0:00:03.700,0:00:05.600 मी आठवीत असताना प्रोग्रॅमिंग शिकले. 0:00:05.700,0:00:07.000 मी आधी हिरवं वर्तुळ काढायला शिकले 0:00:07.000,0:00:10.500 आणि स्क्रीनवर एक लाल चौरस दिसला. 0:00:10.700,0:00:13.400 आपण हे धडे शिकतो आणि ते फार नसतात, 0:00:13.400,0:00:16.400 आणि मग अशी वेळ येते की आपण जवळ जवळ [br]काय पाहिजे ते करू शकतो. 0:00:17.700,0:00:22.330 संगणक शास्त्र म्हणजे फक्त कॉम्प्युटर कसा [br]काम करतो आणि कसा विचार करतो, हे शिकणं 0:00:22.330,0:00:24.700 मग आपण त्याला नवीन गोष्टी करायला [br]शिकवू शकतो. 0:00:24.800,0:00:28.100 हल्ली संगणक शास्त्रात आपण अनेक अद्भुत [br]गोष्टी करू शकतो. 0:00:28.200,0:00:31.200 मला वाटतं, ही सुपर पॉवरच्या सगळ्यात [br]जवळची गोष्ट आहे . 0:00:31.300,0:00:34.200 (तान्या: संगणक शास्त्र विद्यार्थिनी) पुढच्या[br]तासाभरात आपण एक गेम खेळणार आहोत 0:00:34.200,0:00:36.000 त्यातून तुम्ही प्रोग्रॅमिंगच्या मूलभूत[br]संकल्पना शिकाल. 0:00:36.000,0:00:39.500 सामान्यपणे प्रोग्रॅमिंगमध्ये सगळं टेक्स्ट असतं[br]पण आपण ब्लॉकली वापरणार आहोत, 0:00:39.600,0:00:43.200 यामध्ये व्हिज्युअल ब्लॉक्स वापरले आहेत. [br]ते ओढून आणि सोडून आपण प्रोग्रॅम्स लिहू शकतो. 0:00:43.200,0:00:46.000 त्यात तुम्ही खरंतर कोडच तयार करत असता. 0:00:46.000,0:00:49.400 सुरुवातीला आपण एका प्रोग्रॅमचा कोड [br]लिहीणार आहोत, तो वापरून 0:00:49.400,0:00:54.000 हा अँग्री बर्ड या चक्रव्यूहामध्ये जाईल आणि [br]त्याची अंडी चोरणाऱ्या दुष्ट डुकराला पकडेल. 0:00:54.000,0:00:56.600 ब्लॉकलीचे तीन मुख्य भाग आहेत. 0:00:56.600,0:01:00.000 डावीकडे बर्डचा चक्रव्यूह आहे, इथे तुमचा [br]प्रोग्रॅम रन होईल. 0:01:00.000,0:01:04.000 प्रत्येक पातळीसाठीच्या सूचना [br]चक्रव्यूहाखाली दिलेल्या आहेत. 0:01:04.000,0:01:06.000 मधला भाग म्हणजे टूलबॉक्स. 0:01:06.000,0:01:10.200 आणि यातला प्रत्येक ब्लॉक म्हणजे एक कमांड[br]आहे, जी बर्डला समजू शकते. 0:01:10.200,0:01:13.000 उजवीकडचा पांढरा भाग म्हणजे वर्कस्पेस. 0:01:13.000,0:01:15.100 आणि इथे आपण आपला प्रोग्रॅम [br]तयार करणार आहोत. 0:01:15.100,0:01:21.000 मी "move" ब्लॉक वर्कस्पेसमध्ये ओढला [br]आणि "run" बटण दाबले, तर काय होतं? 0:01:21.000,0:01:23.500 बर्ड ग्रीडवर एक बॉक्स पुढे जातो. 0:01:23.500,0:01:28.000 आणि एक बॉक्स पुढे गेल्यावर मला बर्डला[br]काही करायला लावायचं असेल तर? 0:01:28.000,0:01:30.300 मी आपल्या प्रोग्रॅममध्ये अजून एक [br]ब्लॉक जोडू शकते. 0:01:30.300,0:01:33.900 मी "turn right" ब्लॉक निवडणार आहे [br]आणि तो माझ्या "move" ब्लॉकखाली 0:01:33.900,0:01:37.000 ओढणार आहे , पिवळा बाण येईपर्यंत 0:01:37.000,0:01:41.000 आणि मग मी तो सोडून देईन आणि दोन्ही ब्लॉक्स[br]एकमेकांना जोडले जातील. 0:01:41.000,0:01:45.000 मी पुन्हा "run" दाबल्यावर, बर्ड[br]स्टॅकमधल्या कमांड्स वर ते खाली 0:01:45.000,0:01:47.000 या क्रमाने आपल्या वर्कस्पेसमध्ये करेल. 0:01:47.000,0:01:49.000 जर तुम्हाला कधी ब्लॉक काढून टाकायचा [br]असेल तर 0:01:49.000,0:01:52.000 तो स्टॅकमधून काढून ट्रॅश कॅनमध्ये टाका. 0:01:52.000,0:01:57.800 "run" बटण दाबल्यावर, तुम्ही नेहमी "reset"[br]बटण दाबून बर्डला पुन्हा सुरुवातीला नेऊ शकता. 0:01:57.800,0:01:59.500 चला, आता त्या डुकरांना पकडूया!