WEBVTT 00:00:01.458 --> 00:00:05.934 मी तुम्हा सर्वाना काही प्रश्न विचारून सुरुवात करू इच्छिते. 00:00:05.958 --> 00:00:09.684 तुम्ही जर कधी एखाद्या जवळच्या व्यक्ती ला गमावले असेल, 00:00:09.708 --> 00:00:11.684 तुम्ही कधी प्रेम भंग अनुभवला असेल, 00:00:11.708 --> 00:00:15.184 कधी वाईट घटस्फोट अनुभवला असेल, 00:00:15.208 --> 00:00:18.059 तुमचा कधी विश्वासघात झाला असेल, 00:00:18.083 --> 00:00:19.893 कृपया उभे राहा. 00:00:19.917 --> 00:00:23.851 जर उभे राहणे शक्य नसेल, तर तुम्ही हात वर करू शकता. 00:00:23.875 --> 00:00:25.768 कृपया उभेच राहा , 00:00:25.792 --> 00:00:28.143 आणि तुमचा हात वरच राहू द्या . 00:00:28.167 --> 00:00:30.434 तुम्ही कुठल्या नैसर्गिक आपत्तीतून वाचले असाल, 00:00:30.458 --> 00:00:32.476 कधी छळवणुकीमुळे आयुष्य निरर्थक वाटलं असेल, 00:00:32.500 --> 00:00:33.851 उभे राहा. 00:00:33.875 --> 00:00:37.101 तुम्ही कधी गर्भपात अनुभवला असेल, 00:00:37.125 --> 00:00:38.934 कधी गर्भपात करून घ्यावा लागला असेल, 00:00:38.958 --> 00:00:41.893 किंवा व्यंधत्व सोसलं असेल, 00:00:41.917 --> 00:00:43.518 कृपया उभे राहा. 00:00:43.542 --> 00:00:46.934 तुम्ही, किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीने , 00:00:46.958 --> 00:00:50.433 मानसिक विकार अनुभवला असेल, 00:00:50.433 --> 00:00:53.143 कुठल्या प्रकारची शारीरिक कमजोरी, 00:00:53.167 --> 00:00:54.643 आत्महत्येचा विचार केला असेल, 00:00:54.667 --> 00:00:57.101 कृपया उभे राहा. 00:00:57.125 --> 00:00:58.976 आपल्या आजूबाजूला बघा. 00:00:59.000 --> 00:01:04.268 आपत्ती भेदभाव करत नाही. 00:01:04.292 --> 00:01:06.184 जर तुम्ही जिवंत आहात, 00:01:06.208 --> 00:01:09.889 तर तुम्ही अडचणींचा सामना केला असेल, 00:01:09.889 --> 00:01:12.660 किंवा तुम्हाला पुढे करावाच लागेल. 00:01:12.708 --> 00:01:14.917 धन्यवाद , तुम्ही सगळे बसू शकता. NOTE Paragraph 00:01:18.708 --> 00:01:22.509 मी संवेदनशीलते वर संशोधनाच्या अभ्यासाला, फिलिडेफिया येथील 00:01:22.509 --> 00:01:25.934 पेन्सिल्वेनिया युनिव्हर्सिटीत दहा वर्षां आधी सुरुवात केली. 00:01:25.958 --> 00:01:28.309 तिथे असण्याची ती योग्य वेळ होती, 00:01:28.333 --> 00:01:31.030 कारण माझ्या शिक्षकांनी नुकताच, 00:01:31.030 --> 00:01:37.143 अमेरिकेच्या ११ लाख सैनिकांना प्रशिक्षण द्यायचा करार केला होता. 00:01:37.167 --> 00:01:41.768 शारीरिकरित्या सुदृढ असताना त्यांचे मानसिक स्वास्थ्य सुधारण्या करिता. 00:01:41.792 --> 00:01:43.059 तुम्ही अंदाज बंधू शकता, 00:01:43.083 --> 00:01:46.934 अफगाणिस्तान हुन परतलेल्या अमेरिकन ड्रिल सार्जंट्स पेक्षा 00:01:46.934 --> 00:01:51.059 संशयवादी विवेकी समिक्ष श्रोते मिळणं शक्य नाही. 