[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:02.28,0:00:09.28,Default,,0000,0000,0000,,मग, कितवीत आहेस तू? दुसरी. दहावी इयत्ता.\Nपहिली. मी आठवीत असताना प्रोग्रॅमिंग Dialogue: 0,0:00:09.82,0:00:16.53,Default,,0000,0000,0000,,करायला शिकलो. मी सहावीत असताना मला माझा\Nपहिला कॉम्प्युटर मिळाला. Dialogue: 0,0:00:16.53,0:00:21.49,Default,,0000,0000,0000,,मला लोकांच्या समस्या सोडवायला मजा येते. तुम्ही\Nस्वत:ला व्यक्त करू शकता, तुम्ही एखाद्या कल्पनेतून गोष्टी Dialogue: 0,0:00:21.49,0:00:26.93,Default,,0000,0000,0000,,बनवू शकता. कॉम्प्युटर सायन्स हा अनेक गोष्टींचा पाया आहे, ज्या गोष्टी महाविद्यालयीन विदयार्थी Dialogue: 0,0:00:26.93,0:00:31.40,Default,,0000,0000,0000,,आणि व्यावसायिक पुढची वीस किंवा तीस वर्षे\Nकरतील. मला प्रोग्रॅमिंग आवडतं कारण मला Dialogue: 0,0:00:31.40,0:00:36.99,Default,,0000,0000,0000,,लोकांना मदत करायला आवडतं. मला लोकांचं आयुष्य\Nसोपं करेल असं काहीतरी बनवण्याची संधी मिळते. Dialogue: 0,0:00:36.99,0:00:41.25,Default,,0000,0000,0000,,मला वाटतं, ही सुपर पॉवरच्या सगळ्यात जवळची\Nगोष्ट आहे. सुरुवात करणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. Dialogue: 0,0:00:41.25,0:00:47.71,Default,,0000,0000,0000,,मीसुद्धा नवशिकी आहे आणि तुम्ही माझ्याबरोबर\Nशिकावं असं मला वाटतं. Dialogue: 0,0:00:47.71,0:00:52.47,Default,,0000,0000,0000,,मी जॉन विची. मी पॉपकॅप गेम्सच्या संस्थापकांपैकी\Nएक आहे. आम्ही प्लांट्स व्हर्सेस झोम्बीज, बीज्वेल्ड, Dialogue: 0,0:00:52.47,0:00:57.67,Default,,0000,0000,0000,,आणि पेगल असे गेम्स तयार करतो. गेम्समध्ये तुमचा कोड किती परिपूर्ण आहे हे महत्त्वाचं नसतं तर तुमची Dialogue: 0,0:00:57.67,0:01:02.13,Default,,0000,0000,0000,,कला किती परिपूर्ण आहे, ते असतं. गेम कसा वाटतो आणि त्यात किती मजा येते आहे, हे महत्त्वाचं. त्याचा अंदाज Dialogue: 0,0:01:02.13,0:01:06.28,Default,,0000,0000,0000,,तुम्हाला प्रयत्न करून, करून बघून, शिकून आणि जुळवून घेऊन आणि गेम्स तयार करायची तुमची Dialogue: 0,0:01:06.28,0:01:11.17,Default,,0000,0000,0000,,स्वत:ची कौशल्ये पुन्हा पुन्हा वापरून येईल. तुमचा\Nकुठला आवडता व्हिडीओ गेम आहे का? आता आपण Dialogue: 0,0:01:11.17,0:01:17.11,Default,,0000,0000,0000,,प्ले लॅब वापरून तसेच गेम तयार करण्याच्या दिशेत एक पाऊल टाकणार आहोत. चांगल्या गेम्सना एक गोष्ट Dialogue: 0,0:01:17.11,0:01:22.83,Default,,0000,0000,0000,,असते. आणि