0:00:00.935,0:00:03.049 आज मी तुम्हाला शिकवणार आहे 0:00:03.049,0:00:06.809 माझ्या आवडीचा खेळ खेळायला : 0:00:06.809,0:00:10.292 भव्य एकाधिक खेळाडू अंगठेबाजी. 0:00:10.292,0:00:13.612 माझ्या माहिती मधला हा जगातला एकच खेळ आहे 0:00:13.612,0:00:15.679 जो तुम्हाला, म्हणजे खेळाडूला अनुमती देतो 0:00:15.679,0:00:18.098 अनुभवायची संधी 0:00:18.098,0:00:22.486 १० सकारात्मक भावना ६० किंवा कमी सेकंदामध्ये. 0:00:22.486,0:00:24.998 हे खरं आहे, कि जर आज तुम्ही हा खेळ माझ्या बरोबर खेळलात 0:00:24.998,0:00:27.001 फक्त एक मिनिटसाठी, 0:00:27.001,0:00:30.701 तुम्हाला जाणवतील आनंद, आराम, प्रेम, चमत्कार 0:00:30.701,0:00:33.767 गर्व कुतूहल खळबळ दरारा आणि आश्चर्य 0:00:33.767,0:00:35.365 समाधान आणि सर्जनशीलता 0:00:35.365,0:00:36.904 सगळं काही एका मिनिटच्या कालावधी मध्ये. 0:00:36.904,0:00:39.236 तर हे ऐकायला चांगला वाटतंय?[br]आत्ता आपणास खेळायची इच्छा आहे. 0:00:39.236,0:00:40.799 तुम्हाला हा खेळ शिकवण्यासाठी, 0:00:40.799,0:00:42.172 मला काही स्वयंसेवक लागणार आहेत 0:00:42.172,0:00:44.075 तर पटकन व्यासपीठावर या, 0:00:44.075,0:00:45.553 आणि आपण एक छोटास प्रात्यक्षिक करणार आहे. 0:00:45.553,0:00:47.594 ते वरती व्यासपीठावर येई पर्यंत, मला सांगावेसे वाटते, 0:00:47.594,0:00:50.056 ह्या खेळाचा शोध १० वर्षांपूर्वी लावला 0:00:50.056,0:00:53.353 ऑस्ट्रियामध्ये मोनोक्रोम नामक कालाकारांद्वारे . 0:00:53.353,0:00:55.098 धन्यवाद, मोनोक्रोम. 0:00:55.098,0:00:57.141 बरं, तर खूप लोकांना माहिती आहे 0:00:57.141,0:00:59.133 पारंपारिक, दोन खेळाडूंची अंगठेबाजी. 0:00:59.133,0:01:00.721 सनी, यांना फक्त आठवण करून देऊ. 0:01:00.721,0:01:03.507 एक, दोन, तीन, चार,मी युद्ध घोषित करते आणि आम्ही भांडतो, 0:01:03.507,0:01:05.607 अर्थातच सनी मला हरवते [br]कारण ती सर्वोत्कृष्ट आहे. 0:01:05.607,0:01:09.411 आता भव्य एकाधिक अंगठेबाजी बद्दल एक गोष्ट, 0:01:09.411,0:01:10.822 आपण गेमर पिढी चे आहोत. 0:01:10.822,0:01:13.173 आत्ता पृथ्वीवर अब्ज एवढे गेमर आहेत, 0:01:13.173,0:01:14.727 तर आपल्याला आजून जास्त आव्हाहन पाहिजे. 0:01:14.727,0:01:18.106 तर आधी आपल्याला अधिक अंगठे पाहिजे आहेत. 0:01:18.106,0:01:19.800 तर एरिक, वरती ये. 0:01:19.800,0:01:22.611 तर आपण तीन अंगठे एकत्र घेऊ शकतो , 0:01:22.611,0:01:25.069 आणि पीटर तू पण आमच्यात सहभागी होऊ शकतो. 0:01:25.069,0:01:26.789 आपण चार अंगठ्या सोबत सुद्धा खेळू शकतो, 0:01:26.789,0:01:28.316 आणि या मार्गाने तुम्ही जिंकू शकता 0:01:28.316,0:01:31.513 दुसऱ्याचा अंगठा पकडणारे तुम्ही पहिले व्यक्ती आहात. 0:01:31.513,0:01:33.371 हे खरच महत्त्वाचे आहे. तुम्हाला आवडू शकणार नाही. 