[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:00.12,0:00:07.95,Default,,0000,0000,0000,,[गाण्यातून काऊंट डाऊन: 7, 6, 5, 4, 3, 2, 1]\Nइंटरनेट: पॅकेट्स, राऊटिंग, आणि विश्वसनीयता Dialogue: 0,0:00:07.95,0:00:13.65,Default,,0000,0000,0000,,हाय, माझं नाव आहे लिन. मी स्पॉटीफायमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे आणि मी हे मान्य करणारी Dialogue: 0,0:00:13.65,0:00:18.97,Default,,0000,0000,0000,,पहिली व्यक्ती असेन की मी बऱ्याचवेळा इंटरनेटची विश्वसनीयता गृहीत धरते. इंटरनेटवरून प्रसारित Dialogue: 0,0:00:18.97,0:00:23.17,Default,,0000,0000,0000,,होणाऱ्या माहितीचं प्रमाण प्रचंड आहे. पण डेटाचा प्रत्येक भाग आपल्यापर्यंत विश्वासनीयरित्या पोचवणं Dialogue: 0,0:00:23.17,0:00:29.08,Default,,0000,0000,0000,,कसं शक्य होतं? समजा तुम्हाला स्पॉटीफायवरून \Nएक गाणं लावायचं आहे. असं वाटतं की Dialogue: 0,0:00:29.08,0:00:33.99,Default,,0000,0000,0000,,तुमचा कॉम्प्युटर थेट स्पॉटीफायशी जोडला जातो आणि\Nस्पॉटीफाय तुम्हाला थेट, समर्पित लाईनवरून Dialogue: 0,0:00:33.99,0:00:39.41,Default,,0000,0000,0000,,गाणं पाठवतं. पण वास्तविक, इंटरनेट अशाप्रकारे\Nकाम करत नाही. जर इंटरनेट थेट, Dialogue: 0,0:00:39.41,0:00:43.64,Default,,0000,0000,0000,,समर्पित कनेक्शन्सचं बनलेलं असेल तर ते सुरू ठेवणं अवघड आहे कारण लक्षावधी युजर्स जोडलेले असतात. Dialogue: 0,0:00:43.64,0:00:48.05,Default,,0000,0000,0000,,आणि, विशेषत: प्रत्येक वायर आणि कॉम्प्युटर सगळा वेळ काम करत असतीलच, Dialogue: 0,0:00:48.05,0:00:53.35,Default,,0000,0000,0000,,याची खात्री नाही. त्याऐवजी डेटा इंटरनेटवरून बऱ्याच\Nकमी थेट पद्धतीनं प्रवास करतो. Dialogue: 0,0:00:53.35,0:01:01.21,Default,,0000,0000,0000,,खूप खूप वर्षांपूर्वी, 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला माझा पार्टनर बॉब कान आणि मी एका डिझाईनवर Dialogue: 0,0:01:01.21,0:01:06.87,Default,,0000,0000,0000,,काम करायला सुरुवात केली, ज्याला आपण आज\Nइंटरनेट म्हणतो. बॉब आणि मला इंटरनेटचे Dialogue: 0,0:01:06.87,0:01:14.79,Default,,0000,0000,0000,,प्रोटोकॉल्स आणि आर्किटेक्चर डिझाईन करण्याची\Nजबाबदारी आणि संधी मिळाली. तर आम्ही इंटरनेटच्या Dialogue: 0,0:01:14.79,0:01:20.00,Default,,0000,0000,0000,,वाढीमध्ये आणि उत्क्रांतीमध्ये या सगळ्या काळापासून ते थेट आत्तापर्यंत सहभागी होणे सुरू ठेवले. Dialogue: 0,0:01:20.00,0:01:25.50,Default,,0000,0000,0000,,माहिती एका कॉम्प्युटरपासून दुसऱ्या कॉम्प्युटरपर्यंत\Nकशाप्रकारे प्रवास करते, हे फार रंजक आहे. Dialogue: 0,0:01:25.50,0:01:30.90,Default,,0000,0000,0000,,ती नेहमी एका ठराविक मार्गाने जात नाही, प्रत्यक्षात,\Nएका कॉम्प्युटरचा दुसऱ्या कॉम्प्युटरशी संवाद सुरू Dialogue: 0,0:01:30.90,0:01:36.10,Default,,0000,0000,0000,,असताना तुमचा मार्ग बदलू