तुमच्या आरोग्याची सर्वात महत्वाची गोष्ट कोणती? तुम्हाला कोणती महत्वाची वाटते? ती आहे पालेभाजा युक्त संतुलीत आहार. पुरेशी झोप.व्यायाम व शरीरातील संप्रेरकांचे हार्मोन्सचे संतुलन. काय म्हणावयाचे आहे तुम्हाला? हे म्हणावयाचे आहे जीवनसत्वे खा आणि डॉक्टरांकडे नियमित जा. (हशा) या सर्व गोष्टी महत्वाच्या वाटतात तसेच निर्णायक वाटतात. आरोग्यपूर्ण जीवन जगण्यास. पण मी जर तुम्हाला सांगितले आपल्या शरीराची काळजी घेणे यास तुम्ही खूपच कमी महत्व देता? तुम्हाला काय वाटते? मी डॉक्टर आहे,पाच वर्षापूर्वी तुम्ही जर हे मला सांगितले असते तो पाखंडी पण झाला असता. मी १२ वर्षे प्रशिक्षण घेतले. आपले शरीर हा आपल्या आरोग्याचा पाया आहे. पण तुम्हास काय वाटेल वैद्यकीय शाखेतही काही कमतरता आहे. तुमच्या शरीराचा आकार योग्य नसला तर कसे आपण जगू? आपले शरीर आपली जीवन जगण्याचे प्रतिबिंब दाखवित असते. आपल्या जीवनातील काही क्षण आठवा तुम्ही जीवन जगत आहात असे तुम्हाला वाटे तो काळ तुम्ही कदाचित चुकीच्या नात्यात गुंतला असाल किवा एखाद्या कामात गढून गेला असाल आपण असेच जगले पाहिजे अशी त्यावेळी तुमची धारणा असेल. तुम्ही काही निर्मिती करण्यात अपयशी असाल तुम्हाला त्यामुळे नैराश्य आले असेल अशावेळी शरीर तुम्हाला काही इशारे देऊ लागले असेल काही शारीरिक लक्षणे दिसत असतील शरीर तुम्हाला काहीतरी सांगते ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता. तुम्हाला आपण करीत असलेलेच योग्य वाटत्ते तसेच चालू राहिल्यास शरीर खन्गते. आपल्या जीवनात असे काही घडल्याचे तुम्हाला आठवते का? अनेकांनी यास होकार दिला माझ्याबाबत ही असेच घडले. शरीर हे सर्व तल्लखपणे करीत असते. शरीर आपल्या कानात एकप्रकारे कुजबुजत असते. याकडे आपण दुर्लक्ष केल्यास शरीर ते ओरडून सांगते. लक्षावधी लोक शरीराच्या देत असलेल्या या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. या एकप्रकारच्या साथीच्या रोगास आपण बळी पडतो. आधुनिक उपचार अपुरे पडतात. बाधित झालेले लोकाना थकवा जाणवतो. ते अस्वथ होतात, त्यांना नैराश्य येते. रात्रभर तळमळत असतात. त्यांना जीवनात उत्साह वाटत नाही. दुखणे व वेदना त्यांना बेजार करतात. ते डॉक्टरांकडे जातात तेथे काहीतरी चुकते. डॉक्टर वेगवेगळ्या चाचण्या घेतात. सर्व चाचण्या सामान्य आढळतात रुग्णाला निरोगी मानले जाते. फक्त रुग्णाला बरे वाटत नसते. तो पुन्हा पुन्हा नव्या डॉक्टरांकडे जातो. त्याला वाटते काहीतरी चुकीचे होत आहे. तिला जे चुकीचे आहे वाटते तेच मुळात चूक असते, मी गजबजलेल्या रुग्णसेवा केंद्रात काम करावयाची. दररोज मला चाळीस रुग्ण तपासावे लागत. हे रुग्ण मला कमालीचा वैताग देत असत. ते यासाठी यायचे कि त्यांना आजारी आहोत असे वाटे. सर्व चाचण्या होऊन ते सामान्य असल्याचे दिसे मी त्यांची कसून तपासणी केली. मला ते सारखेच वाटत त्यांना वाटे आपण आजारी आहोत पण मला त्यांचे निदान जमेना मी निराश व्हायची ते