0:00:00.595,0:00:03.746 आपण सर्व जमले आहोत [br]युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियात, 0:00:03.770,0:00:06.357 मानवजातीला पडलेल्या एका स्वप्नावर [br]चर्चा करण्यासाठी: 0:00:06.381,0:00:09.363 आपली सूर्यमाला मागे सारून 0:00:09.387,0:00:11.569 एका नवीन सूर्यमालेत प्रवेश करण्यासाठी. 0:00:11.593,0:00:15.177 आणि याचे उत्तर हे अगदी [br]आपल्या डोळ्यासमोर आहे. 0:00:15.621,0:00:18.383 तर माझ्याजवळ आता दोन गोष्टी आहेत [br]- एक म्हणजे घड्याळ, 0:00:18.407,0:00:19.813 आणि एक आहे फ्लॅशलाईट, 0:00:19.837,0:00:22.019 जे तुमच्याजवळ नसलं तरी [br]तुमच्या मोबाइलवर आहेच. 0:00:22.043,0:00:23.926 तर, घड्याळ हे वेळ दर्शवते, 0:00:23.950,0:00:27.195 आणि फ्लॅशलाईट माझ्या [br]सभोवतालाला प्रकाशित करते. 0:00:27.219,0:00:30.456 तेंव्हा माझ्यासाठी, एखादया कलेप्रमाणे [br]विज्ञान हे प्रकाशित होतं असत. 0:00:30.480,0:00:32.877 मला सत्य दुसऱ्या बाजूने पहायचंय. 0:00:32.901,0:00:34.410 जेंव्हा मी फ्लॅशलाईट चालू करतो, 0:00:34.434,0:00:37.304 अचानक अंधार नाहीस होऊन उजेड पडतो [br]आणि मी अचानक पाहू शकतो. 0:00:37.328,0:00:38.963 फ्लॅशलाईट आणि त्याचा प्रकाश, 0:00:38.987,0:00:40.464 जो बाहेर पडताना तुम्ही पाहता.. 0:00:40.488,0:00:43.042 माझ्या हातावरील प्रकाश[br]हातच प्रकाशीत करत नाही तर, 0:00:43.066,0:00:44.768 खरंतर माझा हात ढकलतो देखील. 0:00:44.792,0:00:47.101 प्रकाश ऊर्जा आणि मोमेंटम (गती) [br]सोबत घेत असतो. 0:00:47.125,0:00:50.201 तर उत्तर हे अवकाशयानाला [br]फ्लॅशलाईट सारखे बनवण्यात नसून, 0:00:50.225,0:00:52.154 कि ज्यात ज्वलन एका बाजूला होऊन 0:00:52.178,0:00:53.845 यान दुसऱ्या बाजूला झेपावते... 0:00:53.869,0:00:55.741 जे कि आपण आजच्या रसायन विज्ञानात करतो . 0:00:55.765,0:00:56.947 तर उत्तर आहे कि : 0:00:56.971,0:00:59.125 एक फ्लॅशलाईट घ्या आणि [br]पृथ्वीच्या पटलावर, 0:00:59.149,0:01:00.494 चंद्राच्या कक्षेवर सोडा, 0:01:00.528,0:01:02.571 आणि एका रिफ्लेक्टरवर [br]परावर्तित करा 0:01:02.595,0:01:06.903 ज्याने रिफ्लेक्टरला गती मिळेल [br]जी प्रकाशाच्या गतीला प्राप्त होऊ शकेल, 0:01:06.927,0:01:08.831 आता, फ्लॅशलाईटला एवढा [br]मोठा कसा करणार? 0:01:08.875,0:01:10.192 हे तर काही जमणार नाही. 0:01:10.246,0:01:11.975 माझा हात कुठेही जाताना दिसत नाहीये. 0:01:12.009,0:01:14.751 आणि ह्याच कारण कि फोर्स [br]खूपच कमी आहे. 