0:53
    किंवा तुमच्या मित्रांसह नृत्य करणार का?
  • 0:57 - 0:59
    की हे सर्वांची सरमिसळ करून काहीतरी वेगळे करणार?
  • 1:08 - 1:13
    आणि शेवटचे म्हणजे,
  • 1:13 - 1:14
    तुम्ही तुमच्या रचनेची माहिती सगळ्या मित्रपरिवारात पसरवू शकता.
  • 1:15 - 1:17
    तुमची कल्पना पसरवा आणि मजा करा.
Title:
Dance Party - Party On!
Description:

Start learning at http://code.org/

Stay in touch with us!
• on Twitter https://twitter.com/codeorg
• on Facebook https://www.facebook.com/Code.org
• on Instagram https://instagram.com/codeorg
• on Tumblr https://blog.code.org
• on LinkedIn https://www.linkedin.com/company/code-org
• on Google+ https://google.com/+codeorg

more » « less
Video Language:
English
Duration:
01:26
TranslateByHumans edited Marathi subtitles for Dance Party - Party On!
TranslateByHumans edited Marathi subtitles for Dance Party - Party On!
TranslateByHumans edited Marathi subtitles for Dance Party - Party On!
TranslateByHumans edited Marathi subtitles for Dance Party - Party On!
TranslateByHumans edited Marathi subtitles for Dance Party - Party On!

Marathi subtitles

Revisions