Return to Video

Why medicine often has dangerous side effects for women | Alyson McGregor | TEDxProvidence

  • 0:01 - 0:03
    आपण सर्वजण डॉक्टरांकडे जातो.
  • 0:05 - 0:09
    अगदी विश्वासाने! खरे तर अंध विश्वासाने.
  • 0:09 - 0:13
    ते ज्या चाचण्या घेण्यास सांगतात व
    जी औषधे लिहून देतात,
  • 0:13 - 0:16
    ते सर्व प्रयोगातून तपासलेले असतात.
  • 0:16 - 0:19
    अशी तपासणी असते की जी आपल्याला मदत करते
  • 0:20 - 0:26
    पण प्रत्येकासाठी ही चाचणी
    बरोबर लागू होईल असे नाही.
  • 0:27 - 0:28
    समजा मी तुम्हास सांगितले.
  • 0:28 - 0:32
    एका शतकापूर्वी वैद्यकीयशास्त्र
    अस्तित्वात आले
  • 0:32 - 0:36
    आणि ते त्यावेळच्या अर्ध्या लोकसंख्येवर
    आधारित होते.
  • 0:36 - 0:38
    मी आपत्कालीन वैद्यकीय डॉक्टर आहे.
  • 0:39 - 0:42
    आपत्कालीन अवस्थेत वैद्यकीय उपचार
    करण्याबाबत माझे प्रशिक्षण झाले आहे.
  • 0:43 - 0:47
    ते प्रशिक्षण आहे जीवन वाचविण्याचे.
    किती मजेदार आहे हे?
  • 0:48 - 0:52
    खूप जणांना सर्दी झालेली असते
    काहींना पायाच्या घोट्याचे दुखणे असते.
  • 0:52 - 0:55
    पण या आपत्कालीन खोलीत कोणीही येवो,
  • 0:55 - 0:58
    आम्ही सर्वाना एकाप्रकारच्या
    चाचण्या घेण्यास सांगतो.
  • 0:58 - 1:00
    आणि एकसमान औषधे देतो.
  • 1:00 - 1:04
    तो रुग्ण स्त्री आहे कि पुरुष आहे
    याचा विचार न करता.
  • 1:05 - 1:07
    असे आम्ही का करतो ?
  • 1:07 - 1:11
    आम्हाला कधीच असे शिकविले नव्हते
    याबाबतीत स्त्री पुरुषात फरक असतो.
  • 1:11 - 1:15
    सरकारी पातळीवरील त्यांच्या जबाबदारीचे
    मूल्यमापन केले असता आढळले ८०% औषधे
  • 1:15 - 1:18
    बाजारातून मागे घेण्यात आली आहेत.
  • 1:18 - 1:20
    त्याचे कारण स्त्रियांवरील
    त्यांचे दुष्परिणाम.
  • 1:21 - 1:23
    जरा मिनिटभर याचा विचार करूया.
  • 1:23 - 1:27
    आम्ही स्त्रियांवर याच्या होत असलेल्या
    दुष्परिणामाचा अभ्यास का करीत आहोत.
  • 1:27 - 1:31
    औषध बाजारात आल्याबरोबर?
  • 1:31 - 1:37
    तुम्हाला माहित आहे हे औषध अनेक
    वर्षे लागू करण्यापूर्वी
  • 1:37 - 1:40
    प्रयोगशाळेत पेशीवर तपासले असते.
  • 1:40 - 1:42
    प्राण्यांवर त्याचा अभ्यास केलेला असतो.
  • 1:42 - 1:44
    तसेच मानवावरही चाचणी झालेली असते.
  • 1:45 - 1:48
    आणि त्यानंतरच ते मंजुरीसाठी पाठविले जाते
    नियमन करणाऱ्या यंत्रणेकडे.
  • 1:48 - 1:53
    त्यानंतरच तुमचे डॉक्टर
    ते तुम्हास लिहून देतात.
