[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:00.05,0:00:03.19,Default,,0000,0000,0000,,आम्ही युनिव्हर्सल सबटायटल्स सुरु केली कारण आमचा विश्वास आहे की, Dialogue: 0,0:00:03.19,0:00:06.70,Default,,0000,0000,0000,,वेब वरील प्रत्येक व्हिडिओ हा सबटायटल-करण्यायोग्य आहे. Dialogue: 0,0:00:06.70,0:00:11.17,Default,,0000,0000,0000,,लाखो बहिऱ्या(श्रवणदोष असणाऱ्या) आणि ऐकू कमी येणाऱ्या लोकांना व्हिडीओ पर्यंत पोचण्यासाठी सबटायटल्स ची आवश्यकता आहे. Dialogue: 0,0:00:11.17,0:00:15.41,Default,,0000,0000,0000,,चित्रफीत(व्हिडीओ)कर्ते आणि संकेतस्थळे(वेबसाईटस्) यांनी या गोष्टीकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे. Dialogue: 0,0:00:15.41,0:00:20.75,Default,,0000,0000,0000,,सबटायटल्स त्यांना विस्तृत प्रेक्षकांपर्यंत पोचवतात आणि शोधांत(search) सुद्धा त्यांना चांगले अनुक्रमांक(Rankings) मिळतात. Dialogue: 0,0:00:20.84,0:00:26.94,Default,,0000,0000,0000,,युनिव्हर्सल सबटायटल्स जवळजवळ कोणत्याही व्हिडीओला सबटायटल्स जोडणे अतिशय सोपे करते. Dialogue: 0,0:00:26.94,0:00:32.44,Default,,0000,0000,0000,,वेब वर असलेला एखादा व्हिडीओ घ्या, त्याची URL आमच्या संकेतस्थळावर सादर (submit) करा. Dialogue: 0,0:00:32.44,0:00:38.30,Default,,0000,0000,0000,,आणि मग सबटायटल्स तयार करण्यासाठी संवादानुसार टंकलेखित(टाईप) करा. Dialogue: 0,0:00:38.76,0:00:43.65,Default,,0000,0000,0000,,त्यानंतर ती व्हिडीओला संलग्न करण्यासाठी कीबोर्डवर हलकेच बटन दाबा. Dialogue: 0,0:00:44.22,0:00:49.61,Default,,0000,0000,0000,,झालं-आम्ही तुम्हाला त्या व्हिडीओसाठी एक संलग्न संकेत(कोड) देतो जो तुम्ही कोणत्याही संकेतस्थळावर टाकू शकता. Dialogue: 0,0:00:49.89,0:00:55.68,Default,,0000,0000,0000,,त्या वेळी, प्रेक्षक ती सबटायटल्स वापरू शकतात आणि भाषांतरात सहयोगही देऊ शकतात. Dialogue: 0,0:00:56.04,0:01:01.55,Default,,0000,0000,0000,,आम्ही यूट्यूब, ब्लीप, टीव्ही, यूस्ट्रीम यांवरच्याआणि इतर अनेक व्हिडिओज् ना सहकार्य करतो. Dialogue: 0,0:01:01.55,0:01:05.11,Default,,0000,0000,0000,,शिवाय आम्ही नेहमीच इतर सेवासुद्धा पुरवत असतो. Dialogue: 0,0:01:05.11,0:01:09.05,Default,,0000,0000,0000,,युनिव्हर्सल सबटायटल्स अनेक प्रसिद्ध व्हिडिओ प्रकारांबरोबर काम करते. Dialogue: 0,0:01:09.05,0:01:14.30,Default,,0000,0000,0000,,जसे की, एमपी-४, थिओरा, वेबएम आणि एचटीएमएल -५ च्या पुढे Dialogue: 0,0:01:14.30,0:01:18.04,Default,,0000,0000,0000,,वेब वरील प्रत्येक व्हिडीओसाठी आमचं ध्येय म्हणजे तो सबटायटल करण्याजोगा असणं Dialogue: 0,0:01:18.06,0:01:23.31,Default,,0000,0000,0000,,त्यामुळे, कोणीही ज्याला त्या व्हिडिओबद्दल काळजी आहे तो, तो व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी मदत करू शकेल.