0:01:33.371,0:01:35.908 ते लढेपर्यंत थांबा आणि [br]नंतर शेवटच्या मिनिटाला छापा टाका. 0:01:35.908,0:01:37.403 ते असे नाही जिंकू शकत. 0:01:37.403,0:01:38.738 कोणी केला हे? रिक तू केला ते. 0:01:38.738,0:01:41.540 तर एरिक जिंकला असेल. तो[br]पहिला व्हक्ति होता ज्यांनी माझा अंगठा पकडला. 0:01:41.540,0:01:42.950 ठीक आहे, तर हा पहिला नियम, 0:01:42.950,0:01:44.809 आणि आपण हे पाहू शकतो तीन किंवा चार 0:01:44.809,0:01:47.988 अंगठ्यांचे नमुनेदार प्रकार एकत्र आहेत, 0:01:47.988,0:01:50.630 परंतु जर तुम्हाला महत्वकन्शि वाटत असेल, [br]तुम्ही मागे थांबायची गरज नाहीये. 0:01:50.630,0:01:51.995 खरच आपण त्यासाठी जाऊ शकतो. 0:01:51.995,0:01:54.161 तर तुम्ही इथे वरती पाहू शकता. 0:01:54.161,0:01:57.133 आता तुम्हाला फक्त दुसरा नियम लक्षात ठेवायचा आहे कि, 0:01:57.133,0:01:59.400 गेमर पिढी, आपल्याला आव्हाहने आवडतात. 0:01:59.400,0:02:01.047 मला लक्षात आले आहे कि 0:02:01.047,0:02:02.883 काही अंगठे तुम्ही वापरत नहियेत. 0:02:02.883,0:02:05.890 तर मला वाटते आपण पण अशा प्रकारे अधिक गुंतवले पाहिजे. 0:02:05.890,0:02:07.660 आणि जर आपल्याकडे फक्त चार व्यक्ती असते, 0:02:07.660,0:02:09.498 आपण अशाच पद्धतीने केले असते, 0:02:09.498,0:02:11.184 आणि आपण प्रयत्न केला असता आणि लढाई 0:02:11.184,0:02:12.965 एकाच वेळी दोन्ही अंगठ्यांनी केली असती. 0:02:12.965,0:02:14.272 उत्कृष्ट. 0:02:14.272,0:02:16.386 आत्ता, जर आपल्या सोबत खोलीमध्ये आजून लोक असले असते तर, 0:02:16.386,0:02:18.265 एका बंद गटामधील लढती ऐवजी, 0:02:18.265,0:02:21.048 आपण बाहेर जाऊ शकतो [br]आणि आजून इतर लोक घेऊ शकतो. 0:02:21.048,0:02:22.769 आणि खरंतर आपण, आत्ता तेच करायला जाणार आहे. 0:02:22.769,0:02:25.321 आपण तोच सगळ्यांना सहभागी करण्याचा प्रयत्न करणार आहे, जसे कि, 0:02:25.321,0:02:28.297 मला माहिती नाही तरी, ह्या खोली मधील १,५०० अंगठे 0:02:28.297,0:02:29.610 एका गत मध्ये जोडलेले. 0:02:29.610,0:02:32.650 आणि आपल्याला दोन्ही पातळ्या जोडायच्या आहेत, 0:02:32.650,0:02:35.096 जर तुम्ही तिथे वर असाल, तुमची होणार 0:02:35.096,0:02:37.309 खालवर . 0:02:37.309,0:02:38.983 आता--(हसतात)-- 0:02:38.983,0:02:40.875 आपण सुरु करण्याआधी -- 0:02:40.875,0:02:43.908 हे भारी आहे. तुम्ही खेळायला उत्सुक आहात.