  • 1:54 - 1:58
    यासाठी कोट्यावधी डॉलर खर्च केला जातो.
  • 1:58 - 2:00
    तेव्हा कोठे ही प्रक्रिया पूर्ण होते.
  • 2:02 - 2:05
    असे आहे तर मग आम्ही का
    याचे दुष्परिणाम शोधतो.
  • 2:05 - 2:09
    यानंतर अर्धी लोकसंख्या म्हणजे
    स्त्रिया ही याचा वापर करतात.
  • 2:11 - 2:12
    काय घडते?
  • 2:13 - 2:17
    असे आढळून येते कि प्रयोगशाळेत
    ज्या पेशींचा उपयोग या साठी होतो
  • 2:17 - 2:19
    त्या पुरुषांच्या असतात.
  • 2:19 - 2:22
    आणि ज्या प्राण्यांचा तपासनीस
    वापर होतो तेही नर असतात.
  • 2:22 - 2:27
    आणि अंतिम चाचणीही पुरुषांवारच होते.
  • 2:29 - 2:35
    पुरुषच या चाचणी करण्याचे साधन कसे बनले?
  • 2:35 - 2:39
    माध्यमात लोकप्रिय झालेले उदाहरण पाहू या
  • 2:39 - 2:42
    झोप येण्यासाठी एम्बिएन वापरले जाते.
  • 2:42 - 2:47
    वीस वर्षापूर्वी एम्बिएन हे बाजारात आले.
  • 2:47 - 2:51
    त्यानंतर लक्षावधी वेळा
    ते अनेकांना लिहून देण्यात आले.
  • 2:52 - 2:56
    महिला त्यात प्रामुख्याने होत्या
    कारण झोपेचे विकार त्यांच्यात अधिक असतात.
  • 2:57 - 2:59
    पण गेल्या वर्षी,
  • 2:59 - 3:03
    अन्न व औषध प्रशासनाने याचा डोस अर्ध्यावर
    करण्याची शिफारस केली.
  • 3:03 - 3:06
    फक्त महिलांसाठी
  • 3:06 - 3:08
    कारण त्यांना कळले याचे सात्मिकरण
  • 3:08 - 3:11
    पुरुषांपेक्षा सावकाश होते.
  • 3:11 - 3:13
    त्यामुळे त्या सकाळी लवकरच उठतात.
  • 3:13 - 3:17
    त्या औषधातील क्रियाशील घटकांमुळे
  • 3:17 - 3:21
    आणि त्यानंतर त्यांना डुलकी लागते
    ते कार चालवितात तेव्हा
  • 3:21 - 3:24
    आणि त्यामुळे वरचे अपघात होतात.
  • 3:25 - 3:29
    एक आपत्कालीन डॉक्टर म्हणून
    मी विचार करण्यापलीकडे काही करू शकत नाही
  • 3:29 - 3:34
    माझ्या किती रुग्णांना मी बरे केले
  • 3:34 - 3:37
    जे मोटार अपघातात सापडले होते
  • 3:37 - 3:40
    हे टाळता येण्यासारखे होते
  • 3:40 - 3:45
    अशा प्रकारच्या माहितीचे पृथ्थ करण करून
    गेल्या वीस वर्षात हा निष्कर्ष काढला आहे
  • 3:45 - 3:47
    हे औषध बाजारात आल्यापासून सुरवात केली.
  • 3:49 - 3:52
    अशा किती बाबी आहेत ज्यांचा अभ्यास
    लिंग परत्वे केला पाहिजे?
  • 3:53 - 3:55
    कोणती माहिती यात दडलेली आहे.
  • 3:58 - 4:01
    दुसऱ्या महायुद्धाने खूप बदल घडविला
  • 4:01 - 4:04
    आणि त्यातील एक म्हणजे लोकांचे संरक्षण
  • 4:04 - 4:08
    वैद्यकीय प्रयोगासाठी संमतीवाचून
    बळी जाण्यापासून
  • 4:09 - 4:13
    त्यसाठी काही नियमावली त्याठिकाणी
    करणे आवश्यक आहे.
