[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:00.18,0:00:05.12,Default,,0000,0000,0000,,अनप्लग्ड ॲक्टीव्हिटी | प्रत्यक्ष आयुष्यातील\Nअल्गोरीदम्स: कागदी विमाने Dialogue: 0,0:00:07.18,0:00:10.06,Default,,0000,0000,0000,,या धड्याला प्रत्यक्ष आयुष्यातील\Nअल्गोरीदम्स म्हणतात. अल्गोरीदम्समध्ये Dialogue: 0,0:00:10.07,0:00:15.14,Default,,0000,0000,0000,,लोक दैनंदिन जीवनातल्या गोष्टींचे वर्णन करतात. कुकीच्या पाककृती आणि Dialogue: 0,0:00:15.14,0:00:20.37,Default,,0000,0000,0000,,बर्डहाऊस तयार करण्याच्या सूचना हे दोन्ही दैनंदिन\Nजीवनातील अल्गोरीदम्स आहेत. आज आपण कागदी Dialogue: 0,0:00:20.37,0:00:27.28,Default,,0000,0000,0000,,विमाने करण्याचा अल्गोरीदम तयार करणार आहोत आणि तो टेस्ट करणार आहोत. पण सुरुवातीला, आपण Dialogue: 0,0:00:27.28,0:00:32.59,Default,,0000,0000,0000,,या मोठ्या प्रोजेक्टचे सहज करता येण्याजोग्या लहान पायऱ्यांमध्ये रूपांतर करणार आहोत. कागदी विमान बनवण्यासाठी, Dialogue: 0,0:00:32.59,0:00:37.39,Default,,0000,0000,0000,,आपण कोणत्या पायऱ्या करायच्या आणि कोणत्या क्रमाने करायच्या हे ठरवणे आवश्यक आहे. आधी चित्रे Dialogue: 0,0:00:37.39,0:00:42.88,Default,,0000,0000,0000,,कापून तुम्ही तुमचा अल्गोरीदम तयार कराल. नंतर, तुम्ही कागदी विमान तयार करण्यासाठी आवश्यक Dialogue: 0,0:00:42.88,0:00:47.73,Default,,0000,0000,0000,,असलेल्या पायऱ्या दाखवणारी 6 चित्रे निवडाल आणि ती योग्य क्रमाने लावाल. सगळ्या गोष्टी क्रमाने Dialogue: 0,0:00:47.73,0:00:52.14,Default,,0000,0000,0000,,लावल्यावर, तुम्ही विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या टीमला तुमचा अल्गोरीदम चालतो का नाही हे पाहण्यासाठी तो टेस्ट Dialogue: 0,0:00:52.14,0:00:57.02,Default,,0000,0000,0000,,करण्यासाठी द्याल. चांगल्याप्रकारे डिझाईन केलेला अल्गोरीदम सर्वोत्तम कागदी विमान बनवण्यासाठी Dialogue: 0,0:00:57.02,0:01:01.32,Default,,0000,0000,0000,,अतिशय महत्त्वाचा आहे. Dialogue: 0,0:01:06.74,0:01:10.00,Default,,0000,0000,0000,,जेव्हा आपल्याला चॉकलेट बनवायचे असते, तेव्हा त्या प्रक्रियेत Dialogue: 0,0:01:10.00,0:01:15.24,Default,,0000,0000,0000,,अनेक मोठ्या पायऱ्या असतात आणि त्यातील प्रत्येक पायरीत अनेक लहान पायऱ्या असतात आणि Dialogue: 0,0:01:15.24,0:01:19.29,Default,,0000,0000,0000,,आपल्याला चॉकलेटची चव कशी हवी आहे त्यानुसार त्याच्या विविध पाककृती किंवा अल्गोरिदम आहेत. Dialogue: 0,0:01:19.29,0:01:23.99,Default,,0000,0000,0000,,प्रत्येक पायरी महत्त्वाची आहे, अगदी छोटीशीसुद्धा.\Nत्यामुळे एका पायरीशिवाय, उरलेल्या पूर्ण Dialogue: 0,0:01:23.99,0:01:30.73,Default,,0000,0000,0000,,करता येत नाहीत. इतरांना समजतील असे अल्गोरीदम्स तयार करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. Dialogue: 0,0:01:30.73,0:01:34.63,Default,,0000,0000,0000,,त्यामुळे प्रत्येक पायरी लिहिणे महत्त्वाचे आहे, म्हणजे ती कोणीही केली तरी परिणाम तोच असेल.