0:00:00.001,0:00:02.231 किती गर्वाची बाब आहे ही. 0:00:02.404,0:00:06.602 मी खूप उत्साहित आहे. [br]मला भेटण्यासाठी इथवर आल्याबद्दल खूप आभार. 0:00:06.775,0:00:09.300 हो महोदय. [br]मला निमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद राष्ट्रपती महोदय. 0:00:09.811,0:00:12.473 सांग तर मग फ्रान्सिस.[br]तुझा घोटा कसा आहे? 0:00:13.481,0:00:18.418 - माझा घोटा?[br]- मला सांगितलं गेलं होतं कि तो दुखावला गेला आहे.[br]आता बरा आहे का तो? 0:00:19.621,0:00:24.251 खरी बाब अशी आहे महोदय,कि तुम्ही तुमचा १०० टक्के [br]खेळ नाही करू शकत.कोणत्याही परिस्थितीत. 0:00:24.426,0:00:27.623 हो. खेळात आणि आयुष्यातही, काय? 0:00:27.796,0:00:29.661 - होय महोदय. [br]- बस. 0:00:30.599,0:00:33.898 तू हि खुर्ची घे.[br]प्रकाशाने माझे डोळे दुखतात. 0:00:37.572,0:00:42.532 सौ ब्रिट्स.[br]तुम्ही माझ्या आयुष्यातला तेजस्वी प्रकाश आहात. 0:00:42.711,0:00:44.508 होय महोदय. 0:00:44.679,0:00:49.116 सौ ब्रिट्स,हे आहेत फ्रान्सिस पीएनार. [br]स्प्रिंगबॉक चे कर्णधार. 0:00:52.621,0:00:54.111 मी ओतू महोदय. 0:00:54.289,0:00:57.156 नाही,नाही,मला ते स्वतः करायला आवडेल. 0:00:57.325,0:01:00.158 धन्यवाद,सौ ब्रिट्स. 0:01:02.004,0:01:04.582 तुला चहा कसा आवडेल फ्रान्सिस? 0:01:04.630,0:01:07.027 कृपया, फक्त दूध. 0:01:08.180,0:01:11.539 इंग्रजांनी आपल्याला पुष्कळ गोष्टी दिल्या... 0:01:11.706,0:01:14.038 रग्बी पकडून. 0:01:14.442,0:01:20.381 पण दुपारचा चहा. [br]तो सर्वोत्तम आहे. 0:01:20.548,0:01:22.482 हे घ्या. 0:01:23.018,0:01:24.110 धन्यवाद महोदय. 0:01:24.653,0:01:27.781 तुमचे काम अतिशय अवघड आहे. 0:01:28.156,0:01:29.680 माझे काम? 0:01:30.856,0:01:32.816 मी व्यापार करतो महोदय. 0:01:32.994,0:01:35.462 स्प्रिंगबॉक चे कर्णधार. 0:01:36.197,0:01:38.995 एक अतिशय अवघड काम. 0:01:39.177,0:01:41.467 तुमच्या कामापेक्षा नाही.[br]राष्ट्रपती महोदय. 0:01:43.138,0:01:48.376 माझे काम करताना कुणी माझे [br]डोके फोडण्याचा प्रयत्न करीत नाही. 0:01:48.493,0:01:49.937 होय महोदय. 0:01:50.111,0:01:52.375 सांग तर मग फ्रान्सिस... 0:01:53.048,0:01:56.074 तुझं नेतृत्वा बद्दलच तत्वज्ञान काय आहे? 0:01:56.251,0:02:00.085 तू तुझ्या संघाला सर्वत्तोम खेळण्यासाठी प्रेरणा कशी देतोस? 0:02:01.389,0:02:04.654 उदाहरणातून.मी नेहमीच उदाहरणातून [br]नेतृत्व करण्याचा विचार केलाय महोदय. 0:02:04.826,0:02:08.660 बरोबर.[br]हे एकदम बरोबर आहे. 0:02:08.830,0:02:13.597 पण त्यांना त्यांच्या क्षमतेपेक्षा चांगलं [br]करण्यास कसं प्रेरित करायचं? 0:02:13.768,0:02:15.861 ते मला अतिशय अवघड वाटतं. 