[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:02.42,0:00:08.58,Default,,0000,0000,0000,,इंटरनेट: आयपी अॅड्रेसेस आणि डीएनएस Dialogue: 0,0:00:10.19,0:00:13.94,Default,,0000,0000,0000,,हाय! माझं नाव पाओला. मी मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. Dialogue: 0,0:00:13.94,0:00:20.13,Default,,0000,0000,0000,,चला, इंटरनेट कसं चालतं त्याबद्दल बोलूया. \Nमाझं काम नेटवर्क्स एकमेकांशी बोलू शकण्यावर Dialogue: 0,0:00:20.13,0:00:26.49,Default,,0000,0000,0000,,अवलंबून असतं, पण 1970च्या दशकात, यासाठी कोणतीही स्टँडर्ड पद्धत नव्हती. Dialogue: 0,0:00:26.49,0:00:32.67,Default,,0000,0000,0000,,विंट सर्फ आणि बॉब कान यांनी इंटरनेटवर्किंग\Nप्रोटोकॉल तयार केल्यानंतरच Dialogue: 0,0:00:32.67,0:00:38.56,Default,,0000,0000,0000,,हा संवाद शक्य झाला. या शोधामुळं आपण सध्या ज्याला इंटरनेट म्हणतो त्याची Dialogue: 0,0:00:38.56,0:00:44.47,Default,,0000,0000,0000,,पायाभरणी झाली. इंटरनेट म्हणजे नेटवर्क्सचं\Nनेटवर्क. यामध्ये सर्व जगातली कोट्यावधी Dialogue: 0,0:00:44.47,0:00:51.23,Default,,0000,0000,0000,,डिव्हायसेस जोडलेली आहेत. त्यामुळे तुम्ही वायफायद्वारे लॅपटॉप किंवा फोनने जोडलेले असता, Dialogue: 0,0:00:51.23,0:00:56.100,Default,,0000,0000,0000,,तेव्हा ते वायफाय कनेक्शन इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर (किंवा आयएसपीला जोडलेले असते), आणि तो Dialogue: 0,0:00:56.100,0:01:01.60,Default,,0000,0000,0000,,आयएसपी एकमेकांना जोडलेल्या लक्षावधी नेटवर्क्सद्वारे तुम्हाला जगातील Dialogue: 0,0:01:01.60,0:01:09.27,Default,,0000,0000,0000,,कोट्यावधी डिव्हायसेसना जोडतो. खूप लोकांच्या लक्षात एक गोष्ट येत नाही ती म्हणजे, Dialogue: 0,0:01:09.27,0:01:15.64,Default,,0000,0000,0000,,इंटरनेट हे एक डिझाईन तत्त्वज्ञान आणि आर्कीटेक्चर आहे आणि ते प्रोटोकॉल्सच्या संचाद्वारे Dialogue: 0,0:01:15.64,0:01:20.30,Default,,0000,0000,0000,,व्यक्त केलेलं आहे. प्रोटोकॉल म्हणजे नियम आणि स्टँडर्ड्सचा एक ठरलेला संच, जर सगळे पक्ष तो Dialogue: 0,0:01:20.30,0:01:26.30,Default,,0000,0000,0000,,वापरण्यास तयार झाले तर तो त्यांना कोणत्याही त्रासाविना संवाद साधण्याची परवानगी देतो. इंटरनेट Dialogue: 0,0:01:26.30,0:01:31.91,Default,,0000,0000,0000,,प्रत्यक्षात कसं काम करतं ते यापेक्षा कमी महत्त्वाचं आहे की या डिझाईन तत्त्वज्ञानामुळं Dialogue: 0,0:01:31.91,0:01:37.71,Default,,0000,0000,0000,,इंटरनेट नवीन संवादाशी जुळवून घेऊ शकलेलं आहे आणि स्वीकारू शकलं आहे. कारण