0:00:13.295,0:00:16.925 तुमच्या आरोग्याची सर्वात [br]महत्वाची गोष्ट कोणती? 0:00:16.925,0:00:18.846 तुम्हाला कोणती महत्वाची वाटते? 0:00:18.846,0:00:25.019 ती आहे पालेभाजा युक्त संतुलीत आहार. 0:00:25.071,0:00:31.692 पुरेशी झोप.व्यायाम व शरीरातील[br]संप्रेरकांचे हार्मोन्सचे संतुलन. 0:00:31.692,0:00:33.993 काय म्हणावयाचे आहे तुम्हाला? 0:00:33.993,0:00:37.762 हे म्हणावयाचे आहे जीवनसत्वे खा[br]आणि डॉक्टरांकडे नियमित जा. 0:00:37.762,0:00:40.423 (हशा) 0:00:40.430,0:00:45.143 या सर्व गोष्टी महत्वाच्या वाटतात[br]तसेच निर्णायक वाटतात. 0:00:45.143,0:00:50.170 आरोग्यपूर्ण जीवन जगण्यास.[br]पण मी जर तुम्हाला सांगितले 0:00:50.202,0:00:55.679 आपल्या शरीराची काळजी घेणे [br]यास तुम्ही खूपच कमी महत्व देता? 0:00:55.679,0:00:58.860 तुम्हाला काय वाटते? 0:00:58.863,0:01:01.808 मी डॉक्टर आहे,पाच वर्षापूर्वी[br]तुम्ही जर हे मला सांगितले असते 0:01:01.813,0:01:03.906 तो पाखंडी पण झाला असता. 0:01:03.908,0:01:07.311 मी १२ वर्षे प्रशिक्षण घेतले. 0:01:07.311,0:01:12.558 आपले शरीर हा[br]आपल्या आरोग्याचा पाया आहे. 0:01:12.558,0:01:17.682 पण तुम्हास काय वाटेल वैद्यकीय शाखेतही[br]काही कमतरता आहे. 0:01:17.705,0:01:23.317 तुमच्या शरीराचा आकार [br]योग्य नसला तर कसे आपण जगू? 0:01:23.317,0:01:29.404 आपले शरीर आपली जीवन जगण्याचे प्रतिबिंब [br]दाखवित असते. 0:01:29.408,0:01:32.911 आपल्या जीवनातील काही क्षण आठवा 0:01:32.911,0:01:37.129 तुम्ही जीवन जगत [br]आहात असे तुम्हाला वाटे तो काळ 0:01:37.129,0:01:40.211 तुम्ही कदाचित चुकीच्या [br]नात्यात गुंतला असाल 0:01:40.240,0:01:42.389 किवा एखाद्या कामात गढून गेला असाल 0:01:42.394,0:01:45.283 आपण असेच जगले पाहिजे अशी त्यावेळी [br]तुमची धारणा असेल. 0:01:45.320,0:01:51.207 तुम्ही काही निर्मिती करण्यात अपयशी असाल [br]तुम्हाला त्यामुळे नैराश्य आले असेल 0:01:51.207,0:01:54.757 अशावेळी शरीर तुम्हाला [br]काही इशारे देऊ लागले असेल 0:01:54.757,0:01:57.501 काही शारीरिक लक्षणे दिसत असतील 0:01:57.501,0:02:00.789 शरीर तुम्हाला काहीतरी [br]सांगते ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता. 0:02:00.789,0:02:03.391 तुम्हाला आपण करीत असलेलेच योग्य वाटत्ते 0:02:03.391,0:02:05.975 तसेच चालू राहिल्यास [br]शरीर खन्गते. 0:02:05.975,0:02:09.809 आपल्या जीवनात असे काही [br]घडल्याचे तुम्हाला आठवते का? 0:02:09.809,0:02:11.570 अनेकांनी यास होकार दिला 0:02:11.570,0:02:14.901 माझ्याबाबत ही असेच घडले. 0:02:14.901,0:02:18.501 शरीर हे सर्व तल्लखपणे करीत असते. 0:02:18.512,0:02:20.850 शरीर आपल्या कानात [br]एकप्रकारे कुजबुजत असते. 0:02:20.850,0:02:25.754 याकडे आपण दुर्लक्ष केल्यास [br]शरीर ते ओरडून सांगते. 0:02:25.754,0:02:30.621 लक्षावधी लोक शरीराच्या देत असलेल्या [br]या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. 