प्रार्थना करीत. देवा मला गोळी तरी दे. आणि त्यासाठी कोणतीही गोळी नव्हती. त्याची प्रयोग शाळेतही घेण्याजोगती कोणतीही चाचणी नव्हती. लस वा शस्त्रक्रिया हि त्यासाठी उपलब्ध नव्हती काही काळाने मला जाणवले मला माझ्या रुग्णांप्रमाणेच होऊ लागले आहे. मी त्यावेळी ३३ वर्षाची होत्ये. मी एक साचेबंद डॉक्टर होते, मी सर्व प्रयत्नात यशस्वी झाले होते. मला हवे असलेले मिळाले होते. सन दिअगो येथे समुद्रासमोर माझे घर होते. सुतीतले घर होते,एक बोट होती, आणि भरपूर पैसे होते. मी खरे तर माझे भविष्य आनंदी असावयास पाहिजे होते पण दोनदा मी या परिस्थितीतून अलग झाले. मला उच्च रक्तदाब झाल्याचे निदान झाले. मी जी तीन औषधे घेत होत्ये ते रक्तदाब नियमित करण्यास कुचकामी ठरले. माझे आता निदान झाले. माझ्या मानेजवळ पूर्व कर्करोगाच्या पेशी आढळल्या.शस्त्रक्रिया करणे गरजचे होते. मला माझे अस्तित्व संपल्याचे वाटले. डॉक्टर होण्याचा माझ्या ज्ञानाचा मला काही उपयोग नव्हता. मी आहे तरी कोण मला प्रश्न पडे. मी अनेक मुखवटे चढविले होते. जसा डॉक्टरचा पांढरा कोट. जो घालून तुम्हाला बतावणी करावयाची मला सर्व कळते याची. आपण सर्वज्ञ आहोत असे वाटे. मी पूर्ण व्यवसायिक कलाकार होती माझा मुखवटा हि कलात्मक होता. गंभीर दिसणे आवश्यक होते. मी कोणी गूढ वा लोभी नव्हती. माझे तिसऱ्यांदा लग्न झाले तिसरे लग्न त्यात मोहकता आहे. मी जणू कर्तव्यदक्ष पत्नीचा मुखवटा चढविला. टेबलावर जेवण ठेवणे माझे काम झाले मला योग्य ती अंगवस्त्रे मिळालीत मी गरोदर झाले अचानक मला जाणवले आपण आईचा मुखवटा चढविला आहे. आईचा मुखवटा तुम्ही जाणता तुम्ही जाणता तुमचे जीन्स हे आनुवंशिक आहेत तेच तुम्हाला घडवितात. मी चढविलेले मुखवटे त्यांचीच देणगी होती. जेव्हा आयुष्यात हे झंझावात आले आणि याच अवस्थेत मी जानेवारी २००६ मध्ये, माझ्या मुलीला जन्म दिला त्यावेळी सीझर करावे लागले' माझा १६ वर्षाचा कुत्रा मरण पावला, माझा निरोगी भाऊ यकृताच्या व्याधीने ग्रस्त झाला, हे झीठ्रोमाक्स या प्रतीजैविकाने झाले माझे प्रिय वडील दोन आठवड्यातच मेंदूत गुठळी होउन वारले मी यातून निश्वास सोडेस्तोवर माझे पती जे लहानग्याची काळजी घेत होते त्यांची डाव्या हाताची दोन्ही बोटे करवतीने कापली गेली अरे देवा! म्हणतात न संकटे एकटी येत नाहीत पला ताफा घेऊन येतात. यातून मी परिपक्व झाले. माझ्यात काहीतरी वेगळे होते. सार्क त्यास "आतला शहाणपणा म्हणतो त्यास मी तुमचा "आतील मार्गदर्शक दिवा " म्हणते. तो सांगत असतो मूर्खपणा थांबवा भ्रमातून बाहेर पडण्याची हि वेळ आहे हि वेळ तुम्हाला काय वाटते ते करण्याची आहे त्यामुळेच मला वाटले मी हा व्यवसाय सोडायला हवा. मोठा खडतर निर्णय होता डॉक्टर होण्यासाठी मी १२ वर्षे शिक्षण घेतले होते आणि लाखो डोल्लर खर्च केले होते यासाठी माझे घरही गहाण होते. सर्व डॉक्टर असेच करतात.