[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:02.22,0:00:06.66,Default,,0000,0000,0000,,इंटरनेट: सायबरसुरक्षा आणि गुन्हे Dialogue: 0,0:00:06.66,0:00:11.08,Default,,0000,0000,0000,,हाय, माझं नाव आहे जेनी मार्टीन आणि मी\Nसिमँटेकमध्ये सायबर सुरक्षा तपास विभागाची Dialogue: 0,0:00:11.08,0:00:16.30,Default,,0000,0000,0000,,संचालक आहे. आज सायबर गुन्ह्यांमुळे समाजात\Nवैयक्तिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या Dialogue: 0,0:00:16.30,0:00:22.55,Default,,0000,0000,0000,,आणि अगदी राष्ट्रीय सुरक्षेच्या गोष्टींमध्ये मोठ्या\Nप्रमाणावर समस्या निर्माण झालेल्या आहेत. गेल्या Dialogue: 0,0:00:22.55,0:00:26.66,Default,,0000,0000,0000,,काही वर्षातच कोट्यावधी क्रेडीट कार्ड नंबर्स\Nचोरीला गेले आहेत, Dialogue: 0,0:00:26.66,0:00:30.54,Default,,0000,0000,0000,,कोट्यावधी सोशल सिक्युरीटी क्रमांक आणि आरोग्यसेवा \Nनोंदी Dialogue: 0,0:00:30.54,0:00:35.36,Default,,0000,0000,0000,,उघड झाल्या. अगदी आण्विक सेन्ट्रीफ्युजेससुद्धा हॅक\Nझाले आणि मानवरहित Dialogue: 0,0:00:35.36,0:00:40.09,Default,,0000,0000,0000,,हवाई ड्रोन्स हायजॅक करण्यात आले. हार्डवेअर आणि\Nसॉफ्टवेअरमधील कमकुवत दुवे ओळखून किंवा Dialogue: 0,0:00:40.09,0:00:45.06,Default,,0000,0000,0000,,बऱ्याचदा सॉफ्टवेअर वापरणाऱ्या लोकांनी नकळत घेतलेल्या निर्णयांचा फायदा घेऊन Dialogue: 0,0:00:45.06,0:00:53.30,Default,,0000,0000,0000,,या सर्व गोष्टी केल्या जातात. सायबर गुन्हे Dialogue: 0,0:00:53.30,0:00:57.60,Default,,0000,0000,0000,,करणारे लोक एकाच प्रकारचे किंवा एक हेतू असलेलेच नसतात. आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यापासून ते Dialogue: 0,0:00:57.60,0:01:03.33,Default,,0000,0000,0000,,अधिकार मिळवण्यासाठी झगडणाऱ्या किशोरवयीन मुलांपर्यंत कोणीही त्यात असू शकतो. आज सर्वांत Dialogue: 0,0:01:03.33,0:01:08.96,Default,,0000,0000,0000,,मोठ्या देशांमध्ये केवळ नेहमीचे सैन्यच नसते तर सज्ज\Nअसलेले सायबर सैन्यसुद्धा असते. Dialogue: 0,0:01:08.96,0:01:12.50,Default,,0000,0000,0000,,खरं तर, पुढचं जागतिक युद्ध पारंपारिक शस्त्रांनी लढलं\Nजाणार नाही तर देशातील पाणी पुरवठा, Dialogue: 0,0:01:12.50,0:01:17.21,Default,,0000,0000,0000,,वीजेची ग्रीड्स आणि वाहतूक व्यवस्था बंद करणाऱ्या कॉम्प्युटर्सच्या माध्यमातून लढलं जाईल. Dialogue: 0,0:01:17.21,0:01:25.33,Default,,0000,0000,0000,,हाय, माझं नाव परिसा आणि मी गुगल सुरक्षा राजकन्या आहे. मी खूप वेगवेगळ्या Dialogue: 0,0:01:25.33,0:01:29.54,Default,,0000,0000,0000,,उत्पादनांवर काम केलं आहे आणि आमचं सॉफ्टवेअर\Nशक्य तितकं सुरक्षित करण्यासाठी वेगवेगळया\N Dialogue: 0,0:01:29.54,0:01:33.60,Default,,0000,0000,0000,,पद्धतींवर काम केलं आहे. Dialogue: 0,0:01:33.60,0:01:36.69,Default,,0000,0000,0000,,आता आपण सायबर गुन्हे कसं काम करतात, ते पाहू. Dialogue: 0,0:01:36.69,0:01:41.32,Default,,0000,0000,0000,,आपण सॉफ्टवेअर व्हायरसेस, सेवा नाकारण्यासाठी\Nहल्ले, आणि फिशिंग स्कॅम्स याबद्दल शिकू. Dialogue: 0,0:01:41.32,0:01:46.17,Default,,0000,0000,0000,,जीवशास्त्रात आणि जीवनात, व्हायरस