0:02:30.621,0:02:33.042 या एकप्रकारच्या साथीच्या रोगास [br]आपण बळी पडतो. 0:02:33.042,0:02:36.451 आधुनिक उपचार अपुरे पडतात. 0:02:36.451,0:02:40.953 बाधित झालेले लोकाना थकवा जाणवतो. 0:02:40.953,0:02:47.100 ते अस्वथ होतात, त्यांना नैराश्य येते.[br]रात्रभर तळमळत असतात. 0:02:47.116,0:02:50.876 त्यांना जीवनात उत्साह वाटत नाही. 0:02:50.882,0:02:55.260 दुखणे व वेदना त्यांना बेजार करतात. 0:02:57.886,0:03:00.804 ते डॉक्टरांकडे जातात [br]तेथे काहीतरी चुकते. 0:03:00.808,0:03:05.574 डॉक्टर वेगवेगळ्या चाचण्या घेतात. 0:03:05.574,0:03:09.946 सर्व चाचण्या सामान्य आढळतात [br]रुग्णाला निरोगी मानले जाते. 0:03:09.962,0:03:12.149 फक्त रुग्णाला बरे वाटत नसते. 0:03:12.149,0:03:15.758 तो पुन्हा पुन्हा नव्या डॉक्टरांकडे जातो. 0:03:15.758,0:03:17.679 त्याला वाटते काहीतरी चुकीचे होत आहे. 0:03:17.682,0:03:21.216 तिला जे चुकीचे आहे वाटते [br]तेच मुळात चूक असते, 0:03:23.322,0:03:26.273 मी गजबजलेल्या रुग्णसेवा[br]केंद्रात काम करावयाची. 0:03:26.274,0:03:28.577 दररोज मला चाळीस रुग्ण तपासावे लागत. 0:03:28.594,0:03:31.470 हे रुग्ण मला कमालीचा वैताग देत असत. 0:03:31.477,0:03:35.013 ते यासाठी यायचे कि त्यांना [br]आजारी आहोत असे वाटे. 0:03:35.027,0:03:37.824 सर्व चाचण्या होऊन ते[br]सामान्य असल्याचे दिसे 0:03:37.824,0:03:40.363 मी त्यांची कसून तपासणी केली.[br]मला ते सारखेच वाटत 0:03:40.363,0:03:42.771 त्यांना वाटे आपण आजारी आहोत 0:03:42.779,0:03:46.674 पण मला त्यांचे निदान जमेना[br]मी निराश व्हायची 0:03:46.674,0:03:49.667 ते प्रार्थना करीत.[br]देवा मला गोळी तरी दे. 0:03:49.667,0:03:52.677 आणि त्यासाठी कोणतीही गोळी नव्हती. 0:03:52.685,0:03:56.299 त्याची प्रयोग शाळेतही घेण्याजोगती [br]कोणतीही चाचणी नव्हती. 0:03:56.299,0:04:00.652 लस वा शस्त्रक्रिया हि [br]त्यासाठी उपलब्ध नव्हती 0:04:00.652,0:04:03.542 काही काळाने मला जाणवले 0:04:03.542,0:04:06.354 मला माझ्या रुग्णांप्रमाणेच[br]होऊ लागले आहे. 0:04:06.354,0:04:09.112 मी त्यावेळी ३३ वर्षाची होत्ये. 0:04:09.112,0:04:10.623 मी एक साचेबंद डॉक्टर होते, 0:04:10.623,0:04:14.456 मी सर्व प्रयत्नात यशस्वी झाले होते.[br]मला हवे असलेले मिळाले होते. 0:04:14.456,0:04:18.009 सन दिअगो येथे समुद्रासमोर माझे घर होते. 0:04:18.017,0:04:22.244 सुतीतले घर होते,एक बोट होती,[br]आणि भरपूर पैसे होते. 0:04:22.252,0:04:26.666 मी खरे तर माझे भविष्य [br]आनंदी असावयास पाहिजे होते 0:04:27.123,0:04:30.569 पण दोनदा मी या परिस्थितीतून अलग झाले. 0:04:30.569,0:04:32.923 मला उच्च रक्तदाब झाल्याचे निदान झाले. 0:04:32.923,0:04:36.351 मी जी तीन औषधे घेत होत्ये [br]ते रक्तदाब नियमित करण्यास कुचकामी ठरले. 0:04:36.351,0:04:37.853 माझे आता निदान झाले. 