WEBVTT 00:00:03.700 --> 00:00:05.600 मी आठवीत असताना प्रोग्रॅमिंग शिकले. 00:00:05.700 --> 00:00:07.000 मी आधी हिरवं वर्तुळ काढायला शिकले 00:00:07.000 --> 00:00:10.500 आणि स्क्रीनवर एक लाल चौरस दिसला. 00:00:10.700 --> 00:00:13.400 आपण हे धडे शिकतो आणि ते फार नसतात, 00:00:13.400 --> 00:00:16.400 आणि मग अशी वेळ येते की आपण जवळ जवळ काय पाहिजे ते करू शकतो. 00:00:17.700 --> 00:00:22.330 संगणक शास्त्र म्हणजे फक्त कॉम्प्युटर कसा काम करतो आणि कसा विचार करतो, हे शिकणं 00:00:22.330 --> 00:00:24.700 मग आपण त्याला नवीन गोष्टी करायला शिकवू शकतो. 00:00:24.800 --> 00:00:28.100 हल्ली संगणक शास्त्रात आपण अनेक अद्भुत गोष्टी करू शकतो. 00:00:28.200 --> 00:00:31.200 मला वाटतं, ही सुपर पॉवरच्या सगळ्यात जवळची गोष्ट आहे . 00:00:31.300 --> 00:00:34.200 (तान्या: संगणक शास्त्र विद्यार्थिनी) पुढच्या तासाभरात आपण एक गेम खेळणार आहोत 00:00:34.200 --> 00:00:36.000 त्यातून तुम्ही प्रोग्रॅमिंगच्या मूलभूत संकल्पना शिकाल. 00:00:36.000 --> 00:00:39.500 सामान्यपणे प्रोग्रॅमिंगमध्ये सगळं टेक्स्ट असतं पण आपण ब्लॉकली वापरणार आहोत, 00:00:39.600 --> 00:00:43.200 यामध्ये व्हिज्युअल ब्लॉक्स वापरले आहेत. ते ओढून आणि सोडून आपण प्रोग्रॅम्स लिहू शकतो. 00:00:43.200 --> 00:00:46.000 त्यात तुम्ही खरंतर कोडच तयार करत असता. 00:00:46.000 --> 00:00:49.400 सुरुवातीला आपण एका प्रोग्रॅमचा कोड लिहीणार आहोत, तो वापरून 00:00:49.400 --> 00:00:54.000 हा अँग्री बर्ड या भुलभुलैय्यामध्ये जाईल आणि त्याची अंडी चोरणाऱ्या डुकराला पकडेल. 00:00:54.000 --> 00:00:56.600 00:00:56.600 --> 00:01:00.000 00:01:00.000 --> 00:01:04.000 00:01:04.000 --> 00:01:06.000 00:01:06.000 --> 00:01:10.200 00:01:10.200 --> 00:01:13.000 00:01:13.000 --> 00:01:15.100 00:01:15.100 --> 00:01:21.000 00:01:21.000 --> 00:01:23.500 00:01:23.500 --> 00:01:28.000 00:01:28.000 --> 00:01:30.300 00:01:30.300 --> 00:01:33.900 00:01:33.900 --> 00:01:37.000 00:01:37.000 --> 00:01:41.000 00:01:41.000 --> 00:01:45.000 00:01:45.000 --> 00:01:47.000 00:01:47.000 --> 00:01:49.000 00:01:49.000 --> 00:01:52.000 00:01:52.000 --> 00:01:57.800 00:01:57.800 --> 00:01:59.500