00:01:51.083 --> 00:01:52.351 तर माझ्यासारखी व्यक्ती, 00:01:52.375 --> 00:01:55.643 जिचं मूळ ध्येय, 00:01:55.643 --> 00:02:00.768 सर्वोत्तम वैज्ञानिक निष्कर्ष अव्यवहार्य अध्ययनातून 00:02:00.792 --> 00:02:03.559 लोकांपर्यंत पोहोचवणं आहे, 00:02:03.583 --> 00:02:07.184 माझ्या साठी ती एक उत्कृष्ट संधी होती. NOTE Paragraph 00:02:07.208 --> 00:02:09.393 मी अमेरिकेत शिकले, 00:02:09.417 --> 00:02:12.018 आणि माझ्या डॉक्टरेट संशोधनाकरिता, 00:02:12.042 --> 00:02:15.351 इथे, घरी, क्रिस्टचर्चला परतले. 00:02:15.375 --> 00:02:17.726 मी संशोधनाला नुकतीच सुरुवात केली असताना 00:02:17.750 --> 00:02:20.726 क्रिस्टचर्चला भूकंप आला. 00:02:20.750 --> 00:02:22.726 तर मी ते संशोधन तात्पुरते थांबवले, 00:02:22.750 --> 00:02:26.434 आणि भूकंपा नंतरच्या कठीण काळात मदत म्हणून 00:02:26.458 --> 00:02:30.779 सामाजिक कार्य करायला लागले. 00:02:30.779 --> 00:02:33.083 मी सरकारी विभागांपासून, बांधकाम कंपन्यांपर्यंत, 00:02:33.083 --> 00:02:36.518 सर्व प्रकारच्या संगठनांबरोबर काम केले, 00:02:36.542 --> 00:02:38.351 आणि विविध सामाजिक संघटनांमध्ये 00:02:38.375 --> 00:02:41.441 संवेदनशीलता वाढवण्याच्या 00:02:41.441 --> 00:02:44.684 आपल्याला माहित असलेल्या विचार आणि वागणूक पद्धती शिकवल्या 00:02:44.708 --> 00:02:47.643 मला ही माझी जीवन वृत्ती असल्याची खात्री होती, 00:02:47.667 --> 00:02:53.101 माझ्या संशोधनाचा चांगला वापर करण्याची संधी, 00:02:53.125 --> 00:02:55.934 पण दुर्दैवाने, हे खरं नव्हतं. NOTE Paragraph 00:02:55.958 --> 00:03:00.934 कारण माझी खरी परीक्षा, २०१४ मध्ये 00:03:00.958 --> 00:03:03.351 कविन्स बर्थडे वीकेंडला होती. 00:03:03.375 --> 00:03:06.143 आमच्या बरोबर २ परिवारांनी, 00:03:06.167 --> 00:03:10.059 लेक ओहाउला जाऊन सायकलिंग करायचे ठरवले. 00:03:10.083 --> 00:03:12.101 शेवटच्या क्षणी, 00:03:12.125 --> 00:03:15.184 माझी १२ वर्षांची मुलगी, ॲबी , 00:03:15.208 --> 00:03:20.301 तिची मैत्रीण एला आणि एलाची आई, 00:03:20.325 --> 00:03:23.625 माझी जिवलग मैत्रीण, सॅली, गाडीत बसल्या. 00:03:25.000 --> 00:03:27.893 रस्त्यात राकाया हुन जाताना 00:03:27.917 --> 00:03:29.601 थॉंप्सन ट्रॅक वर, 00:03:29.625 --> 00:03:33.184 एक गाडी स्टॉप चिन्हाकडे दुर्लक्ष करून पुढे गेली, 00:03:33.208 --> 00:03:34.893 त्यांच्या गाडीशी धडकली 00:03:34.917 --> 00:03:37.583 तत्क्षणी त्या तिघींचा जीव गेला. NOTE Paragraph 00:03:39.292 --> 00:03:41.518 एकाच क्षणात, 00:03:41.542 --> 00:03:45.226 मी उदाहरणाच्या दुसऱ्या बाजूला होते 00:03:45.250 --> 00:03:48.309 एका वेगळ्या ओळखी सोबत. 00:03:48.333 --> 00:03:50.601 संवेदनशीलता तज्ञाच्या जागी, 00:03:50.625 --> 00:03:53.684 अचानक मी एक शोकास्पद आई होते. 