Marathi subtitles

← OTP शिकवणीची मलिका 09: शीर्षक आणि वर्णने कसे संपादित करावे ?

Get Embed Code
33 Languages

Showing Revision 6 created 12/28/2017 by Abhinav Garule.

 1. [शीर्षक आणि वर्णने कसे संपादित करावे]
 2. तुमच भाषांतर किंवा प्रतीलेखन
  सबमिट करण्यापूर्वी,
 3. भाषणाचे शीर्षक आणि
  वर्णन न विसरता संपादित करा.
 4. शीर्षक आणि वर्णनाचा बॉक्स तुम्हाला
 5. प्रत्येक TED, TEDx आणि TED-Ed talk च्या
 6. वरच्या डाव्या कोपर्यात
  उपशीर्षक संपादन एडिटर मध्ये मिळेल
 7. हा विभागाचा वापर करण्यासाठी,
  पेन्सिलीचे चिन्ह दाबा.
 8. TED talk चे भाषांतर करत असताना,
 9. शीर्षक भरा,
 10. वक्त्याचे नाव
 11. आणि तुमच्या भाषेतील वर्णन भरा.
 12. TED-Ed व्हिडीओ वर काम करत असताना,
 13. शीर्षक आणि वर्णनाच्या भाषांतराबरोबर,
 14. पूर्ण TED-Ed lesson ची लिंक
  तशीच ठेवा
 15. जी व्हिडीओ सोबत आहे.
 16. "Lesson by" आणि "animation by" याचे पण
  भाषांतर करा
 17. जे वर्णनाच्या शेवटी आहेत.
 18. TEDx talk वर काम करत असताना,
 19. TEDx चे शीर्षक आणि वर्णनाची मानके वापरा.
 20. शीर्षकाच्या मानक रचने मध्ये
  भाषणाचे शीर्षक वापरावे,
 21. वक्त्याचे नाव,
 22. आणि TEDx च्या कार्यक्रमाचे नाव,
 23. दंड वापरून वेगळे करावे
 24. त्याच्या आधी आणि नंतर जागा सोडून.
 25. जर शीर्षक वेगळ्या तऱ्हेने रचलेले असेल,
 26. तर मानक रचनेनुसार ते बदलावे.
 27. कार्यक्रमाची तारीख किंवा
  बाकीची माहिती भरू नये.
 28. TEDx event ची नवे ठराविक असतात
 29. त्यांचे भाषांतर करू नये
 30. किंवा "TEDx" आणि event च्या नावामध्ये
  जागा पण सोडू नये.
 31. TEDx talks चे प्रतीलेखन किंवा
  भाषांतर करताना,
 32. Disclaimer तसाच ठेवा व तुमच्या भाषेत
  त्याचे भाषांतर करा.
 33. Disclaimer वर्णनाच्या
  आधी किंवा नंतर येऊ शकतो.
 34. Disclaimer च्या अधिकृत भाषांतराची
  link तुम्हाला
 35. व्हिडिओ खालती असलेल्या वर्णनात मिळेल.
 36. वर्णनात भाषणाबद्दलची माहिती
  थोडक्यात आली पाहिजे.
 37. वक्त्याची माहिती जास्ती मोठी नसेल तर
  ती तशीच ठेऊ शकता.
 38. जर वर्णन नसेल,
 39. तर स्वतः भाषणाबद्दलच थोडक्यात वर्णन लिहा.
 40. लक्षात ठेवा, शीर्षक आणि वर्णनाची भाषा
 41. भाषणाच्या भाषेशी जुळली पाहिजे.
 42. इंग्रजीत नसलेल्या भाषणाचे शीर्षक व वर्णन
  हे इंग्रजीत लिहू नये.
 43. TEDx program काय आहे या बद्दलची माहिती
 44. वगळा व त्याचे भाषांतर करू नका.
 45. शीर्षक आणि वर्णन झाल्यानंतर,
 46. बॉक्स मधील "Done" दाबा
 47. व तुमचा काम submit करा.
 48. आणि अत्तासाठी,
 49. प्रतीलेखन व भाषांतराचा आनंद घ्या!