1 00:00:00,708 --> 00:00:02,018 कसे आहेत सगळेजण ? 2 00:00:02,042 --> 00:00:04,493 माझा खरंच विश्वास नाही मी टेड टॉक वर आज वक्ता आहे . 3 00:00:04,493 --> 00:00:06,394 हि खरंच खूप मोठी गोष्ट आहे . 4 00:00:06,394 --> 00:00:07,909 माझ्या गावातील प्रत्येकजण, 5 00:00:07,909 --> 00:00:09,775 आत्ता हा कार्यक्रम बघतोय . 6 00:00:09,775 --> 00:00:12,179 नक्कीच माझी वधु म्हणून किंमत आता जास्त झाली असेल. 7 00:00:12,179 --> 00:00:13,700 माझे नाव अदेओल फायेहून. 8 00:00:13,700 --> 00:00:14,726 मी नायजेरिया ची आहे. 9 00:00:14,750 --> 00:00:16,018 मी यु.स.मध्ये राहते , 10 00:00:16,042 --> 00:00:17,753 मी पत्रकार ,विनोदी कलाकार , 11 00:00:17,753 --> 00:00:19,809 किंवा उपहासात्मक लेखन करणारी आहे . 12 00:00:19,833 --> 00:00:21,184 तुम्हाला जसे वाटेल तसे ,खरंच 13 00:00:21,208 --> 00:00:23,478 माझ्यामध्ये प्रत्येक प्रकारची स्त्री आहे. 14 00:00:23,478 --> 00:00:26,143 माझे यु ट्यूब चॅनेल आहे "कीपिंग इट रिअल विथ अदेओल " 15 00:00:26,297 --> 00:00:29,476 हा शो एक मार्ग आहे सभ्य ,आदरणीय अशा 16 00:00:29,500 --> 00:00:32,418 भ्रष्ट आफ्रिकन नेत्यांना संबोधण्याचा . 17 00:00:32,418 --> 00:00:35,157 (विडिओ)अध्यक्ष बुहारी : माहित नाही 18 00:00:35,157 --> 00:00:38,205 माझी बायको कोणत्या पक्षाची आहे , पण ती माझ्या स्वयंपाकघरात असते . 19 00:00:40,885 --> 00:00:42,886 अदेओल फायेहून:अरे देवा 20 00:00:42,946 --> 00:00:44,381 मला पाणी हवंय-- 21 00:00:44,441 --> 00:00:46,042 मला खरंच पाणी हवंय 22 00:00:46,042 --> 00:00:47,333 बघा? 23 00:00:47,333 --> 00:00:49,321 यांच्या सोबत हे नेहमीच खरं असतं हा! 24 00:00:49,465 --> 00:00:52,018 विशेषतः ते जेंव्हा गडबड करतात जि बऱ्याचदा होते. 25 00:00:52,042 --> 00:00:54,726 चुकून कोणी आफ्रिकन अधिकारी मला बघत आहे का , 26 00:00:55,070 --> 00:00:57,963 मी तुमच्याबद्दल नाही बोलत आहे, सर 27 00:00:58,041 --> 00:01:01,000 हो ,मी तुमच्या सहकार्यांबद्दल बोलतेय . 28 00:01:01,000 --> 00:01:03,976 मी हे करतेय कारण आफ्रिकेत सगळे काही महान आहे . 29 00:01:04,950 --> 00:01:07,766 यावर विश्वास ठेवतच मी मोठी झालीय , 30 00:01:07,766 --> 00:01:10,184 आफ्रिका खंड म्हणून प्रचंड मोठा आहे. 31 00:01:10,184 --> 00:01:13,075 आपल्याकडे कौशल्य ,विचारवंत लोक , 32 00:01:13,157 --> 00:01:15,675 दुसरीकडे नसलेले नैसर्गिक स्रोत 33 00:01:15,675 --> 00:01:18,059 जगातील ३१% सोने आफ्रिका पुरवते , 34 00:01:18,083 --> 00:01:21,893 मँगनीज ,युरेनियम , 35 00:01:21,917 --> 00:01:23,809 जगातील ५७% हिरे 36 00:01:23,833 --> 00:01:26,976 १३% तेल . 