0:01:14.853,0:01:17.125 तर, ह्या समस्येचे समाधान असे असेल 0:01:17.149,0:01:19.964 कि खूप सारे फ्लॅशलाईट घ्या,[br]जे खरेतर लेसर असतील, 0:01:19.988,0:01:21.472 आणि त्यांना वेळशी समक्रमित करा, 0:01:21.496,0:01:25.100 आणि जेंव्हा तुम्ही त्यांना एका [br]मोठ्या रचनेत एकत्र कराल, 0:01:25.124,0:01:27.344 ज्याला आपण फेसड अरे म्हणू, 0:01:27.368,0:01:30.241 आता तुमच्याजवळ एक शक्तीशाली प्रणाली असेल, 0:01:30.265,0:01:32.760 कि, जी साधारण एक शहराच्या आकाराएवढी असेल, 0:01:32.784,0:01:36.910 ते तुमचा अवकाशयान ढकलेल, [br]जे तुमच्या हाताच्या आकाराएवढा असेल 0:01:36.934,0:01:41.161 जे प्रकाशाच्या साधारण २५% [br]एवढ्या गतीला प्राप्त होईल. 0:01:41.185,0:01:44.979 ह्या मुळे आपल्याला आपल्या सर्वात [br]जवळच्या ताऱ्यापाशी प्रोक्सिमा सेनताउरीपाशी 0:01:45.003,0:01:47.450 जो ४ प्रकाशवर्षं इतका दूर आहे, 0:01:47.474,0:01:49.474 २० वर्षांच्या पेक्षा कमी अवधीत पोहोचू. 0:01:50.019,0:01:52.947 प्रारंभिक प्रोब हे साधारण [br]हाताच्या आकारा एवढे असतील, 0:01:52.971,0:01:55.577 आणि तुम्ही जे रिफ्लेक्टर वापरणार आहात 0:01:55.601,0:01:57.490 साधारण एका माणसाच्या आकाराएव्हढे असेल, 0:01:57.514,0:01:59.529 म्हणजे सर्व अगदी माझ्यापेक्षा मोठं नाही, 0:01:59.553,0:02:01.466 पण काही मीटर आकाराएव्हढं असेल. 0:02:01.490,0:02:07.561 हे फक्त प्रचंड लेसर अरे मधून येणाऱ्या [br]प्रकाशाच्या परिवर्तनाचा उपयोग करेल 0:02:07.585,0:02:09.379 जे अवकाश यानाला गती देईल. 0:02:09.403,0:02:11.378 आता आपण ह्याबद्दल बोलूया. 0:02:11.402,0:02:14.583 हे काही समुद्रावर नौकाविहार [br]करण्यासारखा नाहीये. 0:02:14.607,0:02:17.822 तुम्ही जेंव्हा समुद्रावर विहार करता, [br]तेंव्हा वाऱ्याने ढकलला जाता. 0:02:17.846,0:02:20.679 आणि तो वारा तुम्हाला [br]पाण्यामध्ये पुढे नेतो. 0:02:20.703,0:02:24.398 आपल्या बाबतीत मात्र आपण अवकाशात [br]एक कृत्रिम वारा तयार करत आहोत 0:02:24.422,0:02:25.699 ह्या लेसरच्या सहाय्याने. 0:02:25.723,0:02:29.049 मात्र लेसरमधील फोटोंस [br]खरंतर तेंव्हा वारा असेल, 0:02:29.073,0:02:32.196 लेसर मधील प्रकाश हाच वारा बनेल 0:02:32.220,0:02:33.545 ज्यावर आपण विहार करू शकू. 0:02:33.569,0:02:35.100 हा प्रकाश खूप दिशादर्शक असेल - 0:02:35.124,0:02:37.248 ह्याला ढोबळमानाने दिशादर्शक शक्ती म्हणूया. 0:02:37.272,0:02:38.702 तर हे आज एक शक्य आहे, 0:02:38.726,0:02:41.268 आपण आज ताऱ्यांवर पोहोचण्याची [br]भाषा का करत आहोत, 0:02:41.292,0:02:42.971 ६० वर्षांपूर्वी, 0:02:42.995,0:02:45.514 जेंव्हा अंतराळ कार्यक्रम सुरू झाला, 0:02:45.538,0:02:47.728 लोकांनी तेंव्हा म्हंटलं असतं [br]हे काही शक्य नाही 0:02:47.752,0:02:52.212 ह्याच कारण बर्याच अंशी आजच्या [br]उपभोक्त्याशी निगडित आहे 0:02:52.236,0:02:54.236 आणि प्रत्यय म्हणजे तुम्ही मला बघू शकता 0:02:54.569,0:02:56.855 तुम्ही मला एका जलद इंटरनेट द्वारे पाहत आहत 0:02:56.879,0:03:02.307 ज्यावर फायबर ऑप्टिक्सद्वारे [br]माहिती देणाऱ्या फोटोनिक्सचे वर्चस्व आहे 0:03:02.776,0:03:06.501 इंटरनेट खरंतर फोटोनिक्समुळे अस्तित्वात आहे 0:03:06.525,0:03:07.799 आणि ते आजतागायत आहे. 