WEBVTT 00:00:00.595 --> 00:00:03.746 आपण सर्व जमले आहोत युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियात, 00:00:03.770 --> 00:00:06.357 मानवजातीला पडलेल्या एका स्वप्नावर चर्चा करण्यासाठी: 00:00:06.381 --> 00:00:09.363 आपली सूर्यमाला मागे सारून 00:00:09.387 --> 00:00:11.569 एका नवीन सूर्यमालेत प्रवेश करण्यासाठी. 00:00:11.593 --> 00:00:15.177 आणि याचे उत्तर हे अगदी आपल्या डोळ्यासमोर आहे. NOTE Paragraph 00:00:15.621 --> 00:00:18.383 तर माझ्याजवळ आता दोन गोष्टी आहेत - एक म्हणजे घड्याळ, 00:00:18.407 --> 00:00:19.813 आणि एक आहे फ्लॅशलाईट, 00:00:19.837 --> 00:00:22.019 जे तुमच्याजवळ नसलं तरी तुमच्या मोबाइलवर आहेच. 00:00:22.043 --> 00:00:23.926 तर, घड्याळ हे वेळ दर्शवते, 00:00:23.950 --> 00:00:27.195 आणि फ्लॅशलाईट माझ्या सभोवतालाला प्रकाशित करते. 00:00:27.219 --> 00:00:30.456 तेंव्हा माझ्यासाठी, एखादया कलेप्रमाणे विज्ञान हे प्रकाशित होतं असत. 00:00:30.480 --> 00:00:32.877 मला सत्य दुसऱ्या बाजूने पहायचंय. 00:00:32.901 --> 00:00:34.410 जेंव्हा मी फ्लॅशलाईट चालू करतो, 00:00:34.434 --> 00:00:37.304 अचानक अंधार नाहीस होऊन उजेड पडतो आणि मी अचानक पाहू शकतो. NOTE Paragraph 00:00:37.328 --> 00:00:38.963 फ्लॅशलाईट आणि त्याचा प्रकाश, 00:00:38.987 --> 00:00:40.464 जो बाहेर पडताना तुम्ही पाहता.. 00:00:40.488 --> 00:00:43.042 माझ्या हातावरील प्रकाश हातच प्रकाशीत करत नाही तर, 00:00:43.066 --> 00:00:44.768 खरंतर माझा हात ढकलतो देखील. 00:00:44.792 --> 00:00:47.101 प्रकाश ऊर्जा आणि मोमेंटम (गती) सोबत घेत असतो. 00:00:47.125 --> 00:00:50.201 तर उत्तर हे अवकाशयानाला फ्लॅशलाईट सारखे बनवण्यात नसून, 00:00:50.225 --> 00:00:52.154 कि ज्यात ज्वलन एका बाजूला होऊन 00:00:52.178 --> 00:00:53.845 यान दुसऱ्या बाजूला झेपावते... 00:00:53.869 --> 00:00:55.741 जे कि आपण आजच्या रसायन विज्ञानात करतो . 00:00:55.765 --> 00:00:56.947 तर उत्तर आहे कि : 00:00:56.971 --> 00:00:59.125 एक फ्लॅशलाईट घ्या आणि पृथ्वीच्या पटलावर, 00:00:59.149 --> 00:01:00.494 चंद्राच्या कक्षेवर सोडा, 00:01:00.528 --> 00:01:02.571 आणि एका रिफ्लेक्टरवर परावर्तित करा 00:01:02.595 --> 00:01:06.903 ज्याने रिफ्लेक्टरला गती मिळेल जी प्रकाशाच्या गतीला प्राप्त होऊ शकेल, NOTE Paragraph 00:01:06.927 --> 00:01:08.831 आता, फ्लॅशलाईटला एवढा मोठा कसा करणार? 00:01:08.875 --> 00:01:10.192 हे तर काही जमणार नाही. 00:01:10.246 --> 00:01:11.975 माझा हात कुठेही जाताना दिसत नाहीये. 00:01:12.009 --> 00:01:14.751 आणि ह्याच कारण कि फोर्स खूपच कमी आहे. 