1 00:00:00,429 --> 00:00:04,370 स्टेसी: स्टँपी, लिझी, प्रेस्टन - माझ्याबरोबर आल्याबद्दल धन्यवाद. 2 00:00:04,370 --> 00:00:07,240 मला तुम्हाला दाखवायचंय हे मेसा पठार. 3 00:00:07,240 --> 00:00:09,070 मला वाटतंय तुम्हाला ते खूप आवडेल! 4 00:00:09,070 --> 00:00:16,660 एक मिनिट थांबा - रस्त्यात एक भगदाड आहे! (ओरडत) सगळे ठीक आहात का? 5 00:00:16,660 --> 00:00:18,410 स्टँपी: ओह, मला कळला प्रॉब्लेम. 6 00:00:18,410 --> 00:00:19,410 बघा! 7 00:00:19,410 --> 00:00:20,410 रस्त्यावर एक भगदाड होतं. 8 00:00:20,410 --> 00:00:22,190 स्टेसी: खरंच, स्टँपी? 9 00:00:22,190 --> 00:00:24,870 लिझी: हे दुरुस्त करायला आपण ब्लॉक्स गोळा करायला पाहिजेत. 10 00:00:24,870 --> 00:00:26,270 प्रेस्टन: चला, शर्यत लावूया. 11 00:00:26,270 --> 00:00:27,740 पहिल्यांदा वर परत जाणारा जिंकेल. 12 00:00:27,740 --> 00:00:30,119 स्टेसी: ठीकेय, ऑन युवर मार्क, गेट सेट, गो! 13 00:00:30,119 --> 00:00:34,320 ठीकेय, मी ह्यातली थोडी टेराकोटा गोळा करणारेय. 14 00:00:34,320 --> 00:00:35,320 थांबा. 15 00:00:35,320 --> 00:00:36,320 मित्रांनो, मला मायनिंग करता येत नाहीये! 16 00:00:36,320 --> 00:00:37,320 प्रेस्टन: मला पण. 17 00:00:37,320 --> 00:00:38,320 लिझी: मला पण नाही. 18 00:00:38,320 --> 00:00:40,470 स्टेसी: हे फारच विचित्र आहे. 19 00:00:40,470 --> 00:00:41,489 स्टँपी, तुला मायनिंग करता येतंय का? 20 00:00:41,489 --> 00:00:42,550 स्टँपी: मला मायनिंग करता येत नाहीये! 21 00:00:42,550 --> 00:00:44,450 स्टेसी: ठीकेय, सगळे शांत राहा. 22 00:00:44,450 --> 00:00:45,600 स्टँपी: हा गेम बिघडलाय का? 23 00:00:45,600 --> 00:00:47,469 स्टेसी: आणि असला तर आपण तो कसा दुरुस्त करू शकतो? 24 00:00:47,469 --> 00:00:48,469 लिझी: मला नाही माहीत. 25 00:00:48,469 --> 00:00:51,170 स्टँपी: माईनक्राफ्ट कोड कसा लिहायचा कोणाला माहितीये का? 26 00:00:51,170 --> 00:00:53,329 (आवाज) प्रेस्टन: हे काय आहे? 27 00:00:53,329 --> 00:00:55,120 स्टँपी: मी यातलं काहीच आधी कधी पाहिलेलं नाहीये. 28 00:00:55,120 --> 00:00:56,379 लिझी: हे किती छान आहे! 29 00:00:56,379 --> 00:00:58,700 स्टेसी: हे..हे माणसाळवता येतं का? 30 00:00:58,700 --> 00:01:01,540 प्रेस्टन: अरे, काय चाललंय? 31 00:01:01,540 --> 00:01:04,140 कोणीतरी खऱ्या जगात परत जाऊन हे दुरुस्त करायला पाहिजे. 32 00:01:04,140 --> 00:01:05,780 सगळे: नाही! 33 00:01:05,780 --> 00:01:07,840 स्टेसी: मी नाही - (सुस्कारा सोडते.) 34 00:01:07,840 --> 00:01:09,900 ठीकेय, मी जाईन. 35 00:01:11,940 --> 00:01:12,980 हे! 36 00:01:12,980 --> 00:01:16,640 ओह, ओके, तर मी आता खऱ्या जगात आहे. 