00:03:53.708 --> 00:03:56.184 जाग आल्यावर माझी ओळख बदलली होती, 00:03:56.208 --> 00:03:59.518 मी या अकल्पनीय घटनेला समजून घ्यायचा प्रयत्न करत होते, 00:03:59.542 --> 00:04:02.559 माझे जग बिथरले होते. 00:04:02.583 --> 00:04:07.434 एकाएकी मला सगळे सल्ले मिळू लागले. 00:04:07.458 --> 00:04:08.882 आणि मी तुम्हाला सांगू शकते, 00:04:08.882 --> 00:04:12.268 ते ऐकायला सोप्पे नव्हते. NOTE Paragraph 00:04:12.292 --> 00:04:14.518 ॲबी गेल्याच्या काही दिवसात, 00:04:14.542 --> 00:04:20.351 आम्हाला सांगितले गेले की आता आमच्यात पारिवारिक तणाव होण्याची शक्यता आहे 00:04:20.375 --> 00:04:22.643 आमचा घटस्फोट होऊ शकतो, 00:04:22.667 --> 00:04:25.559 आणि आम्हाला मानसिक आजार होण्याचे संभाव्य आहे. 00:04:25.583 --> 00:04:27.059 मी विचार केला," वा " 00:04:27.083 --> 00:04:30.143 "मला वाटले, माझे आयुष्य आधीच खूप गोंधळलेले आहे." NOTE Paragraph 00:04:30.167 --> 00:04:31.893 (हास्य) NOTE Paragraph 00:04:31.917 --> 00:04:34.988 माहितीपत्रकांत शोकाचे ५ टप्पे रेखले असतात: 00:04:34.988 --> 00:04:38.309 राग, सौदेबाजी, नाकबुली, औदासिन्य, स्वीकृती 00:04:38.333 --> 00:04:40.684 मानसीक समर्थनाकरिता लोक आमच्या दाराशी आले, 00:04:40.708 --> 00:04:46.375 आम्हाला सांगण्यात आले कि आमच्या आयुष्यातील पुढची ५ वर्षे शोकात जाणे अपेक्षित आहे. 00:04:47.292 --> 00:04:51.309 मला ठाऊक होतं कि ती सगळी माहितीपत्रकं आणि संसाधने आमच्या चांगल्या साठी होती, 00:04:51.333 --> 00:04:52.934 पण या सर्व सल्ल्यांमुळे 00:04:52.958 --> 00:04:56.559 आम्ही शोकग्रस्त असल्या सारखे वाटत राहायचे. 00:04:56.583 --> 00:04:59.143 पुढच्या प्रवासाने पूर्णपणे भांभावून गेली असताना 00:04:59.167 --> 00:05:04.601 आणि आमच्या दुःखाबद्दल शक्तिहीन वाटत असताना, 00:05:04.625 --> 00:05:08.768 परिस्थिती किती वाईट आहे हे जाणून घ्यायची मला इच्छा नव्हती. 00:05:08.792 --> 00:05:12.768 परिस्थिती किती भयंकर आहे याची मला पुरेपूर कल्पना होती. 00:05:12.792 --> 00:05:15.875 मला गरज होती, ती आशे ची. 00:05:16.708 --> 00:05:21.019 मला त्या क्लेशातून, 00:05:21.019 --> 00:05:24.101 त्रासातून, उत्कंठेतून निघायची गरज होती. 00:05:24.125 --> 00:05:25.393 सगळ्यात महत्वाचं म्हणजे, 00:05:25.417 --> 00:05:31.143 मला माझ्या शोकात सक्रियपणे सहभाग घ्यायचा होता. NOTE Paragraph 00:05:31.167 --> 00:05:34.351 तर मी त्यांच्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष केले 00:05:34.375 --> 00:05:38.768 आणि स्वतःवर प्रयोग करायचे ठरवले. 00:05:38.792 --> 00:05:40.893 मी संशोधन केले होते, माझ्या कडे साधने होती, 00:05:40.917 --> 00:05:44.059 एवढ्या प्रचंड अट्टाहासात, ती माझ्या किती उपयोगी येतील 00:05:44.083 --> 00:05:48.059 हे मला जाणून घ्यायचे होते. 00:05:48.083 --> 00:05:50.601 मी काबुल करते, 00:05:50.625 --> 00:05:54.143 तेव्हा मला ठाऊक नव्हतं हे काम करेल की नाही. 