WEBVTT 00:00:01.560 --> 00:00:04.135 हे एक ड्रिल नाही आहे 00:00:04.375 --> 00:00:06.651 माझे नाव ग्रेटा थन्बर्ग आहे 00:00:06.852 --> 00:00:10.212 आपण एका मोठ्या विलोपणाच्या सुरवातीमध्ये जगत आहोत 00:00:11.171 --> 00:00:13.612 आपले हवामान तुटत आहे 00:00:14.022 --> 00:00:18.217 माझ्या सारखी बालके आंदोलन करण्यासाठी त्यांचे शिक्षण सोडत आहेत 00:00:18.561 --> 00:00:20.897 पण आपण आजूनही हे सुधरवू शकतो 00:00:20.897 --> 00:00:22.963 तुम्ही अजूनही हे सूधरवू शकतात 00:00:23.372 --> 00:00:26.577 जगण्यासाठी, आपल्याला गरज आहे जीवाश्म इंधन जाळणे बंद करण्याची 00:00:27.217 --> 00:00:29.822 पण हे एकटे पुरेसे नाही राहणार 00:00:30.112 --> 00:00:32.692 पुष्कळ उपायांबद्दल बोलले जाते 00:00:32.692 --> 00:00:35.412 पण त्या उपायाबद्दल काय जे की बरोबर आपल्या समोर आहे 00:00:35.682 --> 00:00:38.112 मी माझ्या मित्र जॉर्जला स्पष्ट करू देईल 00:00:38.211 --> 00:00:42.721 तिकडे एक जादुई यंत्र आहे जे हवेतना कार्बन शोषून काढते 00:00:42.721 --> 00:00:44.418 किमत फार अल्प 00:00:44.418 --> 00:00:46.466 आणि स्वत्तहून उभारले जाते 00:00:46.576 --> 00:00:47.929 त्याला म्हणतात... 00:00:47.929 --> 00:00:48.872 एक झाड 00:00:48.952 --> 00:00:53.692 एक झाड हे एक नैसर्गिक हवामानाच्या उपायाचे उधाहरण आहे 00:00:53.692 --> 00:00:56.502 खारफुटी , पीट बॉग्स, जंगले, दलदले, समुद्रतळे, 00:00:56.502 --> 00:00:58.772 केल्प जंगल, दलदले, प्रवाळ भित्ती, 00:00:58.772 --> 00:01:02.692 ते हवेतून कार्बन घेतात आणि त्याला बंद करा 00:01:03.212 --> 00:01:07.883 निसर्ग एक साधन आहे जे की आपण आपले खंडित झालेले हवामान दुरूस्त करण्यासाठी वापरू शकतो 00:01:08.502 --> 00:01:12.325 ही नैसर्गिक हवामानाची उपाय प्रचंड फरक करू शकतात 00:01:12.325 --> 00:01:14.012 खूपच छान, बरोबर? 00:01:14.222 --> 00:01:17.622 पण फक्त तेव्हा जेव्हा आपण जीवाश्म इंधंनांना जमिनीमध्ये राहू देऊ 00:01:19.702 --> 00:01:21.892 येथे विचित्र भाग आहे 00:01:21.892 --> 00:01:24.402 बरोबर आता आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहोत 00:01:25.744 --> 00:01:30.548 आपण जागतिक जीवाश्म इंधनांच्या सबसिडिंवर १००० पट अधिक खर्च करतो 00:01:30.548 --> 00:01:32.842 नैसर्गिक आधारित उपायांच्या एवजी 00:01:32.842 --> 00:01:35.377 नैसर्गिक हवामानाच्या उपायांना केवळ २% मिळते 00:01:35.377 --> 00:01:39.053 संपूर्ण पैस्यातून जे की हवामान बिघाडाच्या हाताळणीसाठी वापरले जाते 00:01:39.394 --> 00:01:41.021 हे तुमचे पैसे आहेत 00:01:41.021 --> 00:01:43.468 हा तुमचा कर आहे आणि तुमची बचत 00:01:43.773 --> 00:01:44.958 आणखी जासता विचित्र 00:01:44.958 --> 00:01:47.211 बरोबर आता जेव्हा आपल्याला निसर्गाची सर्वात जास्त गरज आहे 00:01:47.211 --> 00:01:50.094 आपण पूर्वीपेक्षा वेगवान गतीने तिला नष्ट करत आहोत 00:01:50.094 --> 00:01:54.228 जवळजवळ २०० प्रजाती लुप्त होऊन जात आहेत प्रत्येक एके दिवशी 00:01:54.462 --> 00:01:57.050 पुष्कळसा आर्क्टिक बरफा गेला आहे 00:01:57.050 --> 00:01:59.029 पुष्कळसे आपले जंगली प्राणी चालले गेले आहेत 00:01:59.029 --> 00:02:01.012 पुष्कळसी आपली माती चालली गेली आहे 00:02:01.012 --> 00:02:02.813 मग आपण काय केले पाहिजे? 