0:00:09.233,0:00:10.593 माझे नाव एलो ब्लॅक आहे. 0:00:10.618,0:00:13.978 मी एक गायक, गीतकार आणि मस्कऱ्या आहे. 0:00:14.080,0:00:16.635 मला वाटते की संगणक विज्ञान शिकणे खूप महत्वाचे आहे. 0:00:16.660,0:00:19.060 कारण संगणक विज्ञान हेच भविष्य आहे. 0:00:19.240,0:00:24.500 माझ्या मते लोकांना तंत्राद्यानाचा वापर करता आला पाहिजे. 0:00:24.525,0:00:27.515 जे प्रत्यक्षात लोकांचे आयुष्य नियंत्रित करण्यासारखे आहे. 0:00:29.520,0:00:34.180 संगीतासह योग्य क्षणी वेगवेगळे नृत्यप्रकार करण्यासाठी, 0:00:34.205,0:00:37.725 तुम्ही 'इव्हेंट्स' चा वापर करू शकता. 0:00:38.080,0:00:42.160 एक 'इव्हेंट' तुमच्या प्रोग्रामला काहीतरी होण्यापूर्वी ते ऐकण्यास सांगतो. 0:00:42.160,0:00:44.320 आणि मग त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सांगतो. 0:00:44.320,0:00:47.869 'इव्हेंट्स' ची काही उदाहरणे म्हणजे, 'माउस' दाबण्याची जाणीव होणे. 0:00:48.800,0:00:52.874 तसेच 'आरॊ' बटण दाबणे किंव्हा 'स्क्रीन' ला स्पर्श करणे. 0:00:54.320,0:00:58.520 ज्या 'इव्हेंट' चा आपण उपयोग करणार आहोत, तो म्हणजे गाण्यातील बदलाची नोंद ठेवणे. 0:00:58.880,0:01:02.649 हा बदल तुमच्या नर्तकाला एक नवीन नृत्य करण्यास प्रवृत्त करेल. 0:01:03.425,0:01:08.903 एखादा व्यावसायिक नर्तक गाण्याच्या तालाची योग्य मोजणी करून आपल्या नृत्यकलेचा सराव करतात. 0:01:10.360,0:01:14.653 संगीतामध्ये, 'मेसर' हे काही ताल आणि ठोके मिळून बनते. 0:01:14.960,0:01:18.922 सर्वात लोकप्रिय गाण्यांमध्ये 'मेसर' हा ४ ठोके इतका लांब असतो. 0:01:20.440,0:01:24.870 तुमच्या नर्तकांना नाचवण्यासाठी तुम्हाला एक हिरवा 'इव्हेंट ब्लॉक' आवश्यक आहे. 0:01:24.880,0:01:28.445 हा 'इव्हेंट ब्लॉक' 4 'मेसर' नंतर जाणवतो. 0:01:30.200,0:01:34.061 जर तुम्ही एक जांभळा 'डू फॉरेव्हर' ब्लॉक खेचल्यास, तुम्ही तुमच्या नर्तकसाठी नृत्य निवडू शकता. 0:01:34.086,0:01:36.879 कारण ते '4 मेसर' इव्हेंट ब्लॉक नंतर आहे. 0:01:37.240,0:01:40.840 नृत्य सुरू करण्यापूर्वी, तुमचा नर्तक गाण्याचे '४ मेसर' पूर्ण होण्याची प्रतीक्षा करेल. 0:01:40.840,0:01:46.720 दर्शनी भागाच्या वर असणाऱ्या 'मेसर' विभागवार नीट लक्ष ठेवा. 0:01:46.720,0:01:50.499 कार्यक्रम काळजीपूर्वक पहा आणि ऐका, कारण त्या नंतर नृत्य संहितेची सुरुवात होईल. 0:01:50.750,0:01:54.681 आणि योग्य वेळी तुमचा नर्तक, नृत्य करायला सुरुवात करेल.