00:05:54.167 --> 00:05:56.601 मूल गमावणं हे सगळ्यात कठीण दुर्भाग्य आहे 00:05:56.625 --> 00:06:00.000 असं विस्तृतपणे मानल्या जातं. 00:06:01.500 --> 00:06:04.893 पण, आज पाच वर्षांनंतर, मी तुम्हाला सांगू शकते, 00:06:04.917 --> 00:06:07.518 जे मला माझ्या संशोधनातून पूर्वीच माहिती होतं. 00:06:07.542 --> 00:06:11.018 कि तुम्ही आपत्तीतून उठू शकता, 00:06:11.042 --> 00:06:13.518 कि काही पद्धती आहेत, ज्या काम करतात, 00:06:13.542 --> 00:06:16.842 कि विचार आणि वागणुकीच्या काही अश्या पद्धती आहेत, 00:06:16.842 --> 00:06:21.083 ज्या तुम्हाला कठीण काळात, 00:06:21.083 --> 00:06:25.976 मदत करू शकतात. NOTE Paragraph 00:06:26.000 --> 00:06:30.434 हे साध्य करायला महत्वाचे संशोधन झाले आहे. 00:06:30.458 --> 00:06:33.893 आज मी तुम्हाला फक्त ३ पद्धतींबद्दल सांगणार आहे. 00:06:33.917 --> 00:06:37.768 या माझ्या विश्वसनीय पद्धती आहेत, 00:06:37.792 --> 00:06:40.393 ज्यांनी मला सगळ्यात वाईट दिवसांमध्ये सुद्धा मदत केली. 00:06:40.417 --> 00:06:44.226 ह्या त्या तीन पद्धती आहेत, ज्या माझ्या कार्याला आधार देतात, 00:06:44.250 --> 00:06:47.226 आणि त्या आपण सर्वांना सहजपणे उपलब्ध आहेत, 00:06:47.226 --> 00:06:48.277 त्या कोणीही शिकू शकतं, 00:06:48.277 --> 00:06:49.995 तुम्ही त्या आज इथे सुद्धा शिकू शकता. 00:06:49.995 --> 00:06:51.000 तर, नंबर एक, 00:06:52.743 --> 00:06:58.963 संवेदनशील लोकांना कळतं की 00:06:58.963 --> 00:07:01.416 दुःख आयुष्याचा भाग आहे. 00:07:01.416 --> 00:07:03.428 याचा अर्थ असा नाही कि त्यांना ते हवं असतं, 00:07:03.428 --> 00:07:05.147 ते भ्रामक नसतात. 00:07:05.147 --> 00:07:08.704 परंतु, जेव्हा कठीण प्रसंग येतात, 00:07:08.704 --> 00:07:10.508 त्यांना कल्पना असते की, 00:07:10.508 --> 00:07:15.643 व्यथा जीवनाचा भाग आहे. 00:07:15.643 --> 00:07:17.740 आणि हे जाणत असताना, जेव्हा कठीण प्रसंग येतात 00:07:17.740 --> 00:07:22.309 तेव्हा त्यांना आपल्या सोबत भेदभाव झाल्या सारखा वाटत नाही. 00:07:22.309 --> 00:07:24.073 मी कधीच हा विचार केला नाही कि, 00:07:24.073 --> 00:07:26.031 "मी का?" 00:07:26.031 --> 00:07:28.254 खरंतर मी विचार करायचे, 00:07:28.254 --> 00:07:29.926 "मी का नाही?" 00:07:29.926 --> 00:07:31.512 भयंकर प्रसंग होत राहतात, 00:07:31.512 --> 00:07:33.493 सगळ्यांसोबत च, 00:07:33.493 --> 00:07:35.138 हे आता आपलं आयुष्य आहे, 00:07:35.138 --> 00:07:36.995 ही करा किंवा मरा ची वेळ आहे." 00:07:36.995 --> 00:07:39.292 खरी दुःखाची गोष्ट म्हणजे, 00:07:39.292 --> 00:07:42.976 आपल्याला आजकाल हे कळत नाही. 