WEBVTT 00:00:13.010 --> 00:00:15.680 या धड्याचं नाव आहे पॅरामीटर्स वापरून गाणं लिहिणं. 00:00:15.680 --> 00:00:18.350 आपण इथं काही गाणी लिहिणार आहोत. 00:00:18.350 --> 00:00:21.960 कधीकधी कोरस गाताना प्रत्येकवेळी थोडं थोडं वेगळं गावं लागतं. 00:00:21.960 --> 00:00:25.230 तुम्हाला ओल्ड मॅकडोनाल्ड हॅड अ फार्म आठवतंय का? 00:00:25.230 --> 00:00:27.350 प्रत्येक प्राण्यासाठी कोरस थोडासा वेगळा आहे. 00:00:27.350 --> 00:00:32.870 अँड ऑन दॅट फार्म, वि हॅड अ काऊ, इ-ॲ-इ-ॲ-ओ. 00:00:32.870 --> 00:00:40.190 प्रत्येक कोरसमधला थोडासा बदल आपण ज्याला पॅरामीटर्स म्हणतो त्यातून दाखवू शकतो. 00:00:40.190 --> 00:00:42.280 कधीकधी फंक्शनला पॅरामीटर्सची गरज असते. 00:00:42.280 --> 00:00:46.900 पॅरामीटर म्हणजे माहितीचा एक अतिरिक्त घटक, जो फंक्शनला पाठवून तुम्ही ते खास 00:00:46.900 --> 00:00:48.590 कारणासाठी कस्टमाईझ करू शकता. 00:00:48.590 --> 00:00:53.760 जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर आईसक्रिम संडेज करणार असता तेव्हा तुम्ही कॉम्प्युटर 00:00:53.760 --> 00:00:56.550 प्रोग्रॅममधल्या पॅरामीटर्ससारखीच प्रक्रिया वापरता. 00:00:56.550 --> 00:01:00.800 व्हॅनिला आईसक्रिमची डिस्क सगळ्या संडेजसाठी सारखीच असेल पण 00:01:00.800 --> 00:01:06.290 जेव्हा तुम्ही मित्रांना कोणती दोन टॉपिंग्ज आवडतील असे विचारता, तेव्हा तुम्हाला वेगवेगळी कॉम्बिनेशन्स 00:01:06.290 --> 00:01:10.760 मिळतील. टॉपिंग हे फंक्शनचं नाव आहे पण प्रत्येक टॉपिंग हा एक पॅरामीटर असतो. 00:01:10.760 --> 00:01:15.780 फंक्शन्स आणि पॅरामीटर्स एकत्र येऊन चांगले कॉम्प्युटर प्रोग्रॅम्स बनवतात आणि चांगल्या 00:01:15.780 --> 00:01:15.940 संडेजसुद्धा.