हो न? माझ्या पतिना नोकरी नव्हती मला नुकतेच लहान बाळ झाले होते. मला याबाबत झालेल्या कराराचे पैसेही भरावे लागले. ती सहा अंकी रक्कम होती. मी तसे करावयाचे ठरविले. मला माझ्या पतीची साथ मिळाली. मी व्यवसाय सोडला मला घरही विकावे लागले. माझी सेवानिवृत्तीऱ्या रकम खर्च होऊन मला गावी परतावे लागले. काही महिने मी लिखाण व चित्रकलेत घालविले या काळात मी माझ्या जखमा चाटत होत्ये. (हशा) (टाळ्या) नऊ महिन्यांनी जो शब्द सर्वाना आवडतो मी माझा पेशा सोडू शकते पण याबाबत सल्ला मार्गदर्शन करू शकते. मी सात वर्षाची असतानाच माझी ओळख झाली औषधाच्या अध्यात्मिक सरावाशी. जे मी कधी विसरले नाही. मी ज्या व्यवस्थेत होते त्यात भरडले गेल्याने त्य्कडे माझे लक्ष नव्हते. पण मी आता त्यतून बरी होऊन आली आहे मला आता परत जायचे नाही दरदिवशी चाळीस रुग्ण तपासायला. ज्यांना मी पाच ते सात मिनिटे तपासायची. मला कळेना मी का डॉक्टर झाले यातून माझी पाच वर्षाची तपस्या फळास आली. मी शोधले मी उपचारावर मी का प्रेम करीत होते मला कळले मी इतरांना दोष देत आहे. हा गैर व्यवहाराचा मागोवा होता. औषधी कंपन्यांचा यात हात होता, विमा कंपन्याही यात दोषी होत्या. मला जाणवले.उपचार पद्धतीचा सखोल अभ्यास करून आम्ही शरीराच्या भागाचे स्पेशालीस्ट झालो आहोत मी प्रसूती डॉक्टर म्हणून ओटीपोटीत दुखत असणाऱ्यांना तपासे मला वाटे दुखणे दुखणे याही पेक्षा मोठे आहे ते अन्यत्र ही आहे त्यामुळेच हे घडते. पण त्याचे निदान करण्यासाठी मला प्रशिक्षण दिलेले नव्हते. तुम्हाला वाटे त्यासाठी त्या स्पेशालीस्टकडे गेले पाहिजे. करंगळीला जखम झाली डॉक्टर म्हण्त्रात "मी अंगठ्याचा डॉक्टर आहे " (हशा) पूर्ण शरीराचा कोणी विचार करयला तयार नाही मला वाटले सर्वसमावेशक औषध हा खरा इलाज आहे मी त्याची प्रक्टिस सुरु केली ती इतकी उपयुक्त वाटली कि मी माझ्या रुग्णांना भरपूर वेळ देऊ लागली. मी खरोखर त्यांचे दुखणे जणू लागली. आम्ही विमा कंपन्यांना जवळ फिरकू दिले नाही हे खूपच फायदेशीर होते. मी खडतरपणे हे काम चालू ठेवले. जर तुम्ही माझ्याकडे आलात निराश अवस्थेत तर मी तुम्हाला वनस्पती व अमिनोआम्ल देई प्रोझाक ऐवजी दुसरी लक्षणे असल्यास अलोपथी इलाज आजही करावा लागतो इलाज मात्र दुसरेच असतात. तुम्हास योग्य टो इलाज मला करयचा असतो त्यासाठी मला प्रस्थापित उपचार पलीकडे पाहावे लागते. बरे करण्य्तासाठी नवी अवजारे शोधावी लागतात मी या पूरक उपचार पद्धतीचा व तशी आरोग्य केंद्रे यांची मदत घेऊ लागली त्यात अक्युपंक्चर निसर्गोपचार आहार तज्ञ होते मी माझ्या रुग्णांना त्यांची उर्जा पातळी जाणून उपचार करू लागली. कच्या आनाचा उपयोक करण्यास सांगितले उत्तम इलाज होता. मी माझे हे कार्य चालू ठेवले. रुग्णातील एक लक्षण जायचे त्यांच्यात आढळणारी प्राथमिक लक्षणे कोणत्या कारणाने आलीत मूळ कारण जाणून उपचार न केल्यास. एक लक्षण जाऊन दुसरे यायचे. मी व रुग्ण यामुळे निराश व्हायचे. मी हा मार्ग निवडला ज्याने आरोग्य मिळाले. आपण आजारी का पडतो मी यावर भरपूर अभ्यास केला वैद्यकीय