00:07:42.976 --> 00:07:44.819 आपण अश्या काळात राहतो, जिथे प्रत्येकाला 00:07:44.819 --> 00:07:46.930 परीपूर्ण जीवनाचा हक्क आहे, 00:07:46.930 --> 00:07:50.143 जिथे इंस्टाग्राम वर सगळे हसरे छायाचित्र असतात, 00:07:50.143 --> 00:07:52.019 जेव्हा खरंतर, जसं तुम्ही सर्वांनी 00:07:52.019 --> 00:07:55.665 कार्यक्रमाच्या सुरवातीला दर्शवलं, 00:07:55.665 --> 00:07:58.973 सत्य याउलट आहे. 00:07:58.973 --> 00:08:01.204 नंबर दोन, NOTE Paragraph 00:08:01.204 --> 00:08:07.842 संवेदनशील लोक त्यांच लक्ष कुठे लावायचं 00:08:07.842 --> 00:08:12.032 हे ठरवण्यात उत्तम असतात, 00:08:12.032 --> 00:08:16.309 वस्तुस्तिथी च उचित मूल्यमापन करायची त्यांना सवय असते. 00:08:16.309 --> 00:08:21.034 आणि ते ज्या गोष्टी बदलू शकतात त्यांच्या कडे लक्ष केंद्रित करतात, 00:08:21.034 --> 00:08:25.995 आणि ज्या गोष्टी बदलता येत नाहीत, त्यांना ते स्वीकारतात. 00:08:25.995 --> 00:08:32.715 संवेदनशीलतेसाठी हे एक महत्वपूर्ण कौशल्य आहे. 00:08:33.925 --> 00:08:37.353 मनुष्य म्हणून, आपण धोका आणि कमजोरी 00:08:37.353 --> 00:08:40.657 ओळखण्यात माहीर असतो. 00:08:40.657 --> 00:08:45.080 ती नकारात्मकता आपल्यात असतेच. 00:08:45.080 --> 00:08:47.717 आपण त्यांना उत्तमपणे ओळखतो. 00:08:47.717 --> 00:08:52.834 नकारात्मक भावना आपल्याला वेल्क्रो सारख्या चिटकतात, 00:08:52.834 --> 00:08:57.834 तर सकारात्मक भावना टेफ्लॉन सारख्या उडून जातात. 00:08:57.834 --> 00:09:01.558 अशी रचना असणं खरंतर आपल्या साठी खूप फायद्याचं आहे, NOTE Paragraph 00:09:01.558 --> 00:09:05.520 उत्क्रांतिविषयक दृष्टिकोनातून आपल्याला याचा लाभ झाला आहे. 00:09:05.520 --> 00:09:07.706 कल्पना करा कि मी एक गुहेत राहणारी स्त्री आहे, 00:09:07.706 --> 00:09:10.071 आणि मी सकाळी गुहेतून बाहेर पडते, 00:09:10.071 --> 00:09:11.215 एकीकडे वाघ आहे आणि 00:09:11.215 --> 00:09:14.463 दुसरीकडे एक सुंदर इंद्रधनुष्य. 00:09:14.463 --> 00:09:19.344 तर मला जगायसाठी , वाघ दिसणं जास्त महत्वाचं. 00:09:19.344 --> 00:09:21.136 आता समस्या हि आहे कि, 00:09:21.136 --> 00:09:25.101 आपण अश्या जगात राहतो जिथे, 00:09:25.101 --> 00:09:27.329 आपल्याला सतत धोके आढळतात, 00:09:27.329 --> 00:09:32.434 आणि आपला बिचारा मेंदू त्या सगळ्या धोक्यांना, 00:09:32.434 --> 00:09:35.230 ते वाघ असल्या सारखे बघतो. 00:09:35.230 --> 00:09:38.768 आपलं धोक्यावरचं लक्ष, तणावाला प्रतिसाद, 00:09:38.768 --> 00:09:42.196 सतत वाढलेला असतो. 00:09:42.196 --> 00:09:46.066 संवेदनशील लोक, नकारात्मक गोष्टीकडे दुर्लक्ष करत नाहीत, 00:09:46.066 --> 00:09:48.647 पण ते सकारत्मक गोष्टींकडे 00:09:48.647 --> 00:09:52.177 लक्ष द्यायचा सुद्धा मार्ग काढतात. 00:09:53.138 --> 00:09:57.516 एकदा जेव्हा शंकांमुळे मी दडपली होती, NOTE Paragraph 00:09:57.516 --> 00:09:59.278 मी विचार केला, 00:09:59.278 --> 00:10:04.430 "नाही, या सगळ्यात स्वतःला 00:10:04.430 --> 00:10:06.326 घेरून घेऊ नकोस, तुला जगायचं आहे, 00:10:06.326 --> 00:10:08.823 तुझ्याकडे जगण्यासाठी भरपूर करणं आहेत, 00:10:08.823 --> 00:10:11.336 मरण नाही जीवन निवड, 00:10:11.336 --> 00:10:14.245 तू जे गमावलं आहेस, 00:10:14.245 --> 00:10:16.504 त्याला आयुष्य गमावू नकोस." 00:10:16.504 --> 00:10:18.910 मानसशात्रज्ञांत याला 'बेनेफिट फाइंडिंग ' म्हणतात. 00:10:18.910 --> 00:10:21.191 माझ्या नव्या,धीट विश्वात, मी ज्या साठी आभारी आहे, 00:10:21.191 --> 00:10:24.005 त्या गोष्टी शोधण्याचा समावेश होता. 00:10:24.005 --> 00:10:26.766 निदान आमची लहानशी मुलगी, कुठल्या भीषण, 00:10:26.766 --> 00:10:30.989 दीर्घ विकाराने तर वारली नाही. 00:10:30.989 --> 00:10:33.592 तिचा मृत्यू क्षणिक होता, 00:10:33.592 --> 00:10:36.470 तिला आणि आम्हाला तो त्रास सोसावा लागला नाही. 00:10:36.470 --> 00:10:39.913 या सगळ्यात मदत करायला, आम्हाला मित्र, परिवाराकडून 00:10:39.913 --> 00:10:41.899 खूप मोठा आधार होता. 00:10:41.899 --> 00:10:43.724 आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे, 00:10:43.724 --> 00:10:46.255 आमच्या जवळ आमचे २ मुलं होते, 00:10:46.255 --> 00:10:48.550 ज्यांना आता आमची गरज होती, त्यांना शक्य तितक्या 00:10:48.550 --> 00:10:54.371 सामान्य आयुष्याची गरज होती. 00:10:56.105 --> 00:10:59.013 चांगल्या कडे 00:10:59.013 --> 00:11:00.724 लक्ष वेधीत करता येणं, 00:11:00.724 --> 00:11:05.027 ही विज्ञानानूसार एक प्रबळ पद्धत आहे. 00:11:05.027 --> 00:11:09.692 तर २००५ मध्ये मार्टीन सेलिग्मन आणि त्याच्या सहकार्यांनी एक प्रयोग केला. NOTE Paragraph 00:11:09.692 --> 00:11:14.267 त्यांनी लोकांना एवढंच करायला सांगितलं, 00:11:14.267 --> 00:11:18.859 लोकांना रोज त्यांच्या सोबत घडलेल्या तीन चांगल्या गोष्टींचा विचार करायला सांगितला. 00:11:18.859 --> 00:11:22.742 ६ महिन्यांच्या निरीक्षणानंतर त्यांच्या हे लक्षात आलं कि 00:11:22.742 --> 00:11:26.222 ते लोक कृतज्ञतेची उच्च पातळी दर्शावत होते, 00:11:26.222 --> 00:11:28.567 आनंदाची उच्च पातळी आणि ६ महिन्यांच्या निरीक्षणात 00:11:28.567 --> 00:11:32.631 कमी नैराश्य दर्शावले. 00:11:32.631 --> 00:11:34.886 जेव्हा तुम्ही शोकातून जात असता, 00:11:34.886 --> 00:11:36.971 कृतज्ञ वाटण्यासाठी, तुम्हाला 00:11:36.971 --> 00:11:40.200 आठवणीची गरज असू शकते, तुम्हाला परवानगी लागू शकते. 00:11:40.200 --> 00:11:43.000 आमच्या स्वयंपाकघरात एक लख्ख गुलाबी चित्र आहे 00:11:43.000 --> 00:11:46.188 जे आम्हाला चांगल्या गोष्टी स्वीकारण्याचीआ ठवण करून देते. 00:11:46.188 --> 00:11:48.184 अमेरिकन सैन्यात, 00:11:48.184 --> 00:11:50.463 याची रचना थोडी वेगळी होती. सैन्यामध्ये 00:11:50.463 --> 00:11:54.251 चांगल्या गोष्टींचा शोधण्याबद्दल बोलायचे. 