शकतो. इंटरनेटवरची माहिती एका कॉम्प्युटरवरून दुसऱ्या कॉम्प्युटरवर Dialogue: 0,0:01:36.10,0:01:42.05,Default,,0000,0000,0000,,माहितीच्या पॅकेटच्या स्वरूपात जाते. आणि आपण गाडीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जसे जातो, Dialogue: 0,0:01:42.05,0:01:46.36,Default,,0000,0000,0000,,बऱ्याचशा तशाच पद्धतीने पॅकेट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. Dialogue: 0,0:01:46.36,0:01:51.42,Default,,0000,0000,0000,,प्रत्येक वेळी प्रवास करून त्याच ठिकाणी जाताना वाहतुकीची कोंडी किंवा रस्त्यांच्या स्थितीनुसार, Dialogue: 0,0:01:51.42,0:01:59.00,Default,,0000,0000,0000,,तुम्ही दुसरा रस्ता निवडता किंवा तसं करणं तुम्हाला\Nभाग पडतं. आणि Dialogue: 0,0:01:59.00,0:02:03.98,Default,,0000,0000,0000,,तुम्ही गाडीतून सगळ्या प्रकारचं सामान नेऊ शकता त्याचप्रमाणे, विविध प्रकारची डिजिटल माहिती Dialogue: 0,0:02:03.98,0:02:10.36,Default,,0000,0000,0000,,आयपी पॅकेट्सबरोबर पाठवली जाऊ शकते, पण याला काही मर्यादा आहेत. उदा. जर तुम्हाला एखादं Dialogue: 0,0:02:10.36,0:02:14.20,Default,,0000,0000,0000,,अवकाशयान जिथं तयार झालं आहे तिथून प्रक्षेपणाच्या ठिकाणी न्यायचं असलं तर? अवकाशयान Dialogue: 0,0:02:14.20,0:02:18.78,Default,,0000,0000,0000,,एका ट्रकमध्ये मावणार नाही, त्यामुळे त्याचे तुकडे करावे लागतील, आणि ट्रकच्या काफिल्यामधून त्यांची Dialogue: 0,0:02:18.78,0:02:23.10,Default,,0000,0000,0000,,वाहतूक करावी लागेल. ते वेगवेगळ्या मार्गाने जाऊ शकतात आणि इच्छित ठिकाणी वेगवेगळ्या वेळी Dialogue: 0,0:02:23.10,0:02:28.11,Default,,0000,0000,0000,,पोचू शकतात. पण एकदा सगळे भाग पोचले की ते जोडून तुम्हाला अवकाशयान पुन्हा जोडता येतं आणि Dialogue: 0,0:02:28.11,0:02:34.33,Default,,0000,0000,0000,,ते उड्डाणासाठी सज्ज होतं. इंटरनेटवरसुद्धा अशाचप्रकारे काम होतं, जर Dialogue: 0,0:02:34.33,0:02:40.09,Default,,0000,0000,0000,,तुमची इमेज फार मोठी असेल आणि तुम्हाला ती मित्राला पाठवायची असेल किंवा वेबसाईटवर अपलोड Dialogue: 0,0:02:40.09,0:02:44.82,Default,,0000,0000,0000,,करायची असेल, तर ती इमेज कोट्यावधी अशा 1 आणि 0 च्या बीट्सपासून बनलेली असेल, एका पॅकेटमध्ये Dialogue: 0,0:02:44.82,0:02:49.81,Default,,0000,0000,0000,,पाठवण्यासाठी खूप जास्त. हा कॉम्प्युटरवरचा डेटा असल्यानं , पाठवणारा कॉम्प्युटर याचं लगेचच शेकडो Dialogue: 0,0:02:49.81,0:02:55.72,Default,,0000,0000,0000,,किंवा अगदी हजारो छोट्या भागात, पॅकेट्समध्ये\Nविभाजन करू शकतो. कार्स किंवा ट्रकप्रमाणं Dialogue: 0,0:02:55.72,0:03:00.23,Default,,0000,0000,0000,,या पॅकेट्सना ड्रायव्हर्स नसतात आणि ती आपला मार्ग निवडत नाहीत. प्रत्येक Dialogue: 0,0:03:00.23,0:03:04.65,Default,,0000,0000,0000,,पॅकेटला इंटरनेट अॅड्रेस असतो, तो जिथून आला आहे आणि जिथे जाणार आहे त्याचा. इंटरनेटवरील खास Dialogue: 