  • 4:13 - 4:18
    विशेषतः महिला जी प्रसवणार आहे
  • 4:18 - 4:21
    कोणत्याही वैद्यकीय संशोधनात.
  • 4:22 - 4:27
    त्याचा परिणाम अर्भकावर काय होईल?
  • 4:27 - 4:29
    त्यास कोणास जबाबदार धरावे लागेल?
  • 4:30 - 4:32
    याचा आतापर्यंत वैज्ञानिकांनी केला आहे.
  • 4:33 - 4:35
    ही या निराश अवस्थेतील आशेचा किरण आहे
  • 4:35 - 4:40
    हे पहा पुरुषाचे शरीर खूपच एकजीव असते.
  • 4:41 - 4:44
    पुरुषात सतत हार्मोन्सची पातळी बदलत नाही
  • 4:44 - 4:48
    म्हणूनच पुरूषांवरील प्रयोगाने प्राप्त
    झालेले निष्कर्ष अंतिम नाहीत.
  • 4:49 - 4:52
    जरी हे स्वस्त व सहजसाध्य असले तरी
  • 4:54 - 4:56
    एक सर्वसाधारण समज आहे.
  • 4:57 - 5:01
    स्त्री पुरुष सर्व बाबतीत समान आहेत.
  • 5:01 - 5:04
    जननन्द्रीये व हार्मोन्सची पटली सोडून
  • 5:05 - 5:08
    म्हणूनच हा आधार मानून
  • 5:09 - 5:13
    पुरुषांवर वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या
  • 5:13 - 5:15
    आणि त्यातून आलेले निष्कर्ष
    महिलांना लागू करण्यात आले
  • 5:17 - 5:21
    महिलांच्या आरोग्याच्या या चुकीच्या
    संकल्पनेने त्यांचे कोणते नुकसान झाले?
  • 5:21 - 5:25
    महिलांचे आरोग्य त्यांच्या जननक्षमतेसह
    सारखेच सर्केच असते मानले गेले
  • 5:25 - 5:30
    स्तन .गर्भाशय, बीज आंडे, बाळंतपण.
  • 5:30 - 5:33
    यासाठीच्या औषधांना " बिकिनी मेडिसिन"
    संबोधले जात असे.
  • 5:34 - 5:37
    १९८० पर्यंत असे चालले.
  • 5:37 - 5:41
    या समजला आव्हान देण्यात आले
    वैद्यकीय समूहाकडून
  • 5:41 - 5:45
    तसेच सार्वजनिक आरोग्य नीती निर्धारण
    करणाऱ्या कडून
  • 5:45 - 5:49
    वैद्यकीय संशोधनात महिलांना स्थान न देऊन
  • 5:49 - 5:53
    आपण त्यांची घोर फसवणूक केली आहे,
  • 5:53 - 5:55
    प्रजनन बाबतीत
  • 5:55 - 5:58
    आत्यंतिक गरजांबाबत काहीही माहिती नव्हती
  • 5:58 - 5:59
    महिला रुग्णांच्या.
  • 6:01 - 6:07
    त्यावेळेपासून हेलावून टाकणारा
    पुरावा प्रकाशात आला आहे.
  • 6:07 - 6:12
    तो हे दर्शवितो कसे स्त्री व पुरुष
    भिन्न आहेत प्रत्येक बाबतीत.
  • 6:17 - 6:20
    वैद्यक शास्त्रात एक म्हण आहे
  • 6:20 - 6:23
    मुले काही लहान प्रौढ नव्हेत
  • 6:25 - 6:27
    तुम्हाला त्याची आठवण करून देतो
  • 6:27 - 6:31
    मुलांची शरीररचना
    सामान्य प्रौढा हून वेगळी असते.