00:01:14.853 --> 00:01:17.125 तर, ह्या समस्येचे समाधान असे असेल 00:01:17.149 --> 00:01:19.964 कि खूप सारे फ्लॅशलाईट घ्या, जे खरेतर लेसर असतील, 00:01:19.988 --> 00:01:21.472 आणि त्यांना वेळशी समक्रमित करा, 00:01:21.496 --> 00:01:25.100 आणि जेंव्हा तुम्ही त्यांना एका मोठ्या रचनेत एकत्र कराल, 00:01:25.124 --> 00:01:27.344 ज्याला आपण फेसड अरे म्हणू, 00:01:27.368 --> 00:01:30.241 आता तुमच्याजवळ एक शक्तीशाली प्रणाली असेल, 00:01:30.265 --> 00:01:32.760 कि, जी साधारण एक शहराच्या आकाराएवढी असेल, 00:01:32.784 --> 00:01:36.910 ते तुमचा अवकाशयान ढकलेल, जे तुमच्या हाताच्या आकाराएवढा असेल 00:01:36.934 --> 00:01:41.161 जे प्रकाशाच्या साधारण २५% एवढ्या गतीला प्राप्त होईल. 00:01:41.185 --> 00:01:44.979 ह्या मुळे आपल्याला आपल्या सर्वात जवळच्या ताऱ्यापाशी प्रोक्सिमा सेनताउरीपाशी 00:01:45.003 --> 00:01:47.450 जो ४ प्रकाशवर्षं इतका दूर आहे, 00:01:47.474 --> 00:01:49.474 २० वर्षांच्या पेक्षा कमी अवधीत पोहोचू. NOTE Paragraph 00:01:50.019 --> 00:01:52.947 प्रारंभिक प्रोब हे साधारण हाताच्या आकारा एवढे असतील, 00:01:52.971 --> 00:01:55.577 आणि तुम्ही जे रिफ्लेक्टर वापरणार आहात 00:01:55.601 --> 00:01:57.490 साधारण एका माणसाच्या आकाराएव्हढे असेल, 00:01:57.514 --> 00:01:59.529 म्हणजे सर्व अगदी माझ्यापेक्षा मोठं नाही, 00:01:59.553 --> 00:02:01.466 पण काही मीटर आकाराएव्हढं असेल. 00:02:01.490 --> 00:02:07.561 हे फक्त प्रचंड लेसर अरे मधून येणाऱ्या प्रकाशाच्या परिवर्तनाचा उपयोग करेल 00:02:07.585 --> 00:02:09.379 जे अवकाश यानाला गती देईल. NOTE Paragraph 00:02:09.403 --> 00:02:11.378 आता आपण ह्याबद्दल बोलूया. 00:02:11.402 --> 00:02:14.583 हे काही समुद्रावर नौकाविहार करण्यासारखा नाहीये. 00:02:14.607 --> 00:02:17.822 तुम्ही जेंव्हा समुद्रावर विहार करता, तेंव्हा वाऱ्याने ढकलला जाता. 00:02:17.846 --> 00:02:20.679 आणि तो वारा तुम्हाला पाण्यामध्ये पुढे नेतो. 00:02:20.703 --> 00:02:24.398 आपल्या बाबतीत मात्र आपण अवकाशात एक कृत्रिम वारा तयार करत आहोत 00:02:24.422 --> 00:02:25.699 ह्या लेसरच्या सहाय्याने. 00:02:25.723 --> 00:02:29.049 मात्र लेसरमधील फोटोंस खरंतर तेंव्हा वारा असेल, 00:02:29.073 --> 00:02:32.196 लेसर मधील प्रकाश हाच वारा बनेल 00:02:32.220 --> 00:02:33.545 ज्यावर आपण विहार करू शकू. 00:02:33.569 --> 00:02:35.100 हा प्रकाश खूप दिशादर्शक असेल - 00:02:35.124 --> 00:02:37.248 ह्याला ढोबळमानाने दिशादर्शक शक्ती म्हणूया. NOTE Paragraph 00:02:37.272 --> 00:02:38.702 तर हे आज एक शक्य आहे, 00:02:38.726 --> 00:02:41.268 आपण आज ताऱ्यांवर पोहोचण्याची भाषा का करत आहोत, 00:02:41.292 --> 00:02:42.971 ६० वर्षांपूर्वी, 00:02:42.995 --> 00:02:45.514 जेंव्हा अंतराळ कार्यक्रम सुरू झाला, 00:02:45.538 --> 00:02:47.728 लोकांनी तेंव्हा म्हंटलं असतं हे काही शक्य नाही 00:02:47.752 --> 00:02:52.212 ह्याच कारण बर्याच अंशी आजच्या उपभोक्त्याशी निगडित आहे 00:02:52.236 --> 00:02:54.236 आणि प्रत्यय म्हणजे तुम्ही मला बघू शकता 00:02:54.569 --> 00:02:56.855 तुम्ही मला एका जलद इंटरनेट द्वारे पाहत आहत 00:02:56.879 --> 00:03:02.307 ज्यावर फायबर ऑप्टिक्सद्वारे माहिती देणाऱ्या फोटोनिक्सचे वर्चस्व आहे 00:03:02.776 --> 00:03:06.501 इंटरनेट खरंतर फोटोनिक्समुळे अस्तित्वात आहे 00:03:06.525 --> 00:03:07.799 आणि ते आजतागायत आहे. 