नवीन तंत्रज्ञानानं Dialogue: 0,0:01:37.71,0:01:42.61,Default,,0000,0000,0000,,कोणत्यातरी प्रकारे इंटरनेट वापरण्यासाठी, कोणते प्रोटोकॉल्स वापरायचे एवढंच त्याला माहिती असावं Dialogue: 0,0:01:42.61,0:01:49.14,Default,,0000,0000,0000,,लागतं. इंटरनेटवर सगळया वेगवेगळया \Nडिव्हायसेसचे वेगवेगळे अॅड्रेसेस असतात. Dialogue: 0,0:01:49.14,0:01:54.35,Default,,0000,0000,0000,,इंटरनेटवरचा अॅड्रेस म्हणजे फक्त एक नंबर असतो, फोन नंबर किंवा रस्त्याच्या पत्त्यासारखा, Dialogue: 0,0:01:54.35,0:02:00.17,Default,,0000,0000,0000,,तो नेटवर्कला जोडलेल्या प्रत्येक कॉम्प्युटर किंवा डिव्हाईससाठी वेगळा असतो. बहुतेक सर्व घरे आणि Dialogue: 0,0:02:00.17,0:02:04.69,Default,,0000,0000,0000,,व्यवसाय यांचा पत्ता असतो, तसंच हे आहे. एखाद्या व्यक्तीला पोस्टाने पत्र पाठवण्यासाठी तुम्हाला ती Dialogue: 0,0:02:04.69,0:02:09.11,Default,,0000,0000,0000,,व्यक्ती माहीत असणं आवश्यक नाही, पण तुम्हाला त्यांचा पत्ता माहिती असणं आवश्यक आहे आणि Dialogue: 0,0:02:09.11,0:02:14.19,Default,,0000,0000,0000,,पत्ता व्यवस्थित कसा लिहायचा ते माहिती पाहिजे म्हणजे ते पत्र पोस्टाद्वारे योग्य ठिकाणी पोचेल. Dialogue: 0,0:02:14.19,0:02:19.87,Default,,0000,0000,0000,,कॉम्प्युटर्सवरची अॅड्रेसिंग सिस्टीम याच प्रकारची असते आणि ती इंटरनेट संप्रेषणासाठी वापरल्या Dialogue: 0,0:02:19.87,0:02:25.34,Default,,0000,0000,0000,,जाणाऱ्या इंटरनेट प्रोटोकॉल किंव आयपी नावाच्या महत्त्वाच्या प्रोटोकॉलपैकी एक आहे. Dialogue: 0,0:02:25.34,0:02:31.89,Default,,0000,0000,0000,,कॉम्प्युटरच्या अॅड्रेसला त्याचा आयपी अॅड्रेस म्हणतात. एखाद्या वेबसाईटला भेट देणे Dialogue: 0,0:02:31.90,0:02:36.62,Default,,0000,0000,0000,,म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरनं दुसऱ्या कॉम्प्युटरला माहिती मागणं. तुमचा कॉम्प्युटर दुसऱ्या कॉम्प्युटरच्या Dialogue: 0,0:02:36.62,0:02:41.28,Default,,0000,0000,0000,,आयपी अॅड्रेसवर मेसेज पाठवतो आणि त्याचा मूळ पत्तासुद्धा पाठवतो. Dialogue: 0,0:02:41.28,0:02:48.45,Default,,0000,0000,0000,,म्हणजे दुसऱ्या कॉम्प्युटरला प्रतिसाद कुठं पाठवायचा ते कळतं. तुम्ही आयपी अॅड्रेस पाहिलेला असेल. त्यात Dialogue: 0,0:02:48.45,0:02:54.91,Default,,0000,0000,0000,,नुसत्या संख्या असतात. या संख्या एका श्रेणीमध्ये तयार केलेल्या असतात. घराच्या पत्त्यामध्ये देश, शहर, रस्ता Dialogue: 0,0:02:54.91,0:03:02.27,Default,,0000,0000,0000,,आणि घर क्रमांक असतो, तसंच, आयपी अॅड्रेसमध्ये अनेक भाग असतात. सगळ्या