म्हणजे खोकणे,\Nशिंकणे किंवा Dialogue: 0,0:01:46.17,0:01:49.13,Default,,0000,0000,0000,,शारीरिक संपर्कातून पसरणारा जीव. Dialogue: 0,0:01:49.13,0:01:53.37,Default,,0000,0000,0000,,पेशींना संसर्ग करून, आपले जेनेटिक मटेरियल त्यात\Nघालून आणि पुनरुत्पादनासाठी या Dialogue: 0,0:01:53.37,0:01:59.14,Default,,0000,0000,0000,,पेशी वापरून विषाणू काम करतात. ते लोकांना आजारी पाडतात आणि नंतर इतर लोकांकडे प्रसारित करतात. Dialogue: 0,0:01:59.14,0:02:04.29,Default,,0000,0000,0000,,कॉम्प्युटरमधील व्हायरस थोडासा अशाचप्रकारे काम\Nकरतो. व्हायरस एक्झिक्युट करण्यासारखा प्रोग्रॅम Dialogue: 0,0:02:04.29,0:02:10.09,Default,,0000,0000,0000,,असतो, जो सामान्यपणे, नकळत इन्स्टॉल होणारा\Nअसतो आणि तो युजर आणि त्यांचा कॉम्प्युटर यांचे Dialogue: 0,0:02:10.09,0:02:16.21,Default,,0000,0000,0000,,नुकसान करतो. व्हायरस आपणहून इतर\Nकॉम्प्युटर्सपर्यंत प्रसारित होणंसुद्धा शक्य असतं. आता Dialogue: 0,0:02:16.21,0:02:19.88,Default,,0000,0000,0000,,तुमच्या कॉम्प्युटरपर्यंत व्हायरस येतो कसा? हल्लेखोर\Nएक-दोन मार्गांनी एखाद्याच्या कॉम्प्युटरला Dialogue: 0,0:02:19.88,0:02:24.73,Default,,0000,0000,0000,,संसर्ग करू शकतो. ते बळी पडणाऱ्या माणसाला प्रोग्रॅम इन्स्टॉल करायला भाग पाडतात, तेव्हा त्या प्रोग्रॅमचा हेतू Dialogue: 0,0:02:24.73,0:02:29.20,Default,,0000,0000,0000,,वेगळाच सांगून दिशाभूल करतात, उदा. खूप व्हायरस एखाद्या सिक्युरीटी अपडेटचे सोंग घेऊन येतात. Dialogue: 0,0:02:29.20,0:02:35.92,Default,,0000,0000,0000,,तुमच्या कॉम्प्युटरवरील सॉफ्टवेअरमध्ये काही \Nकच्चे दुवे असू शकतात, त्यामुळे हल्लेखोर Dialogue: 0,0:02:35.92,0:02:39.33,Default,,0000,0000,0000,,स्पष्ट परवानगी न मागतासुद्धा स्वत: इन्स्टॉल करू\Nशकतो. Dialogue: 0,0:02:39.33,0:02:43.59,Default,,0000,0000,0000,,एकदा व्हायरस तुमच्या कॉम्प्युटरवर आला की तो\Nतुमच्या कोणत्याही फाईल्स चोरू शकतो, हटवू शकतो Dialogue: 0,0:02:43.59,0:02:47.96,Default,,0000,0000,0000,,इतर प्रोग्रॅम्स नियंत्रित करू शकतो, किंवा अगदी एखाद्याला लांबून तुमच्या कॉम्प्युटरचं नियंत्रण Dialogue: 0,0:02:47.96,0:02:50.34,Default,,0000,0000,0000,,करण्याची परवानगीसुद्धा देऊ शकतो. Dialogue: 0,0:02:50.34,0:02:55.83,Default,,0000,0000,0000,,कॉम्प्युटर व्हायरस वापरून, हॅकर्स जगभरातील\Nलक्षावधी कॉम्प्युटर्सवर नियंत्रण मिळवू शकतात Dialogue: 0,0:02:55.83,0:03:01.28,Default,,0000,0000,0000,,आणि त्यांचा उपयोग डिजिटल सैन्य म्हणून करू \Nशकतात, ज्याला बॉटनेट असं म्हणतात, आणि हल्ले Dialogue: 0,0:03:01.28,0:03:07.27,Default,,0000,0000,0000,,करून वेबसाईट्स बंद पाडू शकतात. अशा हल्ल्याला\Nसेवेला वितरीत नकार, असे म्हणतात. Dialogue: 0,0:03:07.27,0:03:10.47,Default,,0000,0000,0000,,सेवेला नकार म्हणजे हॅकर्स वेबसाईटला खूपच Dialogue: 0,0:03:10.47,0:03:14.84,Default,,0000,0000,0000,,जास्त विनंत्या पाठवून ती बंद पाडतात. जेव्हा असा\Nहल्ला अनेक कॉम्प्युटर्सकडून एकाच वेळी केला जातो Dialogue: 0,0:03:14.84,0:03:16.54,Default,,0000,0000,0000,,तेव्हा त्याला सेवेला वितरीत नकार असे म्हणतात. Dialogue: 