00:03:07.823 --> 00:03:10.978 प्रचंड माहिती क्षणार्धात पाठवण्याच्या 00:03:11.002 --> 00:03:13.820 ह्याच तंत्रज्ञानाचा वापर करून आपण 00:03:13.844 --> 00:03:16.958 अवकाशयान ताऱ्यांपर्यंत अगदी जलद पोहोचवू शकू NOTE Paragraph 00:03:16.982 --> 00:03:19.530 तुमच्याजवळ इंधनाचा अनंत साठा आहे 00:03:19.554 --> 00:03:21.403 तुम्ही हवं तेंव्हा चालू -बंद करू शकता. 00:03:21.427 --> 00:03:26.772 तुम्हाला लेसर अरे सोडायची गरज नाही जो प्रकाश तयार करतो 00:03:26.796 --> 00:03:28.201 संपूर्ण प्रवासासाठी. 00:03:28.225 --> 00:03:30.757 एक लहान अवकाश्यनासाठी अगदी मिनिटभर 00:03:30.781 --> 00:03:34.299 आणि नंतर एका बंदुकीच्या गोळीप्रमाणे 00:03:34.323 --> 00:03:38.363 तुमचा मार्ग एखाद्या क्षेपणासरासारखा असणार 00:03:38.387 --> 00:03:41.847 आपण मनुष्य म्हणून त्या अवकाशयानावर बसलो जरी नसू 00:03:41.871 --> 00:03:44.667 पण कमीत कमी आपल्याकडे क्षमता आहे की आपण अशी याने पाठवू शकू NOTE Paragraph 00:03:45.133 --> 00:03:47.320 तुम्हाला लांबून बघावं लागणार 00:03:47.344 --> 00:03:50.844 किंवा रेमोट इमेजिंगआणि सेनसिंगचा वापर करून 00:03:50.868 --> 00:03:52.264 गोष्टी बघाव्या लागणार 00:03:52.288 --> 00:03:54.887 उदाहरणार्थ, जर आपण गुरू ग्रहावर गेलो 00:03:54.911 --> 00:03:56.950 ह्या फ्लाय बाय मिशन ने 00:03:56.974 --> 00:03:58.609 आपण गुरुचे छायाचित्र काढू 00:03:58.633 --> 00:04:00.316 त्याची चुंबकीय शक्ती मोजू शकू 00:04:00.340 --> 00:04:01.514 अणूंची घनता, 00:04:01.538 --> 00:04:03.529 आणि हे सगळं आपण दुरून करत असू 00:04:03.553 --> 00:04:05.482 अगदी जसं तुम्ही आता मला पाहू शकत आहात 00:04:05.506 --> 00:04:08.823 आणि सध्याचे अनेक प्रकल्प जे की चंद्राहून दूरचे आहेत 00:04:08.847 --> 00:04:10.887 ते रिमोट सेनसिंग प्रकल्प आहेत NOTE Paragraph 00:04:10.911 --> 00:04:13.744 जर आपण ग्रहाला भेट दिली तर तेथे आपण काय सापडण्याची आशा करू? 00:04:13.768 --> 00:04:16.141 कदाचित त्या ग्रहावर जीवन असेल 00:04:16.165 --> 00:04:18.744 आणि जेंव्हा आपण जीवनाचा पुरावा पाहू 00:04:18.768 --> 00:04:21.029 वातावरणाच्या अस्तित्वाने 00:04:21.053 --> 00:04:23.168 अथवा एखादया अकल्पित दृष्याने 00:04:23.192 --> 00:04:25.958 आपण तेंव्हा खरंतर काही जमेची बाजू बघू 00:04:25.982 --> 00:04:28.681 आपल्याला माहिती नाहीये की अंतराळात जीवन आहे का ते 00:04:28.705 --> 00:04:32.379 कदाचित आपल्या असल्या प्रकल्पांद्वारे आपण जीवाचा शोध करू देखील 00:04:32.403 --> 00:04:33.855 कदाचित नाही NOTE Paragraph 00:04:34.196 --> 00:04:37.076 आणि ह्या सर्वात अर्थशास्त्र जर