आज मी तुम्हाला शिकवणार आहे माझ्या आवडीचा खेळ खेळायला : भव्य एकाधिक खेळाडू अंगठेबाजी. माझ्या माहिती मधला हा जगातला एकच खेळ आहे जो तुम्हाला, म्हणजे खेळाडूला अनुमती देतो अनुभवायची संधी १० सकारात्मक भावना ६० किंवा कमी सेकंदामध्ये. हे खरं आहे, कि जर आज तुम्ही हा खेळ माझ्या बरोबर खेळलात फक्त एक मिनिटसाठी, तुम्हाला जाणवतील आनंद, आराम, प्रेम, चमत्कार गर्व कुतूहल खळबळ दरारा आणि आश्चर्य समाधान आणि सर्जनशीलता सगळं काही एका मिनिटच्या कालावधी मध्ये. तर हे ऐकायला चांगला वाटतंय? आत्ता आपणास खेळायची इच्छा आहे. तुम्हाला हा खेळ शिकवण्यासाठी, मला काही स्वयंसेवक लागणार आहेत तर पटकन व्यासपीठावर या, आणि आपण एक छोटास प्रात्यक्षिक करणार आहे. ते वरती व्यासपीठावर येई पर्यंत, मला सांगावेसे वाटते, ह्या खेळाचा शोध १० वर्षांपूर्वी लावला ऑस्ट्रियामध्ये मोनोक्रोम नामक कालाकारांद्वारे . धन्यवाद, मोनोक्रोम. बरं, तर खूप लोकांना माहिती आहे पारंपारिक, दोन खेळाडूंची अंगठेबाजी. सनी, यांना फक्त आठवण करून देऊ. एक, दोन, तीन, चार,मी युद्ध घोषित करते आणि आम्ही भांडतो, अर्थातच सनी मला हरवते कारण ती सर्वोत्कृष्ट आहे. आता भव्य एकाधिक अंगठेबाजी बद्दल एक गोष्ट, आपण गेमर पिढी चे आहोत. आत्ता पृथ्वीवर अब्ज एवढे गेमर आहेत, तर आपल्याला आजून जास्त आव्हाहन पाहिजे. तर आधी आपल्याला अधिक अंगठे पाहिजे आहेत. तर एरिक, वरती ये. तर आपण तीन अंगठे एकत्र घेऊ शकतो , आणि पीटर तू पण आमच्यात सहभागी होऊ शकतो. आपण चार अंगठ्या सोबत सुद्धा खेळू शकतो, आणि या मार्गाने तुम्ही जिंकू शकता दुसऱ्याचा अंगठा पकडणारे तुम्ही पहिले व्यक्ती आहात. हे खरच महत्त्वाचे आहे. तुम्हाला आवडू शकणार नाही. ते लढेपर्यंत थांबा आणि नंतर शेवटच्या मिनिटाला छापा टाका. ते असे नाही जिंकू शकत. कोणी केला हे? रिक तू केला ते. तर एरिक जिंकला असेल. तो पहिला व्हक्ति होता ज्यांनी माझा अंगठा पकडला. ठीक आहे, तर हा पहिला नियम, आणि आपण हे पाहू शकतो तीन किंवा चार अंगठ्यांचे नमुनेदार प्रकार एकत्र आहेत, परंतु जर तुम्हाला महत्वकन्शि वाटत असेल, तुम्ही मागे थांबायची गरज नाहीये. खरच आपण त्यासाठी जाऊ शकतो. तर तुम्ही इथे वरती पाहू शकता. आता तुम्हाला फक्त दुसरा नियम लक्षात ठेवायचा आहे कि, गेमर पिढी, आपल्याला आव्हाहने आवडतात. मला लक्षात आले आहे कि काही अंगठे तुम्ही वापरत नहियेत. तर मला वाटते आपण पण अशा प्रकारे अधिक गुंतवले पाहिजे. आणि जर आपल्याकडे फक्त चार व्यक्ती असते, आपण अशाच पद्धतीने केले असते, आणि आपण प्रयत्न केला असता आणि लढाई एकाच वेळी दोन्ही अंगठ्यांनी केली असती. उत्कृष्ट. आत्ता, जर आपल्या सोबत खोलीमध्ये आजून लोक असले असते तर, एका बंद गटामधील लढती ऐवजी, आपण बाहेर जाऊ शकतो आणि आजून इतर लोक घेऊ शकतो. आणि खरंतर आपण, आत्ता तेच करायला जाणार आहे. आपण तोच सगळ्यांना सहभागी करण्याचा प्रयत्न करणार आहे, जसे कि, मला माहिती नाही तरी, ह्या खोली मधील १,५०० अंगठे एका गत मध्ये जोडलेले. आणि आपल्याला दोन्ही पातळ्या जोडायच्या आहेत, जर तुम्ही तिथे वर असाल, तुमची होणार खालवर . आता--(हसतात)-- आपण सुरु करण्याआधी -- हे भारी आहे. तुम्ही खेळायला उत्सुक आहात.