00:02:02.813 --> 00:02:04.374 तुम्ही काय केले पाहिजे 00:02:04.374 --> 00:02:05.458 हे सोपपे आहे 00:02:05.458 --> 00:02:06.225 आपल्याला गरज आहे 00:02:06.225 --> 00:02:07.429 रक्षण 00:02:07.429 --> 00:02:08.501 पुनर्संचयित 00:02:08.501 --> 00:02:09.513 निधी जमा करण्याची 00:02:10.084 --> 00:02:11.198 रक्षण करा 00:02:11.198 --> 00:02:13.325 उष्णकटिबंधीय जंगले कापली जात आहेत 00:02:13.325 --> 00:02:16.153 प्रती मिनीटला ३० फूटबॉल खेळपटयांच्या दरात. 00:02:16.153 --> 00:02:18.679 जेथे निसर्ग काहीतरी महत्वपूर्ण करत आहे 00:02:18.679 --> 00:02:20.505 आपण त्याचे रक्षण केलेच पाहिजे 00:02:20.505 --> 00:02:21.878 पुनर्संचयित करा 00:02:21.878 --> 00:02:24.581 आपल्या ग्रहाचे पुष्कळ नुकसान झाले आहे 00:02:24.581 --> 00:02:26.581 पण निसर्ग पुनरुत्पादन करू शकतो 00:02:26.581 --> 00:02:30.042 आणि आपण परिसंस्थांना परत उसळी मारण्यास मदत करू शकतो 00:02:31.051 --> 00:02:31.881 निधी जमा करा 00:02:32.702 --> 00:02:36.172 ज्या गोष्टी निसर्ग नष्ट करतात त्यांची निधी बंद करण्याची गरज आहे 00:02:36.172 --> 00:02:38.412 आणि ज्या गोष्टी याची मदत करतात त्यांना पैसे द्या 00:02:39.112 --> 00:02:40.756 ते इतके सोपे आहे 00:02:40.756 --> 00:02:42.018 रक्षण करा 00:02:42.018 --> 00:02:43.044 पुनर्संचयित करा 00:02:43.044 --> 00:02:43.801 निधी जमा करा 00:02:44.502 --> 00:02:46.452 हे सर्वत्र घडू शकते 00:02:46.452 --> 00:02:49.727 पुष्कळ लोकं आधीच नैसर्गिक हवामानाच्या उपायांचा वापर करत आहेत 00:02:49.887 --> 00:02:52.652 आपल्याला हे मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे 00:02:52.952 --> 00:02:54.672 तुम्ही याचा भाग बानु शकतात 00:02:55.372 --> 00:02:57.771 जे लोकं निसर्गाचे रक्षण करतात त्यांना मत द्या 00:02:58.131 --> 00:02:59.611 हा विडियो शेअर करा 00:02:59.611 --> 00:03:00.621 याबद्दल बोला 00:03:01.051 --> 00:03:03.816 संपूर्ण जगात आश्चर्यकारक आंदोलने आहेत 00:03:03.816 --> 00:03:04.933 निसर्गासाठी लढत आहेत 00:03:05.313 --> 00:03:06.171 त्यांच्यात सामील व्हा 00:03:13.842 --> 00:03:15.768 सर्वकाही मोजले जाते 00:03:17.918 --> 00:03:19.915 तुम्ही काय करतात, मोजले जाते. 00:03:23.375 --> 00:03:25.410 हा चित्रपट पुनर्वापर केलेल्या फुटेज पासून बनवलेला आहे 00:03:25.410 --> 00:03:27.307 शून्य उड्डाण आणि शून्य निव्वळ कार्बन सह 00:03:27.307 --> 00:03:28.767 कृपया घ्या आणि त्याचा पुनर्वापर करा