[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:13.01,0:00:15.68,Default,,0000,0000,0000,,या धड्याचं नाव आहे पॅरामीटर्स \Nवापरून गाणं लिहिणं. Dialogue: 0,0:00:15.68,0:00:18.35,Default,,0000,0000,0000,,आपण इथं काही गाणी लिहिणार आहोत. Dialogue: 0,0:00:18.35,0:00:21.96,Default,,0000,0000,0000,,कधीकधी कोरस गाताना प्रत्येकवेळी\Nथोडं थोडं वेगळं गावं लागतं. Dialogue: 0,0:00:21.96,0:00:25.23,Default,,0000,0000,0000,,तुम्हाला ओल्ड मॅकडोनाल्ड हॅड अ फार्म\Nआठवतंय का? Dialogue: 0,0:00:25.23,0:00:27.35,Default,,0000,0000,0000,,प्रत्येक प्राण्यासाठी कोरस थोडासा\Nवेगळा आहे. Dialogue: 0,0:00:27.35,0:00:32.87,Default,,0000,0000,0000,,अँड ऑन दॅट फार्म, वि हॅड अ काऊ, इ-ॲ-इ-ॲ-ओ. Dialogue: 0,0:00:32.87,0:00:40.19,Default,,0000,0000,0000,,प्रत्येक कोरसमधला थोडासा बदल आपण ज्याला पॅरामीटर्स म्हणतो त्यातून दाखवू शकतो. Dialogue: 0,0:00:40.19,0:00:42.28,Default,,0000,0000,0000,,कधीकधी फंक्शनला पॅरामीटर्सची गरज असते. Dialogue: 0,0:00:42.28,0:00:46.90,Default,,0000,0000,0000,,पॅरामीटर म्हणजे माहितीचा एक अतिरिक्त घटक, जो फंक्शनला पाठवून तुम्ही ते खास Dialogue: 0,0:00:46.90,0:00:48.59,Default,,0000,0000,0000,,कारणासाठी कस्टमाईझ करू शकता. Dialogue: 0,0:00:48.59,0:00:53.76,Default,,0000,0000,0000,,जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर आईसक्रिम संडेज करणार असता तेव्हा तुम्ही कॉम्प्युटर Dialogue: 0,0:00:53.76,0:00:56.55,Default,,0000,0000,0000,,प्रोग्रॅममधल्या पॅरामीटर्ससारखीच प्रक्रिया वापरता. Dialogue: 0,0:00:56.55,0:01:00.80,Default,,0000,0000,0000,,व्हॅनिला आईसक्रिमची डिस्क सगळ्या संडेजसाठी सारखीच असेल पण Dialogue: 0,0:01:00.80,0:01:06.29,Default,,0000,0000,0000,,जेव्हा तुम्ही मित्रांना कोणती दोन टॉपिंग्ज आवडतील असे विचारता, तेव्हा तुम्हाला वेगवेगळी कॉम्बिनेशन्स Dialogue: 0,0:01:06.29,0:01:10.76,Default,,0000,0000,0000,,मिळतील. टॉपिंग हे फंक्शनचं नाव आहे पण प्रत्येक\Nटॉपिंग हा एक पॅरामीटर असतो. Dialogue: 0,0:01:10.76,0:01:15.78,Default,,0000,0000,0000,,फंक्शन्स आणि पॅरामीटर्स एकत्र येऊन चांगले कॉम्प्युटर प्रोग्रॅम्स बनवतात आणि चांगल्या Dialogue: 0,0:01:15.78,0:01:15.94,Default,,0000,0000,0000,,संडेजसुद्धा.