  • 6:33 - 6:38
    आणि त्यातूनच विशेष असे
    बाल वैद्यक शास्त्र निर्माण झाले
  • 6:38 - 6:44
    आम्ही सशोधन करीत आहोत
    त्यांचे जीवन अधिक संरक्षित करण्यासाठी
  • 6:45 - 6:48
    असेच महिलांबाबत सांगता येईल.
  • 6:48 - 6:53
    स्त्रिया काही पुरुषांसारखा
    हाडामासाचा गोळा नाही
  • 6:55 - 6:58
    त्यांची स्वतःची शरीररचना व अस्ठीरचना असते
  • 6:58 - 7:02
    आणि त्याचा अभ्यासही
    तितकाच गांभीर्याने झाला पाहिजे.
  • 7:03 - 7:06
    हृदय धमन्यांचे उदाहरण पाहू या.
  • 7:07 - 7:11
    विद्यक शास्त्राने मोलाची भर घातली आहे
    महत्वाचे निष्कर्ष काढून
  • 7:11 - 7:15
    त्यानुसार स्त्री व पुरुष
    यांच्या हृद्य विकार यात तफावत असते.
  • 7:16 - 7:21
    स्त्री पुरुष या दोघात हृदय विकाराने
    मृत्यू हे प्रथम क्रमांकाचे कारण आहे.
  • 7:21 - 7:26
    पण हृदयविकाराचा झटक्यानंतर पहिल्या वर्षात
    मृत्यू होण्याचे प्रमाण स्त्रियात अधिक आहे.
  • 7:27 - 7:31
    तसेच हृदयाचा झटका येतो तेव्हा पुरुष
    प्रचंड वेदना होत असल्याचे सांगतात--
  • 7:31 - 7:34
    जणू छातीवर हत्ती बसलाय.
  • 7:34 - 7:36
    हे एक विशेष लक्षण आहे.
  • 7:38 - 7:41
    या प्रसंगी स्त्रियांनाही छातीत दुखते.
  • 7:41 - 7:47
    बऱ्याच महिला पुरुषांपेक्षा तक्रार करतात
    "जरा बरे वाटत नाही "अशी
  • 7:49 - 7:52
    "असे वाटते माझा
    श्वास गुदमरतो पुरेशी हवा मिळत नाही"
  • 7:52 - 7:54
    "थकवा आला आहे."
  • 7:55 - 7:58
    काही कारणास्तव आपण या गंभीर मानत नाही.
  • 7:58 - 8:02
    मी अगोदरच सांगितले
    स्त्रिया लोकसंख्येचा अर्धा भाग आहे
  • 8:04 - 8:09
    हे फरक स्पष्ट करण्यासाठी
    आणखी कोणते पुरावे आहेत?
  • 8:10 - 8:13
    जर आपण शरीर रचनेकडे पहिले पाहिल्यास
  • 8:13 - 8:19
    महिलांच्या हृदयाभोवतालच्या रक्तवाहिन्या
    पुरुषांच्या रक्तवाहिन्याहून अरुंद असतात.
  • 8:19 - 8:23
    आ णि त्यात उद्भवणारे दोष
    वेगळ्या रीतीने वाढतात
  • 8:23 - 8:25
    महिलात पुरुषांपेक्षा
  • 8:26 - 8:31
    आणि एखाद्यास हृदयविकाराच धोका आहे काय
    हे तपासण्यासाठी ज्या चाचण्या
  • 8:31 - 8:36
    प्रथमतः पुरुषांवरच आज्माविल्या गेल्यात.
  • 8:36 - 8:39
    आणि म्हणूनच त्या स्त्रियांसाठी
    अचूक म्हणता येणार नाही
  • 8:40 - 8:43
    आणि जर उपचाराचा विचार केला तर
  • 8:43 - 8:47
    सर्वसामान्यपणे आपण अस्पिरीनचा वापर करितो.
