0:00:00.050,0:00:03.189 आम्ही युनिव्हर्सल सबटायटल्स सुरु केली कारण आमचा विश्वास आहे की, 0:00:03.189,0:00:06.700 वेब वरील प्रत्येक व्हिडिओ हा सबटायटल-करण्यायोग्य आहे. 0:00:06.700,0:00:11.171 लाखो बहिऱ्या(श्रवणदोष असणाऱ्या) आणि ऐकू कमी येणाऱ्या लोकांना व्हिडीओ पर्यंत पोचण्यासाठी सबटायटल्स ची आवश्यकता आहे. 0:00:11.171,0:00:15.406 चित्रफीत(व्हिडीओ)कर्ते आणि संकेतस्थळे(वेबसाईटस्) यांनी या गोष्टीकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे. 0:00:15.406,0:00:20.752 सबटायटल्स त्यांना विस्तृत प्रेक्षकांपर्यंत पोचवतात आणि शोधांत(search) सुद्धा त्यांना चांगले अनुक्रमांक(Rankings) मिळतात. 0:00:20.844,0:00:26.936 युनिव्हर्सल सबटायटल्स जवळजवळ कोणत्याही व्हिडीओला सबटायटल्स जोडणे अतिशय सोपे करते. 0:00:26.936,0:00:32.440 वेब वर असलेला एखादा व्हिडीओ घ्या, त्याची URL आमच्या संकेतस्थळावर सादर (submit) करा. 0:00:32.440,0:00:38.298 आणि मग सबटायटल्स तयार करण्यासाठी संवादानुसार टंकलेखित(टाईप) करा. 0:00:38.759,0:00:43.650 त्यानंतर ती व्हिडीओला संलग्न करण्यासाठी कीबोर्डवर हलकेच बटन दाबा. 0:00:44.216,0:00:49.607 झालं-आम्ही तुम्हाला त्या व्हिडीओसाठी एक संलग्न संकेत(कोड) देतो जो तुम्ही कोणत्याही संकेतस्थळावर टाकू शकता. 0:00:49.893,0:00:55.683 त्या वेळी, प्रेक्षक ती सबटायटल्स वापरू शकतात आणि भाषांतरात सहयोगही देऊ शकतात. 0:00:56.041,0:01:01.546 आम्ही यूट्यूब, ब्लीप, टीव्ही, यूस्ट्रीम यांवरच्याआणि इतर अनेक व्हिडिओज् ना सहकार्य करतो. 0:01:01.546,0:01:05.109 शिवाय आम्ही नेहमीच इतर सेवासुद्धा पुरवत असतो. 0:01:05.109,0:01:09.050 युनिव्हर्सल सबटायटल्स अनेक प्रसिद्ध व्हिडिओ प्रकारांबरोबर काम करते. 0:01:09.050,0:01:14.305 जसे की, एमपी-४, थिओरा, वेबएम आणि एचटीएमएल -५ च्या पुढे 0:01:14.305,0:01:18.045 वेब वरील प्रत्येक व्हिडीओसाठी आमचं ध्येय म्हणजे तो सबटायटल करण्याजोगा असणं 0:01:18.060,0:01:23.311 त्यामुळे, कोणीही ज्याला त्या व्हिडिओबद्दल काळजी आहे तो, तो व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी मदत करू शकेल.