1 00:00:03,988 --> 00:00:06,929 आपण आपल्या रोजच्या आयुष्यात जे काही करतो त्याच्याशी व्हाईल लूप्सचे साधर्म्य आहे. 2 00:00:06,929 --> 00:00:10,099 समजा तुम्ही कार धुवत आहात 3 00:00:10,099 --> 00:00:14,589 ती स्वच्छ होईपर्यंत तुम्ही ती घासत राहता. म्हणजे ती स्वच्छ नसताना 4 00:00:14,589 --> 00:00:18,260 घासणे चालू ठेवता, त्यामुळे तुम्ही सगळा वेळ डाग शोधत असता. 5 00:00:18,260 --> 00:00:21,700 अरे, तुमच्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी एक नवीन लूप आणला आहे. 6 00:00:21,699 --> 00:00:26,219 त्याचे नाव आहे व्हाईल लूप. हा खूप सोपा आहे. वरचे 7 00:00:26,219 --> 00:00:27,140 व्हाईल स्टेटमेंट खरे असेपर्यंत काहीतरी करत राहा. 8 00:00:27,140 --> 00:00:31,929 उदा. इथे एक ढीग आहे. तो हलवा. 9 00:00:31,929 --> 00:00:35,969 त्यामुळे पुढे जा आणि तुमच्या शेतकऱ्याबरोबर प्रयत्न करा