1 00:00:03,700 --> 00:00:05,600 मी आठवीत असताना प्रोग्रॅमिंग शिकले. 2 00:00:05,700 --> 00:00:07,000 मी आधी हिरवं वर्तुळ काढायला शिकले 3 00:00:07,000 --> 00:00:10,500 आणि स्क्रीनवर एक लाल चौरस दिसला. 4 00:00:10,700 --> 00:00:13,400 आपण हे धडे शिकतो आणि ते फार नसतात, 5 00:00:13,400 --> 00:00:16,400 आणि मग अशी वेळ येते की आपण जवळ जवळ काय पाहिजे ते करू शकतो. 6 00:00:17,700 --> 00:00:22,330 संगणक शास्त्र म्हणजे फक्त कॉम्प्युटर कसा काम करतो आणि कसा विचार करतो, हे शिकणं 7 00:00:22,330 --> 00:00:24,700 मग आपण त्याला नवीन गोष्टी करायला शिकवू शकतो. 8 00:00:24,800 --> 00:00:28,100 हल्ली संगणक शास्त्रात आपण अनेक अद्भुत गोष्टी करू शकतो. 9 00:00:28,200 --> 00:00:31,200 मला वाटतं, ही सुपर पॉवरच्या सगळ्यात जवळची गोष्ट आहे . 10 00:00:31,300 --> 00:00:34,200 (तान्या: संगणक शास्त्र विद्यार्थिनी) पुढच्या तासाभरात आपण एक गेम खेळणार आहोत 11 00:00:34,200 --> 00:00:36,000 त्यातून तुम्ही प्रोग्रॅमिंगच्या मूलभूत संकल्पना शिकाल. 12 00:00:36,000 --> 00:00:39,500 सामान्यपणे प्रोग्रॅमिंगमध्ये सगळं टेक्स्ट असतं पण आपण ब्लॉकली वापरणार आहोत, 13 00:00:39,600 --> 00:00:43,200 यामध्ये व्हिज्युअल ब्लॉक्स वापरले आहेत. ते ओढून आणि सोडून आपण प्रोग्रॅम्स लिहू शकतो. 14 00:00:43,200 --> 00:00:46,000 त्यात तुम्ही खरंतर कोडच तयार करत असता. 15 00:00:46,000 --> 00:00:49,400 सुरुवातीला आपण एका प्रोग्रॅमचा कोड लिहीणार आहोत, तो वापरून 16 00:00:49,400 --> 00:00:54,000 हा अँग्री बर्ड या भुलभुलैय्यामध्ये जाईल आणि त्याची अंडी चोरणाऱ्या डुकराला पकडेल. 17 00:00:54,000 --> 00:00:56,600 18 00:00:56,600 --> 00:01:00,000 19 00:01:00,000 --> 00:01:04,000 20 00:01:04,000 --> 00:01:06,000 21 00:01:06,000 --> 00:01:10,200 22 00:01:10,200 --> 00:01:13,000 23 00:01:13,000 --> 00:01:15,100 24 00:01:15,100 --> 00:01:21,000 25 00:01:21,000 --> 00:01:23,500 26 00:01:23,500 --> 00:01:28,000 27 00:01:28,000 --> 00:01:30,300 28 00:01:30,300 --> 00:01:33,900 29 00:01:33,900 --> 00:01:37,000 30 00:01:37,000 --> 00:01:41,000 31 00:01:41,000 --> 00:01:45,000 32 00:01:45,000 --> 00:01:47,000 33 00:01:47,000 --> 00:01:49,000 34 00:01:49,000 --> 00:01:52,000 35 00:01:52,000 --> 00:01:57,800 36 00:01:57,800 --> 00:01:59,500