Marathi subtitles

← अनुवादकाचे काम कसे नियुक्त करायचे

अनुवादकाचे काम कसे नियुक्त करायचे, खालील निर्देशपाळा
(फक्त भाषा संयोजकांसाठी)

Get Embed Code
26 Languages

Showing Revision 7 created 05/22/2015 by Abhinav Garule.

 1. [अनुवादकाचे काम कसे नियुक्त करायचे]
 2. अनुवादकाला किंवा अनुलेखाकला
  कार्य नियुक्त करन्यासाठी,
 3. कार्याच्या भागात जा
  अानि पाहिजेते कार्य निवङा.
 4. नंतर नेमणेचे बटन दाबा,
 5. अानि अनुवादकाचे नाव लिहा.
 6. जरा वाट पाहा!
 7. अमारा अनुवादकाला शोधत अाहे.
 8. अाता नेमणेचे बटन दाबा, मग नेमणूक पूर्ण.
 9. जर अनुवादकाला काढायचे असेल तर,
 10. पुन्हानेमणे वर क्लिक करा,
 11. आणि तुटक रेषा निवडा.
 12. अाता दुसरा अनुवादक नियुक्त करू शकता.
 13. कृपया नेमणे किंवा पुन्हानेमणे
  अनुवादकाच्या परवानगी शिवाय करु नका.