1 00:00:00,098 --> 00:00:02,899 वर्डप्रेस ४.७ "वॉन", 2 00:00:02,899 --> 00:00:06,759 जॅझ तज्ञ सारा "sassy" वॉन नामाधारीत 3 00:00:06,759 --> 00:00:11,109 वेबसाईट सेटअप पूर्वीपेक्षा अधिक सोपे करते 4 00:00:13,394 --> 00:00:14,416 कॅर्लीला भेटा. 5 00:00:14,824 --> 00:00:18,646 कॅर्ली पाळीव प्राण्यांचे खाद्य दुकान चालवते, आणि तिला वेबसाईटची गरज आहे. 6 00:00:19,744 --> 00:00:21,857 कॅर्ली तिच्याकडील उपलब्ध पर्याय पहाते... 7 00:00:21,875 --> 00:00:23,867 ... आणि तिला वर्डप्रेसचा पर्याय सापडतो. 8 00:00:24,035 --> 00:00:26,315 वर्डप्रेस मध्ये कॅर्ली निवडू शकते 9 00:00:26,368 --> 00:00:29,728 हजारांमधून एक थिम जी तिची गरज भागविते. 10 00:00:29,804 --> 00:00:32,557 कॅर्लीने ट्वेंटी सेव्हन्टीन निवडली 11 00:00:32,866 --> 00:00:34,785 जी वर्डप्रेस मधील सर्वांत नवीन थिम आहे, 12 00:00:34,785 --> 00:00:38,881 जी व्यावसायिक वापरासाठी बनविली आहे. 13 00:00:38,881 --> 00:00:41,862 ट्वेंटी सेव्हन्टीन हे एक गोंडस डिझाइन आहे 14 00:00:41,862 --> 00:00:43,801 मोठ्या प्रतिमांसहित - 15 00:00:43,801 --> 00:00:50,243 छोट्या व मोठ्या व्यवसायांसाठी ही एक परिपूर्ण थिम आहे. 16 00:00:50,243 --> 00:00:51,973 कारण ही एक पूर्णतः नवीन साईट आहे, 17 00:00:51,973 --> 00:00:54,841 ट्वेंटी सेव्हन्टीन स्टार्टर कन्टेन्ट दाखविते 18 00:00:54,841 --> 00:00:57,542 कॅर्लीस दृश्यमान मदत करण्यासाठी 19 00:00:57,542 --> 00:01:02,003 आणि तिचे दुकान कस्टमाईझ करुन सुरु करण्यासाठी. 20 00:01:02,003 --> 00:01:03,513 नवीन दृश्यमान शॉर्टकट्स 21 00:01:03,513 --> 00:01:06,401 तिच्या साईटचे कोणते भाग बदलले जाऊ शकतात ते दाखविते 22 00:01:06,401 --> 00:01:09,283 थेट पुनरावलोकनाद्वारे. 23 00:01:09,283 --> 00:01:11,501 जशी ती आपली थिम कस्टमाईझ करते, 24 00:01:11,501 --> 00:01:15,562 कॅर्ली ला कळते कि ती शीर्षक व्हिडिओ जोडू शकते. 25 00:01:15,562 --> 00:01:19,232 ती तिच्या भाचीचा पपीबरोबर शूट केलेला व्हिडिओ निवडते 26 00:01:19,232 --> 00:01:23,691 आणि थेट टॅबलेट द्वारे ती तो शीर्षक व्हिडिओ जोडते. 27 00:01:23,691 --> 00:01:27,193 मेनू संपादित करत असतानाच तुम्ही पेजेस बनवू शकत असल्याने 28 00:01:27,193 --> 00:01:29,772 वर्डप्रेस ४.७ च्या कस्टमाईझर मध्ये, 29 00:01:29,772 --> 00:01:32,612 कॅर्ली तिची साईट बनविणे चालू ठेवू शकते 30 00:01:32,612 --> 00:01:35,053 तिच्या सध्याच्या कार्यपद्धतीचा विध्वंस न करता. 31 00:01:35,053 --> 00:01:37,742 कॅर्लीला आणखी एक बदल करायचा आहे 32 00:01:37,742 --> 00:01:39,882 ती तिची साईट दुसऱ्यांशी शेअर करण्या अगोदर - 33 00:01:39,882 --> 00:01:43,453 दुकानाचे नाव अधिक उठावदार बनवायचे. 34 00:01:43,453 --> 00:01:46,273 नवीन CSS पॅनल हे सोपं करते, 35 00:01:46,273 --> 00:01:49,122 आणि तुम्ही केलेले बदल - थेट दाखविते तुम्ही बदल करत असतानाच. 36 00:01:50,692 --> 00:01:55,363 आणि ती प्राण्यांच्या खाद्य दुकानाची नवीन कोरी साईट प्रकाशित करते. 37 00:01:56,101 --> 00:01:58,034 आता कॅर्ली आनंदी आहे. 38 00:01:58,034 --> 00:02:01,429 वर्डप्रेस ४.७ मध्ये या सर्व वैशिष्ट्यांचा समावेश आहे 39 00:02:01,429 --> 00:02:04,457 आणि विकासकांशी संबंधित इतर बरीच वैशिष्ट्ये 40 00:02:04,457 --> 00:02:08,351 जसे कि रेस्ट एपीआय कन्टेन्ट ऐंडपॉइंट्स. 41 00:02:08,351 --> 00:02:10,808 वर्डप्रेस ४.७ वॉन - 42 00:02:10,808 --> 00:02:14,651 तुम्हाला हवी तशी साईट सेटअप करण्यास मदत करते.