37 00:01:27,000 --> 00:01:29,184 आपल्याला कोणावरही अवलंबून राहण्याचे कारण नाही 38 00:01:29,208 --> 00:01:32,184 जागतिक बँकेकडून किंवा चीन कडून उधार घ्यायची हि जरुरत नाही. 39 00:01:32,208 --> 00:01:35,809 फक्त चांगल्या नेतृत्वा विना , 40 00:01:35,833 --> 00:01:38,538 आपण एक गरुड आहोत ज्याला उडायचेच माहित नाही 41 00:01:38,792 --> 00:01:40,748 एकट्याने 42 00:01:40,748 --> 00:01:42,981 आफ्रिका एखाद्या झोपलेल्या राक्षसा प्रमाणे आहे . 43 00:01:42,981 --> 00:01:45,809 सत्य हे आहे ,मला या राक्षसाला झोपेतून जागे करायचे आहे 44 00:01:45,833 --> 00:01:49,184 म्हणून मी त्या राक्षसाची सगळे घाणेरडे कपडे 45 00:01:49,208 --> 00:01:51,309 धुवून वाळवायचे असेच ठरवलेय .. 46 00:01:51,333 --> 00:01:53,393 आपले राजकारणी ,धार्मिक गुरु , 47 00:01:53,417 --> 00:01:56,143 ज्यांचा खुप आदर केला जातो , 48 00:01:56,167 --> 00:01:57,893 दुसऱ्या कोणत्याही गोष्टी पेक्षा, 49 00:01:57,917 --> 00:02:00,601 त्यांना तो आदर जास्त महत्वाचा आहे . 50 00:02:00,625 --> 00:02:03,708 मी तो त्यांना डोसच्या रूपात देते . 51 00:02:03,708 --> 00:02:05,684 माझ्या कार्यक्रमात, 52 00:02:05,684 --> 00:02:07,559 मी त्यांच्या समोर झुकते --हा! - 53 00:02:07,583 --> 00:02:09,351 मी त्यांना काका,काकू असे बोलवते , 54 00:02:09,375 --> 00:02:11,573 वडिलांसमान ,परमेश्वर , 55 00:02:11,573 --> 00:02:12,692 आणि नंतर -- 56 00:02:12,822 --> 00:02:16,102 आपल्या बुद्धिमतेचा अनादर केल्याबद्दल मी त्यांचा अपमान करते . 57 00:02:16,102 --> 00:02:18,684 कारण आता आपण कंटाळलो आहोत 58 00:02:18,708 --> 00:02:20,768 ढोंगीपणाला आणि खोट्या आश्वासनांना. 59 00:02:20,792 --> 00:02:22,054 जसे कि , 60 00:02:22,054 --> 00:02:25,601 निजेरियाच्या अध्यक्षांनी वैद्यकीय पर्यटन संपवण्याचे आश्वासन दिले होते 61 00:02:25,625 --> 00:02:29,393 आपली जीर्ण झालेली हॉस्पिटल व्यवस्था नीट करण्याचे 62 00:02:29,417 --> 00:02:32,101 आणि अजून नवीन हॉस्पिटल बांधण्याचे . 63 00:02:32,125 --> 00:02:34,268 पण त्यांनी काय केले ? 64 00:02:34,292 --> 00:02:36,876 २०१७ मध्ये ३ महिने स्वतः वर लंडन मध्ये उपचार घेतले . 65 00:02:37,190 --> 00:02:40,124 आणि आपण विना अध्यक्ष ३ महिने होतो . 66 00:02:40,124 --> 00:02:43,230 आपण विना अध्यक्ष ३ महिने होतो . 67 00:02:43,230 --> 00:02:46,226 मग हे माझे काम होते राष्ट्रपतींना बोलते करणे, 68 00:02:46,250 --> 00:02:48,274 तेही आदराने . 69 00:02:48,274 --> 00:02:50,600 मी म्हणाले "हा मा.अध्यक्ष मी तुमची मुलगी अदेओल. 70 00:02:50,600 --> 00:02:53,559 तुम्ही कसे आहात,मी काय करतीय तुम्हाला माहित आहे का? 