WEBVTT 00:00:19.680 --> 00:00:24.960 या धड्याला लूपची गंमत असे म्हणतात. या धड्यात आपण फाशांचा खेळ खेळण्यासाठी संख्या रेखा वापरू. 00:00:26.660 --> 00:00:30.400 प्रत्येक खेळाडू सुरुवातीचे मूल्य, अंतिम मूल्य आणि आपला कालावधी निश्चित 00:00:30.400 --> 00:00:32.400 करायला तीन वेळा फासा फेकेल. 00:00:33.880 --> 00:00:37.720 प्रत्येक पाळीच्या वेळी, आपण आपल्या सुरुवातीच्या मूल्याला गोल करू आणि आपल्या 00:00:37.720 --> 00:00:40.500 कालावधीच्या मूल्याइतक्या पायऱ्या पुढे असलेल्या प्रत्येक मूल्याला आपण गोल करू. 00:00:41.500 --> 00:00:43.500 जेव्हा आपण आपल्या अंतिम मूल्यापर्यंत पोचू तेव्हा आपण गोळा करणे थांबवू. 00:00:45.000 --> 00:00:46.900 सर्वांत जास्त गुण असलेली व्यक्ती जिंकेल! 00:00:47.820 --> 00:00:50.140 अनेक ठिकाणी लूप्स उपयुक्त ठरतात. 00:00:51.440 --> 00:00:54.400 जर तुम्ही हवामानशास्त्रज्ञ असाल तर तुम्ही नेहमी लूप्स वापरता. 00:01:03.420 --> 00:01:10.680 हाय, मी बेकी आहे. मी एबल ड्रिलर रिन्यूएबल्समध्ये वाऱ्याची हवामानशास्त्रज्ञ म्हणून काम करते. 00:01:12.220 --> 00:01:18.620 मी कंपनीच्या मालकीची विंड फार्म्स असलेल्या कोलंबिया नदीच्या घळईच्या भागासाठी वाऱ्याच्या वेगाचा अंदाज 00:01:19.960 --> 00:01:23.240 व्यक्त करते. आम्ही किती वारा येणार आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. 00:01:23.900 --> 00:01:26.580 म्हणजे आम्हाला किती ऊर्जा तयार होणार आहे, हे समजेल. 00:01:27.000 --> 00:01:31.380 आम्ही ती माहिती प्रत्यक्ष वेळी ऊर्जेचा व्यापार करणाऱ्यांना देतो. आम्ही किती वीज निर्माण 00:01:32.280 --> 00:01:36.420 होणार आहे, हे त्यांना सांगतो त्यानुसार ते विजेची खरेदी-विक्री करतात. 00:01:36.640 --> 00:01:39.400 म्हणजे पॉवर ग्रीड संतुलित करता येते, तुमचे दिवे सुरू राहतात, 00:01:39.400 --> 00:01:44.360 आणि आम्हाला आमच्या विंड फार्म्समधून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग होतो. 00:01:47.920 --> 00:01:50.660 आम्ही पोर्टलँडमध्ये एबर ट्रोलर रीन्यूएबल्सच्या राष्ट्रीय नियंत्रण केंद्रात आहोत. 00:01:50.660 --> 00:01:56.000 आणि इथे आमच्याकडे आमच्या देशभरातील सगळ्या फार्म्समधून माहिती येते. 00:01:57.980 --> 00:02:03.420 आजचे जगातील सर्वांत ताकदवान कॉम्प्युटर्ससुद्धा सगळीकडे वातावरणाचे सिम्युलेशन करू शकत नाहीत. 00:02:04.060 --> 00:02:10.840 कॉम्प्युटर वापरून हवामानाचा अंदाज करणाऱ्या मॉडेल्समध्ये ग्रीड असते. प्रत्येक ग्रीड पॉईंट म्हणजे 00:02:10.840 --> 00:02:15.600 एक अक्षांश आणि रेखांश असतो. आम्हाला भौतिकशास्त्राचा अभ्यास करावा लागतो, 00:02:15.600 --> 00:02:20.440 आणि वाऱ्याच्या वेगाचा, तापमानाचा, दाबाचा आणि अशा गोष्टींचा अंदाज वर्तवावा लागतो. 00:02:21.180 --> 00:02:23.840 आमची ग्रीड्स खूप मोठी असल्यामुळे आणि आम्ही हे अनेक ठिकाणी करत आहोत. 00:02:23.940 --> 00:02:28.500 आम्ही या गोष्टी लाखो वेळा पुन्हा पुन्हा लूप करत आहोत. 00:02:29.400 --> 00:02:35.820 मी जे काही करतो, त्यात मी फॉर लूप्स वापरतो. फॉर लूपचे उदाहरण इथं आहे. 00:02:38.220 --> 00:02:44.220 जेव्हा तुम्ही वाऱ्याचा अंदाज वर्तवत असता तेव्हा त्यात अनेक घटक असतात, 00:02:44.240 --> 00:02:48.920 त्यामुळे मानवाने बसून हे सगळे गणित करणे अशक्य आहे. 00:02:51.780 --> 00:02:55.660 वाऱ्यावर ज्यांचा परिणाम होणार आहे, असे अनेक वेगवेगळे घटक आहेत. 00:02:55.660 --> 00:02:59.680 अंदाज वर्तवण्यासाठी आम्हाला ते कॉम्प्युटर मॉडेलमध्ये घालावे लागते.