0:04:37.853,0:04:41.783 माझ्या मानेजवळ पूर्व कर्करोगाच्या पेशी [br]आढळल्या.शस्त्रक्रिया करणे गरजचे होते. 0:04:42.229,0:04:48.259 मला माझे अस्तित्व संपल्याचे वाटले. 0:04:48.260,0:04:55.763 डॉक्टर होण्याचा माझ्या ज्ञानाचा मला[br]काही उपयोग नव्हता. 0:04:57.810,0:04:59.942 मी आहे तरी कोण मला प्रश्न पडे. 0:04:59.942,0:05:03.228 मी अनेक मुखवटे चढविले होते. 0:05:03.228,0:05:06.126 जसा डॉक्टरचा पांढरा कोट. 0:05:06.126,0:05:08.860 जो घालून तुम्हाला बतावणी करावयाची [br]मला सर्व कळते याची. 0:05:08.860,0:05:10.702 आपण सर्वज्ञ आहोत असे वाटे. 0:05:10.702,0:05:13.701 मी पूर्ण व्यवसायिक कलाकार होती [br]माझा मुखवटा हि कलात्मक होता. 0:05:13.701,0:05:16.230 गंभीर दिसणे आवश्यक होते. 0:05:16.230,0:05:22.329 मी कोणी गूढ वा लोभी नव्हती. 0:05:22.329,0:05:24.384 माझे तिसऱ्यांदा लग्न झाले 0:05:24.385,0:05:26.058 तिसरे लग्न त्यात मोहकता आहे. 0:05:26.058,0:05:28.698 मी जणू कर्तव्यदक्ष पत्नीचा मुखवटा चढविला. 0:05:28.698,0:05:30.802 टेबलावर जेवण ठेवणे माझे काम झाले 0:05:30.802,0:05:33.409 मला योग्य ती अंगवस्त्रे मिळालीत 0:05:33.410,0:05:35.470 मी गरोदर झाले अचानक 0:05:35.470,0:05:38.365 मला जाणवले आपण आईचा[br]मुखवटा चढविला आहे. 0:05:38.365,0:05:39.780 आईचा मुखवटा तुम्ही जाणता 0:05:39.780,0:05:41.999 तुम्ही जाणता तुमचे जीन्स [br]हे आनुवंशिक आहेत 0:05:41.999,0:05:46.712 तेच तुम्हाला घडवितात. 0:05:47.616,0:05:50.225 मी चढविलेले मुखवटे[br]त्यांचीच देणगी होती. 0:05:50.240,0:05:53.218 जेव्हा आयुष्यात हे झंझावात आले 0:05:54.224,0:05:59.543 आणि याच अवस्थेत मी जानेवारी २००६ मध्ये, 0:05:59.543,0:06:02.565 माझ्या मुलीला जन्म दिला त्यावेळी [br]सीझर करावे लागले' 0:06:02.565,0:06:05.191 माझा १६ वर्षाचा कुत्रा मरण पावला, 0:06:05.202,0:06:08.203 माझा निरोगी भाऊ यकृताच्या [br]व्याधीने ग्रस्त झाला, 0:06:08.203,0:06:10.505 हे झीठ्रोमाक्स या प्रतीजैविकाने झाले 0:06:10.505,0:06:17.637 माझे प्रिय वडील दोन आठवड्यातच [br]मेंदूत गुठळी होउन वारले 0:06:17.639,0:06:21.325 मी यातून निश्वास सोडेस्तोवर 0:06:21.330,0:06:23.164 माझे पती जे लहानग्याची काळजी घेत होते 0:06:23.164,0:06:28.571 त्यांची डाव्या हाताची दोन्ही [br]बोटे करवतीने कापली गेली 0:06:31.696,0:06:33.676 अरे देवा! 0:06:33.676,0:06:41.687 म्हणतात न संकटे एकटी येत नाहीत [br]पला ताफा घेऊन येतात. 0:06:41.687,0:06:46.971 यातून मी परिपक्व झाले.[br]माझ्यात काहीतरी वेगळे होते. 0:06:46.971,0:06:53.762 सार्क त्यास "आतला शहाणपणा म्हणतो त्यास [br]मी तुमचा "आतील मार्गदर्शक दिवा " म्हणते. 0:06:53.762,0:07:00.065 तो सांगत असतो मूर्खपणा थांबवा [br]भ्रमातून बाहेर पडण्याची हि वेळ आहे 0:07:00.065,0:07:06.904 हि वेळ तुम्हाला काय वाटते ते करण्याची आहे 0:07:06.909,0:07:09.242 त्यामुळेच मला वाटले [br]मी हा व्यवसाय सोडायला हवा. 