WEBVTT 00:00:00.001 --> 00:00:02.231 किती गर्वाची बाब आहे ही. 00:00:02.404 --> 00:00:06.602 मी खूप उत्साहित आहे. मला भेटण्यासाठी इथवर आल्याबद्दल खूप आभार. 00:00:06.775 --> 00:00:09.300 हो महोदय. मला निमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद राष्ट्रपती महोदय. 00:00:09.811 --> 00:00:12.473 सांग तर मग फ्रान्सिस. तुझा घोटा कसा आहे? 00:00:13.481 --> 00:00:18.418 - माझा घोटा? - मला सांगितलं गेलं होतं कि तो दुखावला गेला आहे. आता बरा आहे का तो? 00:00:19.621 --> 00:00:24.251 खरी बाब अशी आहे महोदय,कि तुम्ही तुमचा १०० टक्के खेळ नाही करू शकत.कोणत्याही परिस्थितीत. 00:00:24.426 --> 00:00:27.623 हो. खेळात आणि आयुष्यातही, काय? 00:00:27.796 --> 00:00:29.661 - होय महोदय. - बस. 00:00:30.599 --> 00:00:33.898 तू हि खुर्ची घे. प्रकाशाने माझे डोळे दुखतात. 00:00:37.572 --> 00:00:42.532 सौ ब्रिट्स. तुम्ही माझ्या आयुष्यातला तेजस्वी प्रकाश आहात. 00:00:42.711 --> 00:00:44.508 होय महोदय. 00:00:44.679 --> 00:00:49.116 सौ ब्रिट्स,हे आहेत फ्रान्सिस पीएनार. स्प्रिंगबॉक चे कर्णधार. 00:00:52.621 --> 00:00:54.111 मी ओतू महोदय. 00:00:54.289 --> 00:00:57.156 नाही,नाही,मला ते स्वतः करायला आवडेल. 00:00:57.325 --> 00:01:00.158 धन्यवाद,सौ ब्रिट्स. 00:01:02.004 --> 00:01:04.582 तुला चहा कसा आवडेल फ्रान्सिस? 00:01:04.630 --> 00:01:07.027 कृपया, फक्त दूध. 00:01:08.180 --> 00:01:11.539 इंग्रजांनी आपल्याला पुष्कळ गोष्टी दिल्या... 00:01:11.706 --> 00:01:14.038 रग्बी पकडून. 00:01:14.442 --> 00:01:20.381 पण दुपारचा चहा. तो सर्वोत्तम आहे. 00:01:20.548 --> 00:01:22.482 हे घ्या. 00:01:23.018 --> 00:01:24.110 धन्यवाद महोदय. 00:01:24.653 --> 00:01:27.781 तुमचे काम अतिशय अवघड आहे. 00:01:28.156 --> 00:01:29.680 माझे काम? 00:01:30.856 --> 00:01:32.816 मी व्यापार करतो महोदय. 00:01:32.994 --> 00:01:35.462 स्प्रिंगबॉक चे कर्णधार. 00:01:36.197 --> 00:01:38.995 एक अतिशय अवघड काम. 00:01:39.177 --> 00:01:41.467 तुमच्या कामापेक्षा नाही. राष्ट्रपती महोदय. 00:01:43.138 --> 00:01:48.376 माझे काम करताना कुणी माझे डोके फोडण्याचा प्रयत्न करीत नाही. 00:01:48.493 --> 00:01:49.937 होय महोदय. 00:01:50.111 --> 00:01:52.375 सांग तर मग फ्रान्सिस... 00:01:53.048 --> 00:01:56.074 तुझं नेतृत्वा बद्दलच तत्वज्ञान काय आहे? 00:01:56.251 --> 00:02:00.085 तू तुझ्या संघाला सर्वत्तोम खेळण्यासाठी प्रेरणा कशी देतोस? 00:02:01.389 --> 00:02:04.654 उदाहरणातून.मी नेहमीच उदाहरणातून नेतृत्व करण्याचा विचार केलाय महोदय. 00:02:04.826 --> 00:02:08.660 बरोबर. हे एकदम बरोबर आहे. 00:02:08.830 --> 00:02:13.597 पण त्यांना त्यांच्या क्षमतेपेक्षा चांगलं करण्यास कसं प्रेरित करायचं? 00:02:13.768 --> 00:02:15.861 ते मला अतिशय अवघड वाटतं. 