0:00:03.988,0:00:06.929 आपण आपल्या रोजच्या आयुष्यात जे काही करतो[br]त्याच्याशी व्हाईल लूप्सचे साधर्म्य आहे. 0:00:06.929,0:00:10.099 समजा तुम्ही कार धुवत आहात 0:00:10.099,0:00:14.589 ती स्वच्छ होईपर्यंत तुम्ही ती घासत राहता.[br]म्हणजे ती स्वच्छ नसताना 0:00:14.589,0:00:18.260 घासणे चालू ठेवता, त्यामुळे तुम्ही सगळा वेळ[br]डाग शोधत असता. 0:00:18.260,0:00:21.700 अरे, तुमच्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी एक नवीन लूप आणला आहे. 0:00:21.699,0:00:26.219 त्याचे नाव आहे व्हाईल लूप. हा खूप सोपा आहे.[br]वरचे 0:00:26.219,0:00:27.140 व्हाईल स्टेटमेंट खरे असेपर्यंत काहीतरी करत राहा. 0:00:27.140,0:00:31.929 उदा. इथे एक ढीग आहे. तो हलवा. 0:00:31.929,0:00:35.969 त्यामुळे पुढे जा आणि तुमच्या शेतकऱ्याबरोबर[br]प्रयत्न करा