0:07:09.242,0:07:13.952 मोठा खडतर निर्णय होता डॉक्टर होण्यासाठी[br]मी १२ वर्षे शिक्षण घेतले होते 0:07:13.956,0:07:16.312 आणि लाखो डोल्लर खर्च केले होते 0:07:16.320,0:07:19.372 यासाठी माझे घरही गहाण होते. 0:07:19.372,0:07:20.897 सर्व डॉक्टर असेच करतात.हो न? 0:07:20.897,0:07:24.951 माझ्या पतिना नोकरी नव्हती[br]मला नुकतेच लहान बाळ झाले होते. 0:07:24.951,0:07:28.706 मला याबाबत झालेल्या [br]कराराचे पैसेही भरावे लागले. 0:07:28.712,0:07:32.207 ती सहा अंकी रक्कम होती. 0:07:32.207,0:07:36.519 मी तसे करावयाचे ठरविले.[br]मला माझ्या पतीची साथ मिळाली. 0:07:36.519,0:07:39.252 मी व्यवसाय सोडला [br]मला घरही विकावे लागले. 0:07:39.262,0:07:42.151 माझी सेवानिवृत्तीऱ्या रकम खर्च होऊन [br]मला गावी परतावे लागले. 0:07:42.151,0:07:47.071 काही महिने मी लिखाण व चित्रकलेत घालविले [br]या काळात मी माझ्या जखमा चाटत होत्ये. 0:07:47.079,0:07:52.852 (हशा)[br](टाळ्या) 0:07:52.852,0:07:56.533 नऊ महिन्यांनी जो शब्द सर्वाना आवडतो 0:07:56.557,0:07:58.141 मी माझा पेशा सोडू शकते 0:07:58.152,0:08:02.144 पण याबाबत सल्ला मार्गदर्शन करू शकते. 0:08:02.144,0:08:05.239 मी सात वर्षाची असतानाच माझी ओळख झाली 0:08:05.239,0:08:08.752 औषधाच्या अध्यात्मिक सरावाशी. 0:08:08.752,0:08:10.742 जे मी कधी विसरले नाही. 0:08:10.750,0:08:15.530 मी ज्या व्यवस्थेत होते त्यात [br]भरडले गेल्याने त्य्कडे माझे लक्ष नव्हते. 0:08:15.530,0:08:20.245 पण मी आता त्यतून बरी होऊन आली आहे 0:08:20.245,0:08:23.707 मला आता परत जायचे नाही [br]दरदिवशी चाळीस रुग्ण तपासायला. 0:08:23.707,0:08:27.341 ज्यांना मी पाच ते सात मिनिटे तपासायची.[br]मला कळेना मी का डॉक्टर झाले 0:08:27.341,0:08:32.927 यातून माझी पाच वर्षाची तपस्या फळास आली. 0:08:32.927,0:08:36.448 मी शोधले मी उपचारावर [br]मी का प्रेम करीत होते 0:08:36.453,0:08:39.735 मला कळले मी 0:08:39.735,0:08:41.474 इतरांना दोष देत आहे. 0:08:41.474,0:08:43.962 हा गैर व्यवहाराचा मागोवा होता. 0:08:43.962,0:08:47.709 औषधी कंपन्यांचा यात हात होता, 0:08:47.710,0:08:50.208 विमा कंपन्याही यात दोषी होत्या. 0:08:50.208,0:08:53.046 मला जाणवले.उपचार पद्धतीचा [br]सखोल अभ्यास करून 0:08:53.046,0:08:55.805 आम्ही शरीराच्या भागाचे स्पेशालीस्ट [br]झालो आहोत 0:08:55.805,0:08:59.299 मी प्रसूती डॉक्टर म्हणून [br]ओटीपोटीत दुखत असणाऱ्यांना तपासे 0:08:59.299,0:09:02.344 मला वाटे दुखणे दुखणे याही पेक्षा मोठे आहे [br]ते अन्यत्र ही आहे 0:09:02.345,0:09:04.920 त्यामुळेच हे घडते. 0:09:04.920,0:09:07.960 पण त्याचे निदान करण्यासाठी [br]मला प्रशिक्षण दिलेले नव्हते. 0:09:07.960,0:09:10.865 तुम्हाला वाटे त्यासाठी त्या[br]स्पेशालीस्टकडे गेले पाहिजे. 