  • 8:48 - 8:52
    आपण निरोगी माणसास अस्पिरीन देतो
    हृदय झटका येऊ नये यासाठी.
  • 8:52 - 8:57
    पण माहित आहे निरोगी महिलेस
    अस्पिरीन दिल्यास काय होईल?
  • 8:57 - 8:58
    ते धोक्याचे ठरेल?
  • 9:00 - 9:03
    हे असे करणे आपल्याला सांगत असते
  • 9:03 - 9:06
    कि आपण गुळगुळीत पृष्ठभागावर ओरखडे करितो
  • 9:07 - 9:11
    आपत्कालीन उपचार करण्याचा
    व्यवसाय जोरात चालतो
  • 9:12 - 9:15
    जीवन वाचविणाऱ्या या क्षेत्रात
  • 9:15 - 9:19
    कर्करोग व पक्षाघात.
  • 9:19 - 9:23
    महिला व पुरुष यामध्ये करावयाच्या
    उपचारात याबाबत फरक आहे काय?
  • 9:24 - 9:29
    काहींना का सत्त सर्दी होते
  • 9:29 - 9:31
    इतरांहून
  • 9:31 - 9:35
    पायाच्या घोट्याच्या दुखापतीसाठी
    दिलेली वेदनाशामके
  • 9:35 - 9:38
    काहींसाठी उपयुक्त व काहींसाठी का ठरतात?
  • 9:41 - 9:47
    एक औषध संस्था म्हणते
    प्रत्येक पेशीस स्वतंत्र लिंग असते
  • 9:48 - 9:49
    याचा अर्थ काय?
  • 9:51 - 9:53
    हे लिंग म्हणजे DNA होय.
  • 9:53 - 9:57
    लिंगाच्या आधारे प्रत्येकाची समाजात
    ओळख ठरत असते.
  • 9:58 - 10:00
    आणि नेहमीच हे दोन्ही जुळतील असे नाही.
  • 10:00 - 10:04
    आपल्याला समाजात लिंग
    परिवर्तन केलेले आढळतात.
  • 10:05 - 10:10
    हे जाने महत्वाचे आहे की
    गर्भधारणेच्या क्षणा पासून
  • 10:10 - 10:12
    आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी--
  • 10:12 - 10:15
    त्वचा, केस, हृदय ,फुफ्फुस--
  • 10:15 - 10:18
    यात आपले एकमेवी DNA असतात.
  • 10:18 - 10:22
    त्या DNA मधील गुणसुत्रे ठरवितात
  • 10:22 - 10:27
    आपण स्त्री होणार किवा पुरुष
  • 10:28 - 10:30
    असेच शाळेत शिकविले जाते.
  • 10:30 - 10:34
    लिंग ठरविणारे गुणसुत्रे अशी आहेत
    पहा हे चित्र
  • 10:34 - 10:38
    xy म्हणजे पुरुष xx म्हणजे स्त्री
  • 10:38 - 10:43
    हे फ़क्त तुम्ही बीजांड वा टेस्तिज घेउन
    जन्म घेणार हे ठरवित असते.
  • 10:43 - 10:47
    लैंगिक हार्मोन्समुळे या
    अवयवांचा विकास होतो
  • 10:47 - 10:51
    यानेच लिंग थर्ट असते.
  • 10:53 - 10:58
    पण आता आपणास माहित आहे
    हा सिद्धांत चुकीचा आहे--
  • 10:58 - 11:00
    किवा अपुरा आहे.
  • 11:00 - 11:05
    यासाठी व्हाईटहेड संस्थेच्या डॉ. पेज
    यांचे आभार मानले पाहिजे.
  • 11:05 - 11:07
    ज्यांनी y गुण सूत्रावर शोधकार्य केले.