0:03:07.823,0:03:10.978 प्रचंड माहिती क्षणार्धात पाठवण्याच्या 0:03:11.002,0:03:13.820 ह्याच तंत्रज्ञानाचा वापर करून आपण 0:03:13.844,0:03:16.958 अवकाशयान ताऱ्यांपर्यंत [br]अगदी जलद पोहोचवू शकू 0:03:16.982,0:03:19.530 तुमच्याजवळ इंधनाचा अनंत साठा आहे 0:03:19.554,0:03:21.403 तुम्ही हवं तेंव्हा चालू -बंद करू शकता. 0:03:21.427,0:03:26.772 तुम्हाला लेसर अरे सोडायची गरज नाही [br]जो प्रकाश तयार करतो 0:03:26.796,0:03:28.201 संपूर्ण प्रवासासाठी. 0:03:28.225,0:03:30.757 एक लहान अवकाश्यनासाठी अगदी मिनिटभर 0:03:30.781,0:03:34.299 आणि नंतर एका बंदुकीच्या गोळीप्रमाणे 0:03:34.323,0:03:38.363 तुमचा मार्ग एखाद्या क्षेपणासरासारखा असणार 0:03:38.387,0:03:41.847 आपण मनुष्य म्हणून त्या अवकाशयानावर [br]बसलो जरी नसू 0:03:41.871,0:03:44.667 पण कमीत कमी आपल्याकडे क्षमता आहे [br]की आपण अशी याने पाठवू शकू 0:03:45.133,0:03:47.320 तुम्हाला लांबून बघावं लागणार 0:03:47.344,0:03:50.844 किंवा रेमोट इमेजिंगआणि सेनसिंगचा वापर करून 0:03:50.868,0:03:52.264 गोष्टी बघाव्या लागणार 0:03:52.288,0:03:54.887 उदाहरणार्थ, जर आपण गुरू ग्रहावर गेलो 0:03:54.911,0:03:56.950 ह्या फ्लाय बाय मिशन ने 0:03:56.974,0:03:58.609 आपण गुरुचे छायाचित्र काढू 0:03:58.633,0:04:00.316 त्याची चुंबकीय शक्ती मोजू शकू 0:04:00.340,0:04:01.514 अणूंची घनता, 0:04:01.538,0:04:03.529 आणि हे सगळं आपण दुरून करत असू 0:04:03.553,0:04:05.482 अगदी जसं तुम्ही आता [br]मला पाहू शकत आहात 0:04:05.506,0:04:08.823 आणि सध्याचे अनेक प्रकल्प [br]जे की चंद्राहून दूरचे आहेत 0:04:08.847,0:04:10.887 ते रिमोट सेनसिंग प्रकल्प आहेत 0:04:10.911,0:04:13.744 जर आपण ग्रहाला भेट दिली तर [br]तेथे आपण काय सापडण्याची आशा करू? 0:04:13.768,0:04:16.141 कदाचित त्या ग्रहावर जीवन असेल 0:04:16.165,0:04:18.744 आणि जेंव्हा आपण जीवनाचा पुरावा पाहू 0:04:18.768,0:04:21.029 वातावरणाच्या अस्तित्वाने 0:04:21.053,0:04:23.168 अथवा एखादया अकल्पित दृष्याने 0:04:23.192,0:04:25.958 आपण तेंव्हा खरंतर काही [br]जमेची बाजू बघू 0:04:25.982,0:04:28.681 आपल्याला माहिती नाहीये की [br]अंतराळात जीवन आहे का ते 0:04:28.705,0:04:32.379 कदाचित आपल्या असल्या प्रकल्पांद्वारे [br]आपण जीवाचा शोध करू देखील 0:04:32.403,0:04:33.855 कदाचित नाही 0:04:34.196,0:04:37.076 आणि ह्या सर्वात