0:09:10.865,0:09:14.168 करंगळीला जखम झाली डॉक्टर म्हण्त्रात[br]"मी अंगठ्याचा डॉक्टर आहे " 0:09:14.168,0:09:16.013 (हशा) 0:09:16.013,0:09:18.814 पूर्ण शरीराचा कोणी विचार करयला तयार नाही 0:09:18.814,0:09:21.545 मला वाटले सर्वसमावेशक औषध [br]हा खरा इलाज आहे 0:09:21.545,0:09:24.331 मी त्याची प्रक्टिस सुरु केली 0:09:24.347,0:09:28.647 ती इतकी उपयुक्त वाटली कि [br]मी माझ्या रुग्णांना भरपूर वेळ देऊ लागली. 0:09:28.680,0:09:30.646 मी खरोखर त्यांचे दुखणे जणू लागली. 0:09:30.646,0:09:33.171 आम्ही विमा कंपन्यांना जवळ फिरकू दिले नाही 0:09:33.171,0:09:35.448 हे खूपच फायदेशीर होते. 0:09:35.448,0:09:38.301 मी खडतरपणे हे काम चालू ठेवले. 0:09:38.301,0:09:40.668 जर तुम्ही माझ्याकडे आलात निराश अवस्थेत 0:09:40.668,0:09:43.760 तर मी तुम्हाला वनस्पती व [br]अमिनोआम्ल देई प्रोझाक ऐवजी 0:09:43.760,0:09:45.789 दुसरी लक्षणे असल्यास 0:09:45.789,0:09:48.024 अलोपथी इलाज आजही करावा लागतो 0:09:48.024,0:09:49.805 इलाज मात्र दुसरेच असतात. 0:09:49.805,0:09:52.320 तुम्हास योग्य टो इलाज मला करयचा असतो 0:09:52.320,0:09:56.202 त्यासाठी मला प्रस्थापित उपचार पलीकडे [br]पाहावे लागते. 0:09:56.202,0:09:58.650 बरे करण्य्तासाठी नवी अवजारे शोधावी लागतात 0:09:58.650,0:10:00.997 मी या पूरक उपचार पद्धतीचा [br]व तशी आरोग्य केंद्रे 0:10:00.997,0:10:02.918 यांची मदत घेऊ लागली 0:10:02.918,0:10:05.713 त्यात अक्युपंक्चर निसर्गोपचार [br]आहार तज्ञ होते 0:10:05.713,0:10:09.208 मी माझ्या रुग्णांना त्यांची उर्जा पातळी [br]जाणून उपचार करू लागली. 0:10:09.210,0:10:11.684 कच्या आनाचा उपयोक करण्यास सांगितले [br]उत्तम इलाज होता. 0:10:11.684,0:10:14.783 मी माझे हे कार्य चालू ठेवले. 0:10:14.783,0:10:17.063 रुग्णातील एक लक्षण जायचे 0:10:17.063,0:10:19.799 त्यांच्यात आढळणारी प्राथमिक लक्षणे [br]कोणत्या कारणाने आलीत 0:10:19.799,0:10:22.510 मूळ कारण जाणून उपचार न केल्यास. 0:10:22.550,0:10:24.935 एक लक्षण जाऊन दुसरे यायचे. 0:10:25.068,0:10:28.634 मी व रुग्ण यामुळे निराश व्हायचे. 0:10:28.636,0:10:31.590 मी हा मार्ग निवडला 0:10:31.590,0:10:34.120 ज्याने आरोग्य मिळाले. 0:10:34.136,0:10:36.763 आपण आजारी का पडतो 0:10:36.841,0:10:40.371 मी यावर भरपूर अभ्यास केला [br]वैद्यकीय ग्रंथ अभ्यासले. 0:10:40.432,0:10:44.021 काही अकस्मात केलेले प्रयोग [br]निष्पन्न झाले 0:10:44.227,0:10:46.803 त्याबद्दलच मी सांगणार आहे 0:10:46.803,0:10:48.477 मी त्याचे उत्तर शोधले आहे. 0:10:48.477,0:10:52.507 मी अहोरात्र वाचनालयात बसून [br]अध्ययन केले 0:10:52.544,0:10:56.151 मला जे आढळले त्याने मला [br]नवा साक्षात्कार झाला. 0:10:56.179,0:10:59.833 हे मला मिळलेले मी वैद्यकीय शाखेत[br]शिकले नव्हते. 0:10:59.952,0:11:03.815 आरोग्याबाबत जे आपण विचार करतो [br]त्यास महत्व आहे. 