0,0:03:16.54,0:03:21.95,Default,,0000,0000,0000,,बहुतेक सर्व वेबसाईट्स एका दिवशी लक्षावधी विनंत्यांना \Nप्रतिसाद देण्यासाठी तयार असतात, पण जर आपण Dialogue: 0,0:03:21.95,0:03:25.43,Default,,0000,0000,0000,,त्यांना कोट्यावधी किंवा अब्जावधी विनंत्या, वेगवेगळ्या\Nठिकाणांहून पाठवल्या, Dialogue: 0,0:03:25.43,0:03:31.50,Default,,0000,0000,0000,,तर कॉम्प्युटर्स ओव्हरलोड होतात आणि प्रतिसाद देणे\Nथांबवतात. सायबर गुन्हेगार करत असलेला दुसरा Dialogue: 0,0:03:31.50,0:03:35.97,Default,,0000,0000,0000,,प्रकार म्हणजे लोकांना संवेदनशील वैयक्तिक माहिती\Nशेअर करायला भाग पाडण्यासाठी खूप मोठ्या Dialogue: 0,0:03:35.97,0:03:39.11,Default,,0000,0000,0000,,प्रमाणावर स्पॅम ईमेल पाठवणे. Dialogue: 0,0:03:39.11,0:03:44.92,Default,,0000,0000,0000,,याला फिशिंग स्कॅम असे म्हणतात. यामध्ये तुम्हाला एखादे विश्वासार्ह ईमेलसारखे दिसणारे ईमेल येते आणि Dialogue: 0,0:03:44.92,0:03:49.59,Default,,0000,0000,0000,,ते तुम्हाला तुमच्या खात्यात लॉग इन करायला सांगते,\Nपण त्या ईमेलवर क्लिक केल्यास तुम्हाला एका Dialogue: 0,0:03:49.59,0:03:51.56,Default,,0000,0000,0000,,बनावट वेबसाईटवर नेण्यात येते. Dialogue: 0,0:03:51.56,0:03:55.60,Default,,0000,0000,0000,,जर तुम्ही लॉग इन केलेच तर तुम्हाला फसवून तुमचा\Nपासवर्ड चोरला जातो. Dialogue: 0,0:03:55.60,0:04:00.39,Default,,0000,0000,0000,,मग हॅकर्स तुमची लॉग इन क्रेडेन्शियल्स वापरून\Nतुमच्या खऱ्या खात्यांमध्ये प्रवेश करून Dialogue: 0,0:04:00.39,0:04:05.52,Default,,0000,0000,0000,,माहिती चोरतात किंवा अगदी तुमचे पैसेसुद्धा चोरतात.\Nसुदैवाने अनेक कंपन्या, Dialogue: 0,0:04:05.52,0:04:09.92,Default,,0000,0000,0000,,कायदे आणि सरकारी संस्था इंटरनेट सुरक्षित करण्यासाठी काम करत आहेत, Dialogue: 0,0:04:09.92,0:04:14.75,Default,,0000,0000,0000,,पण हे प्रयत्न पुरेसे नाहीत. Dialogue: 0,0:04:14.75,0:04:18.45,Default,,0000,0000,0000,,तुम्हाला असं वाटेल की जेव्हा कॉम्प्युटर सिस्टीम हॅक\Nहोते, तेव्हा ही सुरक्षेच्या डिझाईनची Dialogue: 0,0:04:18.45,0:04:22.86,Default,,0000,0000,0000,,किंवा सॉफ्टवेअरची समस्या असेल. नव्वद टक्के वेळा\Nजेव्हा सिस्टीम हॅक होते, तेव्हा ती सुरक्षेतील Dialogue: 0,0:04:22.86,0:04:26.98,Default,,0000,0000,0000,,बगमुळं नाही तर माणसांनी केलेल्या साध्या चुकांमुळं\Nहोते. Dialogue: 0,0:04:26.98,0:04:35.07,Default,,0000,0000,0000,,स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण काही पावलं उचलू\Nशकतो. बऱ्याचदा Dialogue: 0,0:04:35.07,0:04:39.04,Default,,0000,0000,0000,,तुमच्या कृतींचा परिणाम केवळ तुमच्या स्वत:चा डेटा\Nआणि कॉम्प्युटर याच्याच सुरक्षिततेवरच नव्हे, Dialogue: 0,0:04:39.04,0:04:41.55,Default,,0000,0000,0000,,तर तुमची शाळा, कामाची जागा आणि घरातील\Nसगळ्याच्यांच सुरक्षिततेवर होतो. Dialogue: 0,0:04:41.55,0:04:46.51,Default,,0000,0000,0000,,कोट्यावधी किंवा अब्जावधी डॉलर्स पणाला\Nलागलेले असल्यामुळं Dialogue: 0,0:04:46.51,0:04:51.59,Default,,0000,0000,0000,,सायबर गुन्हेगार दरवर्षी अधिकाधिक स्मार्ट होतात आणि आपण सर्वांनी त्यांचा वेग गाठणं आवश्यक आहे.