Marathi subtitles

← Project Glass: Live Demo At Google I/O

Get Embed Code
48 Languages

Showing Revision 4 created 11/27/2012 by Amara Bot.

 1. >> Sergey Brin: अरे विक, मी तुझ्यासाठी एक मस्त कार्यक्रम आणला आहे.
 2. विक गुंडोत्रा : सर्जी...
 3. सर्जी ब्रिन : कसा आहेस तू?
 4. विक : तर मित्रांनो, आम्ही... आम्ही काहीतरी जादुई करून दाखवणार आहोत.
 5. आणि तुमच्यासाठी काहीतरी खास असे सादरीकरण सुधा आहे :)
 6. सर्जी ब्रिन : काहीतरी खूप खास, जे थोडेसे वेळेला अनुसरून घडेल
 7. तर, मी तुमची माफी मागतो तुम्हाला कार्यक्रमामध्ये अडथला आणल्याबद्दल .. तुम्ही खूप आकर्षक असे सादरीकरण याआधी पहिलेच आहे.
 8. ते मृदू होते, कठीण हि होते. हे तसले काही नसणार आहे हा.. (टाळ्या)
 9. सर्जी ब्रिन : हे ५०० प्रकारे चुकू सुधा शकते. बर जाऊदे, मला सांगा, कोणाला गुगल ग्लास चे सादरीकरण पहायचे आहे?
 10. (टाळ्या)
 11. सर्जी ब्रिन : तर, आम्ही हे काही महिने उत्सुकतेने तपासून सुधा पहिले.
 12. सर्जी ब्रिन : जी ग्लास मी वापरत आहे ती माझ्या मित्राची आहे.. तो काही वेळात इथे येणारच आहे. J .त. त्याच नाव
 13. तू खूप कला जाणतो. Base Jumping, Skiing इत्यादी
 14. तो आपल्या अगदी जवळ आहे... आपल्या वर फक्त १ मैल (सगळे हसतात)
 15. सर्जी ब्रिन : त्याचे मित्र सुधा त्याच्या सोबत आहेत.. आपण थोडी वाट पाहू शकता.. मला माहित आहे :P (टाळ्या )
 16. (टाळ्या )
 17. सर्जी ब्रिन : कदाचित ते खाली येत आहेत... ते आपल्यासाठी जल्लोष करत आहेत
 18. सर्जी ब्रिन : ठीक आहे, तर आपण जे.टी. सोबत हैंगओउट मध्ये सहभागी होणार आहे.
 19. सर्जी ब्रिन : जे.टी., जे.टी. अरे मित्रा .. माझा आवाज ऐकू येत आहे? जे.टी. >> हा.. येतोय.
 20. सर्जी ब्रिन : हेल्लो हेल्लो... मला वाटते काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत.
 21. माझा आवाज ऐकू येत आहे?
 22. सर्जी ब्रिन : हो.. आम्ही इथे इमारतीमध्ये आहोत. माझ्यासोबत काही हजार लोक आहेत.
 23. मला वाटते, तू खाली येऊन माझी ग्लास मला परत द्यावी..
 24. आणि येताना थोडा मस्त नजारा पण दाखवावा
 25. >> हा, मी तुझे भाषण ऐकत आहे.. हैंगओउट च्या मध्यमद्वारे
 26. मस्त आहे हे
 27. सर्जी ब्रिन : मी तुला आणि तुझ्या मित्रांना पाहू शकत आहे इथून.
 28. खिडकीतून बाहेर बघ जरा
 29. मस्त आहे हे
 30. सर्जी ब्रिन : तर. हे आहे.. गुगल ग्लास चे हैंगआऊट
 31. ते बघ.... सर्जी ब्रिन : हो हो हो