00:11:54.251 --> 00:11:56.333 तुम्हाला जी भाषा मानवते ती शोधा, 00:11:56.333 --> 00:11:58.015 पण जे काही कराल, 00:11:58.015 --> 00:12:02.382 सतत तुमच्या जगातल्या, 00:12:02.382 --> 00:12:05.188 चांगल्या गोष्टींशी जोडण्याचा सहेतुक प्रयत्न करा. 00:12:05.848 --> 00:12:07.262 नंबर तीन, NOTE Paragraph 00:12:07.262 --> 00:12:09.292 संवेदनशील लोक विचार करतात, 00:12:09.292 --> 00:12:12.940 "मी करतोय त्याने मला मदत होतेय कि हानी?" 00:12:12.940 --> 00:12:16.757 हा प्रश्न चांगल्या उपचार पद्धतीत बरेचदा वापरल्या जातो. 00:12:16.757 --> 00:12:19.439 काय प्रभावी प्रश्न आहे! 00:12:19.439 --> 00:12:22.692 मुलींच्या निधनानंतर 00:12:22.692 --> 00:12:25.058 मी स्वतःला सतत हा प्रश्न विचारायचे. 00:12:25.058 --> 00:12:28.134 स्वतःला सतत विचारात राहायचे. 00:12:28.134 --> 00:12:31.989 "मी खटल्याला जाऊन ड्राइवरला बघितला पाहिजे का? 00:12:31.989 --> 00:12:34.476 त्याने मला मदत होईल कि हानी?" 00:12:34.476 --> 00:12:36.373 तो निर्णय सोपा होता, 00:12:36.373 --> 00:12:38.562 मी दूरच राहायचं ठरवलं. 00:12:38.562 --> 00:12:41.202 पण माझा नवरा, ट्रेवरने ड्राइवरला 00:12:41.202 --> 00:12:42.447 नंतर भेटायचं ठरवलं. 00:12:42.447 --> 00:12:48.344 रात्री उशिरा मी ॲबीचे फोटो पाहून, 00:12:48.344 --> 00:12:49.990 अस्वस्थ व्हायचे. 00:12:49.990 --> 00:12:51.566 मी स्वतःला विचारायचे, "याने तुला 00:12:51.566 --> 00:12:55.057 मदत होतेय कि हानी? 00:12:55.057 --> 00:12:56.766 फोटो ठेवून दे, 00:12:56.766 --> 00:12:58.430 झोपून जा, 00:12:58.430 --> 00:13:00.499 स्वतःवर दया कर. " 00:13:00.809 --> 00:13:05.243 हा प्रश्न खूप ठिकाणी लागू होऊ शकतो. NOTE Paragraph 00:13:05.243 --> 00:13:09.414 मी जसा वागतो आणि विचार करतो, त्याने मला मदत होते कि हानी, 00:13:09.414 --> 00:13:12.468 तुमच्या पदोन्नतीच्या मागणीत, 00:13:12.468 --> 00:13:14.143 परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी, 00:13:14.143 --> 00:13:16.071 हृदयविकारातून बरं होण्यासाठी? 00:13:16.071 --> 00:13:18.595 कितीतरी प्रकार आहेत. 00:13:18.595 --> 00:13:21.101 मी संवेदनशीलते बद्दल बरेचदा लिहिते, 00:13:21.101 --> 00:13:23.804 एवढ्या वर्षांत, या एका पद्धतीला, 00:13:23.804 --> 00:13:27.711 बाकी सगळ्यांपेक्षा जास्त सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. 00:13:27.711 --> 00:13:30.199 मला सगळीकडून लोकांचे पत्र आणि ई-मेल आले, 00:13:30.199 --> 00:13:31.893 हे सांगत कि, याचा त्यांच्या जीवनावर 00:13:31.893 --> 00:13:34.347 किती मोठा प्रभाव पडला आहे. 00:13:34.347 --> 00:13:40.644 ते जुने पारिवारिक भांडणं असो, 00:13:40.644 --> 00:13:42.261 नाताळातले वाद असो, 00:13:42.261 --> 00:13:45.506 किंवा फक्त सोशल मेडियातलं ट्रोलिंग असो, 00:13:45.506 --> 00:13:48.262 अजून एक वाईनच्या ग्लास ची खरंच गरज आहे का 00:13:48.262 --> 00:13:51.147 असं स्वतःला विचारताना असो. 