0:00:02.280,0:00:09.280 मग, कितवीत आहेस तू? दुसरी. दहावी इयत्ता.[br]पहिली. मी आठवीत असताना प्रोग्रॅमिंग 0:00:09.820,0:00:16.530 करायला शिकलो. मी सहावीत असताना मला माझा[br]पहिला कॉम्प्युटर मिळाला. 0:00:16.530,0:00:21.490 मला लोकांच्या समस्या सोडवायला मजा येते. तुम्ही[br]स्वत:ला व्यक्त करू शकता, तुम्ही एखाद्या कल्पनेतून गोष्टी 0:00:21.490,0:00:26.930 बनवू शकता. कॉम्प्युटर सायन्स हा अनेक गोष्टींचा पाया आहे, ज्या गोष्टी महाविद्यालयीन विदयार्थी 0:00:26.930,0:00:31.400 आणि व्यावसायिक पुढची वीस किंवा तीस वर्षे[br]करतील. मला प्रोग्रॅमिंग आवडतं कारण मला 0:00:31.400,0:00:36.989 लोकांना मदत करायला आवडतं. मला लोकांचं आयुष्य[br]सोपं करेल असं काहीतरी बनवण्याची संधी मिळते. 0:00:36.989,0:00:41.249 मला वाटतं, ही सुपर पॉवरच्या सगळ्यात जवळची[br]गोष्ट आहे. सुरुवात करणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 0:00:41.249,0:00:47.710 मीसुद्धा नवशिकी आहे आणि तुम्ही माझ्याबरोबर[br]शिकावं असं मला वाटतं. 0:00:47.710,0:00:52.469 मी जॉन विची. मी पॉपकॅप गेम्सच्या संस्थापकांपैकी[br]एक आहे. आम्ही प्लांट्स व्हर्सेस झोम्बीज, बीज्वेल्ड, 0:00:52.469,0:00:57.670 आणि पेगल असे गेम्स तयार करतो. गेम्समध्ये तुमचा कोड किती परिपूर्ण आहे हे महत्त्वाचं नसतं तर तुमची 0:00:57.670,0:01:02.129 कला किती परिपूर्ण आहे, ते असतं. गेम कसा वाटतो आणि त्यात किती मजा येते आहे, हे महत्त्वाचं. त्याचा अंदाज 0:01:02.129,0:01:06.280 तुम्हाला प्रयत्न करून, करून बघून, शिकून आणि जुळवून घेऊन आणि गेम्स तयार करायची तुमची 0:01:06.280,0:01:11.170 स्वत:ची कौशल्ये पुन्हा पुन्हा वापरून येईल. तुमचा[br]कुठला आवडता व्हिडीओ गेम आहे का? आता आपण 0:01:11.170,0:01:17.110 प्ले लॅब वापरून तसेच गेम तयार करण्याच्या दिशेत एक पाऊल टाकणार आहोत. चांगल्या गेम्सना एक गोष्ट 0:01:17.110,0:01:22.829 असते. आणि गोष्टीमध्ये कलाकार असतात. कलाकार[br]बोलतात, हालचाल करतात, एकमेकांशी संवाद साधतात, 0:01:22.829,0:01:27.979 कधीकधी त्या गेम्सच्या नियमांनुसार स्कोअर पॉईंट्ससुद्धा असतात. आज आपण या सगळ्या गोष्टी 0:01:27.979,0:01:33.710 एक एक शिकणार आहोत, डिस्नेची अॅना, एल्सा, हिरो, बेमॅक्स, आणि रापुन्झेल अशा पात्रांबरोबर. आपण 0:01:33.710,0:01:39.500 अगदी सुरुवातीपासून गेम तयार करू. तो शेअर करता येईल आणि तुमच्या फोनवर खेळता येईल. तुमच्या 0:01:39.500,0:01:44.509 स्क्रीनचे तीन भाग आहेत. डावीकडे गेमस्पेस आहे,[br]तिथे प्रोग्रॅम रन होईल. प्रत्येक पातळीसाठीच्या 0:01:44.509,0:01:50.670 सूचना खाली दिलेल्या आहेत. मधला भाग म्हणजे [br]टूल बॉक्स आहे. आणि यातील प्रत्येक बॉक्स म्हणजे 0:01:50.670,0:01:55.670 कोड आहे. उजवीकडच्या पांढऱ्या भागाला [br]वर्कस्पेस म्हणतात, 0:01:55.670,0:02:02.460 आणि आपण इथे आपला प्रोग्रॅम तयार करणार आहोत.[br]सुरुवात करण्यासाठी, तुम्हाला तुमचे ब्लॉक्स 0:02:02.460,0:02:07.240 केशरी "when run" ब्लॉकला जोडावे लागतील. तुम्ही[br]पिवळी रेषा दिसेपर्यंत अनेक ब्लॉक्स ओढून 0:02:07.240,0:02:13.069 ते एकत्र जोडू शकता, आणि मग ते एकमेकांना चिकटतील. पहिल्या कोड्यामध्ये हिरो हा पहिला 0:02:13.069,0:02:19.090 कलाकार आहे आणि बेमॅक्स दुसरा कलाकार आहे. आपल्याला हिरोला बेमॅक्सपर्यंत न्यायचं आहे 0:02:19.090,0:02:24.909 "move right" ब्लॉक ओढून आणि तो "when run" ब्लॉकला जोडून. एकदा तुम्ही ब्लॉक व्यवस्थित जोडले 0:02:24.909,0:02:29.819 की "Run" बटण दाबून तुम्ही काय प्रोग्रॅम केले आहे, ते पाहा. सुरू करा आणि 0:02:29.819,0:02:34.260 शेवटी, तुम्ही संवाद साधणारे, पॉईंट्स मिळवणारे, मायक्रोबॉट्स, चेरीज, सॉस पॅन्स, स्पार्कल्स, बर्फ 0:02:34.260,0:02:40.620 फेकणारे...आणि एकमेकांना गायब करणारे असे अनेक अद्भुत कलाकार घेऊन तुमचा स्वत:चा गेम 0:02:40.620,0:02:42.730 तयार करू शकता. काय करायचं, [br]ते सगळं तुम्ही ठरवायचं!