अर्थशास्त्र जर कमकुवत दिसत 0:04:37.100,0:04:40.868 जेंव्हा आपण अवकाश प्रवासातील [br]गोष्टींबाबत चर्चा करतो, 0:04:40.892,0:04:45.812 अंतरतारकीय क्षमतेमध्ये खरंतर [br]हाच मोठा अडथळा आहे 0:04:46.479,0:04:50.620 आपल्याला गोष्टी इथपर्यंत आणाव्या लागणार [br]जिथे त्या आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या असतील 0:04:50.644,0:04:51.914 ज्याने गोष्टी साध्य होतील. 0:04:51.938,0:04:53.359 तर सध्या, 0:04:53.383,0:04:54.909 लॅब्समध्ये काही प्रणाली आहेत 0:04:54.933,0:04:59.864 ज्यांनी समक्रमित करण्याची क्षमता [br]मोठ्या प्रमाणात प्राप्त केली आहे 0:04:59.888,0:05:03.618 १० किमी किंवा साधारण ६ मैलांपर्यंत 0:05:04.367,0:05:07.234 आपण लेसर समक्रमित करू शकू 0:05:07.258,0:05:08.869 आणि हेअतिशय सुंदरपणे काम करतंय. 0:05:08.893,0:05:13.266 अनेक दशकांपासून आपल्याला [br]लेसर कसे बनवायचयं याचं ज्ञान आहे, 0:05:13.290,0:05:17.160 फक्त आता ते तंत्रज्ञान स्वस्त झालंय, 0:05:17.184,0:05:18.755 आणि एवढा परिपक्व झालय की 0:05:18.779,0:05:23.649 आपण अक्षरशः एका मोठ्या प्रणालीचा [br]विचार करू शकतो, 0:05:23.673,0:05:27.299 की ती काही किमी क्षेत्रात पसरेल [br]अगदी सौर ऊर्जा प्रकल्पासारखा, 0:05:27.323,0:05:31.685 पण प्रकाश घेण्याऐवजी ते प्रकाश सोडतील. 0:05:31.709,0:05:37.522 असल्या तंत्रज्ञानाची सुंदरता अशी कि [br]ते अनेक कामात उपयोगात आणू शकू, 0:05:37.546,0:05:40.490 फक्त छोट्या अवकाशयानाची [br]सापेक्षतावादी उडाण नव्हे, 0:05:40.514,0:05:43.172 तर अति जलद अवकाशयाने असो, 0:05:43.196,0:05:45.601 आपल्या सूर्यमालेतील जलद प्रवास असो, 0:05:45.625,0:05:47.458 ग्रह संरक्षण असो, 0:05:47.482,0:05:49.950 अंतराळ कचरा काढणं असो, 0:05:49.974,0:05:55.617 दूरवर ऊर्जा प्रसारण करणं असो, 0:05:55.641,0:05:59.426 जसे कि चंद्रावर अवकाशयान पाठवणे [br]अथवा तळ तयार करणे. 0:05:59.450,0:06:01.633 हे अत्यंत वैविध्यपूर्ण तंत्रज्ञान आहे, 0:06:01.657,0:06:04.315 हे असा काही आहे की ते [br]मानवाला तयार बनवायला आवडेल 0:06:04.339,0:06:07.466 जरी अवकाशयान ताऱ्यांकडे झेपवायचा नसलं तरी, 0:06:07.490,0:06:10.076 कारण हे तंत्रज्ञान अनेक संधी उपलब्ध करेल 0:06:10.100,0:06:12.601 कि ज्या सध्या सोयीस्कर नाहीये. 0:06:12.625,0:06:15.267 आणि म्हणून मला असा वाटत की[br]हे अपरिहार्य तंत्रज्ञान आहे 0:06:15.291,0:06:17.355 कारण आपल्याकडे क्षमता आहे 0:06:17.379,0:06:20.195 आपल्याला तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्हायचंय 0:06:20.219,0:06:23.426 आणि अर्थशास्रसोबत येईपर्यंत वाट पाहायची 0:06:23.450,0:06:26.649 जेणे करून मोठ्या प्रणाली [br]स्वस्त दरात बनवू शकू 0:06:26.673,0:06:29.244 छोट्या प्रणाली स्वस्त आहेत 0:06:29.268,0:06:32.704 आणि आम्ही प्रयोगशाळेत त्या प्रणालींचे [br]नमुनेदेखील बनवणं चालू आहे 0:06:33.284,0:06:35.291 तर हे अगदी उद्या जरी होत नसेल, 0:06:35.315,0:06:36.871 तरी आपण प्रक्रिया चालू केली आहे. 