अपरिमित प्रेम
हृदयात भरून आहे तुझ्याबद्दल .
माझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी तुला
परमेश्वराकडे मागतो,.
तू एखादी शापित वाटतेस
शापित वाटतेस मला .
जेव्हा दूर जातेस .
तुझी शपथ
तुझी शपथ
तुझी शपथ
माझ्या हृदयाला तुझीच आस लागून आहे .
प्रतारणा नको करूस .
मला तुझी ओढ लागली
हा माझा दोष नाही.
तुझ्याविना जगणे अशक्य
प्रत्येक प्रठ्नेत मी तुलाच मागत असतो .
मला शापित वाटते
जेव्हा तू दूर जातेस .
शपथ तुझी .
खरेच तुझी शपथ
तुझी शपथ