0,0:03:04.65,0:03:09.43,Default,,0000,0000,0000,,कॉम्प्युटर्स म्हणजे राऊटर्स वाहतूक नियंत्रकांप्रमाणं काम करतात आणि या पॅकेट्सची वाहतूक नेटवर्कमधून Dialogue: 0,0:03:09.43,0:03:15.24,Default,,0000,0000,0000,,सुरळीत चालू ठेवतात. जर एका मार्गावर गर्दी असेल तर,\Nप्रत्येक पॅकेट इंटरनेटवर वेगवेगळ्या मार्गानं प्रवास Dialogue: 0,0:03:15.24,0:03:20.37,Default,,0000,0000,0000,,करू शकतं आणि ती पुन्हा इच्छित ठिकाणी थोड्याशा वेगवेगळ्या वेळी पोचू शकतात किंवा अगदी बिघडूसुद्धा Dialogue: 0,0:03:20.37,0:03:26.57,Default,,0000,0000,0000,,शकतात. हे कसं काम करतं ते बघूया. इंटरनेट प्रोटोकॉलचा भाग म्हणून, Dialogue: 0,0:03:26.57,0:03:31.17,Default,,0000,0000,0000,,प्रत्येक राऊटर पॅकेट्स पाठवायच्या विविध मार्गांवर लक्ष ठेवतं, आणि डेटाच्या प्रत्येक भागासाठी पॅकेट Dialogue: 0,0:03:31.17,0:03:37.08,Default,,0000,0000,0000,,पाठवायच्या आयपी अॅड्रेसनुसार त्यातील सर्वांत स्वस्त उपलब्ध मार्ग निवडतं. Dialogue: 0,0:03:37.08,0:03:42.12,Default,,0000,0000,0000,,या संदर्भात सर्वांत स्वस्त म्हणजे किमतीच्या दृष्टीनं नाही तर वेळ आणि इतर अ-तांत्रिक घटक म्हणजे Dialogue: 0,0:03:42.12,0:03:47.50,Default,,0000,0000,0000,,राजकारण आणि कंपन्यांमधील नातं वगैरेच्या दृष्टीनं.\Nबऱ्याचदा डेटाच्या प्रवासाचा सर्वोत्तम मार्ग सर्वांत थेट Dialogue: 0,0:03:47.50,0:03:53.15,Default,,0000,0000,0000,,असेलच असं नाही. मार्गांसाठी पर्याय असणं हे नेटवर्कला\Nदोषांसाठी सहनशील बनवतं. म्हणजेच जरी काही मोठी Dialogue: 0,0:03:53.15,0:03:57.70,Default,,0000,0000,0000,,समस्या आली तरीही नेटवर्क पॅकेटस पाठवणं \Nचालूच ठेवू शकतं. Dialogue: 0,0:03:57.70,0:04:04.85,Default,,0000,0000,0000,,हा इंटरनेटच्या महत्त्वाच्या तत्त्वाचा पाया आहे: विश्वसनीयता. आता, जर तुम्हाला Dialogue: 0,0:04:04.85,0:04:09.35,Default,,0000,0000,0000,,काही डेटा हवा असेल आणि सगळं पाठवलं गेलं नसेल तर काय? समजा, तुम्हाला एखादं गाणं ऐकायचं आहे. Dialogue: 0,0:04:09.35,0:04:14.83,Default,,0000,0000,0000,,तुम्हाला 100% खात्री कशी होईल की सगळा डेटा आला आहे, आणि गाणं व्यवस्थित लागणार आहे? Dialogue: 0,0:04:14.83,0:04:21.44,Default,,0000,0000,0000,,ओळख करून देत आहे, तुमच्या नव्या सगळ्यात चांगल्या मित्राची, टीसीपी (ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल). टीसीपी तुमचा सर्व डेटा पॅकेट्स Dialogue: 0,0:04:21.44,0:04:26.53,Default,,0000,0000,0000,,म्हणून पाठवण्याच्या आणि स्वीकारण्याच्या कामाचं नियंत्रण करतो. एखादी विश्वासार्ह पोस्टाची सेवा Dialogue: 0,0:04:26.53,0:04:31.67,Default,,0000,0000,0000,,असल्याप्रमाणं आहे तो. जेव्हा तुम्ही तुमच्या डिव्हाईसवर गाणं पाठवण्याची विनंती करता, तेव्हा Dialogue: 0,0:04:31.67,0:04:37.21,Default,,0000,0000,0000,,स्पॉटीफाय गाण्याचं अनेक पॅकेट्समध्ये