0:00:00.708,0:00:02.018 कसे आहेत सगळेजण ? 0:00:02.042,0:00:04.493 माझा खरंच विश्वास नाही मी[br]टेड टॉक वर आज वक्ता आहे . 0:00:04.493,0:00:06.394 हि खरंच खूप मोठी गोष्ट आहे . 0:00:06.394,0:00:07.909 माझ्या गावातील प्रत्येकजण, 0:00:07.909,0:00:09.775 आत्ता हा कार्यक्रम बघतोय . 0:00:09.775,0:00:12.179 नक्कीच माझी वधु म्हणून किंमत [br]आता जास्त झाली असेल. 0:00:12.179,0:00:13.700 माझे नाव अदेओल फायेहून. 0:00:13.700,0:00:14.726 मी नायजेरिया ची आहे. 0:00:14.750,0:00:16.018 मी यु.स.मध्ये राहते , 0:00:16.042,0:00:17.753 मी पत्रकार ,विनोदी कलाकार , 0:00:17.753,0:00:19.809 किंवा उपहासात्मक लेखन करणारी आहे . 0:00:19.833,0:00:21.184 तुम्हाला जसे वाटेल तसे ,खरंच 0:00:21.208,0:00:23.478 माझ्यामध्ये प्रत्येक प्रकारची स्त्री आहे. 0:00:23.478,0:00:26.143 माझे यु ट्यूब चॅनेल आहे "कीपिंग इट रिअल [br]विथ अदेओल " 0:00:26.297,0:00:29.476 हा शो एक मार्ग आहे सभ्य ,आदरणीय अशा 0:00:29.500,0:00:32.418 भ्रष्ट आफ्रिकन नेत्यांना संबोधण्याचा . 0:00:32.418,0:00:35.157 (विडिओ)अध्यक्ष बुहारी : माहित नाही 0:00:35.157,0:00:38.205 माझी बायको कोणत्या पक्षाची आहे ,[br]पण ती माझ्या स्वयंपाकघरात असते . 0:00:40.885,0:00:42.886 अदेओल फायेहून:अरे देवा 0:00:42.946,0:00:44.381 मला पाणी हवंय-- 0:00:44.441,0:00:46.042 मला खरंच पाणी हवंय 0:00:46.042,0:00:47.333 बघा? 0:00:47.333,0:00:49.321 यांच्या सोबत हे नेहमीच खरं असतं हा! 0:00:49.465,0:00:52.018 विशेषतः ते जेंव्हा गडबड करतात [br]जि बऱ्याचदा होते. 0:00:52.042,0:00:54.726 चुकून कोणी आफ्रिकन अधिकारी मला [br]बघत आहे का , 0:00:55.070,0:00:57.963 मी तुमच्याबद्दल नाही बोलत आहे, सर 0:00:58.041,0:01:01.000 हो ,मी तुमच्या सहकार्यांबद्दल बोलतेय . 0:01:01.000,0:01:03.976 मी हे करतेय कारण आफ्रिकेत सगळे[br]काही महान आहे . 0:01:04.950,0:01:07.766 यावर विश्वास ठेवतच मी मोठी झालीय , 0:01:07.766,0:01:10.184 आफ्रिका खंड म्हणून प्रचंड[br]मोठा आहे. 0:01:10.184,0:01:13.075 आपल्याकडे कौशल्य ,विचारवंत लोक , 0:01:13.157,0:01:15.675 दुसरीकडे नसलेले नैसर्गिक स्रोत 0:01:15.675,0:01:18.059 जगातील ३१% सोने आफ्रिका पुरवते , 0:01:18.083,0:01:21.893 मँगनीज ,युरेनियम , 0:01:21.917,0:01:23.809 जगातील ५७% हिरे 0:01:23.833,0:01:26.976 १३% तेल . 0:01:27.000,0:01:29.184 आपल्याला कोणावरही अवलंबून राहण्याचे[br]कारण नाही 0:01:29.208,0:01:32.184 जागतिक बँकेकडून किंवा चीन कडून उधार[br]घ्यायची हि जरुरत नाही. 0:01:32.208,0:01:35.809 फक्त चांगल्या नेतृत्वा विना , 0:01:35.833,0:01:38.538 आपण एक गरुड आहोत ज्याला उडायचेच[br]माहित नाही 0:01:38.792,0:01:40.748 एकट्याने 0:01:40.748,0:01:42.981 आफ्रिका एखाद्या झोपलेल्या राक्षसा[br]प्रमाणे आहे . 0:01:42.981,0:01:45.809 सत्य हे आहे ,मला या राक्षसाला [br]झोपेतून जागे करायचे आहे 0:01:45.833,0:01:49.184 म्हणून मी त्या राक्षसाची सगळे घाणेरडे कपडे 0:01:49.208,0:01:51.309 धुवून वाळवायचे असेच ठरवलेय .. 