71 00:02:53,583 --> 00:02:55,559 तुम्हाला थोडीहि लाज नाही वाटत " 72 00:02:55,583 --> 00:02:57,434 मी "सर" म्हणायला विसरले . 73 00:02:57,458 --> 00:02:59,242 "सर" तुम्हाला जराही लाज वाटत नाही . 74 00:02:59,242 --> 00:03:01,863 (योरूबा भाषेत :तुम्हाला देवाची भीती नाही वाटत. ) 75 00:03:01,987 --> 00:03:03,678 तुम्हाला देवाची भीती नाहीय " 76 00:03:03,678 --> 00:03:06,580 ३५००० हजारांहून हि जास्त नायजेरिअन डॉक्टर्स सध्या यु.स., 77 00:03:06,580 --> 00:03:08,893 यु.के. आणि कॅनडा मध्ये 78 00:03:08,917 --> 00:03:10,351 चांगले काम करत आहेत , 79 00:03:10,375 --> 00:03:12,622 कारण त्यांना नायजेरियात चांगला पगार नाही मिळत , 80 00:03:12,622 --> 00:03:15,184 चांगले डॉक्टर म्हणून काम करण्यासाठी 81 00:03:15,208 --> 00:03:17,351 ना त्यांच्या कडे चांगली उपकरणे आहेत 82 00:03:17,375 --> 00:03:19,643 आणि हे कितीतरी आफ्रिकन देशां मध्ये होत आहे . 83 00:03:19,667 --> 00:03:23,518 आपल्यामध्ये उडण्याची शक्ती आहे 84 00:03:23,542 --> 00:03:26,434 पण वास्तव हे आहे कि सगळी प्रतिभा आफ्रिके च्या बाहेर जातेय 85 00:03:26,458 --> 00:03:30,851 दुसऱ्या खंडांकडे . 86 00:03:30,875 --> 00:03:32,643 उदाहरणार्थ , 87 00:03:32,667 --> 00:03:35,478 ह्या डॉक्टर ने न जन्मलेल्या बाळावर शस्त्रक्रिया केली 88 00:03:35,478 --> 00:03:37,268 पण ती टेक्सास मध्ये . 89 00:03:37,292 --> 00:03:39,499 आणि या दुसऱ्या डॉक्टरांनी क्रीडापटूंच्या 90 00:03:39,567 --> 00:03:42,260 मेंदू वर होणाऱ्या आघातावर अभ्यास केला 91 00:03:42,260 --> 00:03:44,809 कितीतरी आफ्रिकन देशातील खेळाडू 92 00:03:44,833 --> 00:03:47,559 त्यांच्या साठी सुवर्ण पदके मिळवत आहेत . 93 00:03:47,583 --> 00:03:50,001 मनोरंजक गोष्ट म्हणजे , 94 00:03:50,001 --> 00:03:52,059 आफ्रिकेला देव च तारेल अशी आपण वाट बघत आहोत . 95 00:03:52,083 --> 00:03:54,559 हा काही विनोद नाही ,पण खरंच आपण देवाची वाट बघतोय 96 00:03:54,583 --> 00:03:57,536 म्हणजे बघा जरा अध्यक्ष बुरुंदी यांच्याकडे 97 00:03:57,560 --> 00:03:59,768 ते विरोधकांना ,पत्रकारांना तुरुंगात टाकत आहेत , 98 00:03:59,792 --> 00:04:02,184 आणि राष्ट्रीय प्रार्थना दिवस जाहीर करत आहेत 99 00:04:02,208 --> 00:04:05,101 ज्या दिवशी लोक देवाकडे प्राथर्ना करू शकतील देश वाचवण्याची . 100 00:04:05,125 --> 00:04:08,194 माझ्या मते ते स्वतः हे नाही करू शकत का ? 101 00:04:08,194 --> 00:04:10,617 ओह नाही ,नाही, नाही, नाही ,नाही . 102 00:04:10,617 --> 00:04:12,176 आम्हाला देवानेच वाचवले पाहिजे 103 00:04:12,176 --> 00:04:14,768 आता तुम्हाला कळले असेल कि माझी लढाई कशा सोबत आहे ? 