कमकुवत दिसत 00:04:37.100 --> 00:04:40.868 जेंव्हा आपण अवकाश प्रवासातील गोष्टींबाबत चर्चा करतो, 00:04:40.892 --> 00:04:45.812 अंतरतारकीय क्षमतेमध्ये खरंतर हाच मोठा अडथळा आहे 00:04:46.479 --> 00:04:50.620 आपल्याला गोष्टी इथपर्यंत आणाव्या लागणार जिथे त्या आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या असतील 00:04:50.644 --> 00:04:51.914 ज्याने गोष्टी साध्य होतील. NOTE Paragraph 00:04:51.938 --> 00:04:53.359 तर सध्या, 00:04:53.383 --> 00:04:54.909 लॅब्समध्ये काही प्रणाली आहेत 00:04:54.933 --> 00:04:59.864 ज्यांनी समक्रमित करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात प्राप्त केली आहे 00:04:59.888 --> 00:05:03.618 १० किमी किंवा साधारण ६ मैलांपर्यंत 00:05:04.367 --> 00:05:07.234 आपण लेसर समक्रमित करू शकू 00:05:07.258 --> 00:05:08.869 आणि हेअतिशय सुंदरपणे काम करतंय. 00:05:08.893 --> 00:05:13.266 अनेक दशकांपासून आपल्याला लेसर कसे बनवायचयं याचं ज्ञान आहे, 00:05:13.290 --> 00:05:17.160 फक्त आता ते तंत्रज्ञान स्वस्त झालंय, 00:05:17.184 --> 00:05:18.755 आणि एवढा परिपक्व झालय की 00:05:18.779 --> 00:05:23.649 आपण अक्षरशः एका मोठ्या प्रणालीचा विचार करू शकतो, 00:05:23.673 --> 00:05:27.299 की ती काही किमी क्षेत्रात पसरेल अगदी सौर ऊर्जा प्रकल्पासारखा, 00:05:27.323 --> 00:05:31.685 पण प्रकाश घेण्याऐवजी ते प्रकाश सोडतील. NOTE Paragraph 00:05:31.709 --> 00:05:37.522 असल्या तंत्रज्ञानाची सुंदरता अशी कि ते अनेक कामात उपयोगात आणू शकू, 00:05:37.546 --> 00:05:40.490 फक्त छोट्या अवकाशयानाची सापेक्षतावादी उडाण नव्हे, 00:05:40.514 --> 00:05:43.172 तर अति जलद अवकाशयाने असो, 00:05:43.196 --> 00:05:45.601 आपल्या सूर्यमालेतील जलद प्रवास असो, 00:05:45.625 --> 00:05:47.458 ग्रह संरक्षण असो, 00:05:47.482 --> 00:05:49.950 अंतराळ कचरा काढणं असो, 00:05:49.974 --> 00:05:55.617 दूरवर ऊर्जा प्रसारण करणं असो, 00:05:55.641 --> 00:05:59.426 जसे कि चंद्रावर अवकाशयान पाठवणे अथवा तळ तयार करणे. 00:05:59.450 --> 00:06:01.633 हे अत्यंत वैविध्यपूर्ण तंत्रज्ञान आहे, 00:06:01.657 --> 00:06:04.315 हे असा काही आहे की ते मानवाला तयार बनवायला आवडेल 00:06:04.339 --> 00:06:07.466 जरी अवकाशयान ताऱ्यांकडे झेपवायचा नसलं तरी, 00:06:07.490 --> 00:06:10.076 कारण हे तंत्रज्ञान अनेक संधी उपलब्ध करेल 00:06:10.100 --> 00:06:12.601 कि ज्या सध्या सोयीस्कर नाहीये. 00:06:12.625 --> 00:06:15.267 आणि म्हणून मला असा वाटत की हे अपरिहार्य तंत्रज्ञान आहे 00:06:15.291 --> 00:06:17.355 कारण आपल्याकडे क्षमता आहे 00:06:17.379 --> 00:06:20.195 आपल्याला तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्हायचंय 00:06:20.219 --> 00:06:23.426 आणि अर्थशास्रसोबत येईपर्यंत वाट पाहायची 00:06:23.450 --> 00:06:26.649 जेणे करून मोठ्या प्रणाली स्वस्त दरात बनवू शकू 00:06:26.673 --> 00:06:29.244 छोट्या प्रणाली स्वस्त आहेत 00:06:29.268 --> 00:06:32.704 आणि आम्ही प्रयोगशाळेत त्या प्रणालींचे नमुनेदेखील बनवणं चालू आहे NOTE Paragraph 00:06:33.284 --> 00:06:35.291 तर हे अगदी उद्या जरी होत नसेल, 00:06:35.315 --> 00:06:36.871 तरी आपण प्रक्रिया चालू केली आहे. 