0:02:17.038,0:02:19.632 प्रेरणा कदाचित. 0:02:19.841,0:02:24.676 आपण स्वतःला उच्चतम करण्याची प्रेरणा कशी देतो, [br]जेव्हा त्याहून कमी क्षम्य नसेल? 0:02:25.580,0:02:29.414 आपण आपल्या आजूबाजूच्या प्रत्येकाला प्रेरणा कशी देऊ शकतो? 0:02:30.251,0:02:33.846 मला वाटतं -इतरांच्या कामातुन 0:02:36.191,0:02:38.386 रॉबेन बेटावर ... 0:02:38.960,0:02:42.191 जेव्हा गोष्टी अतिशय वाईट होत्या, 0:02:43.031,0:02:45.295 मला एका कवितेतून प्रेरणा मिळाली. 0:02:46.034,0:02:49.731 कविता?[br]एक व्हिक्टोरिया कालीन कविता. 0:02:50.805,0:02:52.705 फक्त शब्द. 0:02:53.308,0:02:59.474 पण त्यांनी मला उभं राहण्यास मदत केली [br]जेव्हा मला फक्त पडून राहावंसं वाटत होतं. 0:03:01.783,0:03:04.479 पण तू इतका दूर एका वृद्ध माणसाला ऐकायला आलेला नाहीस... 0:03:04.652,0:03:06.279 निरर्थक गोष्टींविषयी. 0:03:06.454,0:03:09.423 नाही, नाही, राष्ट्रपती महोदय. [br]मला अर्थ दिसतोय त्याच्यात. 0:03:10.892,0:03:14.794 अतिशय महत्वाच्या सामन्याच्या दिवशी जसे कि एक कसोटी सामना, 0:03:14.963,0:03:18.990 बस मधून मैदानाकडे जाताना कुणीच बोलत नाही. 0:03:19.401,0:03:23.895 हो.ते सर्व तयारी करत असतात. [br]बरोबर. 0:03:24.072,0:03:28.941 पण जेव्हा मला वाटत कि आम्ही तयार आहोत,[br]मी चालकाला गाणं लावायला सांगतो. 0:03:29.110,0:03:32.079 जे मी निवडलं आहे. जे आम्हाला सर्वांना माहित आहे. 0:03:33.181,0:03:35.775 आणि आम्ही सर्व मिळून ते शब्द ऐकतो. 0:03:36.558,0:03:38.346 आणि त्याची मदत होते. 0:03:40.088,0:03:47.251 मला आठवतं जेव्हा १९९२ च्या ऑलिम्पिकला [br]मला बार्सिलोनाला बोलावलं होतं. 0:03:48.263,0:03:52.927 मैदानातील सर्वांनी माझं गाण्याने स्वागत केलं होतं. 0:03:53.535,0:03:56.129 त्या वेळी, भविष्य, 0:03:56.304,0:04:00.434 आपलं सर्वांच भविष्य उदास वाटत होतं. 0:04:01.176,0:04:06.910 पण ते गाणं संपूर्ण जगातील लोकांच्या आवाजात ऐकताना... 0:04:07.082,0:04:10.779 मला दक्षिण आफ्रिकीय असल्याचा अभिमान वाटला होता. 0:04:11.119,0:04:15.215 त्याने मला घरी येऊन चांगलं काम करण्याची प्रेरणा दिली. 0:04:15.857,0:04:19.793 मला स्वतःकडून जास्त अपेक्षा दिल्या. 0:04:20.462,0:04:23.056 विचारू शकतो, कुठलं गाणं होतं ते महोदय? 0:04:23.231,0:04:28.168 देवा आफ्रिकेला आशीर्वाद दे.(Nkosi sikelel' iAfrika) 0:04:29.370,0:04:32.066 अतिशय प्रेरणादायी गाणं आहे ते. 0:04:33.408,0:04:36.935 आपल्याला प्रेरणा हवी आहे फ्रान्सिस. 0:04:37.378,0:04:41.144 कारण आपल्या देशाच्या निर्मिती करताना... 0:04:41.382,0:04:45.910 आपण स्वतःच्या अपेक्षांच्या सीमा पार करायला हव्यात.