विभाजन\Nकरतं. पॅकेट्स आली की टीसीपी ती तपासून आलेल्या Dialogue: 0,0:04:37.21,0:04:42.84,Default,,0000,0000,0000,,प्रत्येक पॅकेटसाठी पोचपावती पाठवतो. सगळी पॅकेट्स आली तर टीसीपी तुमच्या डीलीव्हरीसाठी स्वाक्षरी करतो Dialogue: 0,0:04:42.84,0:04:54.82,Default,,0000,0000,0000,,आणि तुमचं काम होतं (गाणं ऐकू येतं), जर काही पॅकेट्स गहाळ झाल्याचं टीसीपीला कळलं तर तो Dialogue: 0,0:04:54.82,0:04:59.93,Default,,0000,0000,0000,,स्वाक्षरी करत नाही, नाहीतर गाणं तितकं चांगलं ऐकू येणार नाही किंवा त्याचा काही भाग गहाळ असेल. Dialogue: 0,0:04:59.93,0:05:05.93,Default,,0000,0000,0000,,प्रत्येक गहाळ किंवा अपूर्ण पॅकेट स्पॉटीफाय पुन्हा पाठवतं. टीसीपीनं त्या गाण्यासाठीची सगळी Dialogue: 0,0:05:05.93,0:05:13.37,Default,,0000,0000,0000,,पॅकेट्स आल्याची पुष्टी केल्यावर तुमचं गाणं लागेल. टीसीपी आणि राऊटर सिस्टीमची महत्त्वाची गोष्ट Dialogue: 0,0:05:13.37,0:05:19.22,Default,,0000,0000,0000,,काय आहे? ते स्केलेबल आहेत. ते 8 किंवा 800 कोटी\Nडिव्हायसेसबरोबर काम करू शकतात. खरंतर, Dialogue: 0,0:05:19.22,0:05:23.45,Default,,0000,0000,0000,,दोष सहनशीलता आणि अतिरिक्तता, या तत्त्वांमुळं, आपण जितके जास्त राऊटर्स जोडतो, तितकं इंटरनेट Dialogue: 0,0:05:23.45,0:05:28.07,Default,,0000,0000,0000,,जास्त विश्वसनीय होतं. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण इंटरनेट आणि त्याचं प्रमाण वाढवू Dialogue: 0,0:05:28.07,0:05:34.38,Default,,0000,0000,0000,,शकतो, कोणीही वापरत असलेल्या सेवांमध्ये व्यत्यय न आणता. इंटरनेट प्रत्यक्ष जोडलेली शेकडो नेटवर्क्स आणि Dialogue: 0,0:05:34.38,0:05:39.28,Default,,0000,0000,0000,,कोट्यावधी कॉम्प्युटर्स आणि डिव्हायसेस यापासून बनलेलं आहे, इंटरनेट बनवणाऱ्या या वेगवेगळया Dialogue: 0,0:05:39.28,0:05:44.36,Default,,0000,0000,0000,,प्रणाली एकमेकांशी जोडल्या जातात, संवाद साधतात, आणि एकत्र काम करतात ते Dialogue: 0,0:05:44.36,0:05:51.29,Default,,0000,0000,0000,,डेटा इंटरनेटवर कसा पाठवला जाईल याबद्दलच्या मान्य केलेल्या स्टँडर्ड्समुळं. Dialogue: 0,0:05:51.29,0:05:56.00,Default,,0000,0000,0000,,इंटरनेटवरची कॉम्प्युटिंग डिव्हायसेस, किंवा राऊटर्स \Nसर्व पॅकेटना त्यांच्या इच्छित स्थळी पोचण्यासाठी Dialogue: 0,0:05:56.00,0:06:02.79,Default,,0000,0000,0000,,मदत करतात, जिथं ती पुन्हा एकत्र केली जातात, आवश्यक असेल तर क्रमाने लावली जातात. हे Dialogue: 0,0:06:02.79,0:06:08.89,Default,,0000,0000,0000,,एका दिवसात कोट्यावधीवेळा होतं, तुम्ही आणि इतर लोक मेल पाठवत असतील, वेब पेज पहात असतील, Dialogue: 0,0:06:08.89,0:06:13.87,Default,,0000,0000,0000,,किंवा व्हिडीओ चॅट करत असतील, मोबाईल अॅप वापरत असतील किंवा जर इंटरनेटवरची सेन्सर्स किंवा Dialogue: 0,0:06:13.87,0:06:20.93,Default,,0000,0000,0000,,डीव्हायसेस एकमेकांशी बोलत असतील तेव्हा.