-- 0:02:43.908,0:02:46.988 आपण सुरु करण्याआधी, [br]मला चलचित्रे इथे वर लगेच मिळू शकतील, 0:02:46.988,0:02:48.945 कारण जर तुम्ही या खेळामध्ये चांगले असताल, 0:02:48.945,0:02:51.581 मला तुम्हाला सांगावे वाटते कि यात आधुनिक पातळ्या सुद्धा आहेत. 0:02:51.581,0:02:54.493 तर हा सध्या पातळीचा एक प्रकार आहे, बरोबर? 0:02:54.493,0:02:56.405 पण तिथे काही आधुनिक संरचना आहेत. 0:02:56.405,0:02:58.415 याला म्हणतात द डेथ स्टार संरचना. 0:02:58.415,0:03:00.122 कोणी स्टार वॉर चाहता? 0:03:00.122,0:03:02.470 आणि ह्याला म्हणतात मोबिअस स्ट्रीप. 0:03:02.470,0:03:04.290 कोणी वैज्ञानिक संशोधक, तुम्हाला समजले असेल. 0:03:04.290,0:03:07.194 हि सगळ्यात अवघड पातळी आहे. हे जब्बर आहे. 0:03:07.194,0:03:09.208 तर आपण साध्या पातळीला राहू सध्या तरी, 0:03:09.208,0:03:11.150 आणि मी तुम्हाला ३० सेकंद देणार आहे, 0:03:11.150,0:03:13.175 प्रत्येक अंगठा एका गटा मध्ये, 0:03:13.175,0:03:14.648 वरच्या आणि खालच्या पातळ्या जोडा, 0:03:14.648,0:03:16.150 तुम्ही लोक तिथे खाली जावा. 0:03:16.150,0:03:20.326 तीस सेकंद. एकत्र. गट तयार करा. 0:03:21.178,0:03:23.932 उभे राहा ! जर तुम्ही उभे राहिलात तर सोपे आहे. 0:03:23.932,0:03:27.871 प्रत्येक जन, उभे उभे उभे उभे उभे! 0:03:27.871,0:03:30.635 उभे राहा, माझ्या मित्रानो. 0:03:31.161,0:03:32.193 ठीक आहे. 0:03:32.193,0:03:35.001 लगेच लढाई चालू करू नका. 0:03:35.001,0:03:37.781 जर तुम्ह्चा अंगठा मोकळा असेल तर, हवेत दाखवा, 0:03:37.781,0:03:41.002 खात्री करा कि तो जोडलेला असेल. 0:03:41.002,0:03:43.694 बंर. आपल्याला शेवटच्या मिनिटाचा अंगठा पडतालायचा आहे. 0:03:43.694,0:03:47.027 जर तुमचा अंगठा मोकळा असेल,[br]तर खात्रीसाठी हवेत फिरवा. 0:03:47.027,0:03:48.520 तो अंगठा पकडा! 0:03:48.520,0:03:49.863 तुमच्या मागे पोहचा. तिकडे तू जा. 0:03:49.863,0:03:51.421 आजून कुठले अंगठे? 0:03:51.421,0:03:53.936 बऱ, तीन म्हंटल्यावर, तुम्ही सुरु करणार आहात. 0:03:53.936,0:03:56.649 लक्ष्य ठेवायचा प्रयत्न करा. पकडा, पकडा, पकडा ते. 0:03:56.649,0:03:59.179 ठीके? एक, दोन, तीन, सुरु! 0:03:59.179,0:04:03.268 (हसतात) 0:04:06.520,0:04:09.532 तुम्ही जिंकलात? तुला ते मिळालं? तुला ते मिळालं? छान! 0:04:09.532,0:04:12.049 (टाळ्या) 0:04:12.049,0:04:15.591 चांगलं केलं. धन्यवाद. खूप खूप आभार. 0:04:15.591,0:04:16.996 ठीक आहे. 0:04:16.996,0:04:20.408 जेंव्हा तुम्ही आनंदात चमकत होता 0:04:20.408,0:04:22.210 प्रथमच जिंकण्याच्या 0:04:22.210,0:04:23.825 भव्य एकाधिक अंगठेबाजीचा खेळ, 0:04:23.825,0:04:26.415 चला सकारात्मक भावनांचा एक जलद संक्षेप घेऊ. 0:04:26.415,0:04:28.354 तर कुतुहूल. 0:04:28.354,0:04:30.326 मी म्हणाले "भव्य एकाधिक अंगठेबाजीचा खेळ." 0:04:30.326,0:04:32.126 तुमचा दृष्टीकोन," कशाबद्दल बोलत आहे ती?" 