0:06:36.895,0:06:38.990 आणि आतापर्यंत ते उत्तम काम करतंय . 0:06:39.014,0:06:42.868 हे दोन्ही क्रांतिकारी प्रकल्प आहेत, 0:06:42.892,0:06:46.177 फक्त तंत्रज्ञानातील प्रगतीतच नव्हे, 0:06:46.201,0:06:49.137 तर एकूणच विकसनशील प्रकल्प आहे. 0:06:49.161,0:06:52.808 तर व्यक्तीशः ,[br]मला असं वाटत नाही कि 0:06:52.832,0:06:56.698 जेंव्हा पहिलं [br]अपेक्षित उडाण होईल. 0:06:56.722,0:07:00.117 मला वाटत कि साधारण आणखी ३० वर्ष लागतील [br]त्या गोष्टीपर्यंत पोहोचायला, 0:07:00.141,0:07:01.712 आणि किंवा जास्त. 0:07:01.736,0:07:02.910 पण माझी प्रेरणा अशी 0:07:02.934,0:07:06.117 कि हि क्षमता [br]अंतिम ध्येय गाठू शकते. 0:07:06.141,0:07:08.649 जरी हे माझ्या जीवनकाळात जरी शक्य नसलं, 0:07:08.673,0:07:11.537 हे पूढच्या पिढीच्या जीवनकाळात शक्य आहे 0:07:11.561,0:07:12.998 किंवा त्याही पुढच्या पिढीत. 0:07:13.022,0:07:16.099 याचा परिणाम बदलकारक होतील कि 0:07:16.123,0:07:19.568 माझ्यामते आपण ह्या मार्गावर चालून, 0:07:19.592,0:07:21.900 आणि मर्यादांवर मंथन करून, 0:07:21.924,0:07:24.117 आणि त्यावर उपाय योजले पाहिजे. 0:07:24.141,0:07:25.895 परग्रहांवरील जीवनाचा शोध 0:07:25.919,0:07:30.100 हे मानावाजातीतल्या महत्वाच्या [br]शोधांपैकी एक आहे 0:07:30.124,0:07:32.225 आणि जर हे आपण करू शकलो 0:07:32.249,0:07:34.645 आणि परग्रहावर जीवन शोधू शकलो 0:07:34.669,0:07:36.756 तर हे मानवजातीला कायमचा बदलून टाकेल. 0:07:36.780,0:07:38.304 आयुष्यात गोष्टी सखोलअसतात . 0:07:38.328,0:07:39.522 जर तुम्ही खोल पाहिलत 0:07:39.546,0:07:44.427 तर आयुष्यात आश्चर्यकारकरित्या काही [br]क्लिष्ट,चित्तवेधक आणि सुंदर गोष्टी सापडतील 0:07:45.019,0:07:47.566 आणि हे सत्य अगदी [br]छोट्या फोटॉन्ससाठीही लागू होत 0:07:47.590,0:07:50.970 जो आपण आपल्या आयुष्यात दररोज पाहतो. 0:07:51.352,0:07:56.071 पण जेव्हा तुम्ही चौकटीबाहेर बघता [br]आणि महान गोष्टींबाबत कल्पना करता, 0:07:56.095,0:07:59.309 तेंव्हा लेसरचे किरणे समक्रमित झालेले असता, 0:07:59.333,0:08:03.472 आपण अश्या कल्पना करू शकतो [br]की त्या अगदी असामान्य आहे. 0:08:03.496,0:08:05.456 आणि दुसऱ्या ताऱ्यावर पोहोचण्याची क्षमता 0:08:05.480,0:08:08.107 ही देखील त्याच [br]असामान्य क्षमतेतील एक आहे. 0:08:09.317,0:08:14.298 (पक्ष्यांची चिवचिवाट)