1 00:00:00,050 --> 00:00:03,189 आम्ही युनिव्हर्सल सबटायटल्स सुरु केली कारण आमचा विश्वास आहे की, 2 00:00:03,189 --> 00:00:06,700 वेब वरील प्रत्येक व्हिडिओ हा सबटायटल-करण्यायोग्य आहे. 3 00:00:06,700 --> 00:00:11,171 लाखो बहिऱ्या(श्रवणदोष असणाऱ्या) आणि ऐकू कमी येणाऱ्या लोकांना व्हिडीओ पर्यंत पोचण्यासाठी सबटायटल्स ची आवश्यकता आहे. 4 00:00:11,171 --> 00:00:15,406 चित्रफीत(व्हिडीओ)कर्ते आणि संकेतस्थळे(वेबसाईटस्) यांनी या गोष्टीकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे. 5 00:00:15,406 --> 00:00:20,752 सबटायटल्स त्यांना विस्तृत प्रेक्षकांपर्यंत पोचवतात आणि शोधांत(search) सुद्धा त्यांना चांगले अनुक्रमांक(Rankings) मिळतात. 6 00:00:20,844 --> 00:00:26,936 युनिव्हर्सल सबटायटल्स जवळजवळ कोणत्याही व्हिडीओला सबटायटल्स जोडणे अतिशय सोपे करते. 7 00:00:26,936 --> 00:00:32,440 वेब वर असलेला एखादा व्हिडीओ घ्या, त्याची URL आमच्या संकेतस्थळावर सादर (submit) करा. 8 00:00:32,440 --> 00:00:38,298 आणि मग सबटायटल्स तयार करण्यासाठी संवादानुसार टंकलेखित(टाईप) करा. 9 00:00:38,759 --> 00:00:43,650 त्यानंतर ती व्हिडीओला संलग्न करण्यासाठी कीबोर्डवर हलकेच बटन दाबा. 10 00:00:44,216 --> 00:00:49,607 झालं-आम्ही तुम्हाला त्या व्हिडीओसाठी एक संलग्न संकेत(कोड) देतो जो तुम्ही कोणत्याही संकेतस्थळावर टाकू शकता. 11 00:00:49,893 --> 00:00:55,683 त्या वेळी, प्रेक्षक ती सबटायटल्स वापरू शकतात आणि भाषांतरात सहयोगही देऊ शकतात. 12 00:00:56,041 --> 00:01:01,546 आम्ही यूट्यूब, ब्लीप, टीव्ही, यूस्ट्रीम यांवरच्याआणि इतर अनेक व्हिडिओज् ना सहकार्य करतो. 13 00:01:01,546 --> 00:01:05,109 शिवाय आम्ही नेहमीच इतर सेवासुद्धा पुरवत असतो. 14 00:01:05,109 --> 00:01:09,050 युनिव्हर्सल सबटायटल्स अनेक प्रसिद्ध व्हिडिओ प्रकारांबरोबर काम करते. 15 00:01:09,050 --> 00:01:14,305 जसे की, एमपी-४, थिओरा, वेबएम आणि एचटीएमएल -५ च्या पुढे 16 00:01:14,305 --> 00:01:18,045 वेब वरील प्रत्येक व्हिडीओसाठी आमचं ध्येय म्हणजे तो सबटायटल करण्याजोगा असणं 17 00:01:18,060 --> 00:01:23,311 त्यामुळे, कोणीही ज्याला त्या व्हिडिओबद्दल काळजी आहे तो, तो व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी मदत करू शकेल.