  • 11:07 - 11:09
    कैलिफ़ोर्निया विद्यापिठातील लॉस एंजेलिस
    डॉ यांग यांचे
  • 11:09 - 11:15
    त्यानी शोधले लैंगिक गुण सूत्रे
  • 11:15 - 11:17
    आपल्या शरीरातील प्रत्येक पेषित असतात
  • 11:17 - 11:23
    आणि जीवनभर कार्यरत असतात.
  • 11:25 - 11:28
    आणि जो फरक आपल्याला दिसतो
  • 11:28 - 11:30
    तो स्त्री पुरुष याना दयावयाच्या
    औषधाच्या डोसच्या प्रमाणात
  • 11:30 - 11:33
    यानेच आपल्याला स्त्री पुरुष
    यामधील फरक जाणवतो
  • 11:33 - 11:37
    तो रोगस प्रतिसाद देण्याबाबत
    व् त्याच्या तीव्रतेबाबत.
  • 11:39 - 11:42
    या ज्ञानाने आमुलाग्र बदल झाला आहे.
  • 11:45 - 11:49
    आणि याचे सर्व श्रेय जाते यासंबंधी
    पुरावा जमाकरणाऱ्या वैज्ञानिकांना.
  • 11:49 - 11:53
    पण आता हे अमलात आणण्याची जबाबदारी
    इस्पितळांची आहे.
  • 11:53 - 11:56
    त्यांचासोबत काम करण्याची.
  • 11:57 - 11:58
    आतापासून.
  • 12:01 - 12:04
    यासाठी मदत करण्यासाठी मी आहे,
    राष्ट्रीय संघटनेची एकसंपादक
  • 12:04 - 12:07
    जिचे नाव आहे सेक्स एंड जेंडर
    वुमन्स हेल्थ कॉल्याबोरेटीव्ह,
  • 12:08 - 12:12
    आम्ही शिकविण्यासाठी लागणारी
    सर्व माहिती येथे गोळा करतो.
  • 12:12 - 12:14
    ही माहिती रुग्णालाही मिळते.
  • 12:14 - 12:19
    वैद्यकीय शाखेतील अध्यापकांना
    एकत्र आणण्याचे काम आम्ही करीत आहोत.
  • 12:20 - 12:21
    खूप मोठे काम आहे ते.
  • 12:22 - 12:27
    वैद्यकशास्त्राचा उद्गम झाल्यापासून
    आजपर्यंतचे अध्यापन याने बदलेल.
  • 12:29 - 12:31
    माझा त्यांच्यावर विश्वास आहे.
  • 12:32 - 12:37
    उपचार पद्धतीचा विचार करताना स्त्री आहेवा
    पुरुष आहे हे पहिले जाईल लक्ष देऊन
  • 12:38 - 12:39
    सद्याच्या अभ्यासक्रमात.
  • 12:41 - 12:45
    भविष्यातील डॉक्टर तयार करण्यासाठी
    हे प्रशिक्षण असेल.
  • 12:48 - 12:50
    हे विभागवार असेल.
  • 12:50 - 12:53
    आपत्कालीन उपचार विभागातील
    एका तुकडीची मी सह निर्माती आहे.
  • 12:53 - 12:55
    ब्राउन विद्यापिठात
  • 12:55 - 12:58
    ज्याला म्हटले जाते लिंग निहाय
    आपत्कालीन उपचार.
  • 12:58 - 13:03
    आम्ही शोध घेतला स्त्री व पुरुष यांच्या
    उपचारात असलेल्या फरकाचा.
  • 13:03 - 13:05
    आपत्कालीन स्थितीत,
  • 13:05 - 13:10
    जसे हृदया विकार पक्षाघात या प्रसंगात
  • 13:10 - 13:14
    पण आमचा विश्वास आहे शिक्षण हे या
    सर्वात अधिक श्रेष्ठ व परिणामकारक आहे.
  • 13:15 - 13:19
    आम्ही त्यसाठी ३६० अंशाचे एक model
    शिक्षण देण्यासाठी बनविले.
