Return to Video

माईनक्राफ्ट - अवर ऑफ कोड: लूप्स

 • 0:00 - 0:03
  अवर ऑफ कोड माईनक्राफ्ट | लूप्स
 • 0:06 - 0:09
  हाय, मी आहे लिसा.
 • 0:09 - 0:14
  मी माईनक्राफ्टमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे.
  मी गेममधल्या काही प्राणी आणि शत्रूंवर
 • 0:14 - 0:16
  काम करते.
 • 0:16 - 0:20
  मी काम केलेल्या प्राण्यांपैकी एक म्हणजे
  ऑसलॉट. जेव्हा तुम्ही
 • 0:20 - 0:23
  मासा हातात धरता, तेव्हा ऑसलॉट तुमच्याकडे
  येते, यावर मी काम केलं.
 • 0:23 - 0:30
  आणि तुम्ही तिला मासा खायला घातलात,
  तर ती माणसाळते आणि तुमची मांजर होते.
 • 0:30 - 0:35
  माणूस म्हणून एकच गोष्ट पुन्हा, पुन्हा,
  पुन्हा पुन्हा करायचा, आपल्याला
 • 0:35 - 0:36
  कंटाळा येतो.
 • 0:36 - 0:41
  पण कॉम्प्युटर्सची गंमत म्हणजे
  ते एकच गोष्ट लक्षावधी किंवा अगदी
 • 0:41 - 0:44
  कोट्यवधी वेळा सलग न कंटाळता करू शकतात.
 • 0:44 - 0:51
  या पुनरावृत्तीला लूप म्हणतात आणि माईनक्राफ्टमधला प्रत्येक प्राणी लूप्स वापरतो.
 • 0:51 - 0:56
  आधी, आपली कोंबडी स्क्रीनभर चालत होती,
  मग ती थांबली.
 • 0:56 - 1:00
  माईनक्राफ्टमध्ये, कोंबड्या सतत
  फिरतच असतात.
 • 1:00 - 1:05
  आपण टूलबॉक्समधला "forever do" लूप वापरू
  आणि आपल्या कोंबडीलासुद्धा सारखं
 • 1:05 - 1:07
  हिंडवत ठेवू.
 • 1:07 - 1:12
  लूप्सच्या ताकदीमुळं तुमचा खूप वेळ वाचतो
  आणि तुम्हाला अनेक व्यवस्थित पर्याय मिळतात,
 • 1:12 - 1:15
  तुमचं स्वत:चं माईनक्राफ्टचं
  व्हर्जन तयार करण्यासाठी.
Title:
माईनक्राफ्ट - अवर ऑफ कोड: लूप्स
Description:

http://code.org/ वर शिकायला सुरुवात करा.

आमच्या संपर्कात राहा!
• ट्विटरवर https://twitter.com/codeorg
• फेसबुकवर https://www.facebook.com/Code.org
• इन्स्टाग्रामवर https://instagram.com/codeorg
• टम्बलरवर https://blog.code.org
• लिंक्डइनवर https://www.linkedin.com/company/code-org
• गुगल प्लसवर https://google.com/+codeorg

more » « less
Video Language:
English
Duration:
01:19

Marathi subtitles

Revisions