0:01:51.333,0:01:53.393 आपले राजकारणी ,धार्मिक गुरु , 0:01:53.417,0:01:56.143 ज्यांचा खुप आदर केला जातो , 0:01:56.167,0:01:57.893 दुसऱ्या कोणत्याही गोष्टी पेक्षा, 0:01:57.917,0:02:00.601 त्यांना तो आदर जास्त महत्वाचा आहे . 0:02:00.625,0:02:03.708 मी तो त्यांना डोसच्या रूपात देते . 0:02:03.708,0:02:05.684 माझ्या कार्यक्रमात, 0:02:05.684,0:02:07.559 मी त्यांच्या समोर झुकते --हा! - 0:02:07.583,0:02:09.351 मी त्यांना काका,काकू असे बोलवते , 0:02:09.375,0:02:11.573 वडिलांसमान ,परमेश्वर , 0:02:11.573,0:02:12.692 आणि नंतर -- 0:02:12.822,0:02:16.102 आपल्या बुद्धिमतेचा अनादर [br]केल्याबद्दल मी त्यांचा अपमान करते . 0:02:16.102,0:02:18.684 कारण आता आपण कंटाळलो आहोत 0:02:18.708,0:02:20.768 ढोंगीपणाला आणि खोट्या आश्वासनांना. 0:02:20.792,0:02:22.054 जसे कि , 0:02:22.054,0:02:25.601 निजेरियाच्या अध्यक्षांनी वैद्यकीय पर्यटन [br]संपवण्याचे आश्वासन दिले होते 0:02:25.625,0:02:29.393 आपली जीर्ण झालेली हॉस्पिटल व्यवस्था[br]नीट करण्याचे 0:02:29.417,0:02:32.101 आणि अजून नवीन हॉस्पिटल बांधण्याचे . 0:02:32.125,0:02:34.268 पण त्यांनी काय केले ? 0:02:34.292,0:02:36.876 २०१७ मध्ये ३ महिने स्वतः वर लंडन [br]मध्ये उपचार घेतले . 0:02:37.190,0:02:40.124 आणि आपण विना अध्यक्ष ३ महिने होतो . 0:02:40.124,0:02:43.230 आपण विना अध्यक्ष ३ महिने होतो . 0:02:43.230,0:02:46.226 मग हे माझे काम होते राष्ट्रपतींना[br]बोलते करणे, 0:02:46.250,0:02:48.274 तेही आदराने . 0:02:48.274,0:02:50.600 मी म्हणाले "हा मा.अध्यक्ष मी तुमची [br]मुलगी अदेओल. 0:02:50.600,0:02:53.559 तुम्ही कसे आहात,मी काय करतीय [br]तुम्हाला माहित आहे का? 0:02:53.583,0:02:55.559 तुम्हाला थोडीहि लाज नाही वाटत " 0:02:55.583,0:02:57.434 मी "सर" म्हणायला विसरले . 0:02:57.458,0:02:59.242 "सर" तुम्हाला जराही लाज [br]वाटत नाही . 0:02:59.242,0:03:01.863 (योरूबा भाषेत :तुम्हाला देवाची भीती [br]नाही वाटत. ) 0:03:01.987,0:03:03.678 तुम्हाला देवाची भीती नाहीय " 0:03:03.678,0:03:06.580 ३५००० हजारांहून हि जास्त नायजेरिअन[br]डॉक्टर्स सध्या यु.स., 0:03:06.580,0:03:08.893 यु.के. आणि कॅनडा मध्ये 0:03:08.917,0:03:10.351 चांगले काम करत आहेत , 0:03:10.375,0:03:12.622 कारण त्यांना नायजेरियात चांगला[br]पगार नाही मिळत , 0:03:12.622,0:03:15.184 चांगले डॉक्टर म्हणून काम करण्यासाठी 0:03:15.208,0:03:17.351 ना त्यांच्या कडे चांगली उपकरणे आहेत 0:03:17.375,0:03:19.643 आणि हे कितीतरी आफ्रिकन देशां [br]मध्ये होत आहे . 0:03:19.667,0:03:23.518 आपल्यामध्ये उडण्याची शक्ती आहे 0:03:23.542,0:03:26.434 पण वास्तव हे आहे कि सगळी प्रतिभा आफ्रिके[br]च्या बाहेर जातेय 0:03:26.458,0:03:30.851 दुसऱ्या खंडांकडे . 