0:11:04.103,0:11:06.973 जसे व्यायाम संतुलित आहार 0:11:06.973,0:11:08.824 डॉक्टरांकडे जाणे हि 0:11:08.824,0:11:16.513 पण आरोग्य राखण्यास आरोग्य्पुर्ब नाते [br]याचेही मोठे महत्व आहे हे नव्याने मी शिकले 0:11:16.779,0:11:22.408 आरोग्यपूर्ण व्यावसायिक जीवन 0:11:22.591,0:11:27.125 तुमची निर्मिती क्षमता 0:11:27.264,0:11:29.410 आध्यात्मिक वृत्ती 0:11:35.192,0:11:37.412 आनंदी कामजीवन 0:11:40.492,0:11:42.726 आरोग्य राखणारे अर्थार्जन 0:11:44.984,0:11:47.590 आरोग्यदायी परिसर 0:11:50.567,0:11:52.955 संतुलित मानसिकता 0:11:54.984,0:11:58.205 या सर्व गोष्टी परंपरेने [br]आरोग्याशी निगडीत आहे 0:11:58.205,0:12:01.441 तसेच सर्व नैसर्गिक गोष्टी[br]ज्या शरीरास पूरक आहे 0:12:01.544,0:12:04.470 हि सर्व माहिती अविश्वसनीय होती. 0:12:04.471,0:12:09.430 आम्चापैकी अनेकाना या प्राचीन उपायांची [br]माहिती नव्हती. 0:12:09.451,0:12:13.020 या बाबत डॉक्टरांनी वाचले होते [br]मनोव्यापारांच्या साहित्यात 0:12:13.020,0:12:14.808 सामाजिक साहित्यात 0:12:14.824,0:12:18.286 पण न्यू इंग्लंड मेडिकल जर्नलचा[br]खोल अभ्यास केल्यास त्यात 0:12:18.286,0:12:20.906 व अमेरिकन मेडिकल असोसिएशन यातही [br]हा विचार आढळतो. 0:12:20.906,0:12:23.576 हार्वर्ड याले व जोहन होप्किंस [br]यातही हा विचार आहे. 0:12:23.576,0:12:28.194 यात सांगितले आहे हे सर्व महत्वाचे आहे 0:12:28.206,0:12:30.251 खूप काही नसले तरी 0:12:30.256,0:12:32.351 माझी एक रुग्ण कच्या अन्नाची [br]शाकाहारी आहे 0:12:32.357,0:12:35.345 ती धावपटू आहे [br]दिवसभरात ती वीस पूरक अन्न घेते. 0:12:35.451,0:12:38.915 आठ तास ती रात्री झोपते 0:12:38.915,0:12:42.454 डॉक्टरांचे सल्ले ती पाळते. 0:12:42.454,0:12:46.718 माझे तत्वज्ञान जाणून तिने [br]ते पाळण्यास सुरवात केली 0:12:46.793,0:12:49.684 मी तिला जो फॉर्म दिला [br]तो वीस पानाचा होता. 0:12:49.684,0:12:54.069 त्यात आध्यात्मिकता.काम. नातेसंबंध [br]याची माहिती विचारली आहे. 0:12:54.134,0:12:57.727 निर्मिती क्षमता कामजीवन [br]या सर्वांची माहिती विचारली. 0:12:57.824,0:13:00.307 ती आली तिने फॉर्म भरला आणि विचारले 0:13:00.307,0:13:01.887 "डॉक्टर माझे निदान सांगा " 0:13:01.887,0:13:05.787 मी म्हणाले "तुझे लग्न हे तुला[br]उध्वस्त करणारे वाटते 0:13:05.824,0:13:10.392 निर्मितीक्षमता नसल्याने तू तुझ्या [br]व्यवसायाचा द्वेष करते. 0:13:10.407,0:13:13.703 अध्यात्मिकते पासून तू दूर आहे 0:13:13.824,0:13:17.230 लहानपणी तुझ्या वडिलांनी केलेल्या 0:13:17.230,0:13:18.682 त्रासातून तू मुक्त झाली नाहीस 0:13:18.682,0:13:23.042 हे सर्व दूर केल्याशिवाय [br]तू बरी होणार नाहीस. 0:13:23.205,0:13:27.347 आरोग्य होणे म्हणजे केवळ [br]शरीराची काळजी घेणे नाही. 0:13:27.427,0:13:29.806 मग काय आहे? 0:13:29.910,0:13:34.845 त्यात आहे मन व हृदय भावनां [br]यांची काळजी घेणे. 