डिजिटल डेटाप्रमाणे Dialogue: 0,0:03:02.27,0:03:09.52,Default,,0000,0000,0000,,यातील प्रत्येक संख्या बीट्सने दर्शवली जाते. पारंपरिक आयपी अॅड्रेसमध्ये 32 बीट्स असतात, अॅड्रेसच्या Dialogue: 0,0:03:09.52,0:03:16.47,Default,,0000,0000,0000,,प्रत्येक भागासाठी 8 बीट्स. सुरुवातीच्या संख्या\Nसामान्यपणे देश आणि डिव्हाईसचं Dialogue: 0,0:03:16.47,0:03:22.47,Default,,0000,0000,0000,,प्रादेशिक नेटवर्क दर्शवतात. नंतर येतं सबनेटवर्क,\Nआणि शेवटी त्या विशिष्ट Dialogue: 0,0:03:22.47,0:03:30.47,Default,,0000,0000,0000,,डिव्हाईसचा अॅड्रेस. आयपी अॅड्रेसिंगच्या\Nया व्हर्जनला IPv4 म्हणतात. ते 1973 मध्ये Dialogue: 0,0:03:30.47,0:03:36.05,Default,,0000,0000,0000,,डिझाईन केलं गेलं आणि 80 च्या दशकाच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर वापरात आलं आणि इंटरनेटला Dialogue: 0,0:03:36.05,0:03:41.42,Default,,0000,0000,0000,,जोडल्या जाणाऱ्या डिव्हायसेसना 400 कोटीपेक्षा जास्त वेगवेगळे अॅड्रेस देण्यात आले. पण इंटरनेट अगदी Dialogue: 0,0:03:41.42,0:03:47.34,Default,,0000,0000,0000,,विंट सर्फ यांनी कल्पना केली होती त्यापेक्षासुद्धा खूप जास्त लोकप्रिय झालं आहे आणि 400 कोटी वेगवेगळे अॅड्रेस Dialogue: 0,0:03:47.34,0:03:53.26,Default,,0000,0000,0000,,पुरेसे होणार नाहीत. आता आपण अधिक मोठे आयपी अॅड्रेस फॉरमॅट IPv6 साठी अनेक-वर्षे कराव्या Dialogue: 0,0:03:53.26,0:04:03.66,Default,,0000,0000,0000,,लागणाऱ्या बदलाच्या स्थितीत आहोत. यामध्ये प्रत्येक अॅड्रेससाठी 128 बीट्स लागतात आणि ते 340 Dialogue: 0,0:04:03.66,0:04:08.78,Default,,0000,0000,0000,,अनडीझिलीअन वेगवेगळे अॅड्रेस पुरवते. जे पृथ्वीवरील वाळूच्या प्रत्येक कणाला आयपी अॅड्रेस द्यायचा असेल Dialogue: 0,0:04:08.78,0:04:15.74,Default,,0000,0000,0000,,तरीसुद्धा पुरतील. बऱ्याचशा वापरकर्त्यांना इंटरनेट अॅड्रेस दिसत नाही किंवा ते त्याची फिकीर करत नाहीत. Dialogue: 0,0:04:15.74,0:04:23.41,Default,,0000,0000,0000,,डोमेन नेम सिस्टीम किंवा डीएनएस \Nwww.example.com सारखी नावे अॅड्रेसशी जोडते. Dialogue: 0,0:04:23.41,0:04:29.16,Default,,0000,0000,0000,,तुमचा कॉम्प्युटर डोमेन नेम्स शोधण्यासाठी डीएनएस वापरतो आणि संबंधित आयपी अॅड्रेस मिळवतो Dialogue: 0,0:04:29.16,0:04:33.29,Default,,0000,0000,0000,,जो तुमच्या कॉम्प्युटरला इंटरनेटवरच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी वापरला जातो. आणि ते काहीसं Dialogue: 0,0:04:33.29,0:04:38.05,Default,,0000,0000,0000,,अशाप्रकारे होतं: (आवाज 1) "ए हाय, मला www.code.org वर जायचंय." Dialogue: 0,0:04:38.05,0:04:49.90,Default,,0000,0000,0000,,(आवाज 2) "अं..