0:03:30.875,0:03:32.643 उदाहरणार्थ , 0:03:32.667,0:03:35.478 ह्या डॉक्टर ने न जन्मलेल्या बाळावर [br]शस्त्रक्रिया केली 0:03:35.478,0:03:37.268 पण ती टेक्सास मध्ये . 0:03:37.292,0:03:39.499 आणि या दुसऱ्या डॉक्टरांनी क्रीडापटूंच्या 0:03:39.567,0:03:42.260 मेंदू वर होणाऱ्या आघातावर अभ्यास केला 0:03:42.260,0:03:44.809 कितीतरी आफ्रिकन देशातील खेळाडू 0:03:44.833,0:03:47.559 त्यांच्या साठी सुवर्ण पदके मिळवत आहेत . 0:03:47.583,0:03:50.001 मनोरंजक गोष्ट म्हणजे , 0:03:50.001,0:03:52.059 आफ्रिकेला देव च तारेल अशी आपण[br]वाट बघत आहोत . 0:03:52.083,0:03:54.559 हा काही विनोद नाही ,पण खरंच आपण[br]देवाची वाट बघतोय 0:03:54.583,0:03:57.536 म्हणजे बघा जरा अध्यक्ष बुरुंदी यांच्याकडे 0:03:57.560,0:03:59.768 ते विरोधकांना ,पत्रकारांना तुरुंगात[br]टाकत आहेत , 0:03:59.792,0:04:02.184 आणि राष्ट्रीय प्रार्थना दिवस जाहीर [br]करत आहेत 0:04:02.208,0:04:05.101 ज्या दिवशी लोक देवाकडे प्राथर्ना करू[br]शकतील देश वाचवण्याची . 0:04:05.125,0:04:08.194 माझ्या मते ते स्वतः हे नाही करू शकत का ? 0:04:08.194,0:04:10.617 ओह नाही ,नाही, नाही, नाही ,नाही . 0:04:10.617,0:04:12.176 आम्हाला देवानेच वाचवले पाहिजे 0:04:12.176,0:04:14.768 आता तुम्हाला कळले असेल कि माझी लढाई [br]कशा सोबत आहे ? 0:04:14.792,0:04:16.711 मी तुम्हाला सांगते , 0:04:16.711,0:04:19.627 या राजकारण्यांकडे वेगाने जाणारे [br]वादळ निर्माण होत आहे . 0:04:19.731,0:04:22.363 त्यांच्या पेक्षा आपण खूप चांगले आहोत . 0:04:22.363,0:04:25.203 मला वाटतेय आपल्या नेत्यांनी आता [br]जवाबदारी घ्यायला हवीय 0:04:25.237,0:04:28.309 सगळे काही देवावर सोडून नाही चालणार . 0:04:28.333,0:04:31.809 देवाने आपल्याला हवे असलेले सगळे दिले आहे . 0:04:31.833,0:04:34.059 ते इथेच आहे ,चला त्याचा वापर करूयात . 0:04:34.083,0:04:36.643 इथे माझा आवडता भाग येतो तो आहे 0:04:36.667,0:04:39.768 आफ्रिकन लोक जे खूप चांगलं काम करत [br]आहेत त्यांच्या बद्दल बोलणे , 0:04:39.792,0:04:42.809 सामान्य पण असामान्य काम करणारे लोक . 0:04:42.833,0:04:45.059 या केनियाच्या महिलेप्रमाणे, वांगारी माथाई, 0:04:45.083,0:04:47.726 मानवी हक्कांसाठी उभे राहण्याचे 0:04:47.750,0:04:51.559 पहिले नोबेल पारितोषिक मिळवणारी [br]आफ्रिकन महिला 0:04:51.583,0:04:53.351 आणि लाखो झाडांचे वृक्षारोपण करणारी . 0:04:53.375,0:04:55.518 तसेच ही झिम्बाब्वेची महिला, 0:04:55.542,0:04:57.684 डॉ तेरेराई ट्रेंट, 0:04:57.708,0:04:59.101 जिचे वयाच्या १४ व्या वर्षीच[br]लग्न झाले 0:04:59.125,0:05:02.476 फक्त एका गायी च्या बदल्यात. 0:05:02.500,0:05:04.410 या महिलेने स्वतःला साक्षर बनवले , 0:05:04.410,0:05:07.268 आणि ती ओप्राह च्या कार्यक्रमात पोहोचली . 0:05:07.292,0:05:10.043 ओह ,मलाही एक दिवस ओप्राह मध्ये [br]सहभागी होयचंय . 0:05:10.043,0:05:12.851 आज या महिलेने झिम्बाब्वेतील[br]हजारो मुलांसाठी 0:05:12.875,0:05:14.893 शाळा उभी केली आहे. 