[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:03.99,0:00:06.93,Default,,0000,0000,0000,,आपण आपल्या रोजच्या आयुष्यात जे काही करतो\Nत्याच्याशी व्हाईल लूप्सचे साधर्म्य आहे. Dialogue: 0,0:00:06.93,0:00:10.10,Default,,0000,0000,0000,,समजा तुम्ही कार धुवत आहात Dialogue: 0,0:00:10.10,0:00:14.59,Default,,0000,0000,0000,,ती स्वच्छ होईपर्यंत तुम्ही ती घासत राहता.\Nम्हणजे ती स्वच्छ नसताना Dialogue: 0,0:00:14.59,0:00:18.26,Default,,0000,0000,0000,,घासणे चालू ठेवता, त्यामुळे तुम्ही सगळा वेळ\Nडाग शोधत असता. Dialogue: 0,0:00:18.26,0:00:21.70,Default,,0000,0000,0000,,अरे, तुमच्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी एक नवीन लूप आणला आहे. Dialogue: 0,0:00:21.70,0:00:26.22,Default,,0000,0000,0000,,त्याचे नाव आहे व्हाईल लूप. हा खूप सोपा आहे.\Nवरचे Dialogue: 0,0:00:26.22,0:00:27.14,Default,,0000,0000,0000,,व्हाईल स्टेटमेंट खरे असेपर्यंत काहीतरी करत राहा. Dialogue: 0,0:00:27.14,0:00:31.93,Default,,0000,0000,0000,,उदा. इथे एक ढीग आहे. तो हलवा. Dialogue: 0,0:00:31.93,0:00:35.97,Default,,0000,0000,0000,,त्यामुळे पुढे जा आणि तुमच्या शेतकऱ्याबरोबर\Nप्रयत्न करा