0:04:32.126,0:04:34.003 तर मी थोडासा कुतुहूल उत्पन्न केला. 0:04:34.003,0:04:36.672 सर्जनशीलता: समस्या सोडविण्यासाठी सर्जनशीलता लागते 0:04:36.672,0:04:38.031 सगळे अंगठे एका गटामध्ये येण्यासाठी. 0:04:38.031,0:04:39.444 मी आजूबाजूला आहे आणि मी वरती पोहोचत आहे. 0:04:39.444,0:04:40.998 तर तुम्ही सर्जनशीलता वापरली. भारी होता ते. 0:04:40.998,0:04:43.250 कसे आश्चर्य वाटते? खरं वाटत 0:04:43.250,0:04:45.912 एकाच वेळी दोन अंग्ठ्यासोबत खेळणं [br]आश्चर्य चकित करणारे आहे. 0:04:45.912,0:04:47.772 तुम्ही या खोली मधला वर गेलेला आवाज ऐकला. 0:04:47.772,0:04:49.611 आपण उत्साही होतो. जेंव्हा तुम्ही लढायला चालू केला , 0:04:49.611,0:04:51.816 बहुतेक जिंकणार असाल [br]किंवा ह्या व्यक्तीला, हे आवडत असेल, 0:04:51.816,0:04:54.302 त्यामुळे आनंदित असल्यासारखे होते. 0:04:54.302,0:04:56.245 आपल्याला आराम मिळतो. तुम्हाला उभे राहायला मिळाले. 0:04:56.245,0:04:58.003 तुम्ही बराच वेळ बसला होता, त्यामुळे शारीरिक आराम. 0:04:58.003,0:04:59.320 बाहेर टाकण्यास मिळाला. 0:04:59.320,0:05:03.880 आपण आनंदित होतो. तुम्ही हसत हसत होता. [br]तुमच्या चेहऱ्याकडे बघा. हि खोली पूर्णपणे आनंदाने भरून गेली आहे. 0:05:03.880,0:05:05.840 आपण थोडे समाधानी होतो. 0:05:05.840,0:05:09.529 आपण खेळत असताना,[br]मला कोणी मेसेज पाठविताना किंवा ई मेल बघताना दिसले नाही. 0:05:09.529,0:05:11.522 तर तुम्ही सगळे खेळण्यात मग्न होता. 0:05:11.522,0:05:13.210 सगळ्यात महत्वाच्या तीन भावना, 0:05:13.210,0:05:16.822 वचक आणि आश्चर्य,[br]आपण सगळे एका मिनिटसाठी जोडलेलो होतो. 0:05:16.822,0:05:18.421 शेवटचे तुम्ही केंव्हा टेड मध्ये होता 0:05:18.421,0:05:21.250 आणि तुम्हाला खोलीमधील सगळ्या [br]लोकांशी शारीरीकपणे जोडायला मिळाले? 0:05:21.250,0:05:22.896 आणि हे खरच आचंबित आणि आश्चर्यचकित करणारे आहे. 0:05:22.896,0:05:24.740 आणि शारीरिक जोडी विषयी बोलायचे झालं तर, 0:05:24.740,0:05:27.743 तुम्हाला माहितीच आहे मला ओक्सिकोटिन प्रिय आहे, 0:05:27.743,0:05:30.920 तुम्ही ओक्सिकोटिन सोडता, आणि तुम्हाला खोली मधील सगळ्यांशी संबंधित असल्यासारखे वाटते 0:05:30.920,0:05:33.436 तुम्हा लोकांना माती आहेच ओक्सिकोटिन पटकन सोडायचा अतिशय चांगला मार्ग, 0:05:33.436,0:05:35.935 तो म्हणजे दुसऱ्याचा हात कमीत कमी ६ सेकंद धरून ठेवणे. 0:05:35.935,0:05:38.487 तुम्ही सर्व लोकांनी हात[br]६ सेकंदांपेक्षा जास्त वेळ पकडून ठेवला होता, 0:05:38.487,0:05:40.267 तर आपण सगळे जीवरासायनिकपणे अविभाज्य आहे 0:05:40.267,0:05:42.120 एकमेकांना आवडण्यासाठी. ते अप्रतिम आहे. 