0:05:14.917,0:05:17.643 तसेच, लोकप्रिय ब्रिटिश आर्किटेक्ट[br]डेव्हिड ऍड्जये यांनी 0:05:17.667,0:05:21.601 जगभरात अनेक नेत्रदीपक इमारती बनवल्या आहेत. 0:05:21.625,0:05:24.393 आणि ते दोन्ही घाणीयन आणि टांझानियन आहेत , 0:05:24.417,0:05:27.184 तर आपल्याला माहीतच असेल कि हा [br]घानाचा जलोफ तांदूळ आहे , 0:05:27.208,0:05:29.918 जो ते खातात , 0:05:29.918,0:05:32.559 आणि जो त्यांना नवनवीन रचना करण्याची[br]प्रेरणा देतो . 0:05:32.583,0:05:34.601 अहं,कदाचित हा नायजेरियन जलोफ तांदूळ असेल, 0:05:34.625,0:05:37.057 कारण नायजेरिअन तांदूळ जास्त [br]चांगला असतो . 0:05:37.057,0:05:38.894 ते काहीही असो हीच त्यांची प्रेरणा आहे 0:05:38.894,0:05:40.863 जी त्यांना महान बनवते . 0:05:40.888,0:05:43.101 जर तुमचे माझ्या कडे लक्ष असेल तर, 0:05:43.125,0:05:44.684 मला अजून एक गोष्ट सांगायची आहे 0:05:44.708,0:05:46.143 जरा जवळ या . 0:05:46.167,0:05:47.978 एवढेही नाही ,बस एवढे[br]ठीक आहे. 0:05:48.008,0:05:49.809 मला तुमच्यातील काहीजण आवडत नाहीत 0:05:49.833,0:05:51.518 जे आफ्रिकेचे चुकीचे चित्रण करतात. 0:05:51.542,0:05:53.351 सगळेच नाही ,फक्त काहीच जण . 0:05:53.375,0:05:54.916 खासकरून तुम्ही . 0:05:54.916,0:05:56.682 हा देश नाहीए हा खंड आहे . 0:05:56.682,0:05:59.101 युगांडातील पॉल ला मी नाही ओळखत , 0:05:59.125,0:06:01.434 झिम्बाब्वेच्या रेबेकाला हि मी ओळखत नाही 0:06:01.458,0:06:03.559 नायजेरिया झिम्बाब्वेपासून खूप दूर आहे 0:06:03.583,0:06:05.643 जसे न्यूयॉर्क फ्रान्स पासून आहे. 0:06:05.667,0:06:08.018 तुम्ही असे चुकीचे समजता 0:06:08.042,0:06:10.914 कारण आहेत काही निलाजरे लोक . 0:06:10.914,0:06:13.610 आमच्या इथे रस्त्यावर सिंह असेच[br]फिरतात असे नाही ,ठीक आहे ? 0:06:13.610,0:06:15.351 मी बोलणारच आहे 0:06:15.375,0:06:17.667 तुम्हाला माहित आहे ना पण मी कशा[br]बद्दल बोलतेय . 0:06:17.667,0:06:19.410 माझे काम करायला सुरुवात करते , 0:06:19.410,0:06:22.112 राक्षसा सारख्या झोपलेल्या आफ्रिकेला [br]जागे करण्याचे , 0:06:22.112,0:06:24.680 जेणेकरून ती जगाच्या रिंगणात तिची [br]जागा घेऊ शकेल , 0:06:24.680,0:06:26.350 आणि तुम्ही सुद्धा 0:06:26.350,0:06:27.820 थोडे अजून लक्ष देऊन ऐका. 0:06:27.820,0:06:29.559 पूर्वग्रहदूषित न होता 0:06:29.583,0:06:31.643 तुमच्या आफ्रिकन मित्रांचे म्हणणे[br]ऐकून घ्या 0:06:31.667,0:06:33.518 त्यांना नक्की काय सांगायचे आहे . 0:06:33.542,0:06:36.166 आफ्रिकन पुस्तके वाचा . 0:06:36.166,0:06:38.559 अरे देवा, आफ्रिकन मुव्हीज पण बघू शकता . 0:06:38.583,0:06:40.438 किंवा निदान, 0:06:40.438,0:06:43.178 आमच्या ५४ देशांची काहि नावे[br]तरी लक्षात ठेवा.. 0:06:43.178,0:06:45.851 हो बाळा ५४ ,५ ४ . 0:06:45.875,0:06:49.101 ठीक आहे ,हे सगळे खरे आहे , 0:06:49.125,0:06:50.643 जे आहे तेच मी सांगतेय . 0:06:50.667,0:06:53.324 पुढच्या वेळेपर्यंत ,मी पुन्हा तुम्हाला[br]भेटणार आहे. 0:06:53.324,0:06:54.893 शांतता