104 00:04:14,792 --> 00:04:16,711 मी तुम्हाला सांगते , 105 00:04:16,711 --> 00:04:19,627 या राजकारण्यांकडे वेगाने जाणारे वादळ निर्माण होत आहे . 106 00:04:19,731 --> 00:04:22,363 त्यांच्या पेक्षा आपण खूप चांगले आहोत . 107 00:04:22,363 --> 00:04:25,203 मला वाटतेय आपल्या नेत्यांनी आता जवाबदारी घ्यायला हवीय 108 00:04:25,237 --> 00:04:28,309 सगळे काही देवावर सोडून नाही चालणार . 109 00:04:28,333 --> 00:04:31,809 देवाने आपल्याला हवे असलेले सगळे दिले आहे . 110 00:04:31,833 --> 00:04:34,059 ते इथेच आहे ,चला त्याचा वापर करूयात . 111 00:04:34,083 --> 00:04:36,643 इथे माझा आवडता भाग येतो तो आहे 112 00:04:36,667 --> 00:04:39,768 आफ्रिकन लोक जे खूप चांगलं काम करत आहेत त्यांच्या बद्दल बोलणे , 113 00:04:39,792 --> 00:04:42,809 सामान्य पण असामान्य काम करणारे लोक . 114 00:04:42,833 --> 00:04:45,059 या केनियाच्या महिलेप्रमाणे, वांगारी माथाई, 115 00:04:45,083 --> 00:04:47,726 मानवी हक्कांसाठी उभे राहण्याचे 116 00:04:47,750 --> 00:04:51,559 पहिले नोबेल पारितोषिक मिळवणारी आफ्रिकन महिला 117 00:04:51,583 --> 00:04:53,351 आणि लाखो झाडांचे वृक्षारोपण करणारी . 118 00:04:53,375 --> 00:04:55,518 तसेच ही झिम्बाब्वेची महिला, 119 00:04:55,542 --> 00:04:57,684 डॉ तेरेराई ट्रेंट, 120 00:04:57,708 --> 00:04:59,101 जिचे वयाच्या १४ व्या वर्षीच लग्न झाले 121 00:04:59,125 --> 00:05:02,476 फक्त एका गायी च्या बदल्यात. 122 00:05:02,500 --> 00:05:04,410 या महिलेने स्वतःला साक्षर बनवले , 123 00:05:04,410 --> 00:05:07,268 आणि ती ओप्राह च्या कार्यक्रमात पोहोचली . 124 00:05:07,292 --> 00:05:10,043 ओह ,मलाही एक दिवस ओप्राह मध्ये सहभागी होयचंय . 125 00:05:10,043 --> 00:05:12,851 आज या महिलेने झिम्बाब्वेतील हजारो मुलांसाठी 126 00:05:12,875 --> 00:05:14,893 शाळा उभी केली आहे. 127 00:05:14,917 --> 00:05:17,643 तसेच, लोकप्रिय ब्रिटिश आर्किटेक्ट डेव्हिड ऍड्जये यांनी 128 00:05:17,667 --> 00:05:21,601 जगभरात अनेक नेत्रदीपक इमारती बनवल्या आहेत. 129 00:05:21,625 --> 00:05:24,393 आणि ते दोन्ही घाणीयन आणि टांझानियन आहेत , 130 00:05:24,417 --> 00:05:27,184 तर आपल्याला माहीतच असेल कि हा घानाचा जलोफ तांदूळ आहे , 131 00:05:27,208 --> 00:05:29,918 जो ते खातात , 132 00:05:29,918 --> 00:05:32,559 आणि जो त्यांना नवनवीन रचना करण्याची प्रेरणा देतो . 133 00:05:32,583 --> 00:05:34,601 अहं,कदाचित हा नायजेरियन जलोफ तांदूळ असेल, 134 00:05:34,625 --> 00:05:37,057 कारण नायजेरिअन तांदूळ जास्त चांगला असतो . 