ग्रंथ अभ्यासले. काही अकस्मात केलेले प्रयोग निष्पन्न झाले त्याबद्दलच मी सांगणार आहे मी त्याचे उत्तर शोधले आहे. मी अहोरात्र वाचनालयात बसून अध्ययन केले मला जे आढळले त्याने मला नवा साक्षात्कार झाला. हे मला मिळलेले मी वैद्यकीय शाखेत शिकले नव्हते. आरोग्याबाबत जे आपण विचार करतो त्यास महत्व आहे. जसे व्यायाम संतुलित आहार डॉक्टरांकडे जाणे हि पण आरोग्य राखण्यास आरोग्य्पुर्ब नाते याचेही मोठे महत्व आहे हे नव्याने मी शिकले आरोग्यपूर्ण व्यावसायिक जीवन तुमची निर्मिती क्षमता आध्यात्मिक वृत्ती आनंदी कामजीवन आरोग्य राखणारे अर्थार्जन आरोग्यदायी परिसर संतुलित मानसिकता या सर्व गोष्टी परंपरेने आरोग्याशी निगडीत आहे तसेच सर्व नैसर्गिक गोष्टी ज्या शरीरास पूरक आहे हि सर्व माहिती अविश्वसनीय होती. आम्चापैकी अनेकाना या प्राचीन उपायांची माहिती नव्हती. या बाबत डॉक्टरांनी वाचले होते मनोव्यापारांच्या साहित्यात सामाजिक साहित्यात पण न्यू इंग्लंड मेडिकल जर्नलचा खोल अभ्यास केल्यास त्यात व अमेरिकन मेडिकल असोसिएशन यातही हा विचार आढळतो. हार्वर्ड याले व जोहन होप्किंस यातही हा विचार आहे. यात सांगितले आहे हे सर्व महत्वाचे आहे खूप काही नसले तरी माझी एक रुग्ण कच्या अन्नाची शाकाहारी आहे ती धावपटू आहे दिवसभरात ती वीस पूरक अन्न घेते. आठ तास ती रात्री झोपते डॉक्टरांचे सल्ले ती पाळते. माझे तत्वज्ञान जाणून तिने ते पाळण्यास सुरवात केली मी तिला जो फॉर्म दिला तो वीस पानाचा होता. त्यात आध्यात्मिकता.काम. नातेसंबंध याची माहिती विचारली आहे. निर्मिती क्षमता कामजीवन या सर्वांची माहिती विचारली. ती आली तिने फॉर्म भरला आणि विचारले "डॉक्टर माझे निदान सांगा " मी म्हणाले "तुझे लग्न हे तुला उध्वस्त करणारे वाटते निर्मितीक्षमता नसल्याने तू तुझ्या व्यवसायाचा द्वेष करते. अध्यात्मिकते पासून तू दूर आहे लहानपणी तुझ्या वडिलांनी केलेल्या त्रासातून तू मुक्त झाली नाहीस हे सर्व दूर केल्याशिवाय तू बरी होणार नाहीस. आरोग्य होणे म्हणजे केवळ शरीराची काळजी घेणे नाही. मग काय आहे? त्यात आहे मन व हृदय भावनां यांची काळजी घेणे. आपल्या आत्म्याची काळजी घेणे. त्यसाठी तुम्हाला जाणवला पाहिजे आतलं मार्गदर्शक प्रकाश. जो तुमचा अविभाज्य भाग आहे. तोच आध्यात्मिकदृष्ट्या जाणीव करून देतो . तो सांगत असतो तुमच्यासाठी काय योग्य आहे. टो जन्मापासून मृत्यू पर्यंत तुमची सोबत करतो. हाच जाणत असतो तुमच्या बद्दल व शरीराबद्दलची सत्यता. तो तुमच्याशी कुजबुज करीत असतो तो असतो तुमचा आतील आवाज. हा तुमच्या शरीराचा सुंदर भाग आहे तो तुमचा चाहता आहे. तो जणू तुम्हाला प्रेम पत्र लिहित असतो आणि ते तुम्हाला बरे करीत असते. कोणत्याही डॉक्टर व उपचार शिवाय. जे मी शिकले त्यावर आधारित मी एक आरोग्य उपचार प्रणाली बनविली. ती काही कोण्या आलेखावर आधारित नाही. बरेचसे उपचार आलेखावर आधरित असतात. तो रस्त्यावरील मैलाचा दगड असतो. तुम्ही सानफ्रान्सिस्को