00:02:17.038 --> 00:02:19.632 प्रेरणा कदाचित. 00:02:19.841 --> 00:02:24.676 आपण स्वतःला उच्चतम करण्याची प्रेरणा कशी देतो, जेव्हा त्याहून कमी क्षम्य नसेल? 00:02:25.580 --> 00:02:29.414 आपण आपल्या आजूबाजूच्या प्रत्येकाला प्रेरणा कशी देऊ शकतो? 00:02:30.251 --> 00:02:33.846 मला वाटतं -इतरांच्या कामातुन 00:02:36.191 --> 00:02:38.386 रॉबेन बेटावर ... 00:02:38.960 --> 00:02:42.191 जेव्हा गोष्टी अतिशय वाईट होत्या, 00:02:43.031 --> 00:02:45.295 मला एका कवितेतून प्रेरणा मिळाली. 00:02:46.034 --> 00:02:49.731 कविता? एक व्हिक्टोरिया कालीन कविता. 00:02:50.805 --> 00:02:52.705 फक्त शब्द. 00:02:53.308 --> 00:02:59.474 पण त्यांनी मला उभं राहण्यास मदत केली जेव्हा मला फक्त पडून राहावंसं वाटत होतं. 00:03:01.783 --> 00:03:04.479 पण तू इतका दूर एका वृद्ध माणसाला ऐकायला आलेला नाहीस... 00:03:04.652 --> 00:03:06.279 निरर्थक गोष्टींविषयी. 00:03:06.454 --> 00:03:09.423 नाही, नाही, राष्ट्रपती महोदय. मला अर्थ दिसतोय त्याच्यात. 00:03:10.892 --> 00:03:14.794 अतिशय महत्वाच्या सामन्याच्या दिवशी जसे कि एक कसोटी सामना, 00:03:14.963 --> 00:03:18.990 बस मधून मैदानाकडे जाताना कुणीच बोलत नाही. 00:03:19.401 --> 00:03:23.895 हो.ते सर्व तयारी करत असतात. बरोबर. 00:03:24.072 --> 00:03:28.941 पण जेव्हा मला वाटत कि आम्ही तयार आहोत, मी चालकाला गाणं लावायला सांगतो. 00:03:29.110 --> 00:03:32.079 जे मी निवडलं आहे. जे आम्हाला सर्वांना माहित आहे. 00:03:33.181 --> 00:03:35.775 आणि आम्ही सर्व मिळून ते शब्द ऐकतो. 00:03:36.558 --> 00:03:38.346 आणि त्याची मदत होते. 00:03:40.088 --> 00:03:47.251 मला आठवतं जेव्हा १९९२ च्या ऑलिम्पिकला मला बार्सिलोनाला बोलावलं होतं. 00:03:48.263 --> 00:03:52.927 मैदानातील सर्वांनी माझं गाण्याने स्वागत केलं होतं. 00:03:53.535 --> 00:03:56.129 त्या वेळी, भविष्य, 00:03:56.304 --> 00:04:00.434 आपलं सर्वांच भविष्य उदास वाटत होतं. 00:04:01.176 --> 00:04:06.910 पण ते गाणं संपूर्ण जगातील लोकांच्या आवाजात ऐकताना... 00:04:07.082 --> 00:04:10.779 मला दक्षिण आफ्रिकीय असल्याचा अभिमान वाटला होता. 00:04:11.119 --> 00:04:15.215 त्याने मला घरी येऊन चांगलं काम करण्याची प्रेरणा दिली. 00:04:15.857 --> 00:04:19.793 मला स्वतःकडून जास्त अपेक्षा दिल्या. 00:04:20.462 --> 00:04:23.056 विचारू शकतो, कुठलं गाणं होतं ते महोदय? 00:04:23.231 --> 00:04:28.168 देवा आफ्रिकेला आशीर्वाद दे.(Nkosi sikelel' iAfrika) 00:04:29.370 --> 00:04:32.066 अतिशय प्रेरणादायी गाणं आहे ते. 00:04:33.408 --> 00:04:36.935 आपल्याला प्रेरणा हवी आहे फ्रान्सिस. 00:04:37.378 --> 00:04:41.144 कारण आपल्या देशाच्या निर्मिती करताना... 00:04:41.382 --> 00:04:45.910 आपण स्वतःच्या अपेक्षांच्या सीमा पार करायला हव्यात.