135 00:05:37,057 --> 00:05:38,894 ते काहीही असो हीच त्यांची प्रेरणा आहे 136 00:05:38,894 --> 00:05:40,863 जी त्यांना महान बनवते . 137 00:05:40,888 --> 00:05:43,101 जर तुमचे माझ्या कडे लक्ष असेल तर, 138 00:05:43,125 --> 00:05:44,684 मला अजून एक गोष्ट सांगायची आहे 139 00:05:44,708 --> 00:05:46,143 जरा जवळ या . 140 00:05:46,167 --> 00:05:47,978 एवढेही नाही ,बस एवढे ठीक आहे. 141 00:05:48,008 --> 00:05:49,809 मला तुमच्यातील काहीजण आवडत नाहीत 142 00:05:49,833 --> 00:05:51,518 जे आफ्रिकेचे चुकीचे चित्रण करतात. 143 00:05:51,542 --> 00:05:53,351 सगळेच नाही ,फक्त काहीच जण . 144 00:05:53,375 --> 00:05:54,916 खासकरून तुम्ही . 145 00:05:54,916 --> 00:05:56,682 हा देश नाहीए हा खंड आहे . 146 00:05:56,682 --> 00:05:59,101 युगांडातील पॉल ला मी नाही ओळखत , 147 00:05:59,125 --> 00:06:01,434 झिम्बाब्वेच्या रेबेकाला हि मी ओळखत नाही 148 00:06:01,458 --> 00:06:03,559 नायजेरिया झिम्बाब्वेपासून खूप दूर आहे 149 00:06:03,583 --> 00:06:05,643 जसे न्यूयॉर्क फ्रान्स पासून आहे. 150 00:06:05,667 --> 00:06:08,018 तुम्ही असे चुकीचे समजता 151 00:06:08,042 --> 00:06:10,914 कारण आहेत काही निलाजरे लोक . 152 00:06:10,914 --> 00:06:13,610 आमच्या इथे रस्त्यावर सिंह असेच फिरतात असे नाही ,ठीक आहे ? 153 00:06:13,610 --> 00:06:15,351 मी बोलणारच आहे 154 00:06:15,375 --> 00:06:17,667 तुम्हाला माहित आहे ना पण मी कशा बद्दल बोलतेय . 155 00:06:17,667 --> 00:06:19,410 माझे काम करायला सुरुवात करते , 156 00:06:19,410 --> 00:06:22,112 राक्षसा सारख्या झोपलेल्या आफ्रिकेला जागे करण्याचे , 157 00:06:22,112 --> 00:06:24,680 जेणेकरून ती जगाच्या रिंगणात तिची जागा घेऊ शकेल , 158 00:06:24,680 --> 00:06:26,350 आणि तुम्ही सुद्धा 159 00:06:26,350 --> 00:06:27,820 थोडे अजून लक्ष देऊन ऐका. 160 00:06:27,820 --> 00:06:29,559 पूर्वग्रहदूषित न होता 161 00:06:29,583 --> 00:06:31,643 तुमच्या आफ्रिकन मित्रांचे म्हणणे ऐकून घ्या 162 00:06:31,667 --> 00:06:33,518 त्यांना नक्की काय सांगायचे आहे . 163 00:06:33,542 --> 00:06:36,166 आफ्रिकन पुस्तके वाचा . 164 00:06:36,166 --> 00:06:38,559 अरे देवा, आफ्रिकन मुव्हीज पण बघू शकता . 165 00:06:38,583 --> 00:06:40,438 किंवा निदान, 166 00:06:40,438 --> 00:06:43,178 आमच्या ५४ देशांची काहि नावे तरी लक्षात ठेवा.. 167 00:06:43,178 --> 00:06:45,851 हो बाळा ५४ ,५ ४ . 168 00:06:45,875 --> 00:06:49,101 ठीक आहे ,हे सगळे खरे आहे , 169 00:06:49,125 --> 00:06:50,643 जे आहे तेच मी सांगतेय . 170 00:06:50,667 --> 00:06:53,324 पुढच्या वेळेपर्यंत ,मी पुन्हा तुम्हाला भेटणार आहे. 171 00:06:53,324 --> 00:06:54,893 शांतता