  • 13:19 - 13:25
    ही योजना विद्यार्थी डॉक्टर परिचारिका
    या सर्वांसाठी आहे.
  • 13:25 - 13:27
    आणि रुग्णांसाठी ही.
  • 13:28 - 13:32
    कारण या सर्व घटकांचा आरोग्यकेंद्र
    चालकांना करावा लागेल.
  • 13:32 - 13:36
    ययात महत्वपूर्ण भूमिका आमची राहील.
  • 13:37 - 13:41
    पण मी हे सांगू इच्छिते हे सोपे नाही.
  • 13:42 - 13:43
    कठीण आहे
  • 13:45 - 13:50
    यामुळे आपला उपचाराचा दृष्टीकोन
    आमुलाग्र बदलेल.
  • 13:50 - 13:53
    तसेच आरोग्य व शोध याचाही.
  • 13:54 - 13:57
    आरोग्य केंद्राशी आपले नवे नाते जडेल.
  • 13:58 - 14:01
    आत्ता यापासून मागे जाता येणार नाही.
  • 14:01 - 14:05
    आपल्याला याची खूप माहिती झाली आहे
  • 14:05 - 14:07
    आपण सध्या जे करतो ते बरोबर नाही.
  • 14:10 - 14:12
    मार्टिन ल्युथर किंग म्हणतात
  • 14:12 - 14:17
    "जे अटळ आहे त्याचे चक तुम्ही
    उलट करू शकत नाही,
  • 14:17 - 14:19
    सतत लढा देऊन ते प्राप्त होते."
  • 14:20 - 14:23
    आणि या बदलाची पहिली पायरी आहे
    जाणीव होणे.
  • 14:24 - 14:28
    हे काही फक्त महिलांच्या उपचारात सुधारणा
    घडवून आणण्यासाठी नाही तर
  • 14:29 - 14:34
    प्रत्येकास त्याला लागणारी वैयक्तिक
    उपचार पद्धत शोधण्या साठी ही आहे.
  • 14:35 - 14:41
    या जाणीवेत क्षमता आहे
    वैद्यकीय क्षेत्र बदलण्याचे.
  • 14:43 - 14:49
    आणि मला असे वाटते तुम्ही
    तुमच्या डॉक्टरणा विचारावे
  • 14:49 - 14:53
    तुम्हाला दिली जाणारे उपचार
    लिंगानुसार आहेत काय?
  • 14:54 - 14:57
    त्यांना याचे उत्तर कदाचित माहित नसेल.
  • 14:57 - 14:58
    तरीही विचारा त्यांना.
  • 14:59 - 15:03
    बदल होतोय आणि आपण सर्व
    एकाच वेळी शिकूया.
  • 15:04 - 15:08
    या क्षेत्रात काम करणाऱ्या माझी व
    माझ्या सहकाऱ्याची ओळख ठेवा
  • 15:08 - 15:10
    उपचारासाठी तुम्ही स्त्री आहात
  • 15:10 - 15:11
    कि पुरुष महत्वाचे आहे
  • 15:11 - 15:13
    आभारी आहे.
  • 15:13 - 15:17
    (टाळ्य़ा)
Title:
Why medicine often has dangerous side effects for women | Alyson McGregor | TEDxProvidence
Description:

For most of the past century, drugs approved and released to market have been tested only on male patients, leading to improper dosing and unacceptable side effects for women. The important physiological differences between men and women have only recently been taken into consideration in medical research. Emergency doctor Alyson McGregor studies these differences, and in this fascinating talk she discusses the history behind how the male model became our framework for medical research and how understanding differences between men and women can lead to more effective treatments for both sexes.

This talk was given at a TEDx event using the TED conference format but independently organized by a local community. Learn more at http://ted.com/tedx

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDxTalks
Duration:
15:52

Marathi subtitles

Revisions