[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:03.70,0:00:05.60,Default,,0000,0000,0000,,मी आठवीत असताना प्रोग्रॅमिंग शिकलो. Dialogue: 0,0:00:05.70,0:00:07.00,Default,,0000,0000,0000,,मी आधी हिरवं वर्तुळ काढायला शिकले Dialogue: 0,0:00:07.00,0:00:10.50,Default,,0000,0000,0000,,आणि स्क्रीनवर एक लाल चौरस दिसला. Dialogue: 0,0:00:10.70,0:00:13.40,Default,,0000,0000,0000,,आपण फक्त हे धडे शिकतो आणि ते फार नसतात, Dialogue: 0,0:00:13.40,0:00:16.40,Default,,0000,0000,0000,,आणि मग अशी वेळ येते की आपण जवळ जवळ \Nकाय पाहिजे ते करू शकतो. Dialogue: 0,0:00:17.70,0:00:22.33,Default,,0000,0000,0000,,कॉम्प्युटर सायन्स म्हणजे फक्त कॉम्प्युटर कसा \Nकाम करतो आणि कसा विचार करतो, हे शिकणं. Dialogue: 0,0:00:22.33,0:00:24.70,Default,,0000,0000,0000,,मग आपण त्याला नवीन गोष्टी करायला \Nशिकवू शकतो. Dialogue: 0,0:00:24.80,0:00:28.10,Default,,0000,0000,0000,,हल्ली कॉम्प्युटर सायन्समध्ये आपण अनेक अद्भुत \Nगोष्टी करू शकतो. Dialogue: 0,0:00:28.20,0:00:31.20,Default,,0000,0000,0000,,मला वाटतं, ही सुपर पॉवरच्या सगळ्यात \Nजवळची गोष्ट आहे . Dialogue: 0,0:00:31.30,0:00:34.20,Default,,0000,0000,0000,,(तान्या: कॉम्प्युटर सायन्स विद्यार्थिनी) पुढच्या\Nतासाभरात आपण एक गेम खेळणार आहोत Dialogue: 0,0:00:34.20,0:00:36.00,Default,,0000,0000,0000,,त्यातून तुम्ही प्रोग्रॅमिंगच्या मूलभूत\Nसंकल्पना शिकाल. Dialogue: 0,0:00:36.00,0:00:39.50,Default,,0000,0000,0000,,सामान्यपणे प्रोग्रॅमिंगमध्ये सगळं टेक्स्ट असतं\Nपण आपण ब्लॉकली वापरणार आहोत, Dialogue: 0,0:00:39.60,0:00:43.20,Default,,0000,0000,0000,,यामध्ये व्हिज्युअल ब्लॉक्स वापरले आहेत. \Nते ओढून आणि सोडून आपण प्रोग्रॅम्स लिहू शकतो. Dialogue: 0,0:00:43.20,0:00:46.00,Default,,0000,0000,0000,,त्यात तुम्ही खरंतर कोडच तयार करत असता. Dialogue: 0,0:00:46.00,0:00:49.40,Default,,0000,0000,0000,,सुरुवातीला आपण एका प्रोग्रॅमचा कोड \Nलिहीणार आहोत, तो वापरून Dialogue: 0,0:00:49.40,0:00:54.00,Default,,0000,0000,0000,,हा अँग्री बर्ड या चक्रव्यूहामध्ये जाईल आणि \Nत्याची अंडी चोरणाऱ्या दुष्ट डुकराला पकडेल. Dialogue: 0,0:00:54.00,0:00:56.60,Default,,0000,0000,0000,,ब्लॉकलीचे तीन मुख्य भाग आहेत. Dialogue: 0,0:00:56.60,0:01:00.00,Default,,0000,0000,0000,,डावीकडे बर्डचा चक्रव्यूह आहे, इथे तुमचा \Nप्रोग्रॅम रन होईल. Dialogue: 0,0:01:00.00,0:01:04.00,Default,,0000,0000,0000,,प्रत्येक पातळीसाठीच्या सूचना \Nचक्रव्यूहाखाली दिलेल्या आहेत. Dialogue: 0,0:01:04.00,0:01:06.00,Default,,0000,0000,0000,,मधला भाग म्हणजे टूलबॉक्स. Dialogue: 0,0:01:06.00,0:01:10.20,Default,,0000,0000,0000,,आणि यातला प्रत्येक ब्लॉक म्हणजे एक कमांड\Nआहे, जी बर्डला समजू शकते. Dialogue: 0,0:01:10.20,0:01:13.00,Default,,0000,0000,0000,,उजवीकडचा पांढरा भाग म्हणजे वर्कस्पेस. Dialogue: 0,0:01:13.00,0:01:15.10,Default,,0000,0000,0000,,आणि इथे आपण आपला प्रोग्रॅम \Nतयार करणार आहोत. Dialogue: 0,0:01:15.10,0:01:21.00,Default,,0000,0000,0000,,मी "move" ब्लॉक वर्कस्पेसमध्ये ओढला \Nआणि "run" बटण दाबले, तर काय होतं? Dialogue: 0,0:01:21.00,0:01:23.50,Default,,0000,0000,0000,,बर्ड ग्रीडवर एक बॉक्स पुढे जातो. Dialogue: 0,0:01:23.50,0:01:28.00,Default,,0000,0000,0000,,आणि एक बॉक्स पुढे गेल्यावर मला बर्डला\Nकाही करायला लावायचं असेल तर? Dialogue: 0,0:01:28.00,0:01:30.30,Default,,0000,0000,0000,,मी आपल्या प्रोग्रॅममध्ये अजून एक \Nब्लॉक जोडू शकते. Dialogue: 0,0:01:30.30,0:01:33.90,Default,,0000,0000,0000,,मी "turn right" ब्लॉक निवडणार आहे \Nआणि तो माझ्या "move" ब्लॉकखाली Dialogue: 0,0:01:33.90,0:01:37.00,Default,,0000,0000,0000,,ओढणार आहे , पिवळा बाण येईपर्यंत Dialogue: 0,0:01:37.00,0:01:41.00,Default,,0000,0000,0000,,आणि मग मी तो सोडून देईन आणि दोन्ही ब्लॉक्स\Nएकमेकांना जोडले जातील. Dialogue: 0,0:01:41.00,0:01:45.00,Default,,0000,0000,0000,,मी पुन्हा "run" दाबल्यावर, बर्ड\Nस्टॅकमधल्या कमांड्स वर ते खाली Dialogue: 0,0:01:45.00,0:01:47.00,Default,,0000,0000,0000,,या क्रमाने आपल्या वर्कस्पेसमध्ये करेल. Dialogue: 0,0:01:47.00,0:01:49.00,Default,,0000,0000,0000,,जर तुम्हाला कधी ब्लॉक काढून टाकायचा \Nअसेल तर Dialogue: 0,0:01:49.00,0:01:52.00,Default,,0000,0000,0000,,तो स्टॅकमधून काढून ट्रॅश कॅनमध्ये टाका. Dialogue: 0,0:01:52.00,0:01:57.80,Default,,0000,0000,0000,,"run" बटण दाबल्यावर, तुम्ही नेहमी "reset"\Nबटण दाबून बर्डला पुन्हा सुरुवातीला नेऊ शकता. Dialogue: 0,0:01:57.80,0:01:59.50,Default,,0000,0000,0000,,चला, आता त्या डुकरांना पकडूया!