-- आपण सुरु करण्याआधी, मला चलचित्रे इथे वर लगेच मिळू शकतील, कारण जर तुम्ही या खेळामध्ये चांगले असताल, मला तुम्हाला सांगावे वाटते कि यात आधुनिक पातळ्या सुद्धा आहेत. तर हा सध्या पातळीचा एक प्रकार आहे, बरोबर? पण तिथे काही आधुनिक संरचना आहेत. याला म्हणतात द डेथ स्टार संरचना. कोणी स्टार वॉर चाहता? आणि ह्याला म्हणतात मोबिअस स्ट्रीप. कोणी वैज्ञानिक संशोधक, तुम्हाला समजले असेल. हि सगळ्यात अवघड पातळी आहे. हे जब्बर आहे. तर आपण साध्या पातळीला राहू सध्या तरी, आणि मी तुम्हाला ३० सेकंद देणार आहे, प्रत्येक अंगठा एका गटा मध्ये, वरच्या आणि खालच्या पातळ्या जोडा, तुम्ही लोक तिथे खाली जावा. तीस सेकंद. एकत्र. गट तयार करा. उभे राहा ! जर तुम्ही उभे राहिलात तर सोपे आहे. प्रत्येक जन, उभे उभे उभे उभे उभे! उभे राहा, माझ्या मित्रानो. ठीक आहे. लगेच लढाई चालू करू नका. जर तुम्ह्चा अंगठा मोकळा असेल तर, हवेत दाखवा, खात्री करा कि तो जोडलेला असेल. बंर. आपल्याला शेवटच्या मिनिटाचा अंगठा पडतालायचा आहे. जर तुमचा अंगठा मोकळा असेल, तर खात्रीसाठी हवेत फिरवा. तो अंगठा पकडा! तुमच्या मागे पोहचा. तिकडे तू जा. आजून कुठले अंगठे? बऱ, तीन म्हंटल्यावर, तुम्ही सुरु करणार आहात. लक्ष्य ठेवायचा प्रयत्न करा. पकडा, पकडा, पकडा ते. ठीके? एक, दोन, तीन, सुरु! (हसतात) तुम्ही जिंकलात? तुला ते मिळालं? तुला ते मिळालं? छान! (टाळ्या) चांगलं केलं. धन्यवाद. खूप खूप आभार. ठीक आहे. जेंव्हा तुम्ही आनंदात चमकत होता प्रथमच जिंकण्याच्या भव्य एकाधिक अंगठेबाजीचा खेळ, चला सकारात्मक भावनांचा एक जलद संक्षेप घेऊ. तर कुतुहूल. मी म्हणाले "भव्य एकाधिक अंगठेबाजीचा खेळ." तुमचा दृष्टीकोन," कशाबद्दल बोलत आहे ती?" तर मी थोडासा कुतुहूल उत्पन्न केला. सर्जनशीलता: समस्या सोडविण्यासाठी सर्जनशीलता लागते सगळे अंगठे एका गटामध्ये येण्यासाठी. मी आजूबाजूला आहे आणि मी वरती पोहोचत आहे. तर तुम्ही सर्जनशीलता वापरली. भारी होता ते. कसे आश्चर्य वाटते? खरं वाटत एकाच वेळी दोन अंग्ठ्यासोबत खेळणं आश्चर्य चकित करणारे आहे. तुम्ही या खोली मधला वर गेलेला आवाज ऐकला. आपण उत्साही होतो. जेंव्हा तुम्ही लढायला चालू केला , बहुतेक जिंकणार असाल किंवा ह्या व्यक्तीला, हे आवडत असेल, त्यामुळे आनंदित असल्यासारखे होते. आपल्याला आराम मिळतो. तुम्हाला उभे राहायला मिळाले. तुम्ही बराच वेळ बसला होता, त्यामुळे शारीरिक आराम. बाहेर टाकण्यास