37 00:01:16,650 --> 00:01:19,820 मी माईनक्राफ्टची ऑफिसेस शोधायचा प्रयत्न करणारेय. 38 00:01:19,820 --> 00:01:21,720 पण, मला तुमची मदत लागणारेय. 39 00:01:21,720 --> 00:01:25,780 ट्युटोरियल करायला सुरुवात करा, कोड कसा करायचा ते शिकायला सुरुवात करा आणि मी तुम्हाला 40 00:01:25,780 --> 00:01:27,450 काही पातळया झाल्या की भेटेन, ठीकेय? 41 00:01:27,450 --> 00:01:28,680 मला शुभेच्छा द्या! 42 00:01:30,820 --> 00:01:33,620 मला वाटतंय, इकडून जायला पाहिजे. 43 00:01:33,630 --> 00:01:34,630 ओ! 44 00:01:34,630 --> 00:01:35,630 निवडुंग! 45 00:01:35,630 --> 00:01:37,600 मी ठीक आहे! 46 00:01:37,600 --> 00:01:42,880 अवर ऑफ कोड आव्हान पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एजंटला प्रोग्रॅम करण्याचा कोड लिहावा लागेल. 47 00:01:42,880 --> 00:01:47,700 तुमच्या मार्गातले अडथळे दूर करण्यासाठी तुम्ही एजंटबरोबर काम कराल, 48 00:01:47,700 --> 00:01:50,259 म्हणजे तुम्हाला प्रवासासाठी आवश्यक वस्तू गोळा करता येतील. 49 00:01:50,259 --> 00:01:55,730 फक्त एजंटच ब्लॉक ठेवू आणि मोडू शकतो, आणि फक्त तुम्हीच वस्तू गोळा करू शकता. 50 00:01:55,730 --> 00:02:00,700 तुमच्या स्क्रीनचे तीन मुख्य भाग आहेत. डावीकडे आहे माईनक्राफ्ट. 51 00:02:00,700 --> 00:02:05,980 मधल्या भागात एजंटला कळणाऱ्या कमांड्स असलेला टूलबॉक्स आहे. 52 00:02:05,980 --> 00:02:08,119 आणि उजवीकडे, वर्कस्पेस आहे. 53 00:02:08,119 --> 00:02:12,489 इथे आपण एजंटला नियंत्रित करण्यासाठी प्रोग्रॅम तयार करायला एकावर एक कमांड्स ठेवतो. 54 00:02:12,489 --> 00:02:16,489 एजंट चालू शकतो, वळू शकतो, आणि प्रेशर प्लेट्स एॅक्टीव्हेट करू शकतो. 55 00:02:16,489 --> 00:02:19,969 तो ब्लॉक्स नष्ट करू शकतो आणि लावू शकतो. 56 00:02:19,969 --> 00:02:24,970 जेव्हा तो या माईनकार्ट रेल्ससारखे ब्लॉक ठेवतो, तेव्हा तो स्वत:च्या खाली ठेवतो. 57 00:02:24,970 --> 00:02:28,889 जर काय करायचेय ते तुम्ही विसरलात, प्रत्येक पातळीवरच्या सूचना वर दिलेल्या आहेत. 58 00:02:28,889 --> 00:02:33,730 जर तुम्हाला पुन्हा प्रयत्न करायचा असेल तर, तुम्ही निळे "रीसेट" बटण दाबून जिथून 59 00:02:33,730 --> 00:02:35,019 सुरुवात झाली, तिथंपर्यंत पूर्ववत करू शकता. 60 00:02:35,019 --> 00:02:39,719 आणि जर तुम्हाला कोडचा ब्लॉक काढून टाकायचा असेल, तर तो तुमच्या वर्कस्पेसमधून टूलबॉक्समध्ये ओढा. 61 00:02:39,719 --> 00:02:42,459 एजंटला हलवण्यासाठी "रन" बटण दाबायचे लक्षात ठेवा. 62 00:02:42,459 --> 00:02:44,730 चला, पुढे जा आणि पहिल्या काही पातळ्या करून बघा. 63 00:02:44,730 --> 00:02:45,269 सर्वांना शुभेच्छा!