0:13:34.932,0:13:38.123 आपल्या आत्म्याची काळजी घेणे. 0:13:38.264,0:13:41.674 त्यसाठी तुम्हाला जाणवला पाहिजे [br]आतलं मार्गदर्शक प्रकाश. 0:13:42.015,0:13:44.664 जो तुमचा अविभाज्य भाग आहे. 0:13:44.695,0:13:50.158 तोच आध्यात्मिकदृष्ट्या जाणीव करून देतो [br]. 0:13:50.158,0:13:52.158 तो सांगत असतो [br]तुमच्यासाठी काय योग्य आहे. 0:13:52.200,0:13:55.634 टो जन्मापासून मृत्यू पर्यंत [br]तुमची सोबत करतो. 0:13:55.637,0:13:59.044 हाच जाणत असतो तुमच्या बद्दल व [br]शरीराबद्दलची सत्यता. 0:13:59.139,0:14:02.295 तो तुमच्याशी कुजबुज करीत असतो [br]तो असतो तुमचा आतील आवाज. 0:14:02.326,0:14:06.429 हा तुमच्या शरीराचा सुंदर भाग आहे [br]तो तुमचा चाहता आहे. 0:14:06.473,0:14:09.685 तो जणू तुम्हाला प्रेम पत्र लिहित असतो 0:14:09.731,0:14:12.499 आणि ते तुम्हाला बरे करीत असते. 0:14:12.499,0:14:16.190 कोणत्याही डॉक्टर व उपचार शिवाय. 0:14:16.233,0:14:20.983 जे मी शिकले त्यावर आधारित [br]मी एक आरोग्य उपचार प्रणाली बनविली. 0:14:21.046,0:14:23.593 ती काही कोण्या आलेखावर आधारित नाही. 0:14:23.593,0:14:26.534 बरेचसे उपचार आलेखावर आधरित असतात. 0:14:26.534,0:14:28.324 तो रस्त्यावरील मैलाचा दगड असतो. 0:14:28.324,0:14:31.378 तुम्ही सानफ्रान्सिस्को परिसरात [br]या या गोष्टी पाहिल्या आहेत? 0:14:31.389,0:14:34.721 या दगडांची तोल सांभाळणारी [br]चळत मला फार प्रिय आहेत. 0:14:34.721,0:14:36.785 मी कलाकार असल्याने [br]मला ते भावतात. 0:14:36.785,0:14:40.835 त्या दगडांचा एकमेकांशी संबंध असतो [br]तरी प्रत्येक स्वतंत्र असतो. 0:14:40.887,0:14:44.196 त्यातील एकही काढता येत नाही 0:14:44.264,0:14:47.471 वरचा दगड सर्वात मोलाचा असतो. 0:14:47.544,0:14:49.908 मला वाटते आपले शरीरही [br]या दगडाप्रमाणे आहे. 0:14:49.949,0:14:52.949 वरचा दगड. 0:14:53.046,0:14:57.017 एक जरी ढळला तरी सर्व चालत कोसळेल. 0:14:57.108,0:15:00.000 शरीर प्रथम आपल्याशी कुजबुजते. 0:15:00.046,0:15:02.748 या चळतीचा पाया असतो [br]आपला आतील आवाज 0:15:02.797,0:15:07.385 टो तुमचा मध्यवर्ती भाग असतो[br]पारदर्शक भाग असतो 0:15:07.513,0:15:12.939 त्यावर आधारित पूर्ण आरोग्य[br]उपचार प्रणाली प्रणाली मी बनविली. 0:15:13.009,0:15:15.428 या पुस्तकात ते सर्व ग्रंथित आहे. 0:15:15.485,0:15:19.407 तुमचा परिपूर्ण अभ्यास होण्यासाठी [br]लागणाऱ्या गोष्टी त्यात आहेत. 0:15:19.420,0:15:24.647 हि स्वयं बरे करणारी पद्धती आहे [br]हे तुम्हाला कळेल. 0:15:24.700,0:15:28.953 स्वतःला बरे करण्याच्या या प्रवासात [br]लागणारी साधने यात मिळतील. 0:15:29.015,0:15:32.054 हि सर्व तुमच्या आजूबाजूस आहेत. 0:15:32.054,0:15:34.407 मी त्याला आरोग्याचे फुगे म्हणते. 0:15:34.482,0:15:37.731 ते आहे प्रेम,कृतज्ञता आणि सुख समाधान. 0:15:37.731,0:15:40.120 विज्ञानाने या सर्वस मान्यता दिली आहे. 