परिसरात या या गोष्टी पाहिल्या आहेत? या दगडांची तोल सांभाळणारी चळत मला फार प्रिय आहेत. मी कलाकार असल्याने मला ते भावतात. त्या दगडांचा एकमेकांशी संबंध असतो तरी प्रत्येक स्वतंत्र असतो. त्यातील एकही काढता येत नाही वरचा दगड सर्वात मोलाचा असतो. मला वाटते आपले शरीरही या दगडाप्रमाणे आहे. वरचा दगड. एक जरी ढळला तरी सर्व चालत कोसळेल. शरीर प्रथम आपल्याशी कुजबुजते. या चळतीचा पाया असतो आपला आतील आवाज टो तुमचा मध्यवर्ती भाग असतो पारदर्शक भाग असतो त्यावर आधारित पूर्ण आरोग्य उपचार प्रणाली प्रणाली मी बनविली. या पुस्तकात ते सर्व ग्रंथित आहे. तुमचा परिपूर्ण अभ्यास होण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी त्यात आहेत. हि स्वयं बरे करणारी पद्धती आहे हे तुम्हाला कळेल. स्वतःला बरे करण्याच्या या प्रवासात लागणारी साधने यात मिळतील. हि सर्व तुमच्या आजूबाजूस आहेत. मी त्याला आरोग्याचे फुगे म्हणते. ते आहे प्रेम,कृतज्ञता आणि सुख समाधान. विज्ञानाने या सर्वस मान्यता दिली आहे. या सर्व गोष्टी परस्परांशी चिकटून आहेत तुमचे आरोग्य राखण्यास. मी आव्हान देते तुम्हाला जर काही आजरा असेल प्लेग सारख्या साथीच्या रोगास बळी पडला असाल तर मी विचारते "तुम्ही आजारी का पडलात " आमच्या आरोग्य व्यवस्थेत आहे तरी काय? खरे रोग निदान कोणते? ते झाल्यावर काय करावे? तुम्ही अधिक पर्दषक कसे व्हाल सर्व शक्यता तुम्ही कशा आजमावाल? आपण कोण आहोत आपल्या गरजा कोणत्या हेज प्रामाणिक पणे कसे जाणून घेणार? जर ब्रेने ब्राऊनचे TED व्याख्यान ऐकण्याचे भाग्य तुम्हास लाभले असेल अबाउट द पॉवर ऑफ व्हरनेर्बिलीटी मला दिसते अनेकांनी मना डोलावून प्रतिसाद दिला आहे. ते खूपच श्रवणीय आहे. त्या मागे विज्ञानाचा आधार आहे तुमचे गुपित सर्वांसमोर उघड होते तेव्हा अधिक पारदर्शक बनता त्याने प्रेम व नाते निर्माण होते त्यामुळे ऑक्सिटोसीन व इंडोफिन वाढते. परिणामतः कोर्तीसोल व अन्द्रेलीन हार्मोन्स कानी होतात. आपण जेव्हा आपल्याला आजमावतो आपल्याला आतला दिवा दिसतो. आपण आतून बाहे बरे होऊ लागतो. आणि हे बरे होणे औषधाहून टिकणारे आहे. मी सांगते तुम्हीच तुमच्यासाठी उपचार निवडा हे डॉक्टर करू शकणार नाही आम्ही फक्त औषधे देत असतो. गरजेच्यावेळी आम्ही शस्त्रक्रिया करतो स्वतः बरे होण्यासाठी ती महत्वाची पायरी आहेच. आतून बरे झाल्यावर तुम्हाला पुन्हा नवीन लक्षणे दिसणार नाहीत. तुम्हाला दुसऱ्या शास्दत्र्क्रीयेची गरज पडणार नाही तुमची उपचार सूची तयार झाली? तुमच्या गरजा कोणत्या शरीराला आरोग्यदायी गोष्टी कोणत्या? तुमच्यात कोणता बदल घडला पाहिजे कोणत्या गोष्टींची आयुष्यात साथ पाहिजे हे तुम्ही जाणल्यास तुमचे सर्व मुखवटे गळून पडतील आणि त्यामुळे तुम्हाला अंतर्मनाचा प्रकाश दिसेल. हेच तुमच्या समस्यांचे उत्तर आहे करणार हे? ठामपणे सांगते याने तुमचे शरीर परिपक्व होईल त्याच्या चमत्काराचा साक्ष्त्कार होईल. आभारी आहे. (टाळ्या)