00:06:36.895 --> 00:06:38.990 आणि आतापर्यंत ते उत्तम काम करतंय . 00:06:39.014 --> 00:06:42.868 हे दोन्ही क्रांतिकारी प्रकल्प आहेत, 00:06:42.892 --> 00:06:46.177 फक्त तंत्रज्ञानातील प्रगतीतच नव्हे, 00:06:46.201 --> 00:06:49.137 तर एकूणच विकसनशील प्रकल्प आहे. 00:06:49.161 --> 00:06:52.808 तर व्यक्तीशः , मला असं वाटत नाही कि 00:06:52.832 --> 00:06:56.698 जेंव्हा पहिलं अपेक्षित उडाण होईल. 00:06:56.722 --> 00:07:00.117 मला वाटत कि साधारण आणखी ३० वर्ष लागतील त्या गोष्टीपर्यंत पोहोचायला, 00:07:00.141 --> 00:07:01.712 आणि किंवा जास्त. 00:07:01.736 --> 00:07:02.910 पण माझी प्रेरणा अशी 00:07:02.934 --> 00:07:06.117 कि हि क्षमता अंतिम ध्येय गाठू शकते. 00:07:06.141 --> 00:07:08.649 जरी हे माझ्या जीवनकाळात जरी शक्य नसलं, 00:07:08.673 --> 00:07:11.537 हे पूढच्या पिढीच्या जीवनकाळात शक्य आहे 00:07:11.561 --> 00:07:12.998 किंवा त्याही पुढच्या पिढीत. 00:07:13.022 --> 00:07:16.099 याचा परिणाम बदलकारक होतील कि 00:07:16.123 --> 00:07:19.568 माझ्यामते आपण ह्या मार्गावर चालून, 00:07:19.592 --> 00:07:21.900 आणि मर्यादांवर मंथन करून, 00:07:21.924 --> 00:07:24.117 आणि त्यावर उपाय योजले पाहिजे. NOTE Paragraph 00:07:24.141 --> 00:07:25.895 परग्रहांवरील जीवनाचा शोध 00:07:25.919 --> 00:07:30.100 हे मानावाजातीतल्या महत्वाच्या शोधांपैकी एक आहे 00:07:30.124 --> 00:07:32.225 आणि जर हे आपण करू शकलो 00:07:32.249 --> 00:07:34.645 आणि परग्रहावर जीवन शोधू शकलो 00:07:34.669 --> 00:07:36.756 तर हे मानवजातीला कायमचा बदलून टाकेल. NOTE Paragraph 00:07:36.780 --> 00:07:38.304 आयुष्यात गोष्टी सखोलअसतात . 00:07:38.328 --> 00:07:39.522 जर तुम्ही खोल पाहिलत 00:07:39.546 --> 00:07:44.427 तर आयुष्यात आश्चर्यकारकरित्या काही क्लिष्ट,चित्तवेधक आणि सुंदर गोष्टी सापडतील 00:07:45.019 --> 00:07:47.566 आणि हे सत्य अगदी छोट्या फोटॉन्ससाठीही लागू होत 00:07:47.590 --> 00:07:50.970 जो आपण आपल्या आयुष्यात दररोज पाहतो. 00:07:51.352 --> 00:07:56.071 पण जेव्हा तुम्ही चौकटीबाहेर बघता आणि महान गोष्टींबाबत कल्पना करता, 00:07:56.095 --> 00:07:59.309 तेंव्हा लेसरचे किरणे समक्रमित झालेले असता, 00:07:59.333 --> 00:08:03.472 आपण अश्या कल्पना करू शकतो की त्या अगदी असामान्य आहे. 00:08:03.496 --> 00:08:05.456 आणि दुसऱ्या ताऱ्यावर पोहोचण्याची क्षमता 00:08:05.480 --> 00:08:08.107 ही देखील त्याच असामान्य क्षमतेतील एक आहे. NOTE Paragraph 00:08:09.317 --> 00:08:14.298 (पक्ष्यांची चिवचिवाट)