[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:00.32,0:00:03.74,Default,,0000,0000,0000,,कॉम्प्युटर्सना एक गोष्ट खूप चांगली जमते,\Nकमांड्स रिपीट करणं. Dialogue: 0,0:00:03.74,0:00:08.17,Default,,0000,0000,0000,,आपल्याला एकच गोष्ट सलग पुन्हा पुन्हा \Nकरावी लागली तर खूप कंटाळा येतो. Dialogue: 0,0:00:08.81,0:00:12.85,Default,,0000,0000,0000,,पण कॉम्प्युटर एकच गोष्ट लक्षावधी किंवा\Nअगदी कोट्यावधी वेळा करू शकतो, Dialogue: 0,0:00:12.85,0:00:15.00,Default,,0000,0000,0000,,तेसुद्धा न कंटाळता आणि अगदी चांगल्या \Nपद्धतीनं. Dialogue: 0,0:00:15.50,0:00:17.43,Default,,0000,0000,0000,,उदाहरणार्थ, मला जर फेसबुकवरच्या प्रत्येकाला Dialogue: 0,0:00:17.43,0:00:20.96,Default,,0000,0000,0000,,ईमेल पाठवून happy birthday म्हणायचं \Nअसेल तर Dialogue: 0,0:00:20.96,0:00:24.85,Default,,0000,0000,0000,,मला प्रत्येकाला असं ईमेल लिहायला शंभर \Nवर्षं लागतील. Dialogue: 0,0:00:25.27,0:00:28.76,Default,,0000,0000,0000,,पण कोडच्या फक्त काही ओळी लिहून, \Nमी एका सिस्टीमद्वारे फेसबुकवरच्या Dialogue: 0,0:00:28.76,0:00:32.23,Default,,0000,0000,0000,,सगळ्यांना ईमेल पाठवून वाढदिवसाच्या\Nशुभेच्छा देऊ शकतो. Dialogue: 0,0:00:32.23,0:00:34.00,Default,,0000,0000,0000,,हेच काम लूप्स करतात आणि म्हणूनच \Nते उपयोगी पडतात. Dialogue: 0,0:00:34.50,0:00:37.18,Default,,0000,0000,0000,,आणि कॉम्प्युटर्सना ही गोष्ट चांगली जमते. Dialogue: 0,0:00:37.18,0:00:40.55,Default,,0000,0000,0000,,या उदाहरणात तुमचं ध्येय असणार आहे, बर्डला Dialogue: 0,0:00:40.55,0:00:44.94,Default,,0000,0000,0000,,हलवून डुकरापर्यंत पोचवणं. आता आपण\N"repeat" ब्लॉक वापरू शकतो. Dialogue: 0,0:00:44.94,0:00:49.21,Default,,0000,0000,0000,,म्हणजे हे काम अगदी सोपं होईल. तुम्ही एकतर Dialogue: 0,0:00:49.21,0:00:52.22,Default,,0000,0000,0000,,कॉम्प्युटरला "move forward" कमांड \Nपाचवेळा देऊन बर्डला डुकराच्या दिशेत Dialogue: 0,0:00:52.22,0:00:57.08,Default,,0000,0000,0000,,प्रत्येक वेळी एक पाऊल पुढे सरकवू शकता. Dialogue: 0,0:00:57.08,0:01:00.59,Default,,0000,0000,0000,,किंवा तुम्ही कॉम्प्युटरला "move forward" \Nएकदाच सांगून Dialogue: 0,0:01:00.59,0:01:04.15,Default,,0000,0000,0000,,ते 5 वेळा "repeat" करायला सांगू शकता, \Nम्हणजे तीच गोष्ट घडेल. Dialogue: 0,0:01:04.15,0:01:08.28,Default,,0000,0000,0000,,त्यामुळं हे करण्यासाठी "move forward" \Nकमांड ओढा Dialogue: 0,0:01:08.28,0:01:11.73,Default,,0000,0000,0000,,आणि ती "repeat" ब्लॉकमध्ये ठेवा. Dialogue: 0,0:01:11.73,0:01:16.20,Default,,0000,0000,0000,,मग त्यावर क्लिक करा आणि तुम्हाला किती पावलं \Nपुढे जायचंय त्याप्रमाणे हा ब्लॉक कितीवेळा Dialogue: 0,0:01:16.20,0:01:19.97,Default,,0000,0000,0000,,पुन्हा पुन्हा व्हायला हवाय, ते लिहा. \Nआता अजून एक गोष्ट म्हणजे Dialogue: 0,0:01:19.97,0:01:23.54,Default,,0000,0000,0000,,तुम्ही हव्या तेवढ्या कमांड्स "repeat" \Nब्लॉकमध्ये लिहू शकता. Dialogue: 0,0:01:23.54,0:01:26.91,Default,,0000,0000,0000,,या उदाहरणात तुम्ही त्याला पुढे जायला आणि \Nडावीकडे वळायला सांगत आहात, Dialogue: 0,0:01:26.91,0:01:30.97,Default,,0000,0000,0000,,आणि ही गोष्ट तो पाचवेळा करेल. ठीक आहे.\Nमस्त कामगिरी करा आणि मजा करा :-)