गोष्टीमध्ये कलाकार असतात. कलाकार\Nबोलतात, हालचाल करतात, एकमेकांशी संवाद साधतात, Dialogue: 0,0:01:22.83,0:01:27.98,Default,,0000,0000,0000,,कधीकधी त्या गेम्सच्या नियमांनुसार स्कोअर पॉईंट्ससुद्धा असतात. आज आपण या सगळ्या गोष्टी Dialogue: 0,0:01:27.98,0:01:33.71,Default,,0000,0000,0000,,एक एक शिकणार आहोत, डिस्नेची अॅना, एल्सा, हिरो, बेमॅक्स, आणि रापुन्झेल अशा पात्रांबरोबर. आपण Dialogue: 0,0:01:33.71,0:01:39.50,Default,,0000,0000,0000,,अगदी सुरुवातीपासून गेम तयार करू. तो शेअर करता येईल आणि तुमच्या फोनवर खेळता येईल. तुमच्या Dialogue: 0,0:01:39.50,0:01:44.51,Default,,0000,0000,0000,,स्क्रीनचे तीन भाग आहेत. डावीकडे गेमस्पेस आहे,\Nतिथे प्रोग्रॅम रन होईल. प्रत्येक पातळीसाठीच्या Dialogue: 0,0:01:44.51,0:01:50.67,Default,,0000,0000,0000,,सूचना खाली दिलेल्या आहेत. मधला भाग म्हणजे \Nटूल बॉक्स आहे. आणि यातील प्रत्येक बॉक्स म्हणजे Dialogue: 0,0:01:50.67,0:01:55.67,Default,,0000,0000,0000,,कोड आहे. उजवीकडच्या पांढऱ्या भागाला \Nवर्कस्पेस म्हणतात, Dialogue: 0,0:01:55.67,0:02:02.46,Default,,0000,0000,0000,,आणि आपण इथे आपला प्रोग्रॅम तयार करणार आहोत.\Nसुरुवात करण्यासाठी, तुम्हाला तुमचे ब्लॉक्स Dialogue: 0,0:02:02.46,0:02:07.24,Default,,0000,0000,0000,,केशरी "when run" ब्लॉकला जोडावे लागतील. तुम्ही\Nपिवळी रेषा दिसेपर्यंत अनेक ब्लॉक्स ओढून Dialogue: 0,0:02:07.24,0:02:13.07,Default,,0000,0000,0000,,ते एकत्र जोडू शकता, आणि मग ते एकमेकांना चिकटतील. पहिल्या कोड्यामध्ये हिरो हा पहिला Dialogue: 0,0:02:13.07,0:02:19.09,Default,,0000,0000,0000,,कलाकार आहे आणि बेमॅक्स दुसरा कलाकार आहे. आपल्याला हिरोला बेमॅक्सपर्यंत न्यायचं आहे Dialogue: 0,0:02:19.09,0:02:24.91,Default,,0000,0000,0000,,"move right" ब्लॉक ओढून आणि तो "when run" ब्लॉकला जोडून. एकदा तुम्ही ब्लॉक व्यवस्थित जोडले Dialogue: 0,0:02:24.91,0:02:29.82,Default,,0000,0000,0000,,की "Run" बटण दाबून तुम्ही काय प्रोग्रॅम केले आहे, ते पाहा. सुरू करा आणि Dialogue: 0,0:02:29.82,0:02:34.26,Default,,0000,0000,0000,,शेवटी, तुम्ही संवाद साधणारे, पॉईंट्स मिळवणारे, मायक्रोबॉट्स, चेरीज, सॉस पॅन्स, स्पार्कल्स, बर्फ Dialogue: 0,0:02:34.26,0:02:40.62,Default,,0000,0000,0000,,फेकणारे...आणि एकमेकांना गायब करणारे असे अनेक अद्भुत कलाकार घेऊन तुमचा स्वत:चा गेम Dialogue: 0,0:02:40.62,0:02:42.73,Default,,0000,0000,0000,,तयार करू शकता. काय करायचं, \Nते सगळं तुम्ही ठरवायचं!