0:15:40.120,0:15:45.125 या सर्व गोष्टी परस्परांशी चिकटून आहेत [br]तुमचे आरोग्य राखण्यास. 0:15:45.249,0:15:50.481 मी आव्हान देते तुम्हाला जर काही [br]आजरा असेल 0:15:50.575,0:15:54.858 प्लेग सारख्या साथीच्या रोगास[br]बळी पडला असाल 0:15:54.921,0:15:58.634 तर मी विचारते "तुम्ही आजारी का पडलात " 0:15:58.635,0:16:05.066 आमच्या आरोग्य व्यवस्थेत आहे तरी काय? 0:16:05.108,0:16:11.545 खरे रोग निदान कोणते?[br]ते झाल्यावर काय करावे? 0:16:11.614,0:16:13.911 तुम्ही अधिक पर्दषक कसे व्हाल 0:16:13.934,0:16:17.044 सर्व शक्यता तुम्ही कशा आजमावाल? 0:16:17.108,0:16:22.152 आपण कोण आहोत आपल्या गरजा कोणत्या [br]हेज प्रामाणिक पणे कसे जाणून घेणार? 0:16:22.233,0:16:25.603 जर ब्रेने ब्राऊनचे TED व्याख्यान[br]ऐकण्याचे भाग्य तुम्हास लाभले असेल 0:16:25.603,0:16:27.287 अबाउट द पॉवर ऑफ व्हरनेर्बिलीटी 0:16:27.319,0:16:29.954 मला दिसते अनेकांनी मना डोलावून [br]प्रतिसाद दिला आहे. 0:16:30.046,0:16:33.990 ते खूपच श्रवणीय आहे.[br]त्या मागे विज्ञानाचा आधार आहे 0:16:34.139,0:16:37.141 तुमचे गुपित सर्वांसमोर उघड होते [br]तेव्हा अधिक पारदर्शक बनता 0:16:37.173,0:16:41.862 त्याने प्रेम व नाते निर्माण होते [br]त्यामुळे ऑक्सिटोसीन व इंडोफिन वाढते. 0:16:41.980,0:16:46.199 परिणामतः कोर्तीसोल व अन्द्रेलीन[br]हार्मोन्स कानी होतात. 0:16:46.326,0:16:51.664 आपण जेव्हा आपल्याला आजमावतो [br]आपल्याला आतला दिवा दिसतो. 0:16:51.855,0:16:53.329 आपण आतून बाहे बरे होऊ लागतो. 0:16:53.330,0:16:57.885 आणि हे बरे होणे औषधाहून टिकणारे आहे. 0:16:57.886,0:17:01.418 मी सांगते तुम्हीच तुमच्यासाठी उपचार निवडा 0:17:01.418,0:17:03.983 हे डॉक्टर करू शकणार नाही [br]आम्ही फक्त औषधे देत असतो. 0:17:03.983,0:17:06.792 गरजेच्यावेळी आम्ही शस्त्रक्रिया करतो 0:17:06.792,0:17:10.553 स्वतः बरे होण्यासाठी[br]ती महत्वाची पायरी आहेच. 0:17:10.607,0:17:14.332 आतून बरे झाल्यावर तुम्हाला पुन्हा [br]नवीन लक्षणे दिसणार नाहीत. 0:17:14.332,0:17:18.901 तुम्हाला दुसऱ्या शास्दत्र्क्रीयेची गरज [br]पडणार नाही तुमची उपचार सूची तयार झाली? 0:17:18.933,0:17:26.582 तुमच्या गरजा कोणत्या [br]शरीराला आरोग्यदायी गोष्टी कोणत्या? 0:17:26.825,0:17:32.172 तुमच्यात कोणता बदल घडला पाहिजे[br]कोणत्या गोष्टींची आयुष्यात साथ पाहिजे 0:17:32.357,0:17:34.722 हे तुम्ही जाणल्यास [br]तुमचे सर्व मुखवटे गळून पडतील 0:17:34.722,0:17:37.265 आणि त्यामुळे तुम्हाला [br]अंतर्मनाचा प्रकाश दिसेल. 0:17:37.265,0:17:41.611 हेच तुमच्या समस्यांचे उत्तर आहे [br]करणार हे? 0:17:41.658,0:17:44.031 ठामपणे सांगते 0:17:44.264,0:17:48.143 याने तुमचे शरीर परिपक्व होईल [br]त्याच्या चमत्काराचा साक्ष्त्कार होईल. 0:17:48.201,0:17:49.737 आभारी आहे. 0:17:49.739,0:17:52.148 (टाळ्या)