WEBVTT 00:00:04.420 --> 00:00:08.320 स्टँपी: स्टेसी काय करत असेल बरं? 00:00:13.020 --> 00:00:17.380 स्टेसी: वा, मला वाटतंय मी योग्य ठिकाणी आलेय. 00:00:17.380 --> 00:00:19.300 काय भारी आहे! 00:00:19.300 --> 00:00:22.160 मला वाटतंय, मी परत माईनक्राफ्टमध्ये आलेय! 00:00:22.160 --> 00:00:23.700 हॅलो 00:00:23.700 --> 00:00:24.700 कसा आहेस? 00:00:24.700 --> 00:00:26.760 हॅलो? 00:00:26.860 --> 00:00:30.740 बापरे, इथे वेल आहे. तू काही करणार नाहीस, हो ना? 00:00:30.880 --> 00:00:31.380 केटी: स्टेसी? 00:00:31.420 --> 00:00:32.180 स्टेसी: हाय, केटी? 00:00:32.240 --> 00:00:32.740 केटी: हो! 00:00:32.780 --> 00:00:33.960 माईनक्राफ्टमध्ये स्वागत. 00:00:33.960 --> 00:00:34.780 स्टेसी: धन्यवाद! 00:00:34.780 --> 00:00:36.900 केटी: ये आत! 00:00:38.080 --> 00:00:39.620 स्टेसी: काय मस्त आहे. 00:00:39.620 --> 00:00:42.740 मग, तू इथं रोज काम करतेस डेव्हलपर म्हणून, हो ना? 00:00:42.740 --> 00:00:44.320 केटी: हो, खूप मजा येते. 00:00:44.320 --> 00:00:46.789 मी माईनक्राफ्ट मार्केटप्लेस टीममध्ये डेव्हलपर आहे. 00:00:46.789 --> 00:00:49.310 स्टेसी: तुला कोडींगच्या किती भाषा येतात? 00:00:49.310 --> 00:00:51.980 केटी: माझ्या करीअरमध्ये मी बारापेक्षा जास्त भाषांमध्ये काम केलंय. 00:00:51.980 --> 00:00:52.980 स्टेसी: बारा? 00:00:52.980 --> 00:00:53.980 केटी: हो. 00:00:53.980 --> 00:00:57.539 स्टेसी: मग आता, तुला या छोट्या "द एजंट" 00:00:57.539 --> 00:00:59.040 नावाच्या मुलाबद्दल काहीच माहिती नसेल? 00:00:59.040 --> 00:01:05.800 केटी: ज्या गोष्टी स्टीव्ह किंवा अलेक्स करू शकत नाहीत, त्यासाठी आम्ही एजंट वापरतो, लाव्हावरून जाणं वगैरे. 00:01:05.800 --> 00:01:10.009 स्टेसी: बरं, मला कोडींग शिकायचंय, आणि यांना कोडींग शिकायचंय, तर शिकत 00:01:10.009 --> 00:01:13.050 असताना तुम्हाला कोणत्या गोष्टी सर्वांत आधी माहीत असाव्या लागतात? 00:01:13.050 --> 00:01:15.550 केटी: अं, तुम्हाला लूप्स कसे वापरायचे ते शिकावे लागेल. 00:01:15.550 --> 00:01:16.550 स्टेसी: ठीकेय. 00:01:16.550 --> 00:01:20.890 केटी: कॉम्प्युटरला ज्या कमांड्स पुन्हा पुन्हा करायला सांगायच्या आहेत 00:01:20.890 --> 00:01:22.050 त्यासाठी डेव्हलपर लूप्स लिहीतात. 00:01:22.050 --> 00:01:25.640 स्टेसी: आलं लक्षात, मला वाटतंय, पुढच्या पातळ्यांमध्ये यातले काही येणार आहे, 00:01:25.640 --> 00:01:28.869 चला तर मग, लूप्स वापरून बघा. 00:01:28.869 --> 00:01:32.860 पुढच्या पातळीला तुम्ही एजंटला रस्त्यावरून चालवण्यासाठी लूप वापरू शकता. 00:01:32.860 --> 00:01:38.110 रिपीट ब्लॉक वर्कस्पेसमध्ये ओढा आणि त्याच्यात मूव्ह फॉरवर्ड 00:01:38.110 --> 00:01:39.170 ब्लॉक ठेवा. 00:01:39.170 --> 00:01:43.750 त्याद्वारे सगळे ब्लॉक्स वर्कस्पेसमध्ये न ओढता कॉम्प्युटरला एकच गोष्ट 00:01:43.750 --> 00:01:46.340 एकापाठोपाठ एक अनेक वेळा करायला सांगितली जाते. 00:01:46.340 --> 00:01:50.640 रिपीट ब्लॉकमध्ये एक संख्या लिहून तुम्ही कितीवेळा पुनरावृत्ती करायची ते ठरवू शकता. 00:01:50.640 --> 00:01:55.700 तुम्ही रिपीट ब्लॉकमध्येसुद्धा टर्न्स आणि अनेक कमांड्स लिहू शकता, पण सध्या 00:01:55.700 --> 00:01:59.000 एजंटला काही पावले पुढे नेण्यासाठी रिपीट वापरण्याचा प्रयत्न करा. 00:01:59.000 --> 00:02:02.649 लक्षात ठेवा, तुम्ही एखाद्या कोड्यात अडकलात तर नेहमी निळे "रीसेट" बटण दाबू शकता 00:02:02.649 --> 00:02:03.759 आणि पुन्हा प्रयत्न करू शकता. 00:02:03.759 --> 00:02:08.770 जर केटीसारखा कूल जॉब तुम्हाला हवा असेल तर, करून पहा आणि प्रत्येक पातळी पूर्ण झाली की 00:02:08.770 --> 00:02:11.440 "show code" बटणावर क्लिक करा. 00:02:11.440 --> 00:02:15.000 म्हणजे तुम्हाला खरा जावास्क्रीप्ट कोड दिसेल. केटीसारखे लोक 00:02:15.000 --> 00:02:16.840 माईनक्राफ्ट प्रोग्रॅमिंग करताना हा कोड वापरतात. 00:02:16.840 --> 00:02:18.350 चला, तुला खूप खूप धन्यवाद! 00:02:18.350 --> 00:02:19.599 केटी: सगळ्यांना शुभेच्छा!