Marathi subtitles

← ABILITY Magazine Interview: Richard E. Marriott

Get Embed Code
15 Languages

Showing Revision 2 created 12/03/2015 by Arvind Patil.

 1. संगीत
 2. सभोवताली बसलेले म्हणतात "जे काम आम्ही
  करीत आहोत ते आम्हाला नाही आवडत .
 3. मी वेगळ्याच कामासाठी येथे आलो.अचानक
 4. तीन वर्षानंतरही त्यांना अन्य काम
  मिळाले नाही म्हणजे स्वयंपाकाचे "
 5. McDonald' मध्ये जावून sandwich
  तयार करावयास शिका आणि अनुभव घ्या
 6. ही एकच गोष्ट माझ्या वडिलांनी मला शिकविली
  तीही चोप देऊन
 7. तेव्हा मी लहान होतो .आणि चाळीशी पर्यंत
  कोणीही मोठे यश मिळविले नाही
 8. तो साडे चौदा वर्षाचा होता तेव्हा त्याच्या
  वडिलांनी त्यास ओमाहा येथे पाठविले.