0:05:42.120,0:05:45.044 आणि शेवटची भावना गर्व. 0:05:45.044,0:05:47.848 किती लोक माझ्या सारखे आहेत. फक्त मान्य करा. 0:05:47.848,0:05:48.994 तुम्ही तुमचे दोन्ही अंगठे हरवलात. 0:05:48.994,0:05:50.943 ते फक्त तुमच्यासाठी काम करू शकले नाही. 0:05:50.943,0:05:53.506 ते ठीक आहे, कारण तुम्ही आज एक नवीन कौशल्य शिकला आहात. 0:05:53.506,0:05:56.270 तुम्ही शिकला, रेघोट्यापासून,[br]जो खेळ तुम्हाला आधी माहिती नव्हता. 0:05:56.270,0:05:57.976 आता तुम्हाला माहिती आहे कसा खेळायचा.[br]तुम्ही इतरांना शिकवू शकता. 0:05:57.976,0:05:59.544 तर अभिनंदन. 0:05:59.544,0:06:01.865 आत्ता तुमच्यापैकी किती अंगठे जिंकले? 0:06:01.865,0:06:03.236 बंर. माझ्याकडे तुमच्यासाठी आनंददायी बातमी आहे. 0:06:03.236,0:06:04.368 अधिकृत नियमांना अनुसरून 0:06:04.368,0:06:06.364 भव्य एकाधिक खेळाडू अंगठेबाजीच्या 0:06:06.364,0:06:10.145 हे तुम्हाला ह्या खेळाचे कौशल्य पटू बनवते. 0:06:10.145,0:06:12.377 कारण इथे जास्त लोकांना हा खेळ कसा खेळायचा माहिती नाहीये, 0:06:12.377,0:06:14.576 आपल्याला असा खेळ पळवायचा आहे 0:06:14.576,0:06:16.169 बुद्धिबळ खेळापेक्षा जास्त. 0:06:16.169,0:06:17.962 तर अभिनंदन, कौशल्यपटू. 0:06:17.962,0:06:20.453 तुम्ही एक अंगठा एकेवेळी जिंका,[br]तुम्ही कौशल्यपटू बनू शकता. 0:06:20.453,0:06:22.482 कोणी दोन्ही अंगठ्या बरोबर जिंकला का? 0:06:22.482,0:06:23.981 हो. भारी. बर. 0:06:23.981,0:06:26.904 तुमचा फेसबुक किंवा ट्वीटरचा स्टेटस अद्यायात करायला तयार राहा. 0:06:26.904,0:06:28.670 तुम्ही लोक, नियमांना अनुसरून, 0:06:28.670,0:06:32.346 अमर कौशल्यपटू आहात, तर अभिनंदन. 0:06:32.346,0:06:35.075 मी फक्त तुमच्या साठी हि एक टीप सोडत आहे,[br]जर तुम्हाला परत खेळायचा असेल. 0:06:35.075,0:06:36.863 अमर कौशल्यपटू बनायचा सर्वोत्कृष्ट मार्ग , 0:06:36.863,0:06:38.949 तुम्हाला तुमचे दोन गट चालू असतील. 0:06:38.949,0:06:40.671 जो सोप्पा असेल त्याला पकडून काढा. 0:06:40.671,0:06:42.652 ते लक्ष देत नसतील. ते जरा दुबळे असतील. 0:06:42.652,0:06:44.736 एकावर लक्ष केंद्रित करा आणि काहीतरी वेगळे करा 0:06:44.736,0:06:46.072 या हाताबरोबर. 0:06:46.072,0:06:48.401 जसे तुम्ही जिंकाल, लगेच थांबा. 0:06:48.401,0:06:50.201 प्रत्येक जन बाहेर जातो. आणि तुम्ही मारायला आत जाता. 0:06:50.201,0:06:52.767 अशाप्रकारे तुम्ही भव्य एकाधिक खेळाडू अंगठेबाजीचे[br]अमर कौशल्यपटू बनू शकता. 0:06:52.767,0:06:55.294 मला तुम्हाला हा खेळ शिकवण्याची [br]संधी दिल्याबद्दल धन्यवाद. 0:06:55.294,0:06:57.130 वूहू ! (टाळ्या) 0:06:57.130,0:07:01.210 धन्यवाद. (टाळ्या)