मला त्या डोमेनचा आयपी अॅड्रेस माहिती नाही. मला कोणालातरी विचारू दे. ए, Dialogue: 0,0:04:49.90,0:04:59.10,Default,,0000,0000,0000,,तुला माहिती आहे का code.org ला कसं जायचं?" (आवाज 3) " हो, इथं आहे. 174.129.14.120 वर." Dialogue: 0,0:04:59.10,0:05:04.50,Default,,0000,0000,0000,,(आवाज 2) "ठीक आहे, धन्यवाद, मी तो लिहून पुन्हा मला लागेल म्हणून सेव्ह करून ठेवणार आहे. Dialogue: 0,0:05:04.50,0:05:14.04,Default,,0000,0000,0000,,हाच अॅड्रेस तुला हवा होता." (आवाज 1) "मस्त! धन्यवाद." Dialogue: 0,0:05:14.04,0:05:20.12,Default,,0000,0000,0000,,कोट्यावधी डिव्हायसेसची प्रणाली ज्यातली एक वेबसाईट शोधायची आहे, ती आपण कशी डिझाईन Dialogue: 0,0:05:20.12,0:05:27.89,Default,,0000,0000,0000,,करतो? एकच डीएनएस सर्व्हर सगळ्या डिव्हायसेसकडून येणाऱ्या विनंत्या हाताळू शकत नाही. Dialogue: 0,0:05:27.89,0:05:33.00,Default,,0000,0000,0000,,याच उत्तर आहे डीएनएस सर्व्हर्स वितरीत श्रेणीमध्ये जोडलेले असतात, आणि त्यांचे विभाजन Dialogue: 0,0:05:33.00,0:05:40.70,Default,,0000,0000,0000,,वेगवेगळ्या विभागात केलेले असते, त्यात .org, .com, .net अशा प्रमुख डोमेन्सची जबाबदारी विभागलेली Dialogue: 0,0:05:40.70,0:05:48.03,Default,,0000,0000,0000,,असते. डीएनएस सुरुवातीला सरकार आणि शैक्षणिक संस्थांसाठी खुला आणि सार्वजनिक प्रोटोकॉल होता. Dialogue: 0,0:05:48.03,0:05:55.37,Default,,0000,0000,0000,,खुलेपणामुळे डीएनएस सायबर हल्ल्यांना बळी पडू शकते. Dialogue: 0,0:05:55.37,0:06:02.54,Default,,0000,0000,0000,,डीएनएसवरचा एक उदाहरणादाखलचा हल्ला म्हणजे डीएनएस स्पूफिंग. जेव्हा हॅकर डीएनएस सर्व्हरला प्रवेश Dialogue: 0,0:06:02.54,0:06:09.48,Default,,0000,0000,0000,,करतो आणि ते बदलून त्याच डोमेन नावाला चुकीचा आयपी अॅड्रेस देतो. त्यामुळे हल्लेखोर लोकांना Dialogue: 0,0:06:09.48,0:06:15.74,Default,,0000,0000,0000,,बनावट वेबसाईटवर पाठवतो. जर हे तुमच्याबाबतीत झाले तर तुम्ही अधिक समस्यांना बळी पडता. Dialogue: 0,0:06:15.74,0:06:23.87,Default,,0000,0000,0000,,कारण तुम्ही एक बनावट वेबसाईट खरी असल्याप्रमाणे वापरत असता. इंटरनेट भव्य आहे आणि रोज Dialogue: 0,0:06:23.87,0:06:30.79,Default,,0000,0000,0000,,अधिकाधिक वाढते आहे. पण डोमेन नेम प्रणाली आणि इंटरनेट प्रोटोकॉल अशा पद्धतीने डिझाईन करण्यात Dialogue: 0,0:06:30.79,0:06:35.21,Default,,0000,0000,0000,,आलेले आहेत की इंटरनेट कितीही वाढलं तरी ते वाढवता येतात.