0:00:00.320,0:00:03.740 कॉम्प्युटर्सना एक गोष्ट खूप चांगली जमते,[br]कमांड्स रिपीट करणं. 0:00:03.740,0:00:08.170 आपल्याला एकच गोष्ट सलग पुन्हा पुन्हा [br]करावी लागली तर खूप कंटाळा येतो. 0:00:08.809,0:00:12.849 पण कॉम्प्युटर एकच गोष्ट लक्षावधी किंवा[br]अगदी कोट्यावधी वेळा करू शकतो, 0:00:12.849,0:00:15.000 तेसुद्धा न कंटाळता आणि अगदी चांगल्या [br]पद्धतीनं. 0:00:15.500,0:00:17.430 उदाहरणार्थ, मला जर फेसबुकवरच्या प्रत्येकाला 0:00:17.430,0:00:20.960 ईमेल पाठवून happy birthday म्हणायचं [br]असेल तर 0:00:20.960,0:00:24.850 मला प्रत्येकाला असं ईमेल लिहायला शंभर [br]वर्षं लागतील. 0:00:25.269,0:00:28.760 पण कोडच्या फक्त काही ओळी लिहून, [br]मी एका सिस्टीमद्वारे फेसबुकवरच्या 0:00:28.760,0:00:32.229 सगळ्यांना ईमेल पाठवून वाढदिवसाच्या[br]शुभेच्छा देऊ शकतो. 0:00:32.229,0:00:34.000 हेच काम लूप्स करतात आणि म्हणूनच [br]ते उपयोगी पडतात. 0:00:34.500,0:00:37.180 आणि कॉम्प्युटर्सना ही गोष्ट चांगली जमते. 0:00:37.180,0:00:40.550 या उदाहरणात तुमचं ध्येय असणार आहे, बर्डला 0:00:40.550,0:00:44.940 हलवून डुकरापर्यंत पोचवणं. आता आपण[br]"repeat" ब्लॉक वापरू शकतो. 0:00:44.940,0:00:49.210 म्हणजे हे काम अगदी सोपं होईल. तुम्ही एकतर 0:00:49.210,0:00:52.219 कॉम्प्युटरला "move forward" कमांड [br]पाचवेळा देऊन बर्डला डुकराच्या दिशेत 0:00:52.219,0:00:57.079 प्रत्येक वेळी एक पाऊल पुढे सरकवू शकता. 0:00:57.079,0:01:00.590 किंवा तुम्ही कॉम्प्युटरला "move forward" [br]एकदाच सांगून 0:01:00.590,0:01:04.150 ते 5 वेळा "repeat" करायला सांगू शकता, [br]म्हणजे तीच गोष्ट घडेल. 0:01:04.150,0:01:08.280 त्यामुळं हे करण्यासाठी "move forward" [br]कमांड ओढा 0:01:08.280,0:01:11.729 आणि ती "repeat" ब्लॉकमध्ये ठेवा. 0:01:11.729,0:01:16.200 मग त्यावर क्लिक करा आणि तुम्हाला किती पावलं [br]पुढे जायचंय त्याप्रमाणे हा ब्लॉक कितीवेळा 0:01:16.200,0:01:19.970 पुन्हा पुन्हा व्हायला हवाय, ते लिहा. [br]आता अजून एक गोष्ट म्हणजे 0:01:19.970,0:01:23.540 तुम्ही हव्या तेवढ्या कमांड्स "repeat" [br]ब्लॉकमध्ये लिहू शकता. 0:01:23.540,0:01:26.909 या उदाहरणात तुम्ही त्याला पुढे जायला आणि [br]डावीकडे वळायला सांगत आहात, 0:01:26.909,0:01:30.970 आणि ही गोष्ट तो पाचवेळा करेल. ठीक आहे.[br]मस्त कामगिरी करा आणि मजा करा :-)