मिळाला. आपण आनंदित होतो. तुम्ही हसत हसत होता. तुमच्या चेहऱ्याकडे बघा. हि खोली पूर्णपणे आनंदाने भरून गेली आहे. आपण थोडे समाधानी होतो. आपण खेळत असताना, मला कोणी मेसेज पाठविताना किंवा ई मेल बघताना दिसले नाही. तर तुम्ही सगळे खेळण्यात मग्न होता. सगळ्यात महत्वाच्या तीन भावना, वचक आणि आश्चर्य, आपण सगळे एका मिनिटसाठी जोडलेलो होतो. शेवटचे तुम्ही केंव्हा टेड मध्ये होता आणि तुम्हाला खोलीमधील सगळ्या लोकांशी शारीरीकपणे जोडायला मिळाले? आणि हे खरच आचंबित आणि आश्चर्यचकित करणारे आहे. आणि शारीरिक जोडी विषयी बोलायचे झालं तर, तुम्हाला माहितीच आहे मला ओक्सिकोटिन प्रिय आहे, तुम्ही ओक्सिकोटिन सोडता, आणि तुम्हाला खोली मधील सगळ्यांशी संबंधित असल्यासारखे वाटते तुम्हा लोकांना माती आहेच ओक्सिकोटिन पटकन सोडायचा अतिशय चांगला मार्ग, तो म्हणजे दुसऱ्याचा हात कमीत कमी ६ सेकंद धरून ठेवणे. तुम्ही सर्व लोकांनी हात ६ सेकंदांपेक्षा जास्त वेळ पकडून ठेवला होता, तर आपण सगळे जीवरासायनिकपणे अविभाज्य आहे एकमेकांना आवडण्यासाठी. ते अप्रतिम आहे. आणि शेवटची भावना गर्व. किती लोक माझ्या सारखे आहेत. फक्त मान्य करा. तुम्ही तुमचे दोन्ही अंगठे हरवलात. ते फक्त तुमच्यासाठी काम करू शकले नाही. ते ठीक आहे, कारण तुम्ही आज एक नवीन कौशल्य शिकला आहात. तुम्ही शिकला, रेघोट्यापासून, जो खेळ तुम्हाला आधी माहिती नव्हता. आता तुम्हाला माहिती आहे कसा खेळायचा. तुम्ही इतरांना शिकवू शकता. तर अभिनंदन. आत्ता तुमच्यापैकी किती अंगठे जिंकले? बंर. माझ्याकडे तुमच्यासाठी आनंददायी बातमी आहे. अधिकृत नियमांना अनुसरून भव्य एकाधिक खेळाडू अंगठेबाजीच्या हे तुम्हाला ह्या खेळाचे कौशल्य पटू बनवते. कारण इथे जास्त लोकांना हा खेळ कसा खेळायचा माहिती नाहीये, आपल्याला असा खेळ पळवायचा आहे बुद्धिबळ खेळापेक्षा जास्त. तर अभिनंदन, कौशल्यपटू. तुम्ही एक अंगठा एकेवेळी जिंका, तुम्ही कौशल्यपटू बनू शकता. कोणी दोन्ही अंगठ्या बरोबर जिंकला का? हो. भारी. बर. तुमचा फेसबुक किंवा ट्वीटरचा स्टेटस अद्यायात करायला तयार राहा. तुम्ही लोक, नियमांना अनुसरून, अमर कौशल्यपटू आहात, तर अभिनंदन. मी फक्त तुमच्या साठी हि एक टीप सोडत आहे, जर तुम्हाला परत खेळायचा असेल. अमर कौशल्यपटू बनायचा सर्वोत्कृष्ट मार्ग , तुम्हाला तुमचे दोन गट चालू असतील. जो सोप्पा असेल त्याला पकडून काढा. ते लक्ष देत नसतील. ते जरा दुबळे असतील. एकावर लक्ष केंद्रित करा आणि काहीतरी वेगळे करा या हाताबरोबर. जसे तुम्ही जिंकाल, लगेच थांबा. प्रत्येक जन बाहेर जातो. आणि तुम्ही मारायला आत जाता. अशाप्रकारे तुम्ही भव्य एकाधिक खेळाडू अंगठेबाजीचे अमर कौशल्यपटू बनू शकता. मला तुम्हाला हा खेळ शिकवण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. वूहू ! (टाळ्या) धन्यवाद. (टाळ्या)