00:13:52.365 --> 00:13:56.514 जे तुम्ही करताय, जसा तुम्ही विचार करताय, 00:13:56.514 --> 00:13:59.002 जसं तुम्ही वागताय, त्याने तुम्हाला मदत होतेय कि हानी 00:13:59.002 --> 00:14:00.401 असा विचार करणं, 00:14:00.401 --> 00:14:03.818 तुम्हाला तुमच्या निर्णयांवर 00:14:03.818 --> 00:14:08.868 नियंत्रण देतं. 00:14:10.097 --> 00:14:12.002 तीन पद्धती. NOTE Paragraph 00:14:12.002 --> 00:14:13.318 बऱ्यापैकी सोप्या. 00:14:14.558 --> 00:14:16.864 आपल्या सर्वांसाठी कुठेही, 00:14:16.864 --> 00:14:19.527 कधीही उपलब्ध आहेत. 00:14:19.527 --> 00:14:22.724 त्याला कुठल्या कठीण विज्ञानाची गरज नाही. 00:14:22.724 --> 00:14:26.445 संवेदनशीतला कुठला निश्चित गुण नाही. 00:14:26.445 --> 00:14:28.306 तो निसटून जात नाही, काही लोकांकडे आहे, 00:14:28.306 --> 00:14:30.831 काहींकडे नाही, असे नाही. 00:14:32.094 --> 00:14:36.016 त्याला खरंतर खूप साधारण प्रक्रियांची गरज असते. 00:14:36.016 --> 00:14:39.521 फक्त ते करून पाहण्याची तयारी पाहिजे. 00:14:39.521 --> 00:14:42.869 आपल्या सर्वांच्या आयुष्यात असे क्षण येतात, NOTE Paragraph 00:14:42.869 --> 00:14:44.696 जेव्हा आयुष्याच्या वाटा वेगळ्या होतात 00:14:44.696 --> 00:14:47.436 आणि आपण ठरवलेली वाट सोडून, 00:14:47.436 --> 00:14:51.559 आयुष्य कुठल्या तरी भयानक दिशेला जातं, 00:14:51.559 --> 00:14:53.393 ज्याचा आपण कधी विचारही केला नव्हता आणि 00:14:53.393 --> 00:14:55.849 जे आपल्याला कधीच नको होतं. 00:14:55.849 --> 00:14:57.448 ते माझ्या सोबत घडलं. 00:14:58.365 --> 00:15:00.805 ते अतिशय भयंकर होतं. 00:15:00.805 --> 00:15:06.418 जर तुम्ही कधीही अश्या परिस्थितीत असाल जिथे तुम्हाला वाटेल, 00:15:06.418 --> 00:15:09.934 "इथून परतणं शक्य नाही." 00:15:09.934 --> 00:15:13.255 मी तुम्हाला विनंती करते, या तीन पद्धती शिका, 00:15:13.255 --> 00:15:14.986 आणि पुन्हा विचार करा. 00:15:17.386 --> 00:15:18.788 मी म्हणणार नाही कि 00:15:18.788 --> 00:15:21.451 असा विचार करणे सोपे आहे. 00:15:21.451 --> 00:15:24.733 याने सगळ्या वेदना दूर होत नाही. 00:15:24.733 --> 00:15:30.071 पण मी या पाच वर्षात काही शिकली असेल तर ते हे आहे कि, 00:15:30.071 --> 00:15:33.332 असा विचार केल्याने खरंच मदत होते. 00:15:33.332 --> 00:15:35.294 सगळ्यात महत्वाचं म्हणजे, 00:15:35.294 --> 00:15:39.050 याने मला दाखवून दिलं आहे कि, 00:15:39.050 --> 00:15:43.488 एकाच वेळी जगणं आणि शोकात असणं, शक्य आहे. 00:15:43.488 --> 00:15:47.509 आणि त्यासाठी मी नेहमी आभारी राहील. 00:15:47.509 --> 00:15:48.958 धन्यवाद. NOTE Paragraph 00:15:48.958 --> 00:15:50.645 (टाळ्या)